मराठा नेते आणि जावाई व सुना 1) शरद पवार -- जावाई सुळे 2) रामराजे निंबाळकर --जावाई नार्वेकर 3) अजित पवार भाऊ श्रीनिवास पवार --जावाई विवराणी 4) हर्षवर्धन पाटील --जावाई ठाकरे 5) अनिल देशमुख --जावाई चतुर्वेदी 6) बाळासाहेब थोरात --जावाई जैन 7) पृथ्वीराज चव्हाण --जावाई भंडारी 8) जयंत पाटील --सुना गांधी, किर्लोस्कर, 9) कै. विलासराव देशमुख --सुना डिसुझा, भगनानी 10) अशोक चव्हाण --बायको शर्मा . मतदान करायला, सतरंज्या उचलायला मराठा समाजाची मुले. मराठा समाजातील मुलांनी यांच्या नादी न लागता शिक्षण घेऊन नौकरी, छोटे, मोठे धंदे करुन आनंदी जीवन जगावे.
अगदी खरंय मनोज जी, ह्यांचे कार्यकर्ते इतर कार्यक्रमात काय पण राजकारण्यांच्या विवाह समारंभात देखील सतरांज्या उचालयाचेच काम करत असतील आणि हे काम त्यांना भूषणावह ही वाटत असेल.
गरीबाला जात असते म्हणून तो,सैराट अर्ची ,प्रशा करतो भाऊ ,श्रीमंत जात विसरतात अन् म्हणून पुढे सरकतात,गरीब लोळतपडतो डबक्यात ,गरीबाला ,गरीबाची प्रगती सहन होत नाही ,अन् कुत्र्याला मोटार सायकल, वाल्याची गती सहन होत नाही
राजकीय पुढऱ्यांच्या कडून एवढी एकच गोष्ट जनतेने शिकून घेण्या योग्य आहे... जाती भेद आणि धर्मामध्ये विखुरलेला भारतीय एकत्र येण्यासाठी हे फार आवशयक आहे..... नव वधू वरास त्यांच्या वैवाहिक जीवना साठी मनपूर्वक शुभेच्छा...
कोणतेही आंतरजातीय विवाह हे अंरेज मॅरेज नसते कुठेतरी एकत्र काम करीत असतात त्यातुन स्वभाव जुळुन आले तर होतात आणि महत्वाचे सबसे बढा रूपया सामान्य लोकांनी विवाह समाजातच करणे योग्य काही झाल्यास समाज मागे असतो
आजकाल आंतरजातीय,आंतरधर्मीय तसेच आंतरप्रांतीय (म्हणजे मुलगा-मराठी मुलगी बंगाली)देखील विवाह प्रमाण वाढत आहेत. देशाच्या सामाजिक एकीकरणासाठी हेच योग्य आहे.
जनतेच्या पैशाची लयलूट........ वा जयंत राव व्वा!!!...... चांगलाच माल लुटलाय तुम्ही....... जनाची नाही तर मनाची तरी बाळगावी. अहो निर्लज्ज जयंत राव...... विसरलात काय तो तुमचा अक्करमाशी मिटकरी लग्नात भटजी काय बोलतात ते बोलला होता ते....... अरे मग भटजी ऐवजी त्या मिटकरीलाच बोलवायचं होतं ना लग्न लावायला.
ही तर आपल्या लोकांची लायकी. घरात ज्या नेत्याचा फोटो मराठा म्हणून मिरवणारे अश्या वेळी ती मोठी लोक म्हणून सोडून देतात. आणि स्वतःच्या पोटच्या मुलांचा जातीपायी जीव घेतात
जिथं मोठ्या लोकांच्या आंतरजातीय विवाहांच कौतुक होत आहे, त्याच भागात आंतरजातीय विवाह केला म्हणून रागाच्या भरात खून पाडले जातात... भारतातील विषमता कधीच संपणार नाही मग ती कोणत्याही क्षेत्रातील असो.
