खुप छान भाऊ आपल्या सारख्या कलाकारां मुळे हिंदू मराठी संस्कृती टिकून आहे,.. सर्व शाहीर वादक सोंगाड्ये, वाघ्या मुरळी गायक नाट्य सादर करणारे व इतर सर्व कलाकारांना मानाचा मुजरा 🙏🚩🚩 जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
लै लै लै लै लै लै भारी अप्रतिम 👍🙏👍❤️👍 आज पर्यंत भरपूर कलावंत पाहिलो किंवा त्यांची गाने ऐकलो पण असा संबळ वादन मी नाही पाहिलो........लै लै लै लै लै भारी अप्रतिम वाद्य आहे...... खुप खुप खुप सुंदर अपृतिम कला... आहे.......वाजवन्यात......... मी संगित प्रेमी आहे.......लै भारी भाऊ...थांबु नका ......तुम्ही साजन बेंद्रे,,नागराज मंजुळे,,अजय ,,अतूल,,सोनू साठे,, आकाश शिंदे,, आनंद शिंदे...... यांच्या कडे जावुन एखादी कडक सौंग काढायचं.......पहा.....ईंन्टरिव्ह द्या........ किंवा मला फोन करा माझ्या भाच्याचा स्टुडिओ मध्ये तुमचे एक कडक गान काढायला लावतो.......👍👍👍👍8788875456👍👍👍अडचन आल्यास फोन करा 👍👍👍👍❤️❤️❤️ धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏
उत्कृष्ट अतिशय छान पण एक गोष्ट सांगावीसी वाटते संबळाचे पानं जर चांमडी / कातडी पाहिजे ते वाजवण्यात वादकाला खुप मज्जा वाटते. वादक मंडळी खुप छान आपली वादन कला अशीच बहारदार होत राहो हीच आई भगवती श्री तुळजा भवानी चरणी प्रार्थना .... पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा....... जय अंबे जय तुळजा भवानी
दादा, तुमचे संबळ वादन ऐकून अंगावर रोमांच उभे राहिले हो. अप्रतिम 👌👌👌
खुप छान भाऊ आपल्या सारख्या कलाकारां मुळे हिंदू मराठी संस्कृती टिकून आहे,.. सर्व शाहीर वादक सोंगाड्ये, वाघ्या मुरळी गायक नाट्य सादर करणारे व इतर सर्व कलाकारांना मानाचा मुजरा 🙏🚩🚩 जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
अप्रतिम दैवी वादन... देवी जागी झालीच पाहिजे 🙏🙏🙏
Devi jagich aahe aapn zoploy
वा ..... बंधू खुप चांगले संबळ वाजविले
जबरदस्त नादच खूळा परत नाद करायचा नाही❌🙅
खूप छान..या अस्सल मराठी मातीतल्या कलेला आई तुळजाभवानीचा कायम वरदहस्त राहो,हीच प्रार्थना!!..🙏💐💐💐
खरच तुम्हांला देवीने आशिर्वाद दिलाय आणखी काय हवं खूपच छान👍👌
Khupch chhan bhava....aaicha aashirwad ahe tula.....no 1....
योगेश तु संबल वाद्य चा जादूगर आहे,खूप सुंदर.
Awesome कमाल भारी संबळ वाजवता राव..
