Pudhari News | सोलापुरातील सभेत जरांगंने मांडला थेट हिशेब, म्हणाले आरक्षण दिल्याशिवाय... |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 177

  • @NamdevGhogre-n5o
    @NamdevGhogre-n5o 2 หลายเดือนก่อน +8

    आम्ही मराठे सदैव मनोज दादा जंरागे पाटील यांच्या सोबत आहोत एक मराठा कोटी मराठा

  • @GajananChafale
    @GajananChafale 2 หลายเดือนก่อน +6

    लढेंगे जीतेंगे हम सब जायेंगे एक मराठा लाख मराठा

  • @SwarajMore-y2r
    @SwarajMore-y2r 2 หลายเดือนก่อน +41

    मी मराठा अगोदर हिंदू आहे मी बांगलादेश मधील हिंदूचा हाल पाहून भारतीय जनता पार्टीलाच मतदान करणार ❤

    • @AnilPatil-et6im
      @AnilPatil-et6im 2 หลายเดือนก่อน

      अरे मुर्खा येथे मराठा समाज चे मुल आत्महत्या करीत आहेत ते बघ आधी....

    • @shivajiubale1598
      @shivajiubale1598 2 หลายเดือนก่อน +9

      BJP आयटी सेल वाला का?😂

    • @Unknown-qx8rb
      @Unknown-qx8rb 2 หลายเดือนก่อน

      गू खाय मग

    • @SwarajMore-y2r
      @SwarajMore-y2r 2 หลายเดือนก่อน +1

      @@shivajiubale1598 तु शरद पवार चा चमचा आहेस वाटते

    • @shivajiubale1598
      @shivajiubale1598 2 หลายเดือนก่อน +2

      @@SwarajMore-y2r उद्या शरद पवार BJP सोबत आल्यावर ...त्याला पण मुजरा करशील andbhakta अजित पवार, अशोक चव्हाण सारख 😂

  • @natureissobeautiful2525
    @natureissobeautiful2525 2 หลายเดือนก่อน +12

    भाजप , 2 राष्ट्रवादी ,2 शिवसेना ,आय , काँग्रेस सुपडा साफ होणार

  • @balkrushnDarekar-rw1zu
    @balkrushnDarekar-rw1zu 2 หลายเดือนก่อน

    जय शिवराय

  • @sandipshendarkar2964
    @sandipshendarkar2964 2 หลายเดือนก่อน

    Politics

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 2 หลายเดือนก่อน +1

    Jay shivray 🚩

  • @AnilDesai-p7k
    @AnilDesai-p7k 2 หลายเดือนก่อน +1

    शरदचंद्र पवार मराठा समाजाच आरक्षण खल!!!

  • @prakashghadge1676
    @prakashghadge1676 2 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा कोठी मराठा

  • @sureshdeshpande2292
    @sureshdeshpande2292 2 หลายเดือนก่อน +11

    सुळ्याच्या बाईला मुख्य मंत्री केल्याशिवाय सुपारी बहादर थांबणार नाही असे लोक म्हणत आहेत बबो काय ऊर्जा आहे साहेबाची या वयात घे सुपारी हवा जावू पर्यंत वाजवतो तुतारी या माणसाला राजकारण जास्त करायचं आहे आरक्षण फक्त नावा पुरत

    • @bappusahebmote7787
      @bappusahebmote7787 2 หลายเดือนก่อน +3

      bamnya tujhi aayi cha dana lay val val karu rahili kay

  • @nitinpol1135
    @nitinpol1135 2 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा

  • @vinayakvekhande1984
    @vinayakvekhande1984 2 หลายเดือนก่อน +18

    श्रीमान जरांगे गेली 50 वर्ष मराठ्यांचेच राज्य आहे 180 पेक्षा जास्त आमदार मराठे आहेत हे विसरता का?