या राजकीय लोकांकडून शिकावे नाहीतर आताची पीढी जातधर्मात अडकून बसली आहे वय ४० ते ५० टेकले तरी मुलगी भेटेना लग्न काही होईना आता सामान्य आनि गरीब लोकांनी अंतरजातीय वीवाह करावी तरच कुठे मुलांचे लग्न होतील गावा गावात ट्रक भर मुले बिना लग्नाची आहे वय निघून चाचले बघा जमतय का
ABP वाल्यानो अंतरजातीय chi लई पिपाणी वाजवू नका पोरगी उच्च जतीतलीच करून घेतली आहे त्यामुळे जरा बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि इतर गोष्टींवर बोला. खांडेकर ला काय पाकीट दिलंय का? येवढं लाऊन धरायला 😕
@@okline3056 ते तुला समजणार नाही कारण त्यासाठी अक्कल लागते.... मराठी व्याकरणाचा आणि तुझा जीवनात कधीच संबंध आला नाही वाटतं... कारण तुला माझी वाक्यरचनाच समजली नाही... पक्का अडानचोट दिसतोय.... 😂
@@Ak08759 अंधभक्त ऐकलं होतं पण मंदबुद्धी अंडभक्त ही पहिला. ज्याला मराठी वाक्यरचना कळत नाही त्याने व्याकरणाच्या गप्पा माराव्या?🙄 ☹️येडझवेगीरी करून धन्यता मानणारे आंडुकले अंधभक्त युट्यूब वरील कामेंट्स करणाऱ्या भिकारचोट लोकांच्या अंधभक्तीचा मेळाच आहे.😂😂🤫
वरमाला घालताना हार एकमेकांच्या गळ्यात फेकताना बघुन मन सुन्न होते.... रामायण, महाभारत,संत महंतांच्या प्रखर विचारांचा हा महाराष्ट्र आहे आंतरजातीय विवाह हा तिसरा प्रकार....
मॅडम मोठ्या लोकांच कौतुकाने जाहीर केलं जातं पण सामान्यांना असं वागवलं जात नाही. सामान्यांचा आंतरजातीय विवाह म्हणजे फार काहीतरी वाईट घडलयं असच चित्र असतं
पत्रकार मॅडम इथे प्रश्न जातीचा येत नाही ...इथे फक्त आणि फक्त पैसा आणि पैसा हेच पहिला जाते ... श्रीमंत लोकांच्या मध्ये अंतर जातीय जर म्हणाल तर एका श्रीमंत घराण्याने जर एखाद्या गरीब घरातील मुलाशी किंवा मुलीशी लग्न केले तर ते खरे आंतरजातीय ठरेल 🙏🙏🙏
Are dada he Paise wale lok shrimant gharamadech aaple mul muli detat tevha te jaat nahi bagat tyana mana ekadi Garib gharatli aan dusrya jatitli mulgi karun dakhva mag tevha manta yeil ki uttam udaharan dilay mhanun....
किर्लोस्कर .....ब्राह्मण , बहुजन मिळाली नाही का .....?? * सुशीलकुमार शिंदे....पत्नी ब्राह्मण. * गोपीनाथ मुंडे ....पत्नी ब्राह्मण. * प्रकाश आंबेडकर....पत्नी ब्राह्मण. * रामदास आठवले....पत्नी ब्राह्मण. * आदर्श शिंदे .....पत्नी ब्राह्मण. * अमीर खान यांच्या 2 बायका ब्राह्मण. * सलमान खान आई ब्राह्मण. * शाहरुख खान यांच्या आई आणि बायको ब्राह्मण. * सैफ अली खान 2 बायका आणि आई शर्मिला टागोर ब्राह्मण. यादी खूप मोठी आहे. भावनो ह्यांनी केले की फॅशन किंवा आंतरजातीय. इतरांनी केले की धर्म बुडला.🙄😑
@@ashoklandge28 थांबा जरा मोदी सरकार या बारामतीच्य महंमद्याला आणि नालायक महाविकास आघाडीचा भ्रष्टाचार बाहेर काढून यांचा जनतेसमोर बुरखा पाडणार आहेत हे लवकरच स्पष्ट होईल 😀😀😀😀
श्रीमंत लोक श्रीमंत घराण्यातील लोकांबरोबरचं सोयरीक जमवतात. श्रीमंता नी जर गरीब घराण्यातील लोकांबरोबर सोयरीक जमवली तर कित्येक घरांचे चांगले होईल. बहुतेक अश्या पध्दतीने गरीबी पण कमी होईल
जेंव्हा भारतात जाती -जातीत, धर्मा -धर्मात लग्न होतील तेंव्हा भारत खरा धर्मनिरपेक्ष होईल. गरिबाने अंतर्जतीय विवाह केला तर त्याला कडूचा म्हणतात किंवा त्याला वाळीत टाकतात.आणी श्रीमनतांनी केले तर वाहवा करतात....
सर्व कस 'अंधळ दळतय आण कुत्र पिठ खातय, सामान्य जणतेशी यांची काहीच बांधिलकी नाही. सर्व यालोकांचा निवडणूकीपूरता दिखाऊपणा असतो समाजात असेकाही घटक आहेत कि त्यांना दुपारी खायला मिळाले तर रात्रीची चिंता सतावत असते मूलबाळ उपाशीच झोपतात, आणि या राजकीय लोकांकडे एवढी संपती असते,कि यांना कुठे ठेवायची आणि आता कोण नातेवाईक बाकी राहीला आहे की त्याच्या नावावर प्रॉपर्टी करायची असा गहन प्रश्न पडतो,येवढी तफावत आहे..
