Walmik Karad Property | वाल्मीक कराडकडे किती संपत्तीचा खजिना? Special Report

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @अनिलkale
    @अनिलkale 16 วันที่ผ่านมา +19

    हाके साहेबाला 1 फ्लॅट द्या... ते तुमच्यासाठी रात्र आणि दिवस भूकंयालय

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 16 วันที่ผ่านมา +54

    1000 कोटी मधले 500 कोटी अजित पावर चे 400 कोटी धनंजय मुंडे आणि 100 कोटी वाल्मीक कराड चे असणार आणि आज ED जागी झाली एवढा दिवसात प्रॉपर्टी दुसऱ्या च नावी झाली असणार

  • @ankitakather6379
    @ankitakather6379 16 วันที่ผ่านมา +21

    सगळी प्रॉपर्टी सील करून टाका. ED लावा

  • @nileshchare1165
    @nileshchare1165 16 วันที่ผ่านมา +3

    मुंडे साहेब.... आशीर्वाद

  • @arunkhandagale9428
    @arunkhandagale9428 16 วันที่ผ่านมา +11

    वाल्मिकी,कराडच्या,नावावर,असलेली,संपत्ती,ही,सारी,धनंजय, मुंडे ची,आहे

  • @Samarthbhandrae
    @Samarthbhandrae 16 วันที่ผ่านมา +3

    झोपी.... गेलेला. जागा... झाला.... आली... E... D... Ata💫... हें... अधिकारी... किती... दिवस... वाया... घालवणार....?... परमेश्वर करो देशमुख., यांना.., न्याय.... मिळो....

  • @somnathsole2348
    @somnathsole2348 16 วันที่ผ่านมา +6

    अजित पवार यांचे कनेक्शन आहे

  • @sampatgawade4205
    @sampatgawade4205 16 วันที่ผ่านมา +3

    ईडी ला फक्त विरोधक राजकारणी दिसतात

  • @muralidar2261
    @muralidar2261 15 วันที่ผ่านมา +2

    कराड टोळी पेक्षा... मुंडे टोळी म्हणा....,........

  • @sunilkadu5762
    @sunilkadu5762 16 วันที่ผ่านมา +4

    मला तरी वाटते कारवाई होणार नाही हा सरकारचा जावई आहे

  • @SantoshLawadkar
    @SantoshLawadkar 16 วันที่ผ่านมา +14

    मानवास जगण्या करिता दरमहा किती खर्च लागतो ?

    • @आत्मनिर्भर22
      @आत्मनिर्भर22 15 วันที่ผ่านมา

      सर्वसामान्य 10 हजार खुप झाले एका दोन व्यक्ती दोन मुलं साठी

    • @kishoranapat3806
      @kishoranapat3806 11 วันที่ผ่านมา

      14 to 15 hajar

  • @dnypatil4343
    @dnypatil4343 16 วันที่ผ่านมา +4

    धन्या, अजित पवार भाड खाऊ जनता पार्टी चे मोठे फायनान्सर आहेत म्हणून ग्रह मंत्री अंकांना सांभाळ आहे?

  • @PratapGund-j5l
    @PratapGund-j5l 16 วันที่ผ่านมา +10

    25कोटीच्या पुढे किती दयाचे ते सांग

  • @sumit.kamble
    @sumit.kamble 15 วันที่ผ่านมา +1

    धनंजय मुंडे ची कृपा..

  • @vikramtarade.6509
    @vikramtarade.6509 16 วันที่ผ่านมา +14

    Walya 😂

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 15 วันที่ผ่านมา +1

    ह्या मधे सत्तेतील कांही मंत्री,संत्री लाभार्थी आसणार

  • @laxmankhamkar2685
    @laxmankhamkar2685 16 วันที่ผ่านมา +5

    दादा दादा पुणे तेथे काय उणे

  • @ompatil2014
    @ompatil2014 15 วันที่ผ่านมา

    धन्या आणी आज्या च्या आशिवादाने ही पाप चालू आहेत

  • @mayurbhai8860
    @mayurbhai8860 15 วันที่ผ่านมา +2

    1000 कोटी कमवले 😢😢
    तरी याच पोट भरत नाही 😡😡

  • @DadaJadhaw-z9j
    @DadaJadhaw-z9j 16 วันที่ผ่านมา +5

    तुमचाच दादा त्याला वाचवतोय काय तुम्ही कशाला कालवा करताय

  • @ajayadevilog3929
    @ajayadevilog3929 16 วันที่ผ่านมา +4

    Ed sadya बीडी पीत aaramat aahe mast sarkar banalay aata ed chi kay garaj 😅

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 16 วันที่ผ่านมา +2

    धस साहेब, आपण किरीट सोमय्याची जागा घेतली . पण विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम घोटाळ्याचं काय ..?? 😂😂😂

  • @krishnapatil1526
    @krishnapatil1526 16 วันที่ผ่านมา +5

    Walmik karad is not crorepati.....munde and Ajit Powars property.... please govt take action.. maratha manus maratha kay lekanu

  • @DadaJadhaw-z9j
    @DadaJadhaw-z9j 16 วันที่ผ่านมา +2

    अरे कमेंट देणारा नो काय कमेंट देत आहे टीव्हीवाले दाखवणार आणि काय कमेंट दाखवत आहे सगळं बोलतात ना ते त्यांचे डोळे लाइटर ने जाळायला चालू करा सगळे बोलतात ते

  • @DnyaneshwarPanchaldsp
    @DnyaneshwarPanchaldsp 16 วันที่ผ่านมา +3

    Nawab malik che gharat aamdarki kas kay aali mg

  • @mahadevgolhar5119
    @mahadevgolhar5119 16 วันที่ผ่านมา +1

    आरे काळा ते शीकक्षनतयतन आहे नाद करु नकोस तू सपलास

  • @kishoranapat3806
    @kishoranapat3806 11 วันที่ผ่านมา

    ED atta parayant kai uptat basli aihe ka.....

  • @candyavi7076
    @candyavi7076 16 วันที่ผ่านมา +1

    ED wale ajun ahet kuthe …evdha karodocha vyavhar distoy tari yet nahit…settlement karun baslet ka…

  • @Shrisha_nande
    @Shrisha_nande 16 วันที่ผ่านมา +1

    Beed madhe ajun ak mota thag hotya tyamulech he lok majlet.

  • @Sakhthmunda
    @Sakhthmunda 15 วันที่ผ่านมา +1

    Sagli kade hech ahe ...