गुंग झालो ऐकताना 🙏🙏
मी रोज एकदा तरी ऐकतो कार मध्ये जाताना, खूप छान
मान असो ओटीचा किंवा हळदी कुंकवाचा महाराष्ट्राची कुलस्वामिनी तु शिवरायांची पाठराखीण,कापीते सारे दुर्ज अशी तु साऱ्यांची तुळजाभवानी 🙏🏻🌸🔱🌸🙏🏻
साक्षात देवी भवानी पण हे संबळ ऐकून थांबली असेल 🙏🏼
लै लै लै लै लै लै भारी अप्रतिम 👍🙏👍❤️👍 आज पर्यंत भरपूर कलावंत पाहिलो किंवा त्यांची गाने ऐकलो पण असा संबळ वादन मी नाही पाहिलो........लै लै लै लै लै भारी अप्रतिम वाद्य आहे...... खुप खुप खुप सुंदर अपृतिम कला... आहे.......वाजवन्यात......... मी संगित प्रेमी आहे.......लै भारी भाऊ...थांबु नका ......तुम्ही साजन बेंद्रे,,नागराज मंजुळे,,अजय ,,अतूल,,सोनू साठे,, आकाश शिंदे,, आनंद शिंदे...... यांच्या कडे जावुन एखादी कडक सौंग काढायचं.......पहा.....ईंन्टरिव्ह द्या........ किंवा मला फोन करा माझ्या भाच्याचा स्टुडिओ मध्ये तुमचे एक कडक गान काढायला लावतो.......👍👍👍👍8788875456👍👍👍अडचन आल्यास फोन करा 👍👍👍👍❤️❤️❤️ धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏
Ho dada nki
असलं भारी वाजवलेलं कधी नाही पाहिलं खूप मस्त
वाह वा लय भारी कान्हदेशमध्ये आवडते वाद्य सांभाळ
मराठमोळ्या कलांच सवर्धन होन फार गरजेचं आहे,खूप छान अप्रतिम👌👍🚩
काय सुंदर वाजवलय भावाने....काळजात जगदंबा जागृत केली ! दैवी वाद्य !
सुंदर भावा टाळ वाजवणारा लै भारी रंगत आणली
भाऊ मस्त वादक आहे आपण धन्यवाद आई तुळजाभवानी ऊदड आयुष्य देवो
आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो जय भवानी
अप्रतिम वादन दादा मला ऐकण्यात आलेल्या संबळ वादना पैकी सगळ्यात सुपर वादन
खुप सुंदर कला अंगी सलाम त्या कलेला 🎉
खूप छान!!!जय तुळजापूर निवासिनी तुळजाभवानी माता की जय🙏🙏🙏
आरं वा रं मर्दा सलाम हाय तुम्हां सर्वांना 💯 ❤️💵🙏
लैय भारी ! योगेश भाऊ..... ऐकताना रोमांच उभे राहिले.
Fully kadak bhou aie bhavani tuzya pathishe ahe
खूप सुंदर संबळ वादन दादा
Khup sunder dada .dil khush kelas.
उत्कृष्ट अतिशय छान पण एक गोष्ट सांगावीसी वाटते संबळाचे पानं जर चांमडी / कातडी पाहिजे ते वाजवण्यात वादकाला खुप मज्जा वाटते.
वादक मंडळी खुप छान आपली वादन कला अशीच बहारदार होत राहो हीच आई भगवती श्री तुळजा भवानी चरणी प्रार्थना ....
पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.......
जय अंबे जय तुळजा भवानी
मन प्रसन्न झाले तुमच्या कलेला पाहून!
खुप छान वाझवला 👌👌👌 Nagesh nanavare bid
भाऊ दैवी शक्ती पाठीशी आहे तुमच्या खरच खुप सुंदर अस वाटत संपु नही हा व्हीडीओ🌹
खूप खूप सुंदर कलाकृती आहे ❤️ आणि पुडच्या पोरांसाठी प्रेरणा देणारा व्हिडिओ आहेत ❤️
नाद खुळा संभळवादन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
क्या बात है खुप सुंदर रेनके बंधु😍👌👌👑💯😎❤️
🙏
Ek no bhau काय मस्त, अप्रतिम वाजवले. वाजवणे ऐकून अंगावर काटा फुटला. जबरदस्त
#fundooosh
भाऊ एक नंबर छान आति सुंदर वाजले आहेत व्हिडिओ एक नंबर आहे
Ekach no Yogesh bhau
Yogesh dada eka number
Aai raja ude ude
योगेश तु खरच हडाचा कलाकार आहेस, अप्रतिम कला आहे तुझ्या बोटात.