ज्याची त्याची बघण्याची दृष्टी....जातीत लग्न केलं तरी बोलणार की नेतेच जातच सोडत नाही...आणि आंतरजातीय केलं तरी बोलणार फायदा असेल म्हणून केलं...काहीही असो, चांगली सुरुवात आहे
श्रीमंतांनी आंतरजातीय विवाह केला तर त्याचा उत्सव आणि सोहळा होतो. पण एखाद्या गरीब घरामध्ये आंतर जातीय विवाह झाला असता तर आज उपस्थित असणाऱ्या सर्व सामान्यांपैकी किती जण उपस्थित राहिले असते? प्रत्येकाने फक्त नावे ठेवली असती. या लग्नाचा आपण चांगला विचार करूयात गरिबांना किमान सांगायला तरी झालं की त्यांनी केलं तर झालं का?
आंतरजातीय वगैरे काही नाही, पूर्वीही ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यामध्ये विवाह होतच होती. मूळात जातपध्दती हिंदू धर्मात नाहीच, फक्त कर्माधारित वर्णव्यवस्था आहे.
मराठा नेते आणि जावाई व सुना 1) शरद पवार -- जावाई सुळे 2) रामराजे निंबाळकर --जावाई नार्वेकर 3) अजित पवार भाऊ श्रीनिवास पवार --जावाई विवराणी 4) हर्षवर्धन पाटील --जावाई ठाकरे 5) अनिल देशमुख --जावाई चतुर्वेदी 6) बाळासाहेब थोरात --जावाई जैन 7) पृथ्वीराज चव्हाण --जावाई भंडारी 8) जयंत पाटील --सुना गांधी, किर्लोस्कर, 9) कै. विलासराव देशमुख --सुना डिसुझा, भगनानी 10) अशोक चव्हाण --बायको शर्मा . मतदान करायला, सतरंज्या उचलायला मराठा समाजाची मुले. मराठा समाजातील मुलांनी यांच्या नादी न लागता शिक्षण घेऊन नौकरी, छोटे, मोठे धंदे करुन आनंदी जीवन जगावे.
✌️✌️😂😂
Bas karuya apan Rashtravadi congress party la matdan karana, aplyala gandawtahet Rashtrawadi wale BJP an bramhana n chya nava ne khade fodun
Nice
अगदी खरंय मनोज जी, ह्यांचे कार्यकर्ते इतर कार्यक्रमात काय पण राजकारण्यांच्या विवाह समारंभात देखील सतरांज्या उचालयाचेच काम करत असतील आणि हे काम त्यांना भूषणावह ही वाटत असेल.
मुद्याच बोलत
जाती फक्त दोन आहेत गरीब आणि श्रीमंत...
Agadi barobar
👍👍👍
Correct
मराठी माणसाची जात फक्त एकच आहे 'मावळा' ❤
👌👌
मॅडम, ही सगळी पैशाची कमाल आहे 🤪, तेव्हढे पैसे आमच्या कडे असते तर, तुम्हीं सुद्धा लग्नाला तयार झाला असता. 😂😂
🤣🤣
😂😂kahi khar nahi buooooo 👍🏻
😂
🤣🤣
😂🤣👌
गरिबाणे केले कि लफड आणि श्रींमताने केले कि प्रेम😙😍😙😍
बरोबर
True
गरीबाला जात नसते त्याची जातच गरीब असते मग तो कोणत्याही समाजातला असो 😟
बऱ्याच चांगल्या बातम्या दाखवायच्या सोडून लग्नाचे विडिओ का बनवतात
पण या गरीबीत, दुसऱ्या च्या टुकड्यावर जगनार्या काही लोकांना, दुसऱ्या जातीवर टिका करायला लय चांगल वाटत.??
Absolutely right
Right..💔
गरीबाला जात असते म्हणून तो,सैराट अर्ची ,प्रशा करतो भाऊ ,श्रीमंत जात विसरतात अन् म्हणून पुढे सरकतात,गरीब लोळतपडतो डबक्यात ,गरीबाला ,गरीबाची प्रगती सहन होत नाही ,अन् कुत्र्याला मोटार सायकल, वाल्याची गती सहन होत नाही
मोठी लोक करू शकतात पण सामान्य करू शकत नाही हे आज चा दुर्देव आहे.
👍👍
खरं आहे
करतात अशी लग्न
😄😄😄😄😄🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mothya lokancha gandila daat astat ani garib lokancha tondat, mhanun kadachit.
Kay bolta rao jyala karaycha tyani karaycha lochat vichar astat garibanche, lokancha manani chalaycha asta mhanun nai karat, karu sagle shaktat, bhitre loka garibicha navakhali laptat
श्रीमंताचा श्रीमंतीशी विवाह
Correct
गरीबाची वेल educated चालली असती. श्रीमंतांच्या मुलाचं श्रीमंत मुलीशी विवाह, त्यात विशेष काहीच नाही.
