माझ्या भगवंतांचे दर्शन झाले खरच खुप धन्य झालो 🙏🌺 जय सदगुरु 🌺🙏 स्वारी आज तुमच्यामुळे आयुष्यात खुप सुखी आहे समाधानी आहे मरेपर्यंत तुमच्या चरणी जागा द्या बाकी सगळं तुम्ही दिलं
धर्म स्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे सद्गुरु तुमच्यामुळे आज प्रत्येक श्री सदस्य सुखात आहे . हे विश्व तुमचे आहे तुम्हीच या सृष्टीचे पालन करता विधाता आहात . आम्ही गेल्या जन्मी काही पुण्य निश्चित केले असणार म्हणून आम्हाला बालवयात बाल भक्ती मिळाली बालवयातच तुमचे चरण मिळाले यापेक्षा आणि दुसरे काय हवे बालवयापासूनच यावा वाणीला नामस्मरणाची आवड लागली यापेक्षा दुसरे भाग्य कोणते
आमचे सद्गुरू आम्हाला भेटले आणि आणि आयुष्य सार्थकी लागले .....जन्म सार्थक झाला ....आणि आयुष्य कष्या प्रकारे जगायचं ही शिकवण मिळाली 🙏🙏 जय सदगुरू माऊली 🙏🙏
आदरणीय नानासाहेब आप्पा साहेब दादा साहेबांचे अमुल्य विचार प्रत्येकाने मनात ठसवुन आचरणात आणणे पाहिजेत. उत्तम समाज घडणे सहज शक्य होईल श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ
।। ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तूझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही।। ।। श्री राम समर्थ ।। ।।जय जय रघुवीर समर्थ ।।
आद. सद्गुरूंनी परमार्थ सह, समाजकारण, देश सेवे बद्दल फार मौलिक विचार व मानव कल्याणकारी विचार आम्हाला एकविले आहेत. खरोखर ऐकून कृतकृत्य झाल्यावर सारखे वाटले. आद. सद्गुरूचरणी शतशः दंडवत. 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
जय सद्गुरु 🙏 सद्गुरु तुमचे एकदा तरी दर्शन घडावे अशी माझी इच्छा आहे. तुमचे पहिलंदाच भाषण ऐकून खुप सकारात्मक वाटले ....खुप खुप धन्यवाद सद्गुरु मला तुम्हाच्या सदैव चरणी असु द्या ही प्रार्थाना....🙏
परमार्थाची वाट दाखवली नाना सदगुरू नी. जीवनाला अर्थ दिला अप्पासदगुरुनी, कलियुगात सामर्थ्य पुरविले दादा सद्गुरूंनी,मुखामध्ये अमृत लावले जय सदगुरू या शब्दांनी
जय सदगुरू, प्रत्येकाने माणवता धर्माचा विचार करून आचरण केले तर खरंच सुंदर समाज निर्माण होईल.त्यासाठीच सदगुरूंचे निरुपण वारंवार श्रवण करणे गरजेचे आहे जय जय रघुवीर समर्थ
जय सद्गुरु समर्था.. 🙏🏻🙏🏻 .. मी आपली ऋणी राहीन.. ह्या देहा कडून शेवटच्या श्वासपर्यंत अखंड निष्काम श्री सेवा दास्यभक्ती घडावी व टिकावी हेचं आपल्या चरणी नम्र निवेदन..🙏🏻🙏🏻💐💐
सर्व श्री सदस्य लोकमत ग्रुपचे आभारी आहोत आपल्यामुळे हा योग जुळून आला. व आम्हाला अमुल्य श्रवण घडले श्री राम समर्थ, सदगुरूविन सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी,
🙏🙏 ॥जय सद्गुरू ॥🙏🙏 प्रत्येकाने मानवता धर्माचा विचार करून आचरण केले तर खरच सुंदर समाज निर्माण होईल . त्यासाठीच सदगुरुंचे निरूपण वारंवार श्रवण करणे गरजेचे आहे . ॥जय जय रघुवीर समर्थ ॥
🔰या जगात सर्वात मोठी संपत्ती =श्री समर्थ बैठक 🔰सर्वात चांगल हत्यार =श्रवण 🔰सर्वात चांगली सुरक्षा =श्री सेवा दास्यभक्ती 🔰सर्वात चांगले औषध = नामस्मरण (बहात्तर रोगांवर इलाज) आणि सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे 🙏🏻जय सद्गुरु 🙏🏻
समर्था तुमचं दर्शन झालं आणि उत्तम श्रावण झालं ...... आशा वेळी निरुपण मिळालं कि मला काय करावं आणि काय नको माझं मन स्थिर नव्हत.....आणि ते पण रांची मध्ये बसून झालं ...मन शांत झालं 🙏🙏🙏 जय सद्गुरू🙏🙏
Sorry to be so off topic but does anyone know of a way to get back into an Instagram account..? I was dumb forgot my account password. I would love any tips you can offer me!