आई राजा उदो उदो सदानंदीचा उधं उधं, आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर राहो हीच आई भवानीच्या चरणी प्रार्थना जगदंब जगदंब जगदंब.
Khupch chhan 💐💐👍
खुपच सुंदर...तुमची कला अशीच बहरत जावो....
खुप मस्त आगावर कांटे च उभे राहिले भाऊ। 🙏🏻😍
कोल्हापूर करांचा मनापासून 🙏🙏🙏
अप्रतिम भाऊ
आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो
आवाहन करून अमूर्ताला साक्षात मूर्त स्वरूपात आणणार वादन!🙏🙏
नाद खुळा भाऊ 👌👌👌
योगेश जी छान वाजवला सबळ
अप्रतिम दैवी वादन जय भवानी 🙏🙏🚩🚩
Supar Bhau jabardast vajvani
Khup Khup khupch chaan 👌👌👌👌🙏🙏
जबरदस्त वादन ❤
Ek no wajavla 🔥🔥🔥🔥
खुप च कडडक जय मल्हार जय भवानी.
Apratim Sambal wajavle ahe bhava.. khup sunder 👍🏻
व्वा....अप्रतिम ❤
Yogesh Renke bhai One No Laybhari vniceAaibhavani cha Ashirwad Aahe
एकच नंबर योगेश भाऊ
अप्रतिम, अवर्णनीय संबळवादन सह कलाकारांची साथही अप्रतिम💐✨🎼
Khup chhan.
Jai ho 🙏Aai
Khup chan ashish apali kala etear lokana shikva mag apli sanskruti japel
भाऊ खुप छान तुला शिरवळच्या आई अंबाबाईला घेऊन येईल मी
एक नंबर दादा मानाचा मुजरा
वाजलं कि अंगात येतय खुप छान वाटले
लई भारी.... एकदम कडक
भावा एकच नंबर
खतरनाक वाजवतो तू दादा👌👌👌👍
अप्रतिम योगेश भाऊ.
Kdak... Bhau🤣🤣 lai khatarnaak,🤟🤟🕺🕺
अप्रतिम वादन योगेश भाऊ
अत्यंत सुंदर 🙏🏻
वाह अती सूंदर प्रस्तुति
ऐक नंबर योगेश दादा 👏👏👌
जबरदस्त भावा
लय भारी भावा आई राजा अशीच तुझ्यावर प्रसन्न राहो 💐💐
सबास पटया नादच खुळा तुमचा👍🙏
अप्रतिम... आईचा आशीर्वाद
ऐकदम भारी आहेत राव
एकदम जबरदस्त वाजता राव
लय भारी भावा
एकदम झकास,भावा
आई राजा उदे उदे खूप सुंदर bhau
आभारीआहे
Wa Kay bhu Maja ali bar bhu
लय भारी भाऊ कला 👌
अप्रतिम भाऊ खूप छान कला सादरीकरण मानाचा मुजरा🙏🙏
लय भारी भावा तू मन जिंकले आमचे
@@devanagtilak7381 लयभारी
Bhau nachav aas watat mast👍👍👍
कडक रे भावा
आई राजा उद उद
जय आई भवानी 🚩🙏👋 जय आई जिजाऊ 🚩🙏👋 जय छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🙏👋
आई.राजा.ऊधे.ऊधे👌🙏🙏
लयी भारी दादा ! 👌👌👌
Zakkasss khup bare vatle avadhe mast Sambad aikun
Yogesh ji khup chhan
Guru ji jay mata di
Jay Tulja bhavani mata
मस्त वादन, भाऊ👌👌🙏🙏
भावा नाद खुळा
Nice bro I love it jai ambe Maa bless you
Superb Excellent Awesome 👏👏👏👏👌
एक नंबर भावा संबळ 👌👌