अरुंधती मिहिर च लफड असल्याच सांगून संजनाने केली घोड चुक aai kuthe kay karte today episode
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- अरुंधती मिहिर च लफड असल्याच सांगून संजनाने केली घोड चुक aai kuthe kay karte today episode
Hello Friends,
I have give review in this video in my own voice. I hope you enjoy this video. kindly please subscribe my channel thank you!
Please Note:
1) above video include my own voice.
2) I have used photos which is available publicly under copyright fair policy's. i have added significant value using my voice and my own story.
3)I am just giving a full voice review. that's include my own thoughts. thank you !
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
अरूंधती खुप चांगली आई,, सुन, मुलगी एक चांगली व्यक्ती आहे यश आप्पाचं नातू आजोबाच नातं खुप खरे आहे. रोज मालिका पाहते पैठणी
Hi सिरीयल मध्ये अरुंधती यश आप्पा हे सगळे खूप छान काम करतात मला ही सिरीयल मला खूप आवडते पैठणी
अरुंधती, आप्पा व यश खूपच चांगलं काम करत आहेत . पैठणी
अरुंधती चांगली आई चांगली सुन चांगली मुलगी ही भुमिका चांगल्या पार पाडते पैठणी
देशमाने की देशमुख विचार करावा बोलतांना
खुप छान सिरीयल आहे पैठणी
संजना चा आणि ईशाचा कारस्थान करन्यात कोणीही हात धरू शकत नाही हे एक भुमिका आहे खुप छान पैठणी
Arundhti ch jinkavi paithani
हो मॅडम तुमच्या कडून ही सिरियल खूप छान वाटते ऐकायला खूप छान
पैठणी
अरूंधतीची बोलण्याची स्टाईल छान आहे.😊
माझी आवडती मालिका aaee कुठे काय करते मि. रमते. त्यात. A शi😅हवी
बंद करा 3rd class thought wali serial
हि सिरीयल आई काय काय करते करू शकते खूप छान पैठणी
आम्हाला तर मिळाली नाही न
खूप छान आहे पैठणी
अारू खूप छान 🙏🙏पैठणी❤
हि मालिका खुप छान आहे ❤
Arunditi sarkhi sun sarvana bhetude paithani
Eishasarki mulgi tar kontyach aai vadilanna na milo
Arundhati cha role khup aavdto paithani
ही सिरीयल खूप छान पद्धतीने सांगता तुम्ही आम्हाला आवडते पैठणी
मुलगी असावी तर अशी अरुंधती सारखी वडिलांच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी पैठणी
वेळोवेळीच्या ट्विस्टं मुळे मालिका फुलते पैठणी
पैठणी
आई सगळ्याची सेम
पण संजनाचा नाही नेम
मला जिंकू दे पैठणी गेम..
शाबुत आहे ना सत्याची टिम.
शब्द सम्राद्नी..
आई असावी अशी सुल क्क्षणीपैठणी मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना
अरुंधति ही सु संस्कृत स्री आहे मला फार आवड़ते ही सीरियल पैठनी
अरुंधती खूपच छान काम करते आणि तुझे जिंकू शकते पैठणी
संजानाने स्वताच्या लहान मुलाचा सुध्दा विचार केला नाही. शेखरसारख्या गुणवान नवर्याला फसवले.
खूप छान सिरीयल मला पण खूप आवडते अरुंधती चा काम खूप छान
Gari Ane patr asata he kalal khara jivanat pan
अरुंधतीत सर्व गुण दाखवून एक स्त्री म्हणून कुठे ही कमी पडत नाही आर्ची काम खूप च छान आहे पैठणी
जयश्री हगवणे ही मालिका खुप छान आहे पैठणी
Malika khupah chan paitani
हि सिरीरल बन्द करा खुप बोर होते आणि जी टि वी वर शिकवीनचागंला धडा आता तर डोकयात जाया लागली तया दुरगी व चंची ला बाहेर काढा दोघीची तोच तोच पणा बघुन बोर होते प्लीज सिरीयल बन्द करा खुप
Aitha iitbn
Pethani mala
Paithani
हि सिरियल मला खूप आवडते ❤ पैठणी
Hi serial pahatana aaplyala nati Kashi japawi kalate. Satya he nehmi jikatech. Baki kay vinashkale viparit buddi hyachi lavkarch pratichi yeil. Paithani
खूप छान आहे सिरियल, पैठणी
खूप खूप छान आहे,, मालिका,, पैठणी
आता खूप च मालिका मस्त आहे पैटणी
खुप छान मालीका आहे पैठणी
Arundhati cha kam kharach mast aahe paithani
अप्रतिम आहे . पैठणी
Sanjana ghar fodanari ahe peydhani
Hi malika khup chan ahe, paithani
Khup chhan Malika Paithani
Hi kes arundhati aani aappa jiknar aahet
आप्रतिम मालिका पैठणी
Truelies, Paithani
Arundhti jankavi paithni
Kup chan aahe siriyal paithni
नितीन सारखी. व्यक्ती सर्व कुटुंबांना लाभली पाहिजे.संजनचे पात्र खूपच कारस्थानी आहे.पैठणी
अरूचे काम छान आहे
खुप छान पैठणी
अरुंधती मॅडम खूप चांगले आहेत त्या सगळ्यांचा विचार करतात पैठणी
अरुंधती ही नेहमी दुसऱ्याचा विचार करते आणि संजना ही नेहमी स्वतःचा विचार करते पैठणी❤
Paithani ❤
पैठणी
खुपचं छान आवाज व स्पष्ट आहे त्यामुळे व्यवस्थित एपिसोड कळते अरुंधती चे आपले सासु सासरे या बद्दल वाटणारी काळजी खुपचं छान पैठणी
Arundhati chagale kam karte ,Tila yash labho .paithani .
सिरीयल खूप छान आहे मला अरूंधती फार
Mala hi serial phar aawadate. Sadyachi hi Satya paristhiti aahe. Ani bicharya anirudhala bayako sangel tase wagayache Ashi paristhiti aahe. Satya he nehami jinkate. paithani
Hi serial koutumbik baghnyat sarki ahe pratyek gharat ashi patra astat tyamule baghayala chaan vate khup chaan paithni
Chan ahe paithani
Paitheny
5:50पैठणी