Anjali Damania on Beed Case | संतोष देशमुख प्रकरणात अनेक जण राजकीय पोळी भाजताय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 71

  • @anantsuryawanshi7288
    @anantsuryawanshi7288 16 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    तुमची योग्य भूमिका आहे

  • @madankale9130
    @madankale9130 16 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Tai great 👍

  • @laxmanlandage7768
    @laxmanlandage7768 16 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    पुलिस काय बिड मधे राज कारणी लोकांचया हातची खेळणी झालीत

  • @Vijay-of9un
    @Vijay-of9un 15 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    योग्य भूमिका.

  • @ShobhrajJadhav-ro7wx
    @ShobhrajJadhav-ro7wx 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Great tai

  • @krushna8723
    @krushna8723 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ताई अभिमान आहे तुमचा प्रखड भूमिका घेतली तुम्ही

  • @madhavhonrao3648
    @madhavhonrao3648 16 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सरकारची गुन्हेगारावर कारवाई करण्याची इच्छा नाही. विरोधी पक्षाकडे ती नैतिकता नाही. अंजनी दमानिया सारख्याच समाजसेविका संतोष देशमुख ला न्याय देऊ शकतात.🙏🙏

  • @annakatkar4181
    @annakatkar4181 16 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    ताई आपण अभ्यास करून बोलत आहात.

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Great 👌 Madam. Voice of Maharashtra. ❤

  • @VijayVijay111boka
    @VijayVijay111boka 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Mam यात तुम्ही लक्ष घाला तुम्ही च या कुतुबला न्याय देऊ शकता ❤

  • @gajananingle4146
    @gajananingle4146 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ताई ग्रेट

  • @rahulrale32
    @rahulrale32 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ek no

  • @ganeshmundhe6867
    @ganeshmundhe6867 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमची योग्य भूमिका आहे ताई

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई तुमची भूमिका अगदी योग्य आहे.

  • @KishorPatil-bo5tg
    @KishorPatil-bo5tg 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ताई तुम्ही सरकारला सळ की पळ करून सोडलं

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tai 👍

  • @rajaramghadi2835
    @rajaramghadi2835 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    He kam rajkiya netyanche aahe he tai tumhi karat aahe Salam tumhala

  • @balajidhotre9733
    @balajidhotre9733 16 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अहो ताई dm बोगस मतदान करून आला

    • @ravishep768
      @ravishep768 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुतारी एजंट आहे वाटतंय तू. मराठा लोकांना बाकी समाज पुढे चालला की देखवताच नाही. सुपडा साफ झाला आहे तुमचा मान्य करा. तुतारी एजंट च जातीवाद कोणी खपवून घेणार नाही. देशमुख सरपंच यांना न्याय मिळाला पाहिजे तुमचा सारखा जातीवाद आणि राजकारण करणार नाही आम्ही

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी योग्य व प्रखर पणे भूमिका मांडली आहे गुन्हे दाखल करून ही लायसन्स जप्त करायला पाहिजे खरे आहे कराड कोठे आहे मुंडेना नक्कीच माहीत असणार

  • @arundhaigudepatil1630
    @arundhaigudepatil1630 16 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    कोणी काय राजकारण करायचं ते करूद्या तुम्ही पण तुमचा समाजसेवा टाईप अजेंडा बाजूला ठेवा आणि जे घडलय त्या संतोष देशमुख या प्रकरणावर बोला....

    • @Bharatiya244
      @Bharatiya244 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      व्हिडिओ नीट पूर्ण बघा, दमानिया मॅडम संतोष देशमुख हत्याप्रकरणी राजकारण्यांसारखं मसाला लावून खळबळजनक स्फोटक वगैरे प्रकारचं काहीही बोललेल्या नाहीत. तर अशा घटनेवर पुढे काय कृती करणे आवश्यक आहे याचं योग्य मार्गदर्शन केलं आहे.

  • @pandhariarsul1087
    @pandhariarsul1087 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमची भुमीका योग्य आहे

  • @vanitapawar4945
    @vanitapawar4945 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    योग्य भूमिका

  • @Rock-star143
    @Rock-star143 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    अहो मॅडम तुम्ही सामाजिक कार्यकर्त्यां तुम्ही फक्त अस काही झालं की बाहेर येता बाकी वेळात कोणत्या बिळात बसता 🙏🙏🙏

  • @nileshsangale5512
    @nileshsangale5512 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई बीड मधील ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत मध्ये आम्ही गरीब लोकांचे 3700/- कोटी रुपये अडकले आहेत. आतापर्यंत 26 लोकांचा जीव गेला आहे.अनेक मुलींची पैशांअभावी लग्न मोडली आहेत. अनेक विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडून देण्याची वेळ आली आहे.

  • @SB_2124-gq5xy
    @SB_2124-gq5xy 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Salute Anjali tai
    I am ur big fan

  • @Archanbcd
    @Archanbcd 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मुख्यमंत्री फक्त मी पुन्हा येईल इतकाच म्हणतात.... महाराष्ट्र च बिहार करायला...
    यांना गुजरात ल नेऊन फेका please....sagala maharashtr नसावतयेत he आणाजी psnt

  • @vijaychakave
    @vijaychakave 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई बरोबर आहे

  • @vishnuhatote2002
    @vishnuhatote2002 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्वसामान्य जनता असुरक्षित आहे असं दिसून येत आहे

  • @RamMore-l8w
    @RamMore-l8w 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हा सुरेश धस केंव्हा पासून साधू झाला?