@Callan Ezequiel Thanks for your reply. I found the site thru google and I'm trying it out atm. Looks like it's gonna take a while so I will reply here later when my account password hopefully is recovered.
सदगुरुंनी आधीच सांगितले होते कि स्वच्छता किती महत्वाची आहे, वृक्ष लागवड आणि संगोपन किती महत्वाचे आहे, मानवता धर्म, आपली कर्तव्य, सदगुरुंची प्रत्येक शिकवण आपल्या स्वतःच्याच भल्यासाठी आहे. पण या सर्व चांगल्या गोष्टी आपण सहजा सहजी ऐकत नाही, करीत नाही, या गोष्टींचं पालन आपल्या कडून योग्य रीतीने झाले पाहिजे. या कोरोना काळात आपल्याला प्रचिती आलीच असेल कि का सदगुरुंनी आधीच हे सांगितले होते आणि कित्येक वर्षां पासून सदगुरु नाना स्वारी पण सांगत आले आहेत. || जय सद्गुरू ||
सद्गुरूंनी आधीच सांगितले होते की स्वच्छता किती महत्त्वाची आहे वृक्ष लागवड आणि संगोपन किती महत्त्वाचे आहे .माणवता धर्म.आपली कर्तव्य.सदगुरुंनी प्रत्येक शिकवण आपल्या स्वतः च्याच भल्यासाठी आहे पण या सर्व चांगल्या गोष्टी आपण सहजा सहजी ऐकत नाही.करीत नाही.या गोष्टीचं पालन आपल्या कडुन योग्य रीतीने झाले पाहिजे.या कोरोना काळात आपल्याला प्रचिती आलीच असेल कि का सदगुरुंनी आधीच हे सांगितले होते आणि कित्येक वर्षांपासून सदगुरू नाना सांगत आले आहेत श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ
आपले नाना सदगुरू अप्पा सदगुरू दादा सदगुरू आपल्याला सर्वांना मिळाले आणि जे जे श्रवणाला आले आणि जे जे सर्प कांत आले त्यांचे आयुष्य सार्थकी लागले आणि जन्म सार्थक झाला आणि आयुष्य कष्या प्रकारे जगायचं हि शिकवण श्रवणाद्वारे उत्तम प्रकारे प्रदेशातील भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्व सामान्य माणसाला उत्तम प्रकारे मिळाली मिळत आहे आणि मिळत रहाणार रहाणारच ये धरती संदेह नाही श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
खूप छान...पण काही शब्द समजत नाही व काही शब्दांचा संदर्भ लागत नाही...तरीपण..स्वारींनी खूप छान वाचून दाखवले...त्यांची विद्वत्ता त्यामधून दिसून येते....जय सदगुरू...
सर्वप्रथम लोकमत आणि श्रीमंत यातला मधला गाभा म्हणजे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य आहे श्रीराम समर्थ जय सद्गुरू डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान म्हणजे श्रीमंत या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी समर्थ बैठकीचे श्रवण घडलं तरच हा लोकमत आणि श्रीमंतीचा श्रीमंत श्रीमत दासबोध यात तत्व प्रबोधनाची सूत्र आणि विषयांची ओळख माझे फक्त आप्पा सॉरी आणि दादा सॉरी देतात सिंहाचा वारसा पुढे स्त्रियांसमोर यांच्याकडे सुद्धा आहे गजानन घेऊन ही अकरावी पिढी सध्या मंचावर कार्यरत आहेत तसेच 12 वी पिढी सुद्धा आहे हे सर्व नानासाहेबांना पुनर्जन्म घेऊन विष्णू अवताराचं कार्य सुरू करावा लागला आहे श्रीराम समर्थ जय सद्गुरू
दिसला जरी देहदारी
परी तो नाही या संसारी
त्याला पाहता वरी वरी
कळेल कैचा...जय सदगुरू 🙏🏻🙏🏻
माझ्या भगवंतांचे दर्शन झाले खरच खुप धन्य झालो
🙏🌺 जय सदगुरु 🌺🙏 स्वारी आज तुमच्यामुळे आयुष्यात खुप सुखी आहे समाधानी आहे मरेपर्यंत तुमच्या चरणी जागा द्या बाकी सगळं तुम्ही दिलं
Ikde jaych kas
Jay sadguru🙏🙏🙏
@@veditseditz8491 बैठकीला बसा सर्व problem solved होऊन जातील.🙏🏻
Lol
Majhi vaat ya madarchodani lavli Aaap randicha
धर्म स्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे
सद्गुरु तुमच्यामुळे आज प्रत्येक श्री सदस्य सुखात आहे .
