खालापूर-डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा सचिनदादांच्या उपस्तिथीत शानदार सोहळा संपन्न
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2019
- खालापूर-दुर्गुण बाजूला सारून सद्सद्विवेक बुद्धी जागरूक ठेवून सुखी आयुष्य जगा -सचिनदादा धर्माधिकाऱ्यांचे निरुपम
हजारो शासकीय दाखल्यांचे वाटप-एक स्तुत्य उपक्रम , हजारो श्री सदस्यांची शिस्तबद्ध उपस्तीथी
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण रेवदंडा अलिबाग यांच्या माध्यमाध्यमातून खालापूर तालुक्याच्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गा लगत असणाऱ्या हाळ गावाच्या हॉटेल यू के रिसॉर्ट्स येथे खालापूर तालुक्यातील लाभार्त्याना शासकीय दाखल्यांचे वाटप कार्यक्रम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सचिनदादा धर्माधिकारी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी स्वरूपा सचिनदादा धर्माधिकारी या उभयतांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले ... यावेळी व्यासपीठावर खालापूर चे तहसीलदार इरेश चॅपलवार , वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे,हाळ ग्रामपंचायत सरपंच सौ पवार , उपसरपंच अजीम कर्जीकर , सदस्य तर खालापूर नगरीचे नगराध्यक्ष दीपक नाईक, उपनगरध्यक्षा शिवणीताई जंगम , महिला बाळ कल्याण सभापती मंगलाताई चाळके आवर्जून उपस्तिथ होते ..
सचिनदादा धर्माधिकारी यांचे विचार ऐकण्यासाठी या सोहळ्याला खालापूर तालुक्याच्या सर्वच गावांमधील श्री सदस्य , सदस्यां हजारोंच्या संख्येने उपस्तिथ होत्या . दुपार पासून श्री सदस्य यांनी कार्यक्रम स्थळी येण्यास गर्दी केली होती . हॉटेल यु के रिसॉर्ट्स चे भव्य पटांगण श्री सदस्यांनी फुलून गेलेले होते ..
महाराष्ट्र भूषण स्वर्गय नानासाहेब धर्माधिकाऱ्यानी बैठकीच्या रूपातून सुरु केलेल्या या रोपट्याचे आज वटवृक्ष झालंय , नानासाहेबांच्या नंतर अप्पासाहेब ,सचिनदादा तर संपूर्ण कुटुंबाने नानासाहेबांच्या नंतरही बैठकीच्या रूपातून राज्यात , देशात न्हवे तर परदेशातही आपली श्री सेवा भक्ती घराघरात पोहचवलीय
बैठकीच्या निरूपणातून मिळणाऱ्या अमृतातुन लाखो श्री सदस्यांचे जीवन आनंदी सुककर झालेय . प्रतिष्टानच्या माध्यमातून व्यसनमुक्ती , रुक्ष लागवड ,रोजगार मार्गदर्शन, आरोग्य शिबीर , बाळ संस्कार अश्या विविध सामाजिक क्षेत्रात निरंतर काम सुरु आहे . याच सामाजिक भावनेतून खालापूर मध्ये हजारोचनहाय संख्येने जात पाट धर्म पंथ न पाहता जेष्ठ नागरिक दाखल्यांचे , वय व अधिवास दाखल्यांचे वाटप करण्यात आले ..
यावेळी सचिनदादांनी आपल्या भाषणातून भाषणातून संपूर्ण महसूल यंत्रणेचे आभार व्यक्त केले . सचिनदादांनी आपल्या निरूपणातून उपस्तिथ हजारो सदस्यांना काम क्रोध , मद , मत्सर , लोभ, भीती, संशय,द्वेष , राग, अभिमान , वासना यावर बहुमूल्य उदाहरणासहित मार्गदर्शन करून जगण्याचा नवा मंत्र दिला . मानवी जीवन सुलभ सुखकर आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी त्यांनी गुरुमंत्राच दिला .मानवाच्या आरोग्यासारखे मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मानवाने आपल्या अंतरंगातील अनेक दुर्गुण बाजूला सारून प्रत्येकाने जीवन जगत असताना आपल्यातील आंतरिक सद्ससविवेक जागरूक ठेवण्याचं आवाहन केले . सचिन दादांच्या या निरूपणने उपस्तिथ श्री सदस्य मंत्रमुग्ध झाले होते ..
सचिनदादांनी नेमकं काय निरूपणातून श्री सदस्यांना संदेश दिलाय पहा
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ, तुमच कार्य उत्तम आहे दादा.
माझे सद्गुरू म्हणजे जगन्नाथा चा रथ आलंय हाथ लावून जीवन सार्थक करून घ्या
सदगुरू,सगळ थांबवा ,आणी ल वकर बैठक व शवण मिळूदे ,जय सदगुरू🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माझी पण ही च प्रार्थना🙏
जय सद्गुरू तुमच्या आशीवांद सदैव आमच्या वर रही जय सद्गुरू
🌷🌷Shri Ram Samarth🌷🌷
🌷🌷Jay Jay Raghuvir Samarth🌷🌷
🌷🌷Jay Satguru.........!!!🌷🌷
जय जय रघुवीर समर्थ आपल कार्य उत्तम आहे दादा
श्रीसद्गुरु कृपा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दादा कोटी कोटी प्रणाम तुम्हाला जय सद्गुरु
महान कार्य आहे जय सदगुरू
Khup mothya phamanat man parivtan hote. jay sadguru.
