Hindu ekta houn nahi det he Thackeray ani Pawar Congress waale loka..Brahman Maratha Uttar bhartiya asa karun Hindu unity nai houn det..Ha thackeray ek number cha nalayak manoos jo praantvaad karto..Adhi apan sagle Hindu ahot he visartat..Marwadi Gujrati Marathi Rajput Jaat hech karat bastat jaativaad..
जगात खऱ्या दोनच जाती असतात आहे रे वर्ग आणि नाही रे वर्ग सत्ता संपत्ती असणारा प्रस्थापित वर्ग आणि जेमतेम जगणारा वर्ग ठाकरे आणि पाटील हे एकाच जातीचे आहेत कॉमेंट करणारे लोक मात्र वेगळ्या जातीचे आहेत
ह्यावरून अजून एकदा हे स्पष्ट होते की हे राजकारणी वर वर एकमेकांचा विरोध करतात पण real मध्ये ते मित्र असतात आणि आपण त्यांच्यावरून एकमेकांमध्ये वैर निर्माण करून घेतो
राजकारण हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी असत. लोकांनी एकमेकांन सोबत प्रेमानं रहा फक्त. आपली माणसं कधीपण आपलीच असतात. ह्या राजकारणी नेत्यांवरून आपले जवळचे लोकं नका गमवू.
माझी प्रतिक्रिया एवढीच राहील महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याने दिल्लीमध्ये कोणाची चाटो गिरी करू नये याच्यामुळे महाराष्ट्राचे भरपूर वाट लागलेली आहे जय महाराष्ट्र जय मनसे
Me adhi ek proud Hindu ahe mag Maratha ahe..Majhyasathi majha Hindu Sanatani dharma majhya Maratha jaati peksha motha ahe..Me toh adhi japnaar..Ani Modi bhakt je tumhi naav padlay te ahe me..kai karnar bol? Jaati vaad praantvaad hech karat basa tumhi tyacha fayda Musalman ani Christian loka uchaltat jasa Bengal Keral ani Kashmir Musalmanani kabza kelay ata majority ahet tikde tasach halu halu tumchyasarkhya Hindun mule bakiche Indian states pan convert honar
हा देश मिडल क्लास लोकांचा आहे. आणि या देशात मिडल क्लास लोकांचा माजाक उडवतात ही लोक आणि बातमी देणारे पण मिडल क्लासच आहेत लक्षात ठेवा भोग नक्की भोगताल आपण...
हि बातमी १० सेकंदात संपली असती. उगाच ४ मिनिटं फुकट घालवली.
Tyanna chaghlayachi savaye
😂😂😂😂😂😂😂😂😂
TV 3D mo bh@@rahulkaushik6501
मातोश्री ची सुन आहे, शिवतीर्थ ची नाही....
आयघळयानो महाराष्ट्र बेरोजगारीने होरपळतोय तो दाखवा
वडील भाजप मध्ये मुलगी काँग्रेस मध्ये आणि सून होणार मनसे मध्ये. 👍👍
😂
@@manalijangle9989सगळे गोवळकोंड्याच्या खाणीतील हिरे आहेत.
खूप छान वाटले खूप धन्यवाद खूप चांगला निर्णय आहे अभिनंदन खूप छान वाटले होते सर
Prem he Andhal Aahe
⏭️🇮🇳हे परदेशात शिकलेत.
सतरंज्या उचलणाऱ्याच पोर कुठे शिकतात.
सामन्य लोक प्रेम करून लग्न करताना जात
तेवडी पाहिली जाते 😊🔶🔶🔶🔶🔶🔶
Zp/municipal school 🏫
हीच तर reality आहे महाराष्ट्राची आधी मतांसाठी जाती जातीत भांडण लावायच, आणि स्वतः मात्र जात विसरून फायदा बघायचा पण हे सामान्य माणसाला कळायला हव....
Hindu ekta houn nahi det he Thackeray ani Pawar Congress waale loka..Brahman Maratha Uttar bhartiya asa karun Hindu unity nai houn det..Ha thackeray ek number cha nalayak manoos jo praantvaad karto..Adhi apan sagle Hindu ahot he visartat..Marwadi Gujrati Marathi Rajput Jaat hech karat bastat jaativaad..