    • @Nanooxy
      @Nanooxy 2 หลายเดือนก่อน

      Kay karnar Ghajani zalet sagale kay boltay tech kalat nahi fkt ek thoka jcb , road Ani gardi

  • @dattatraylondhe7105
    @dattatraylondhe7105 2 หลายเดือนก่อน +2

    🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩🙏जय शिवराय जय महाराष्ट्र जय शंभुराज 🙏🚩🚩

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 2 หลายเดือนก่อน +6

    "मराठा समाजाची फसवणूक"
    पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही.
    OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली
    अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
    60 टक्के OBC,NT-A/B/C/D +
    13 टक्के SC लोकसंख्या +
    7 टक्के ST लोकसंख्या +
    2 टक्के SBC लोकसंख्या+
    12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+
    3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+
    2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
    =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या .
    मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
    एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

    • @saurabhbabhulkar8476
      @saurabhbabhulkar8476 2 หลายเดือนก่อน

      एकदा मंडल आयोगनी काय निर्णय दिला होता ते पण सांग म्हणजे तुझा हा जो खोटा प्रचार चालु आहे तो उघड पडेल
      नीट अभ्यास करून बोलत जा
      जरांगे सारखा तु पण अर्धवट दिसत आहे

    • @rahulpatil7899
      @rahulpatil7899 2 หลายเดือนก่อน

      @@saurabhbabhulkar8476 तुम्ही दुसऱ्याच्या ताटातले खाता अन् मालकी हक्क समजता, ही लोकसंख्या आकडेवारी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाची आहे, ह्याच आकडेवारी वर शासन समाजोपयोगी योजना देत असतो, तुला खोटे वाटत असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती घे उपऱ्या. तुम्हाला पण आरक्षण हे शाहू महाराजापासून ते शरद पवार पर्यंत सर्व मराठा सत्ताधाऱ्यांनीच दिले आहे पण देता देता आम्हीच उपाशी राहिलो.

    • @rahulpatil7899
      @rahulpatil7899 2 หลายเดือนก่อน

      @@saurabhbabhulkar8476 1931 मध्ये इंग्रजांनी भारतभर केलेल्या शेवटच्या जतनिहाय जनगणनेत निझाम मांडलिक असलेल्या मराठवाडा प्रांतात कुणबी लोकसंख्या ही बीड जिल्ह्यात 38 टक्के व औरंगाबाद जिल्ह्यात 36 टक्के होती , ह्याचा gazeeter पण उपलब्ध आहे ह्याच जनगणनेच्या आधारे 1948 ला SC आणि ST आरक्षण दिले , ती लोकसंख्या मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामील झाल्यावर शून्य कशी झाली? आमच्या हक्काचे कुणबी आरक्षण दुसऱ्यांना वाटून दिले. एकाच महाराष्ट्रात असून सुद्धा शेजारील विदर्भातील व उत्तर महाराष्ट्रातील आमच्या सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे पण आम्हाला नाही, असला अन्याय संपूर्ण भारतात कुठेच झाला नाही, आम्हाला आमचे कुणबी ( शेतकी व्यवसाय) आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

  • @digambermundhe75
    @digambermundhe75 2 หลายเดือนก่อน +31

    हा उमेदवार उभा करणार नाही 100%
    हा फक्त तुतारीचच काम करणार. मराठा समाज musguide होत आहे.

    • @KedarShinde-dh3hc
      @KedarShinde-dh3hc 2 หลายเดือนก่อน +9

      लागली का बुडाला आग 🔥🔥

    • @PranavGhuge-zm9km
      @PranavGhuge-zm9km 2 หลายเดือนก่อน

      तुला लागली बहुतेक अग ​@@KedarShinde-dh3hc

    • @chetanlokare9924
      @chetanlokare9924 2 หลายเดือนก่อน

      Bhava real fact ahe ..budala aag lagnyacha vishay nahi ...kharch deep mde jaun vichar kela ahe ka ki andolan kharch Maratha Samaja sathi chalale ahe ..karan aplyala mahiti ahe Jarange na pn mahiti he sarkar aso ki Maha vikas Aghadi sarkar aso he OBC mdun aarkshan Marathyana denarch nahit ....an bhava aaj mi tula sangto he Jarange Maharashtra mde 288 seat ubhya kelya na Vidhansabhela tr yanche Andolan kharch Maratha Samaja sathi hot he samjel an jr ka yani seats ubhya nahi kelya tr samjun jau / te ata samjtaych ki hi vyakti he Mahayutiche sarkar padun Mahavikas Aghadi ch sarkar anyacha praytn krtoy ..baki kahi nahi ...lokana samjtay sagal ..Maratha samajachya bhavnancha vapar fakt rajkarnasathi hotoy he khup vaait ahe 😔​@@KedarShinde-dh3hc