बा्म्हणांच्या टिकेवर हसणारे जयंत पाटील यांना बा्म्हणांच्या घरातील मुलगी सुन म्हणून चालेल का?
राजकारण्यांचे आंतरजातीय विवाह हे धर्मनिरपेक्षता आणि जाती निर्मुलनाच्या हेतूने नसुन त्यामागे त्यांची आर्थिक, राजकिय आणि व्यावसायिक गणिते असतात
मोठ्या लोकांचं हे सगळं समाज मान्य करतो (किंवा झाकून जात) पण गरीब माणसांचा असे विवाह म्हणजे चर्चेचा विषय ठरतो
राईट अगदी बरोबर :
Mag garibanni ly Masti Karu naye houdya na antarjatiy vivah
Mothe loka ...che Vichaar mothe astat . Lahan loka ....chi vichar shamta ...Lahaan astat.
अगदी बरोबर
१००% बरोबर आहे
अभिनंदन 🙏💐
गरीब आणि मध्यम वर्गीय माणसं सर्व गोष्टी जपून करतात... कारण चांगली वागणूक हेच त्यांच भांडवल असत...
राजकीय पुढऱ्यांच्या कडून एवढी एकच गोष्ट जनतेने शिकून घेण्या योग्य आहे... जाती भेद आणि धर्मामध्ये विखुरलेला भारतीय एकत्र येण्यासाठी हे फार आवशयक आहे.....
नव वधू वरास त्यांच्या वैवाहिक जीवना साठी मनपूर्वक शुभेच्छा...
👍
Ho hech shikayla paijel garib garibashi ani shrimant shrimantashich lgn kru shakto 😂🤣
Bas karuya apan Rashtravadi congress party la matdan karana, aplyala gandawt ahet Rashtrawadi wale BJP an bramhana n chya nava ne khade fodun
राजकिय पुढारया पेक्षा समाजातील व्यक्ती कडुन शिकले तर बरे होईल :
@@deshmukh7354khajap chya netyanche jawai tar Muslim ahet, tyabaddal kay mhanna ahe tumcha kay mhanna ahe tumcha😂😂
(For example- Subramanyam swami)
मराठी माणसाची जात फक्त एकच आहे 'मावळा' ❤
Mag BJP la bramhan wali party ahe asa mhanaych kahi karan nahi Rashtrawadi ch, nahi ka.
Jati ch rajkaran karana Rashtrawadi ne thambwava
Mi swatha maratha caste cha ahe
@@sunitahalnor8803 tula Lai jeevala lagalel disatay.bjp mukt desh asala pahije
बावळा.....
नेते तुपाशी, आणि कार्यकर्ते उपाशी 😀😀
Karyakrte 🤣🤣🤣
😂😂😂😂
गरिबाची मुलगी करा,बघा जमतय का
जात फक्त ही गरीबाला आहे ज्यांच्याकडे पैसा आहे त्याला जात नसते त्यांची फक्त एकच जात ती फक्त पैसा.......
0:28 अगदी बरोबर. गरीबाने😢आंतर जातीय विवाह केलेस मुलिस अथवा मुलास समाजात वाळीत टाकले जाते.वेळ पडल्यास हत्या केल्या जातात..
मतदान मराठ्यांचे पाहिजे आणि सुना कुठल्याही
😊😊😊 अमीर अमीर होता है :
कोणतेही आंतरजातीय विवाह हे अंरेज मॅरेज नसते
कुठेतरी एकत्र काम करीत असतात त्यातुन स्वभाव जुळुन आले तर होतात
आणि महत्वाचे सबसे बढा रूपया
सामान्य लोकांनी विवाह समाजातच करणे योग्य
काही झाल्यास समाज मागे असतो
He arrange marriage ch ahe
@@deshmukh7354 9lp
पैसा. व सत्ता असेल तर जात गौण आहे
आजकाल आंतरजातीय,आंतरधर्मीय तसेच आंतरप्रांतीय (म्हणजे मुलगा-मराठी मुलगी बंगाली)देखील विवाह प्रमाण वाढत आहेत.
देशाच्या सामाजिक एकीकरणासाठी हेच योग्य आहे.
मराठी मुलगा आणि बंगाली मुलींची लग्न किती प्रमाणात होतात काही आकडेवारी आहेत का ????
तुम्ही असे किती लग्न बघितले आहे ???
Marath mulana pori milenat mag karnar kay.