जगात खऱ्या दोनच जाती असतात
आहे रे वर्ग आणि नाही रे वर्ग
सत्ता संपत्ती असणारा प्रस्थापित वर्ग आणि जेमतेम जगणारा वर्ग
ठाकरे आणि पाटील हे एकाच जातीचे आहेत
कॉमेंट करणारे लोक मात्र वेगळ्या जातीचे आहेत
ह्यावरून अजून एकदा हे स्पष्ट होते की हे राजकारणी वर वर एकमेकांचा विरोध करतात पण real मध्ये ते मित्र असतात आणि आपण त्यांच्यावरून एकमेकांमध्ये वैर निर्माण करून घेतो
शुभ कार्यास अभिनंदन 🌹
पण राजकारण म्हटल्या नंतर सर्व एकाच माळीचे मनी असतात
फक्त जनता वेडी असते
Ankita harshavardhav Patil...BJP neta harshvardhan patil yanchi mulgi ani ti swata NCP mdhe yuva neta aahe....so tumch bolna barobar aahe
वेडि नाही मूर्ख आहे।
पण बातमी छान आहे
Right
हा प्रेमविवाह आहे नाहीतर ब्रम्हाण व मराठा जमत नाही
का बामण माणसात नाही?
ते ब्राह्मण नाही CKP आहेत
@@ajaydeshmukh3137 ckp म्हणजे काय ho
@@rajendrasawant9611 चांद्रसेनीय कायस्थ प्रभू.
मराठा & ब्राह्मण शुभ विवाह🤣
येन्चा काही चलतय बमन मराठा
राजकारण्यांना फक्त आपले काम माहित असते
जनतेच्या कामाला ते किती प्राधान्य देतात ? हे जनतेला किती समजत माहित नाही. पण कार्यकर्ते आपआपल्यात भांडत राहतात.
लोकांना सांगतात मराठीतून शिक्षण घ्या आणि स्वतःची पोरं मात्र फोरेनला इंग्रजी शिकतात.
Agdi barobar
English shikne hi kalachi garaj ahe bhava ti shiklich pahije
दोन्ही कुटुंबांना मनापासून शुभेच्छा
कोणाचेही नेहमी चांगले व्हावे
अगदी शत्रू चे सुद्धा 🎉🎉
चांगली गोष्ट आहे बिंदुमाधव ठाकरे यांची सुन होणार आमचे आवडते नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या शुभेच्छा दोघांनाही
नाती वेगळीअन राजकारण वेगळे असते सामान्य लोकामध्ये कायम विरोधच राहतो लोकांनी विचार केला पाहीजे
😃
राजकारण हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी असत. लोकांनी एकमेकांन सोबत प्रेमानं रहा फक्त. आपली माणसं कधीपण आपलीच असतात. ह्या राजकारणी नेत्यांवरून आपले जवळचे लोकं नका गमवू.
राज ठाकरे साहेबाचा फोटो टाकून चांगली TRP मिळवता येते. VIWE पण भेटतात
खूप चांगले आहेत,,,सर्वांची साथ मिळेल
बातमी उत्तम आहे .
प्रश्न फक्त इतकाच आहे यामध्ये जनतेच काय हित दडल् आहे ??
खुपच सुंदर व्हीडीओ
राजकारण्याची सगळी संपत्ती ही राजकारण्याच्याच घरात गेली पाहिजे म्हणून हे लग्नाचे संबंध जुळवीतात ?
खुप च छान धन्यवाद 🙏🙏🙏
अरे हे सगळे नेते एक च असतात लोक वेडी असतात याच्या साठी मारा मारी करत बसायची
Best Wishes
छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराष्ट्र सर्व जेन एक या आपल्या देशाला गरज आहे
Acha
Hal
यांची मुल हावर्ड मधे शिकायला आणी गरीब मतदाराची मुल दंगे करायला .
धन्यवाद ताई साहेब
आनंदाची. बातमी.🎉🎉🎉🎉
Good news ❤
अभिनंदन
क्या बात हैं लगे रहो मनसे सेठ
खुप छान
Abhinandan Nihaland Ankita.❤
योग्य आहे
This is good news of a model how young generation r vompitant to join families withouts consideration of party politics..
Compitant.
आता मनसे कडून मुंबईत आमदार निवडून या शुभेच्छा 🎉
Congratulations Both Of You
Nice
Kup kup chan🌹🌹
Very. Nice.
Thanks very good news
Congratulations both of you .
ह्यांची पोरं हॉवर्ड वगैरे मध्ये शिक्षण घेतात. पैशाची ताकत खुप जबरदस्त असते.
I liked and supported to c m udhav thakare
नो कॉमेंट 👏
Good news for everybody.