  • @rahulnaikwadi446
    @rahulnaikwadi446 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tai yogya nirnay

  • @VilasKhandekar-oz9vg
    @VilasKhandekar-oz9vg 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    आंजिल ताई खुप छान

  • @Shardul_Deshai
    @Shardul_Deshai 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    अन्याया विरुद्ध बोलणें न्याय मागने म्हणजे राजकीय पोळी भाजणे असे ईच्या नजरेज असेल तर मग ही काय @@@ भाजत आहे काय.....??

  • @Realman45
    @Realman45 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Recharge 😂😂😂

  • @laxmanlandage7768
    @laxmanlandage7768 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    बिड ला तुकाराम मुंडे साहेबासारखा जिलाधिकारी फडणविस सारखंपालक मंत्री

  • @santoshnagargoje7776
    @santoshnagargoje7776 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Taie, CM la laaj vatatiy ka ase tumi bolne shobhniy aahe ka???

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजकारण न करता गुन्हेगारांना शिक्षा व्हावी

  • @pundlikdhangar9271
    @pundlikdhangar9271 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    मॅडम पक्ष काडा आम्ही तुमच्या सोबत आहोत हिसाब करू

  • @sharadmundhe4271
    @sharadmundhe4271 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्य आहे राजकारण करत आहेत

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    7 warsha grahamantri rahun kay kela Fadanvis ni eknath shinde sahebala deun bag

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    गुन्हेगारांना पोलिस सोडणार नाहीत पण आपण मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विषयी चुकीचे शब्द वापरला आपली पात्रता नाही 😂😂😂😂😂😂😂

    • @GaneshGhubade-n5q
      @GaneshGhubade-n5q 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Chup bas kehwa ghunegara war karwai karnar maytra palas kampnicya paysa bjp sarkar madhe gaban zala kini kela fhadvinis ne kay kele atropine baher challa the karun Dhaka na

    • @shriniwaschavhan3531
      @shriniwaschavhan3531 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      18 दिवस होवून पण आरोपी पकडले नाहीत 😂 आणि म्हणतात सोडणार नाही 😂, आधी आरोपी तर पकडा 😂.

    • @nageshhawle4536
      @nageshhawle4536 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      गप रे फडणवास बद्द ताई जे बोलल्या ते बरौबरच आहे

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Fasavnis tarbuj

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ही बाई पण राजकारण करते आहे,

    • @GaneshGhubade-n5q
      @GaneshGhubade-n5q 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ghantya khar rajkaran mante ka aata paryant koni rajkaran Kayla aale ka khar rajkaran da. ....

  • @mahadevgitte5313
    @mahadevgitte5313 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई बीडमध्ये या उपोषण करा मुंबईत बसून बोलू नका

  • @pankajjadhav2263
    @pankajjadhav2263 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dhas pn hat dhuvun ghetoy dhanu vrr gela mantri pad ter gela lokanchya dabavakhali sarkar dm mantri pad acha rajinama gyla lavnar

  • @armylover-kkk7k
    @armylover-kkk7k 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आमरण उपोषण करुण दकवा तुम्ही मगच तुम्हला मानल नाही तर खरच रिचार्ज वर बोलता अस वाटत 😂😂😂😂

    • @Vancqa
      @Vancqa 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      यांच्या आयुष्याची किम्मत आहे..तुझ्यासारख्या फालतु नाही..😂😂.. aamran uposhan mhane..😂

    • @armylover-kkk7k
      @armylover-kkk7k 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      @Vancqa कल्याण च्या प्रकरण वर का बोलत नाही तुझी रिचार्ज वाली ते बघ पहिल 🤣🤣

    • @zirmilekunal8120
      @zirmilekunal8120 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@armylover-kkk7k vanjari distay

    • @prakashsurve3800
      @prakashsurve3800 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      लोकशाहीची विटंबना करणार्‍या राज्यकर्त्यांना आमरण उपोषणाचा अर्थच समजत नाही आहे. Damaniya ताईंची भूमिका समर्थनीय आहे.

    • @Vancqa
      @Vancqa 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      @armylover-kkk7k तू बोल..बस uposhan la..करतो काय?

  • @asmanDhage
    @asmanDhage 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Great tai

  • @nileshsangale5512
    @nileshsangale5512 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई बीड मधील ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत मध्ये आम्ही गरीब लोकांचे 3700/- कोटी रुपये अडकले आहेत. आतापर्यंत 26 लोकांचा जीव गेला आहे.अनेक मुलींची पैशांअभावी लग्न मोडली आहेत. अनेक विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडून देण्याची वेळ आली आहे.

  • @nileshsangale5512
    @nileshsangale5512 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई बीड मधील ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत मध्ये आम्ही गरीब लोकांचे 3700/- कोटी रुपये अडकले आहेत. आतापर्यंत 26 लोकांचा जीव गेला आहे.अनेक मुलींची पैशांअभावी लग्न मोडली आहेत. अनेक विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडून देण्याची वेळ आली आहे.

  • @nileshsangale5512
    @nileshsangale5512 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई बीड मधील ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत मध्ये आम्ही गरीब लोकांचे 3700/- कोटी रुपये अडकले आहेत. आतापर्यंत 26 लोकांचा जीव गेला आहे.अनेक मुलींची पैशांअभावी लग्न मोडली आहेत. अनेक विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडून देण्याची वेळ आली आहे.

  • @nileshsangale5512
    @nileshsangale5512 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई बीड मधील ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत मध्ये आम्ही गरीब लोकांचे 3700/- कोटी रुपये अडकले आहेत. आतापर्यंत 26 लोकांचा जीव गेला आहे.अनेक मुलींची पैशांअभावी लग्न मोडली आहेत. अनेक विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडून देण्याची वेळ आली आहे.