@@sagarsonawane1698 Bangalich ky pakistani ani chini pn kru 🤣🤣🤣
बंगाली आणि केरल च्या मुली खूप सुंदर असतात ❤
आंतरजातीय नाही गब्बर मालदार पार्टी बघून विवाह करता ..... आंतरजातीयच विवाह करायचाय तर मग सर्वसामान्य मुलीशी का नाही करत? विषय जातीचा नाही पैशांचा आहे😄
जनतेच्या पैशाची लयलूट........ वा जयंत राव व्वा!!!...... चांगलाच माल लुटलाय तुम्ही....... जनाची नाही तर मनाची तरी बाळगावी.
अहो निर्लज्ज जयंत राव...... विसरलात काय तो तुमचा अक्करमाशी मिटकरी लग्नात भटजी काय बोलतात ते बोलला होता ते....... अरे मग भटजी ऐवजी त्या मिटकरीलाच बोलवायचं होतं ना लग्न लावायला.
ही तर आपल्या लोकांची लायकी. घरात ज्या नेत्याचा फोटो मराठा म्हणून मिरवणारे अश्या वेळी ती मोठी लोक म्हणून सोडून देतात.
आणि स्वतःच्या पोटच्या मुलांचा जातीपायी जीव घेतात
Bas karuya Rashtravadi congress party la matdan karana, aplyala gandawtahet Rashtrawadi wale BJP an bramhana n chya nava ne khade fodun
जिथं मोठ्या लोकांच्या आंतरजातीय विवाहांच कौतुक होत आहे, त्याच भागात आंतरजातीय विवाह केला म्हणून रागाच्या भरात खून पाडले जातात... भारतातील विषमता कधीच संपणार नाही मग ती कोणत्याही क्षेत्रातील असो.
संशोधनाची बाब आहे :
पैसा आणि सत्ता या पलीकडे काहीही पाहिलं जातं नाही
या राजकीय लोकांकडून शिकावे नाहीतर आताची पीढी जातधर्मात अडकून बसली आहे वय ४० ते ५० टेकले तरी मुलगी भेटेना लग्न काही होईना आता सामान्य आनि गरीब लोकांनी अंतरजातीय वीवाह करावी तरच कुठे मुलांचे लग्न होतील गावा गावात ट्रक भर मुले बिना लग्नाची आहे वय निघून चाचले बघा जमतय का
एकदम बरोबर
...सगळे मिळून enjoy करा..इथे पोलिस भरतीचा फॉर्म भरायला मुलांकडे पैसे नाहीत..
एकदम बरोबर : जनतेला हि बाब समजून घेणे महत्वाचे : धन्यवाद
ABP वाल्यानो अंतरजातीय chi लई पिपाणी वाजवू नका पोरगी उच्च जतीतलीच करून घेतली आहे त्यामुळे जरा बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि इतर गोष्टींवर बोला. खांडेकर ला काय पाकीट दिलंय का? येवढं लाऊन धरायला 😕
Kahihi ha bhai 🤣🤣🤣
श्रीमंतांची एकच जात असते. श्रीमंती..
श्रीमंताला जात नसते फक्त गरिबालाच जात धर्म असतो
आंतर्जतीय विवाह हे तर बाबासाहेबांचे स्वप्न होते.
भारतात बाबासाहेब यांच्या अगोदर हजारो वर्षा पूर्वी सुध्दा आंतरजातीय विवाह होत होते
@@umeshrasal6766 बाबासाहेबांनी ashe vichar mandle. Hote.. As boltoy to
किर्लोस्कर ग्रूप नाव माहीत आहे ना मग जात कशाला लागते...आणि हो अमोल मिटकरी बघा तिथं कोपऱ्यात बसून जेवत असेल.... 😂😂😂
😂
तुला सगळं कसं माहीत आहे?
मिटकरी जेवायला अन तू पत्रावळ्या उचलायला होतास वाटतं
@@okline3056 ते तुला समजणार नाही कारण त्यासाठी अक्कल लागते.... मराठी व्याकरणाचा आणि तुझा जीवनात कधीच संबंध आला नाही वाटतं... कारण तुला माझी वाक्यरचनाच समजली नाही... पक्का अडानचोट दिसतोय.... 😂
@@Ak08759 अंधभक्त ऐकलं होतं
पण मंदबुद्धी अंडभक्त ही पहिला.
ज्याला मराठी वाक्यरचना कळत नाही त्याने व्याकरणाच्या गप्पा माराव्या?🙄
☹️येडझवेगीरी करून धन्यता मानणारे आंडुकले अंधभक्त युट्यूब वरील कामेंट्स करणाऱ्या भिकारचोट लोकांच्या अंधभक्तीचा मेळाच आहे.😂😂🤫
Toh 12 cha aahe 🤣🤣 mutkari
पैसा असला की कोण कोणीही जात बघत नाही फक्त दोन जाती exist करतात श्रीमंत आणि गरीब
लय भारी
Khup Chan lagn zale
वरमाला घालताना हार एकमेकांच्या गळ्यात फेकताना बघुन मन सुन्न होते.... रामायण, महाभारत,संत महंतांच्या प्रखर विचारांचा हा महाराष्ट्र आहे आंतरजातीय विवाह हा तिसरा प्रकार....