    • @GaneshKakde-zq5vf
      @GaneshKakde-zq5vf 2 หลายเดือนก่อน +2

      निघ झोप घरी निवांत 😅

  • @ArunDumne
    @ArunDumne 2 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा लाख मराठा पाटील

  • @AnilDesai-p7k
    @AnilDesai-p7k 2 หลายเดือนก่อน +1

    खरे मराठा असाल तर महा विकास आघाडीला मतदान करू नका

  • @bhaukshirsagar1979
    @bhaukshirsagar1979 2 หลายเดือนก่อน +1

    💪💪💪💪💪🚩🚩

  • @AnilDesai-p7k
    @AnilDesai-p7k 2 หลายเดือนก่อน +1

    शरद पवारांच्या पक्षांना मदत मतदान करू नका

  • @AnilDesai-p7k
    @AnilDesai-p7k 2 หลายเดือนก่อน +1

    उध्दव ठाकरे ला मतदान करू नका

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 2 หลายเดือนก่อน

    Ek maratha koti maratha

  • @ranapatil180
    @ranapatil180 2 หลายเดือนก่อน +18

    नेता, पक्ष, झेंडा, व इमान फक्त पाटील..!!🚨💥✌️#मनोज_जरांगे_पाटील 👑

    • @BabashabkeshiveraoRakhe
      @BabashabkeshiveraoRakhe 2 หลายเดือนก่อน +5

      नेता 😂पाटिल ओबसी ब्राम्हण नाही ठरवणार. तर महाराष्ट्रातील लोकशाहीला व संविधान माणनारी जनता ठरवणार.

  • @nagare_patil_jagarangondhal
    @nagare_patil_jagarangondhal 2 หลายเดือนก่อน +6

    पाटील जिंदाबाद

  • @shivajipingle-b8e
    @shivajipingle-b8e 2 หลายเดือนก่อน +1

    आरे भाऊ आत्ताचे आमदार पण मराठे आहेत का ते पाकिस्तानातून निवडून आले का

  • @SatishJagnade-p9o
    @SatishJagnade-p9o 2 หลายเดือนก่อน +9

    ❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤जय जिजाऊ जय शिवराय ❤जय शिवशक्ती जय शिवराय ❤

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 2 หลายเดือนก่อน

    गरजवंत समाज्याचे संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील
    जय शिवराय

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 2 หลายเดือนก่อน +1

    जरांगेमुळे काही आमदार पडतील ही पण सभेची गर्दी पाहून सत्ता येत नसते त्याचे गणित राजकीय पक्ष व्यवस्थित बसवितात

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 หลายเดือนก่อน +2

    ❤❤ दगड जरी उभा केला तरी त्यालाच मतदान करणार हे माझे वचन आहे ते मी पूर्ण करणारच ❤❤ ग्रेट लीडर आदरणीय श्री मनोज दादा जिंदाबाद ❤

    • @kb11037
      @kb11037 2 หลายเดือนก่อน

      Lal pili ka Sharad chi aaj Manya barobar ?

    • @dnyaneshghaytidak922
      @dnyaneshghaytidak922 2 หลายเดือนก่อน

      सगळ्या राजकारण्यांची जात एकच असते भाऊ तो कोणीही असो ❤❤दिले उघडुन बघा कोणता पक्ष आपल्या सिद्धांतावर सगळे सत्तेसाठी एकत्र आलेत सगळी भेळ मिसळ लोकांनी नेमके कोणत्या पक्षाचे झेंडे हातात घेयचें अज ह्याच्या बरोबर उद्या त्याच्या बरोबर सत्तेचा खेळ मांडला ❤शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र , bjp राष्ट्रवादी शिंदे गट एकत्र असे कधी होते का सगळे राजकारणी एकत्र येऊन सत्तेत राहतात आपण बसतो एकमेकांना विरोध करत

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 2 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम भाषण असे भाषण कधीच विसरणार नाही

  • @lahuraotandale2867
    @lahuraotandale2867 2 หลายเดือนก่อน +7

    पहिले मराठा आमदार अभिमान नव्हते का ? तुम्ही दिलेले मराठा उमेदावर श्थान आहेत का ?