हे विश्व तुमचे आहे तुम्हीच या सृष्टीचे पालन करता विधाता आहात .
आम्ही गेल्या जन्मी काही पुण्य निश्चित केले असणार म्हणून आम्हाला बालवयात बाल भक्ती मिळाली बालवयातच तुमचे चरण मिळाले यापेक्षा आणि दुसरे काय हवे बालवयापासूनच यावा वाणीला नामस्मरणाची आवड लागली
यापेक्षा दुसरे भाग्य कोणते
परमार्थाची वाट दाखवली नानास्वारींनी | जीवनाला अर्थ दिलाअप्पास्वारींनी | कलियुगात सामर्थ्य पुरविले दादा स्वारींनी | मुखामध्ये अमृत लावले जय सद्गुरू या शब्दांनी | 🙏🙏🙏
Tondat ghe tyavha
विश्वासाचा मालक म्हणतोय.. मी देव नाही तुमच्या सारखाच माणूस आहे.. 🙏🙏🙏
jay sadhguru
@@veditseditz8491 कॉन्टॅक्ट नंबर नाही मिळणार कदाचित.. पण तुम्हाला काही प्रॉब्लम असेल तर जाऊन भेट घ्या.. जय सद्गुरू
@@himanshupatil8561 mmmmkmmm
@@veditseditz8491 samrthana antari nivedan mand nkki purn hoil jay sadguru
@@veditseditz8491 Kay bolaychey ahe
सत्ययुगात प्रभू श्रीराम अवतरले द्वापारयुगात भगवान श्रीकृष्ण अवतरले आणि कलियुगात सद्गुरु नानासाहेब धर्माधिकारी सद्गुरु आप्पासाहेब धर्माधिकारी अवतरले आणि सद्गुरु सचिनदादा धर्माधिकारी अवतरले
Chor appa
आमचे सद्गुरू आम्हाला भेटले आणि आणि आयुष्य सार्थकी लागले .....जन्म सार्थक झाला ....आणि आयुष्य कष्या प्रकारे जगायचं ही शिकवण मिळाली
🙏🙏 जय सदगुरू माऊली 🙏🙏
आप्पा साहेब यांनी सत्याची वाटेवर चालून सर्वांना सत्या कडे जायचे शिकवले........धन्यवाद
आप्पासाहेब यांना Maharastrian Of The Century संबोधले तरी हरकत नाही , असे सामर्थ्यवान कार्य ते समाजासाठी करत आहेत 🇮🇳 जय सद्गुरू। श्री राम समर्थ।
ब्रह्मांडियन ओफ ओल टाइम..🙏🏼
My God
आदरणीय नानासाहेब आप्पा साहेब दादा साहेबांचे अमुल्य विचार प्रत्येकाने मनात ठसवुन आचरणात आणणे पाहिजेत. उत्तम समाज घडणे सहज शक्य होईल श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ
।। ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तूझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही।। ।। श्री राम समर्थ ।। ।।जय जय रघुवीर समर्थ ।।
माज्या सद्गुरुमाऊलीच दर्शन झालं आज ऊत्तम श्रवण झालं धन्य झालो जय सद्गुरू
" श्रवणे होय उत्तम गती । श्रवणे आतुडे शांती । श्रवणे पाविजे निवृत्ती । अचळपद ।।" 'श्रवणे आतुडे भक्ती । श्रवणे उदभवे विरक्ती । श्रवणे तुटे आसक्ती । विषयांची ।।" ' श्रवणे घडे चित्तशुद्धी । श्रवणे होय दृढबुद्धि । श्रवणे तुटे उपाधी। अभिमानाची ।।'
।। श्रीरामसमर्थ ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माझ्या सद्गुरु मुळे आज कोटी लोकांचे संसार नीट चालत आहेत ,मालक जय सद्गुरु
जय सद्गुरू
Jay sadaguru🙏🙏🙏🙏🌺
🙏जय सद्गुरू🙏
सद्गगुरु कृपा
Jay sadguru
आद. सद्गुरूंनी परमार्थ सह, समाजकारण, देश सेवे बद्दल फार मौलिक विचार व मानव कल्याणकारी विचार आम्हाला एकविले आहेत. खरोखर ऐकून कृतकृत्य झाल्यावर सारखे वाटले. आद. सद्गुरूचरणी शतशः दंडवत. 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
सर्व श्री सदस्य लोकमत ग्रुपचे आभारी आहोत..आपल्यामुळे हा योग जुळून आला. अमूल्य श्रवण घडले.. जय सदगुरू
||सदगुरूविन सापडेना सोय
धरावे ते पाय आधी आधी||
|| जय सदगुरू ||
लातूर जिल्हा
|| श्री समर्थ बैठक ||
पत्ता कृपया कमेंट करा
आपले खुप खुप आभारी आहे
Lp
आप्पासाहेब यांना maharashtrian of the century संबोधले तरी हरकत नाही.असे सामर्थ्यवान कार्य ते समाजासाठी करत आहेत. जय सदगुरू, श्री राम समर्थ
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.... जय सदगुरू...