मॅडम मोठ्या लोकांच कौतुकाने जाहीर केलं जातं पण सामान्यांना असं वागवलं जात नाही. सामान्यांचा आंतरजातीय विवाह म्हणजे फार काहीतरी वाईट घडलयं असच चित्र असतं
हिंदू धर्मा अंतर्गत आंतरजातीय विवाह ठीक पण आंतरधर्मीय विवाहास विरोधच पाहिजे कारण याचा वापर मोठ्याप्रमाणात हिंदू धर्माविरुध्द केला गेलाय
मंगलाष्टके म्हटलं ना कारण आपण आम्हाला मिटकरी यांनी उडवलेल्या लग्नविधीच्या आपण खळखळून हसले होते
Bas karuya apan Rashtravadi congress party la matdan karana, aplyala gandawtahet Rashtrawadi wale BJP an bramhana n chya nava ne khade fodun
पत्रकार मॅडम इथे प्रश्न जातीचा येत नाही ...इथे फक्त आणि फक्त पैसा आणि पैसा हेच पहिला जाते ... श्रीमंत लोकांच्या मध्ये अंतर जातीय जर म्हणाल तर एका श्रीमंत घराण्याने जर एखाद्या गरीब घरातील मुलाशी किंवा मुलीशी लग्न केले तर ते खरे आंतरजातीय ठरेल 🙏🙏🙏
हे असे उदाहरण पाहीजेत
लग्न करताना जाती पाहायच्या नाहीत पण आरक्षणाच्या ठिकाणी जातीचा उदो उदो करायचा, कोणी काहीही म्हणो पण माझा आंतरजाती विवाहाला विरोध.
जयंत पाटील यांनी साधारण कुटुंबातील मुलगी केली असली तर मग आम्हाला पण वाटला असता बा आंतरजातीय झालाय 😅हे लग्न फक्त पैशा सोबत झालाय हे खर आहे😅😅
new generation is changing society ....
Kaypan ch
समाजात जात-भेद न् मानणारे... एक नवीन उदाहरण.... luv you both of💗💗💗
भावा इथ दोघांची जात एकच आहे ती म्हणजे श्री मं ती
Are dada he Paise wale lok shrimant gharamadech aaple mul muli detat tevha te jaat nahi bagat tyana mana ekadi Garib gharatli aan dusrya jatitli mulgi karun dakhva mag tevha manta yeil ki uttam udaharan dilay mhanun....
सतरंजी उचलयांचा मुळव्याध बाहेर आलाय😀😀😀
Kaliyug🤡
किर्लोस्कर .....ब्राह्मण , बहुजन मिळाली नाही का .....??
* सुशीलकुमार शिंदे....पत्नी ब्राह्मण.
* गोपीनाथ मुंडे ....पत्नी ब्राह्मण.
* प्रकाश आंबेडकर....पत्नी ब्राह्मण.
* रामदास आठवले....पत्नी ब्राह्मण.
* आदर्श शिंदे .....पत्नी ब्राह्मण.
* अमीर खान यांच्या 2 बायका ब्राह्मण.
* सलमान खान आई ब्राह्मण.
* शाहरुख खान यांच्या आई आणि बायको ब्राह्मण.
* सैफ अली खान 2 बायका आणि आई शर्मिला टागोर ब्राह्मण.
यादी खूप मोठी आहे.
भावनो ह्यांनी केले की फॅशन किंवा आंतरजातीय.
इतरांनी केले की धर्म बुडला.🙄😑
Nope ase kahi nahi ahe.
Ritesh deshmukh ani jeneliya
एकदम सही कहा आपने
लव्ह जिहाद मध्ये अडकून बेगम बनण्यापेक्षा हे स्वधर्मातील आंतरजातीय विवाह कधीही चांगलेच. मोहन भागवत जी ह्यांवर योग्य मार्गदर्शन करतील.
😂😂 half chaddi 😂
जनतेचा पैसा 💰💰💰💸💸💸 लुटून आपल्या मुलांचे शाही विवाहसोहळा करायला लाजा वाटायला पाहिजे या नेत्यांना
जनतेला वेठीस धरून काळा पैसा जमा करून लबाड संपत्तीची मोजदाद कोण करणार चोर चोरच म्हणून ओळखले जातात.
@@ashoklandge28 थांबा जरा मोदी सरकार या बारामतीच्य महंमद्याला आणि नालायक महाविकास आघाडीचा भ्रष्टाचार बाहेर काढून यांचा जनतेसमोर बुरखा पाडणार आहेत हे लवकरच स्पष्ट होईल 😀😀😀😀
मराठे शाही 👍🏻👍🏻
अहो मुलगी उच्च जातीतील आहे..गरीब किंवा निम्न जातीची असती तर मानलं असत....