  • @mohanbhogale2508
    @mohanbhogale2508 2 หลายเดือนก่อน +5

    जरांगे साहेब समजा येत्या निवडणूकीत १४५ आमदार मराठा समाजाचे निवडून आले तरी ते संविधान बदलू शकतील का? तसं होणार असेल तर खरोखर यावेळी निदान १५० आमदार नक्की निवडून देवूया.

    • @siddheshewarshelake5317
      @siddheshewarshelake5317 2 หลายเดือนก่อน

      काय पण काय बोलता . ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या सख्या साऱ्यांना आरक्षण द्या. हीच मागणी आहे. अवगत काय पण बोलायचं

    • @Traderspoints432
      @Traderspoints432 2 หลายเดือนก่อน +1

      Pidhya jatil jarangecha savidhan badlayala layakit Raha

    • @Nanooxy
      @Nanooxy 2 หลายเดือนก่อน

      ​@@siddheshewarshelake5317 dada विषय समजून घ्या, का म्हणून कोन एवढं ऐकून घेईल, भेटत असत तर देऊन टाकले असते ऊगाच स्वताचि माप कशाला काढून घेतले असते नेत्यांनी. या आंदोलनात कुणी तरी विचारला काय की आपण जरी भाजपचे नेते पाडले आणि तुतारी ला निवडून दिले तरी ते आरक्षण कसे देणार आहे.

  • @gssongs7150
    @gssongs7150 2 หลายเดือนก่อน +1

    फक्त....... भारतीय जनता पार्टी

  • @BabashabkeshiveraoRakhe
    @BabashabkeshiveraoRakhe 2 หลายเดือนก่อน +12

    जरांगे पाटील तुमच्या लवकर लक्षात आले की लोक आता ओळखत आहेत की तुम्ही काकाच्या इशा-यावर फक्त फडणीस व भाजप टारगेट करत आहात. म्हणुन आज लाजकाज पवारसाहेबावर थोडी टिका केली काय ?

    • @shivajiubale1598
      @shivajiubale1598 2 หลายเดือนก่อน +1

      BJP आयटी सेल का?😂

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 2 หลายเดือนก่อน

      BJP cha chamcha

    • @kb11037
      @kb11037 2 หลายเดือนก่อน

      ​@@shivajiubale1598 kiti lal Pinar tu aani ha Manya Sharad Pawar chi ?

    • @shivajiubale1598
      @shivajiubale1598 2 หลายเดือนก่อน

      @@kb11037 आयटी सेल किती तुझी अंड भक्ती ....

  • @saurabhbabhulkar8476
    @saurabhbabhulkar8476 2 หลายเดือนก่อน +10

    निवडणुकीनंतर जरांगे सर्वात आधी गायब होईल

  • @BabashabkeshiveraoRakhe
    @BabashabkeshiveraoRakhe 2 หลายเดือนก่อน +7

    सत्ता कुणाला द्यायची ते तमाम महाराष्ट्रातील सर्व मतदार ठरवणार.
    ना मराठा ! ना मुस्लीम !! ना ओबीसी.. ठरवणार तमाम मतदार. जर जरांगे म्हणत आसतील ''मराठा'' ठरवणार. तस नाही होणार. ओबीसी म्हणत आसतील ते तरी नाहीच. फक्त जनताच ठरवणार.

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 2 หลายเดือนก่อน

      A kon chalavate he jarange sahebani shalet javun shikayala pahije hote ho rajya kase chalavayala akkal lagate chavathi napas nahi chalavat IAS collector Adhikari chalavatat ho Maratha samaja nahi shikala tya mule ashi time aali maratha samajache hal

  • @gajananpawar385
    @gajananpawar385 2 หลายเดือนก่อน +3

    पक्ष घरात चुली एकच लक्ष मराठा आरक्षण

  • @sureshsable6932
    @sureshsable6932 2 หลายเดือนก่อน

    एक कुणबि. पूर जग कुणबि.

