🚩Narayanpur Datta Mandir || Prati Balaji Temple || Pune Famous Place Temple Tour || FamilyTrip🚘||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • एकमुखी दत्तमंदीर श्री क्षेत्र नारायणपूर
    स्थळ विशेष: एकमुखी सुंदर दत्तमूर्ती, श्रीगुरुपादुका, पुरातन शिवमंदीर
    पुण्यापासून ३०-३५ किमी अंतरावर असलेले हे दत्तमंदीर सर्वांग सुंदर एकमुखी, षडभूज दत्तमूर्तीमुळे प्रसिद्धीस आलेले आहे. सामान्यत: त्रीमूर्ती व षडभूज मूर्ती प्रचलीत आहे पण येथे ती एकमुखी आहे. त्यासमोरच संगमरवरी पादुका आहेत. दत्तभक्त येथे प्रामुख्याने गुरुवार पौर्णिमा वारी करतात. दत्तजयंती येथे फार मोठ्या प्रमाणात साजरी होते. त्यावेळी येणाऱ्या भक्तगणांची संख्या लाखात असते. येथे येणारे भावीक मुख्यत्वे करून श्री सदगुरु नारायण महाराज उर्फ आण्णा यांचे प्रवचन ऐकण्यास येतात. माणसांमधील माणूस जागा करणे हे मुख्यत्वे करून नारायण महाराजांचे ध्येय आहे असे ते सांगतात.
    (Balaji Temple) श्री बालाजी मंदिर पुणे हे तिरुमला, तिरुपती येथील प्रसिद्ध बालाजी मंदिराची जवळची प्रतिकृती आहे. त्यामुळे लोक याला प्रति बालाजी मंदिर आणि मिनी बालाजी मंदिर असेही म्हणतात.
    हे हिरवेगार लँडस्केप, शांततापूर्ण वातावरणात बांधले आहे. आणि ज्यांना भगवान बालाजीचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही एक मेजवानी आहे.
    पुण्यातील या बालाजी मंदिरातील सर्व पूजा आणि सेवा तिरुपती बालाजी मंदिरातील पुजारी करतात. भाविकांना प्रसाद म्हणून लाडू मिळतात.
    #pratibalaji #narayanpuramandir #dattamandir #balajitemple #balajimandir #punetemple #pune #misalpav

ความคิดเห็น • 1

  • @devrajrathod3954
    @devrajrathod3954 5 หลายเดือนก่อน

    Lahan balache kes kapu shakto ka aapan tithe