श्रीमंत लोक श्रीमंत घराण्यातील लोकांबरोबरचं सोयरीक जमवतात.
श्रीमंता नी जर गरीब घराण्यातील लोकांबरोबर सोयरीक जमवली तर कित्येक घरांचे चांगले होईल.
बहुतेक अश्या पध्दतीने गरीबी पण कमी होईल
जयंत पाटलांनी बहुतेक अमोल मिटकरीना पुरोहित म्हणून बोलावले असणार.तेच योग्य आहेत कारण 'मम भार्या समरपयामी' हेच शिक्षण घेणारे ते एकमेव.
मी काय म्हणतो यांना ते आंतरजातीय विवाह केल्याबद्दल 2 लाख मिळतात ते भेटले का ?😂😂😂
दोन्हीकडचे प्रस्थापित आहेत.. गरीब विरुद्ध श्रीमंत अशी दुरी नाही असो..!, ज्याचं त्याचं वैयक्तिक आयुष्य विवाहासाठी मनस्वी शुभेच्छा..
Ok
@@ashwinipotdar2897 नमस्कार
आंतरजातिय विवाहाची पिपाणी तेव्हा वाजवा जेव्हा एखादा राजकारणी स्वताःच्या मुलांचे किंवा मुलीचे लग्न दलित समाजातील मूला मुलीशी करेल
त्या करता थोबडे चांगले पाहिजे ना. लै बेक्कार असतेत
भिमटे सोडून बाकी दलित चालतील
@@vishwastripure6831Ha jashi tumachi bhasha bekkar asate tashi kay
याला आंतरजातीय विवाह म्हणता येणार नाही कारण की एका पैसे दुसऱ्या पैसे वाल्या सोबत केलेले व्यवहार म्हणावं लागेल
Khupach chaan
माज़्याकडे एवढे पैसे असते तर मी या रिपोर्टर मैडमशीच लग्न केल असते.... भूकेला जात नस्ते... मग पैशाची असो किंवा शरीराचि... 🙏🙏🙏
अभिनंदन
नव वधू-वरास खुप खुप शुभेच्छा. पण एखाद्या गरीब शुशिक्षीत आंतरजातिय मुलीसी विवाह झाला असता तर आनखी उंची नक्कीच वाढली असती,
बरोबर
याला म्हणतात साधी राहनि उच्च विचार : लालबहाद्दूर शास्त्री : धन्यवाद
मला वाटलं _ बारा बलुतेदार _ अठरा आलुतेदारांपैकी _ असेल . हे सगळे पूर्वीपासून आहे की ... म्हणे अंतरजातीय ... गब्बर जातींचे विवाह....
Bas karuya Rashtravadi congress party la matdan karana, aplyala gandawtahet Rashtrawadi wale BJP an bramhana n chya nava ne khade fodun
ही आंतरजातीय नाहीत श्रीमंतजातीय विवाह आहेत
पैसेवाले काहीही करतात कोणासोबत ही लग्न करतात.. पण आमच्यासारख्या गरिबांचे मुडदे पाडले जातात...
Congratulations both 💕
गरिबाच्या लग्नात का तुम्ही ऑडियो काढायला येत नाही कारण गरिबाकडे पेषे नाहीत
याचा सर्व सामान्यांना काहीही फरक पडत नाही. श्रीमंत लोकांनी असे विवाह केले की कौतुक होते. पण गरीब लोकांनी असे विवाह केले की बदनामी होते .
जात फक्त सर्वासामान्यांसाठी आहे.... राजकारणासाठी आहे....
बाकी सर्व मोह -माया आहे. 😂😂😂
आपण छान निर्णय
श्रीमंत हा श्रीमंतच होत चाललायं.
गरीब हा गरीबच होत चाललायं.
कडु आहे पण सत्य आहे.
सामाजिक अभिसारनाला गती देणारा विवाह सोहळा
Tyane ucch varniya mulgi kelay
Mag?
जेंव्हा भारतात जाती -जातीत, धर्मा -धर्मात लग्न होतील तेंव्हा भारत खरा धर्मनिरपेक्ष होईल. गरिबाने अंतर्जतीय विवाह केला तर त्याला कडूचा म्हणतात किंवा त्याला वाळीत टाकतात.आणी श्रीमनतांनी केले तर वाहवा करतात....
आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी मानसिकता असलेल्या धर्माच्या लोकांना हे मान्य होणार नाही.
Ashirvad dya aani pudhe wha... media kadhich sudharnar nahi...🤣😂🤣😂
Congratulations 🎉💐💐
पैसा.....बाबूभाई....पैसा. यह सब पैसो का चक्कर है😂
मोठ्या राजकीय नेत्यांनी चांगली वाट दाखवली आहे.