  • @prakashdhumak8826
    @prakashdhumak8826 2 หลายเดือนก่อน

    हा प्रश्न पुढारी चॅनेल विचारू शकते का जरागेला

  • @prakashdhumak8826
    @prakashdhumak8826 2 หลายเดือนก่อน

    Tv news वाले यांनी जरंगे hero करू नये
    जे आमचे आरक्षण आहे ते पण गेले
    जरागे हा शरद पवार चा माणूस आहे
    आमच्या हिस्या चे आरक्षण obc का दिले
    हे का विचारू शकत नाही

  • @vikasmane5264
    @vikasmane5264 2 หลายเดือนก่อน +1

    Fakth patil❤

  • @KishorMali-g6k
    @KishorMali-g6k 2 หลายเดือนก่อน +2

    आम्हीं आपल आव्हान स्विकारतो..
    ओबीसी ना नो चॅलेंज

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 2 หลายเดือนก่อน

    जसे इंदुरीकर चे कीर्तन असते तसे, जरंगे चे भाषण

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 2 หลายเดือนก่อน +1

    फक्त आणि फक्त मनोज दादा हे सगळे मराठा आमदार शंड झाले आहेत यांना आपल्या पक्षाच्या नेत्यांची चातुगिरी करायची सवई लागले आहे यांना पाडायचाच. तुमच्या आमदारकी मुळे हे इतर मराठा श्रीमंत असल्याचं बोललं जातंय म यांचा काम फीट करू म्हणजे यांना मराठा गरीब असल्याचा भास होईल

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 2 หลายเดือนก่อน

      Aho marstha samaj hya jarange na vicharat nahi evadha paisa kuthun aala phatakya manasa kade hyachi Ed lavun chavakashi lavavi laganar hr saheb phasanar bagha election nantar

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 2 หลายเดือนก่อน +2

    हिंदू ठरवणार

  • @sandip6900
    @sandip6900 2 หลายเดือนก่อน +2

    पवार साहेबांची सत्ता देयची

    • @AnilPatil-et6im
      @AnilPatil-et6im 2 หลายเดือนก่อน

      छग्या चा मालक वाकडं तोंडाचा नकोच 😂😂😂😂

  • @AshokRase-y1e
    @AshokRase-y1e 2 หลายเดือนก่อน +1

    सत्ता शरद पवार च्या हातात देणार

  • @BaluTupe-pr3fl
    @BaluTupe-pr3fl 2 หลายเดือนก่อน +6

    पाटलाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद पाटील यापुढे मराठ्यांच्या मनामध्ये एकच शब्द राहणार तो म्हणजे मनोज दादा ओन्ली पाटील पाटील पाटील पाटील पाटील आणि पाटीलच

  • @Shubham-fjvdl
    @Shubham-fjvdl 2 หลายเดือนก่อน +11

    घर दार सोडून समाजासाठी काम करणारा इमानदार नेता भेटलाय त्याच मागे पूर्ण ताकतीने उभ राहू आणि या राजकारण्यांना त्यांची औकात दाखवून देऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @kb11037
      @kb11037 2 หลายเดือนก่อน

      Bagh ki hya Manya chi property kiti wadhli jaun jara Sharad Pawar chi lal piun

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 2 หลายเดือนก่อน

    लव सोलापूर मराठा

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 2 หลายเดือนก่อน +1

    म्हणजे जातिवंत मराठा शरद पवार हे नाही का

  • @NarayanGarad-cq7ps
    @NarayanGarad-cq7ps 2 หลายเดือนก่อน +2

    पाटील साहेब तुम्ही सत्य समोर आणले

  • @mvn234y
    @mvn234y 2 หลายเดือนก่อน +3

    याला आता पंतप्रधानच करा भारताचा

  • @mahendrasalve7976
    @mahendrasalve7976 2 หลายเดือนก่อน

    तुतारीची B Team...!😂😢😅

  • @Aajuuuu
    @Aajuuuu 2 หลายเดือนก่อน

    आम्ही मनोज दादा संगे ❤️❤️

  • @manishraut7723
    @manishraut7723 2 หลายเดือนก่อน +2

    अरविंद केजरीवाल भाग 2

  • @mangeshkashid8364
    @mangeshkashid8364 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा कोटी मराठा

