Yachi Seat Dokhyat aale aahe ...karan BJp cha support nahi ani Shivsena Ubt che vote Pan janar aahet......Mahesh Sawant sarvanlarana Padayala aahe aahet.
मग लोकसभेला कशाला भीक मागायला आला होता मनसे जवळ मनसेमुळे तुझ्या साहेबांच्या आठ पैकी सहा सीटा जिंकून आल्यात हे लक्षात ठेवा या विधानसभेला तुमची जागा मनसे दाखवून देणार हे नक्की
सदा सर्वनकर चिंता नसावी यावेळेस मनसे चमत्कार घडवणार म्हणजे घडवणार कारण सर्वसामान्य जनता राज साहेबांच्या पाठीशी आहे❤
MNS👍🔥🔥🔥
🎉🎉🎉
लुच्चा माणुस- हिंमत असेल तर बागा- रस्ते विकास करण्यापेक्षा नवीन रक्ताला- युवा पिढीला राजकारणात यायला वाव द्या
सदा फेरीवाला😂😂😂😂
तु बाबा आपल्या मतदारसंघावर लक्ष ठेव राज ठाकरे आपला पक्ष सांभाळतील.
Yachi Seat Dokhyat aale aahe ...karan BJp cha support nahi ani Shivsena Ubt che vote Pan janar aahet......Mahesh Sawant sarvanlarana Padayala aahe aahet.
जय मनसे 🥰
Sada Sarvankar Saheb aage bhado hum tumhare sath hai Jeet aaple ahe
Are zale na 3 vela aamdaar kdhi tri dusryana sandhi dyaaa…. Tumchya sarkhya lokanmule yaa rajkarnyanch faavaty
Tu 100 टक्के पडणार
अरे आम्ही एकटे लढतो आहोत तुम्ही तीन तीन पक्ष मिळून लढत आहात. एकटे लढून दाखवा धूर काढू तुमचा
फेरीवाला 😂
आमचा हक्काचा आमदार महेश सावंत निवडून येणार.....ठासून येणार🚩🚩🚩🚩
महेश सावंत 🎉🎉🎉🎉
आता राज साहेब ठाकरे यांना साथ दिली पाहिजे
Ha padnar
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जेवढे पण मानणारे आहेत ते सगळे जागरुक हिंदू आहेत आता मनसे च पाहिजे
मनसे महाराष्ट्राची संस्कृती परंपरा जपणारे मनसे चे आमदार अमित राज साहेब ठाकरे यंदा होणार
अमित साहेब ठाकरे भावी आमदार ❤
Amit Thackeray ❤
यंदा मनसे
मग लोकसभेला कशाला भीक मागायला आला होता मनसे जवळ मनसेमुळे तुझ्या साहेबांच्या आठ पैकी सहा सीटा जिंकून आल्यात हे लक्षात ठेवा या विधानसभेला तुमची जागा मनसे दाखवून देणार हे नक्की
सदा सरवणकर हे घाबरले दिसतात
ओन्ली मनसे राज साहेब ठाकरे
tyana nivdun yaychach nahi aahe tyana fakt padaych kam dilay
तुझा कार्यक्रम करेक्ट होईल फक्त मशाल
महेश सावंत विजयी होणार