आपण सुधारणा केली पाहिजे.
बरोबर
Congratulations
. भारत गणराज्यात एकही जात धर्म शुद्ध राहिली नाही भविष्याचा विचार करून निर्णय घेतला आहे तो म्हणजे मानवधर्म संवर्धन करणे.......
एक दिवस सूनबाई निवडणूक लढणार आनि मराठा म्हणुन मत मागणार
शाही विवाह सोहळा पार पडला.जनता ही महागाई आणि बेरोजगारी मुळे त्रस्त झाली आहे. काय पैसा बोलतोय नेत्यांचा 😟😕🙁
सर्व कस 'अंधळ दळतय आण कुत्र पिठ खातय,
सामान्य जणतेशी यांची काहीच बांधिलकी नाही.
सर्व यालोकांचा निवडणूकीपूरता दिखाऊपणा असतो
समाजात असेकाही घटक आहेत कि त्यांना दुपारी खायला मिळाले तर रात्रीची चिंता सतावत असते
मूलबाळ उपाशीच झोपतात, आणि या राजकीय लोकांकडे एवढी संपती असते,कि यांना कुठे ठेवायची आणि आता कोण नातेवाईक बाकी राहीला आहे की त्याच्या नावावर प्रॉपर्टी करायची असा गहन प्रश्न पडतो,येवढी तफावत आहे..
फक्त पैसा पाहिजे मग जात, धर्म हे बघत नाहीत
विवाहाचे प्रकार 👍🏼
ज्याची त्याची बघण्याची दृष्टी....जातीत लग्न केलं तरी बोलणार की नेतेच जातच सोडत नाही...आणि आंतरजातीय केलं तरी बोलणार फायदा असेल म्हणून केलं...काहीही असो, चांगली सुरुवात आहे
जनतेच्या पैसा आहे
मॅडम ...तुम्ही कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचे नाव घ्यायला विसरलात
दोन उच्च जातीतील आंतरजातीय विवाहापेक्षा एक दलित अन् दुसरा सवर्ण असे आंतरजातीय विवाह दिमाखात का होत नाहीत?अशा विवाहांना समाज,माध्यमे पाठिंबा देत नाहीत?
पवारांना चालेल का किर्लोस्कर कोण आहे विचारा
पवारांनी मुलगी कोणाला दिली 😂😂😂
गरीब पाटिल असता तर तो आतापर्यंत हलका म्हणुन मोजला गेला असता....असो पैसा पुढें सगळे मानेज होते
आंतरजातीय,आंतरधर्मीय लग्न, एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत असतील तर,चांगली गोष्ट आहे,
पण मग आर्ची आणि पर्शा चे खून का होतात?
Give cast of both parties
अजून आढावा घ्या आमदार खासदार शोधुन मिळतील बघा तुमच्या जिल्ह्यातील प्रतिनिधी ला शोधायला सांगा
याला राजकीय आर्थिक विवाह म्हणावा
विवाह ब्रम्हणा कडूनच लावलाय ना आता तो करील ते होईल
शिव्याशाप देण्यासाठी फक्त ब्राह्मण समाज
खरय👍
Good Example
Important बोलायचं म्हटल तर सामाजिक जीवन बदलत आहे.it's good sign for India
पैसेवाला मुलगी किंवा मुलगा असेल तर विरोध होत नाही... गरीब घरातील मुलगा किंवा मुलगी, त्यातही मागास जातीतील असेल तर मात्र विरोध करणारे हेच लोक असतात....
शाही लग्न राजकारणी लोकांचे गरीब शेतकरी मेला तरी त्यांची news दाखवत नाहीत
एबीपी माझा आंतरजात कुठल्याही सांगावी
कमी पैसे असले तरी चालतील ... या राजकारणी लोकांकाडून,जनतेनी शिकले पाहिजे ...
श्रीमंतांनी आंतरजातीय विवाह केला तर त्याचा उत्सव आणि सोहळा होतो. पण एखाद्या गरीब घरामध्ये आंतर जातीय विवाह झाला असता तर आज उपस्थित असणाऱ्या सर्व सामान्यांपैकी किती जण उपस्थित राहिले असते? प्रत्येकाने फक्त नावे ठेवली असती.
या लग्नाचा आपण चांगला विचार करूयात
गरिबांना किमान सांगायला तरी झालं की त्यांनी केलं तर झालं का?
आंतरजातीय वगैरे काही नाही,
पूर्वीही ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यामध्ये विवाह होतच होती.
मूळात जातपध्दती हिंदू धर्मात नाहीच,
फक्त कर्माधारित वर्णव्यवस्था आहे.
So good to see