जय सद्गुरू माऊली
जय सदगुरू 🙏
Jaishree.sadgaru
जय जय रघुवीर समर्थ 🙏
जय सदगुरू
जय सद्गुरू 🙏
जय सद्गुरू तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या वर राहो
Jaysadguru
dada tumhala koti koti pranam
🌺🌺🌼🌼jay jay rghuveer samrth......🌸🌸🌸🌸🌸
Jay sadhgure.........
जय सदगुरू दादा
काळाची गरज ओळखूनच सचिनदादा कार्य करीत असतात जय सदगुरू
जय सद्गुरू जेष्ठ नागरिकाचा सन्मान झाला पाहिजे
Ķ
श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ
Jay Jay Raghuveer Samartha,
दादा सदगुरू पालिकडचे कार्य आहे दादाना कोटी कोटी नमस्कार
💕♥️💖😃🥰🎂🍫🍬🍩💜🍫💚
दादा आपल मार्गदर्शन लाख मोलाचे आहे
जय सदगुरू
Jay sadguru
🙏🙏जय जय रघुवीर समथॅ 🙏🙏
।।श्री सद्गुरू कृपा।।
जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरू
🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
Jai Sadguru
Excellent spiritual, Nationality, spontaneous & mind Orient guide line given by Shri. Machine Dada Dharmadhikari
Salute & respected work perform by them consistently
Not a Machine it's तीर्थरूप सचिन दादा धर्माधिकारी
जय सद्गुरु
जय सद्गुरू
समर्था लवकर बैठक चालु करा 🙏🙏
जय सतगूरु
Jai sadguru Sachin dada tumacha laksha saglynavar asav
जय सदगुरू
जयजय रघुवीर समर्थ
Attachya Kalala garaj ahech Shrvanachi
Jay Sadguru
Samartha prashna che utar tumhalach mahithe sadguru Kripa Kara🙏🙏
Jay Jay raghvir samarth........jay sadguru 🙏💐💐
जय सदगुरू 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏Jai Sadguru
Shri ram samarth 🙏
🙏🙏🌹🌹जय सद्गुरू🌹🌹🙏🙏🙏
Jay sadguru🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay Sadguru 🙏🙏
🙏Jai Sadguru🙏
🎆🎇🎉🎊
Jay sadguru
Jay Sadguru
जय सदगुरु
Jai Jai raghuvir Samarth
Jay sadguuru
Jay sadguuru
JAY SADGURU 😊🙏🙏
Jay Sadguru🙏🏽🙏🏽🙏🏽
Jay saguru
जय सद्गुरु 🙏🙏
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤om om namo om namo shree gananatha ganesha grori tanaya bhalachadra moarYa shree RamachADRa raghuraya.....shree ramsamrtha...jay jay sadaguru omakRA tuja nMo tujA namu🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉
।।जय सद्गुरू।।
Jai Sadguru
Jai sadguru..🙏🏼
Jay satdguru
जय सद्गुरू
jai shadguru
Jay sadguru 🙏🙏
Jay sadgure
Jay sadguru dada
Very good
🙏🙏🙏🙏🙏🙏Jay Jay Sadhguru 🙏🙏🏻🙏🙏🌹🌹
jay sadguru
🙏🌹जय सद्गुरु 🌹🙏
🙏🙏जय सद्गूर 🙏🙏
Kay sadguru✅
।।जय सदगुरु।।
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
दादा ना साष्टांग दंडवत पणाम
Love
जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू नानासाहेब स्वारी आप्पा स्वारी सचिन दादा स्वारी आपल्या ला कोटी कोटी दंडवत ❤❤
❤ 13:01
जय जय रघुवीर समर्थ
Jay sadguru 🙏
jay sadhguru
Jay Sadhguru
Jai jai Raghu veer samarth
Very nice
Jai sadguru🌺🌺🌺🌺
Jai sadguru
Jay Sadguru🙏🙏
👏👏👏👏👏👏👏👏
Jay sadguru.....🙏🙏
||JAY SADGURU ||
🚩🙏🙏🙏🚩
👏👏👏👏👏👏👏👏👏
याचीःदानःदेगःदेवाःतूझाःविसरःनाःकधीःनहोवाः
Dada cha kam kela tumi
🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤mi tavcharani hamal bhar vahi aakala chi aaka chalVito tinhi lok tohA jagAnath...shree ram samarath🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤
👏👏👏
jai sadguru
Jay sadgiru
ll Jay sadguru ll🙏
सागर उत्तम बारवे
।।जय सद्गुरू।। जय जय रघुवीर समर्थ।।
Jy sadguru
Jay sadguru
Jay shivanand Kaygude And I
💐जय जय रघुवीर समर्थ 💐
Jay sadhaguru
Jay sad guru utam
जय सद्गुरू दादा
Jay sadhguru 🙏
nice speech
very good