स्वतः congress
वडील BJP
सासरे एक shivsena
दुसरे manse
Nice👌👌👌
खुप छान गोड गोष्ट 👌👍🙏
Atishay Sundar raj gharanace mano mialan abhinandan
राजकारणी हे रंग बदलणारे सरडे आहेत
भाजप, शिवसेना, काँग्रेस, मनसे फक्त राष्ट्रवादी तेवढ राहिलं.😂😂😂
Well Said Sharmila
आप नंदुरबार से हों???
@@devangpatel4461 Aurangabad
@@dattarajghadge9414 Accha Seth,
शर्मिला तुमी Nawapur che आहे का???
MajaAhe
Both are educated in world top university🎓 Bright✨ future for Maharashtra.
Ek no
नाचा लेका हो!!!
छान जोडी आहे
The great
माझी प्रतिक्रिया एवढीच राहील महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याने दिल्लीमध्ये कोणाची चाटो गिरी करू नये
याच्यामुळे महाराष्ट्राचे भरपूर वाट लागलेली आहे
जय महाराष्ट्र जय मनसे
Me adhi ek proud Hindu ahe mag Maratha ahe..Majhyasathi majha Hindu Sanatani dharma majhya Maratha jaati peksha motha ahe..Me toh adhi japnaar..Ani Modi bhakt je tumhi naav padlay te ahe me..kai karnar bol? Jaati vaad praantvaad hech karat basa tumhi tyacha fayda Musalman ani Christian loka uchaltat jasa Bengal Keral ani Kashmir Musalmanani kabza kelay ata majority ahet tikde tasach halu halu tumchyasarkhya Hindun mule bakiche Indian states pan convert honar
कार्यकर्ते खुर्च्या उचला आणि डोकी फोडा
😂
😂👌
खरकटी भांडी पण धुवायला लागतील 🤪🤪
🤣
Abhinandan
Ok
आहो आजचे सरकार पण तीन चाकीच. आहे. मग काय हरकत नाही. ✌
Good
Great
❤❤❤😮❤
नेते त्यांच्या त्यांच्यात सोयरीक करनार कार्यकर्ते भांडत बसनार
काय भाजप आणि काय काँग्रेस आणि इतर।हे नेता आज इथे उद्या तिथे
Great job by the news reader!
0o😅pl9l9ll lo mi pn pn pn🎂🎂 😛💋😅lo 😅ool mo kl iipikv
Good news.Both are educated and marrying within relations.Keep aside politics. Congratulations to new çouples getting married.
हा देश मिडल क्लास लोकांचा आहे. आणि या देशात मिडल क्लास लोकांचा माजाक उडवतात ही लोक आणि बातमी देणारे पण मिडल क्लासच आहेत लक्षात ठेवा भोग नक्की भोगताल आपण...
l
Mast
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
Jjjjj
बहुजन जागा झालाय सर्व राजकारण समजायला लागला SC St OBC la
Good news.best of luck.
आनंदाची बातमी
हे बघून तरी गावपातळीवरच्या पुढाऱ्यांनी सुधरावे
रात गयी बात गई
होणार सुन कोणाची आणि फ़ोटो कोणाचा 😂
Te public attract karnyasathi
😃
❤️❤️🙏
Mera Bharat mahan😂😂😂😂😂
SagLi majach maja chang bhala 😂😂
Congratulations ..everything is fair in love ..made for each other. God bless the couple
राज साहेब ठाकरे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथकाका खंडागले पाली सुधागड़ से हो ओ
भाऊ दादा काका मामा सुधरा आता तुम्ही ही हे सगळेच एकमेकांचे नातेवाईक
Janata khush ho
ly bhari
वाव काय बातमी आहे आपल्या चॅनेलच्या कौतुक राजगडावर सन्मानाने करावे
खरा काका लांब आणि.
होणार हो नवल काय या मध्ये।
Basically a nice political bhelpuri.
👌🏻
Nice 👍👍👍 nice 😊
शुभेच्छा 🌹🌹🌹
शेवटी सर्व पक्ष एकच, बदलतात त्या फक्त व्यक्ति
पक्ष तेच,राजकारण तेच, डावपेच ही तेच सर्व काही सत्तेसाठी, पैशासाठी.
Changli gost hai
गॅस कमी झाला पण तूरडाळ महाग झाली हे म्हणजे अस झालं ताटातील वाटीत आणि वाटी तील ताटात
bahutek asa andaj aahe .. sharad pawaranchi naat supriya chi mulagi aaditya takare shi vivah badha hovu shakate ! .. baghu ya baatami aahe ki afavaa
🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹
D Sarkar