कल्पना मधुभाऊ अती करत आहेत अस्मिता दोन वर्ष झाले माहेरी आहे हे दिसत नाही का तीन वकील असुन चोरटी प्रियाला ओळखता येत नाही सतत तीला माफ करता कंटाळा आला आहे धन्यवाद 🙏
ही मालीका सुरूवातीपासून आम्हाला खूप आवडायची पण आता प्रत्येक गोष्टीचा न पटणारा अतिरेक झालाय आणि ते बघून बघून आमची मनस्थिती बिघडली आहे,मालीका ह्या मनोरंजना साठी असतात मनोरुग्ण बनवण्या साठी नाहीत तेव्हा प्लीज मालिकेत बदल करा नाहीतर मालीकाच ताबडतोब बंद करा🙏🙏😡😡
मला तर माझे मिस्टर ही सिरियल पाहू देत नाही . बकवास दाखवतात असे म्हणतात. माझ्यापेक्षा त्यांना ही सिरियल खूप आवडत होती . आता ८.३०वाजले की C.I.D लावतात. प्लीज खरी तन्वी कोण आहे ते समजुदे.😂
लेखकाला किती भागांमध्ये मालिका संपवायची हे आधी ठरवून सांगायला पाहिजे, म्हणजे प्रेक्षकांची अशी निराशा होणार नाही. वर्षानुवर्षे मालिका चालू राहतात म्हणून लेखकाला मोकळं रान मिळते. बरेच वर्षांपूर्वी दूरदर्शनवर "तलाश" नावाची १३ भागांची एक अप्रतिम मालिका आली होती. मौसमी च्याटर्जी व विजेंद्र घाडगे यांनी त्या मालिकेत प्रमुख भूमिका केल्या होत्या. तसे भाग ठरवून दिले तर लेखक असा गोंधळ घालणार नाहीत.
अव्वल मालिका रताळं करून टाकली आहे
मधुभाऊ कैदेतच बरे होते
Mhataryala khup masti ahe bara hota jail madhech ek tar tyachi over ani artificial acting ahe.tyana parat pathava jail madhech
😂
😂😂
बापरे किती ती अतिशयोक्ती ओव्हर act cha मॉल केला यांनी तर जणू मर्डर केल्यागत सगळे आरोपावर आरोप करतात दोघांवर😂😂😂😂
कल्पना मधुभाऊ अती करत आहेत अस्मिता दोन वर्ष झाले माहेरी आहे हे दिसत नाही का तीन वकील असुन चोरटी प्रियाला ओळखता येत नाही सतत तीला माफ करता कंटाळा आला आहे धन्यवाद 🙏
Vakil ahet na he doghe, mag tyanchya laxat nahi ka yet ki sailee cha fone mhataryane kadhun tar ghetla nasel na?
ही मालीका सुरूवातीपासून आम्हाला खूप आवडायची पण आता प्रत्येक गोष्टीचा न पटणारा अतिरेक झालाय आणि ते बघून बघून आमची मनस्थिती बिघडली आहे,मालीका ह्या मनोरंजना साठी असतात मनोरुग्ण बनवण्या साठी नाहीत तेव्हा प्लीज मालिकेत बदल करा नाहीतर मालीकाच ताबडतोब बंद करा🙏🙏😡😡
🙏🙏🙏
लेखिका नक्की मराठीच आहे का? कुठल्या घरात असे चालते. साऊथ कडचा सिनेमा वाटतो.
Pratimach lekhika aahe
म्हातारा फारच स्वार्थी दाखवला आहे.
मला तर माझे मिस्टर ही सिरियल पाहू देत नाही . बकवास दाखवतात असे म्हणतात. माझ्यापेक्षा त्यांना ही सिरियल खूप आवडत होती . आता ८.३०वाजले की C.I.D लावतात. प्लीज खरी तन्वी कोण आहे ते समजुदे.😂
लेखकाला किती भागांमध्ये मालिका संपवायची हे आधी ठरवून सांगायला पाहिजे, म्हणजे प्रेक्षकांची अशी निराशा होणार नाही. वर्षानुवर्षे मालिका चालू राहतात म्हणून लेखकाला मोकळं रान मिळते. बरेच वर्षांपूर्वी दूरदर्शनवर "तलाश" नावाची १३ भागांची एक अप्रतिम मालिका आली होती. मौसमी च्याटर्जी व विजेंद्र घाडगे यांनी त्या मालिकेत प्रमुख भूमिका केल्या होत्या.
तसे भाग ठरवून दिले तर लेखक असा गोंधळ घालणार नाहीत.
टीआरपी बिघडला की सर्व लेखक, दिग्दर्शक जागे होतील....
एकच शब्द
अतिरेक............................
अतिरेक.....................
अतिरेक..........
अरेरे मधुभाऊला दुष्ट दाखवलंं
शिवा दायला. पाहीजे. आता.
Ya madhu bhau na priya ch purun urel tich पाहिजे
मालिका निव्वळ टाइमपास चालू आहे पैठणी कलर आमसुली
Far bore करता त आहे या तर बंद करा नहीं तर कही तरी नीट दाखवा
Madhu भाऊ na म्हणाव aaj मरा तुम्ही saili चे खरे वड़ील नहीं ये हे lakshaat आसू dyaa
ट्विस्टच्या नावाखाली उगाचच मालिका खेचणं सुरू आहे. त्यापेक्षा बंद करा.सत्य प्रेक्षकांना माहित आहे.
Good
मधूभाऊ नी मालिका लाबंवली.
Malika band kara
काय फालतुगिरी दाखवतात आहेत
बकवास आहे सगळे बंद करा फालतुगिरी.
Mhatara mela asta tar bar zala asta matlbhi aahe to mhatara parat jel ma dhe gela pahije
सिरीयल ओवर एक्टिंग चे दुकान आहे सगळी फालतुगिरी आहे टीव्हीवरच दगड मारावा असं वाटते
Tya peksha dusrya channel warchya changlya serial bagha.
कीती बोर मालिका झाली आहे ही आम्ही बायकांनी टीव्ही च रिचार्ज च बंद केलं आहे !!😂
Yedyacha bajar zala ahe atta pude jarahi aiku vatat nahiye hi serial..😂
Kalpanacha tol gela ahe....
Kiti viyard..
Writer be matured....
Fakt n fakt priya nagraj ani asmita la shiksha dya
Tya peksha navin malika bagaycha
Nusti bombla bombli dakhwan chalu ahe. Ekdam bakwas serial zali ahe. Akeka patrawar fokas karun rahale. Ata tya serial baddal pura Interest gela. band kara. 🙂☹️
Eka sudar malikechn vatoln kasn karavn hyacha uttam namuna mhanje hi malika ase mhtle tar chukiche tharnar nahi nakkich.
mdhubhau का माज करतो लायकी नसताना
Boring
Priyachi faltugiri dakhvali ahe