  • @bappusahebmote7787
    @bappusahebmote7787 2 หลายเดือนก่อน

    m. MANOJ JARANGE PATIL JINDABAD

  • @AnilDesai-p7k
    @AnilDesai-p7k 2 หลายเดือนก่อน

    भा ज पा कडून ई डबयू एस ,व एस इ बी सी आरक्षण घ्यावं

  • @NarayanGarad-cq7ps
    @NarayanGarad-cq7ps 2 หลายเดือนก่อน +2

    फक्त मनोज जरांगे पाटील

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 2 หลายเดือนก่อน

    उमेद् द्वार द्या मात्र स्वतत्र विजय होईल

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 2 หลายเดือนก่อน +4

    सोलापूर मध्ये माननीय श्री जरागेपाटिल यांच्या पाठीशी उभे राहिले आणि मराठा बांधवां एकत्र आलयाबदल सर्व मराठा बांधवांना जय शिवराय जय शिवराय धन्यवाद जी

  • @dattajadhav7208
    @dattajadhav7208 2 หลายเดือนก่อน

    Pada सगळेच सगळेच पण जास्त तर मराठाच आमदार आहेत मग

  • @vishwasajabe435
    @vishwasajabe435 2 หลายเดือนก่อน

    हो या नेत्याचे भाषा आणि भाषण ऐकले की वाटते ही व्यक्ती कमीत वीस वर्षे तरी मुख्यमंत्री असायला पाहिजे. काही करुन पवारला सत्ता द्यायची.

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 2 หลายเดือนก่อน

    आम्ही पण मनोज दादा सोबत आहोत

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 2 หลายเดือนก่อน +7

    तु फक्त दहा आमदार निवडून आणुन दाखव लखुळया बाकीच्या जाती मेल्या नाही राज्यातील

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 2 หลายเดือนก่อน +1

    पाटील ❤❤

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 2 หลายเดือนก่อน +2

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे.... गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील.... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥

  • @shrikantyadav8281
    @shrikantyadav8281 2 หลายเดือนก่อน

    दादा मुख्यमंत्री मराठाच आहे
    तुझ्या मुळे इथून पुढे कधीच काँग्रेस आणी राष्ट्रवादीला मतदान नाही

  • @ravikantpatil2841
    @ravikantpatil2841 2 หลายเดือนก่อน +5

    Only bjp zindabad ❤❤❤❤❤

  • @Wanderingonkaarvlogs
    @Wanderingonkaarvlogs 2 หลายเดือนก่อน +1

    मग आता मुख्यमंत्री मराठा च आहे कि 😂

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 2 หลายเดือนก่อน

    संता शेरद पवार

  • @shivajibhise3605
    @shivajibhise3605 2 หลายเดือนก่อน

    Barobar baki samaj matadan karanar Nahi fakta Maratha samajach matadan karanar

  • @AnilDesai-p7k
    @AnilDesai-p7k 2 หลายเดือนก่อน

    शरद पवार न घान करुन ठेवलेय

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 2 หลายเดือนก่อน

    सत्ता कोणाला द्यायची ते मात्र सांगा नावानी शि बरोबर आहोत

  • @sureshdhengle4659
    @sureshdhengle4659 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील

  • @AnilDesai-p7k
    @AnilDesai-p7k 2 หลายเดือนก่อน

    हे आरक्षण शरद पवारांनीच. घालवलं

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 2 หลายเดือนก่อน

    Asch honar sarvach marathe aamdar vhayla barshing bandhun basnar

  • @HaribhauWayal-eh8sr
    @HaribhauWayal-eh8sr 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा

  • @bappusahebmote7787
    @bappusahebmote7787 2 หลายเดือนก่อน

    mi OBC aahe tari majhe samrthan m. MANOJ JARANGE PATIL la aahe

  • @shripatipatil627
    @shripatipatil627 2 หลายเดือนก่อน

    ओबीसी समाज, मराठा समाज एक व्हावा मग बघा गोर गरीबच सरकार येणार

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 2 หลายเดือนก่อน

    Jarangedadacha wadhdivasa mratyhani kiti rakktdan kele yavrun sarkarne lashat gyave Maratha samaj dadachya mage aahe

  • @BaliramJedhe
    @BaliramJedhe 2 หลายเดือนก่อน

    Chatpati sakawan nahi

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha 2 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂

  • @saurabhbabhulkar8476
    @saurabhbabhulkar8476 2 หลายเดือนก่อน +6

    जरांगे तु काहीच नाही करु शकत
    फक्त बडबड करत बस

  • @SushmaSul
    @SushmaSul 2 หลายเดือนก่อน

    Manjhe tumhi Shard pawa ranch patimba denaar

  • @BaliramJedhe
    @BaliramJedhe 2 หลายเดือนก่อน

    Don't tell like

  • @SwatiKulkarni-f3g
    @SwatiKulkarni-f3g 2 หลายเดือนก่อน +1

    Tond bgh aarshat makda

  • @sureshgarje6078
    @sureshgarje6078 2 หลายเดือนก่อน +2

    तू तरी

    • @shivajiubale1598
      @shivajiubale1598 2 หลายเดือนก่อน

      लोकसभेची जखम ठीक नाही झाली वाटत आजुन 😂

  • @lakhankumar7595
    @lakhankumar7595 2 หลายเดือนก่อน

    Ata parynt je marathe Kam kart hote te jaatvant Navte ka???...

  • @vitthalzade6475
    @vitthalzade6475 2 หลายเดือนก่อน

    जरागेपामुखयमनरीवावेत

  • @RamTere-wf4lm
    @RamTere-wf4lm 2 หลายเดือนก่อน

    Satta konala deyachi he eak manus kinvaa eak samudai nahi tharwat! Tumachya mana sarkha sarkaar jari aale tari jar niyam bahya arakshan ghetlat tar Supreme Court aaheetach....
    Lok sabhe chya election chya veli suddha tumhi padalat na! Mag kai jhal, tumchya mana sarkha sarkar nahi na aale! Tumhi kiti prayantna kelet kai upyoy kai jhala.? Pachaka jhala na!
    Vande Vande Vande Mataram...

  • @chandrakantgaikwad9222
    @chandrakantgaikwad9222 2 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा सदैव मनोज जरांगे पाटिलांसोबत सर्व मराठा समाज

  • @pgpratiksmart790
    @pgpratiksmart790 2 หลายเดือนก่อน +1

    tu ladh na jativad karan band kar....saral saral ahe tu mhnato na sagale marathach satta aanar mg vish kay kalvatoy samajat

  • @BaliramJedhe
    @BaliramJedhe 2 หลายเดือนก่อน

    Hindustan baki dhram kay

  • @GaneshKadge
    @GaneshKadge 2 หลายเดือนก่อน +1

    पाटील म्हणतील तसंच होनार ❤

  • @pgpratiksmart790
    @pgpratiksmart790 2 หลายเดือนก่อน +1

    ha nivadnuk ladhavnar ahe he nakki supari king tutaricha

  • @SantoshKandhare-mp3kp
    @SantoshKandhare-mp3kp 2 หลายเดือนก่อน

    Tuji poli pikli jantechi hip hip hur

  • @babanpathade4111
    @babanpathade4111 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही सोताहा उमेदवार उभे करा पाठींबा कुनाला देऊ नका मराठे तुमच्या साठी उभे आहे

  • @rameshpawar7350
    @rameshpawar7350 2 หลายเดือนก่อน +1

    खानदानी मराठा जरागे पाटील साहेब आम्ही मराठे

  • @rameshpawar7350
    @rameshpawar7350 2 หลายเดือนก่อน

    खरा मराठा जरागे पाटील साहेब आम्ही मराठे