जय सद्गुरु 🙏 सद्गुरु तुमचे एकदा तरी दर्शन घडावे अशी माझी इच्छा आहे. तुमचे पहिलंदाच भाषण ऐकून खुप सकारात्मक वाटले ....खुप खुप धन्यवाद सद्गुरु मला तुम्हाच्या सदैव चरणी असु द्या ही प्रार्थाना....🙏
भवाच्या भितीने काय भीतो लंडी धरी रे मना धीर धाकास,
मालकाचे दर्शन झाले मालकाचे निरुपण ऐकायला बघायला मिळाले खुप खुप धन्यवाद लोकमत आपले
जय सद्गुरू
jai satguru !
परमार्थाची वाट दाखवली नाना सदगुरू नी. जीवनाला अर्थ दिला अप्पासदगुरुनी, कलियुगात सामर्थ्य पुरविले दादा सद्गुरूंनी,मुखामध्ये अमृत लावले जय सदगुरू या शब्दांनी
आमच्या देवाचे दर्शन मिळाले आणि सर्व दासांचे जीवन धन्य झाले..।।जय सद्गुरू।।
जय सद्गुरू
Jay sadguru
Jai Sadguru
।।जय सद्गुरू।।
Jay sadguru
जय सदगुरू, प्रत्येकाने माणवता धर्माचा विचार करून आचरण केले तर खरंच सुंदर समाज निर्माण होईल.त्यासाठीच सदगुरूंचे निरुपण वारंवार श्रवण करणे गरजेचे आहे जय जय रघुवीर समर्थ
धन्य झालो सद्गुरू तुमचे श्रवण ऐकून
!!जय सद्गुरू!!
श्री राम समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
लातूर जिल्हा
|| श्री समर्थ बैठक ||
पत्ता कृपया कमेंट करा
Jay Sadguru
जय सद्गुरु समर्था.. 🙏🏻🙏🏻 .. मी आपली ऋणी राहीन.. ह्या देहा कडून शेवटच्या श्वासपर्यंत अखंड निष्काम श्री सेवा दास्यभक्ती घडावी व टिकावी हेचं आपल्या चरणी नम्र निवेदन..🙏🏻🙏🏻💐💐
ब्रह्मदेवे आपुल्या करे लिहिली असती दृष्टाक्षरे,
श्री सद्गुरूचरणसंपर्कशिरे ही दृष्टाक्षरे शुभ होती.
समर्था तुमची वाणी श्रवण म्हणजे अमृतचे प्राशन करणे होय !
आज तुमच्या श्रवणातुन खुप काही शिकलो..आता जे ऊभे आहोत ते फक्त तुमच्या मुळे.... असं नेहमी आमच्या पाठीशी उभे राहा....जय जय रघुवीर समर्थ 😘🙏🙏🙏🙏🙏
माननीय अप्पासाहेबांचे अमूल्य विचार प्रत्येकाने मनात ठसवून आचरणात आणले पाहिजेत,उत्तम समाज घडणे सहज शक्य होईल
जय जय रघुवीर समर्थ
सर्व श्री सदस्य लोकमत ग्रुपचे आभारी आहोत आपल्यामुळे हा योग जुळून आला. व आम्हाला अमुल्य श्रवण घडले श्री राम समर्थ, सदगुरूविन सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी,
🙏🙏 ॥जय सद्गुरू ॥🙏🙏 प्रत्येकाने मानवता धर्माचा विचार करून आचरण केले तर खरच सुंदर समाज निर्माण होईल . त्यासाठीच सदगुरुंचे निरूपण वारंवार श्रवण करणे गरजेचे आहे . ॥जय जय रघुवीर समर्थ ॥
*खुद्द मालकाकडुन सद्विचारांचे श्रवण होणे म्हणजे दुग्धशर्करा योग आहे !*
*ॐ श्रीगुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमःl*
*ह्यासाठी लोकमतला शतशः धन्यवाद !!*
*💐💐💐💐शिरसाष्टांग नमस्कार!!💐💐💐💐*
दुर्मिळ योग......👍 आम्ही सर्व श्रीसदस्य लोकमत चे आभारी आहोत....
th-cam.com/video/WASFhOa1dgk/w-d-xo.html
आप्पास्वारींची सुंदर पेंटींग...🙏🙏🙏
मन प्रसन्न करणारी व्हिडिओ...
आपल्या कुटुंबासोबत नक्की शेयर करा...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@@ankitkhemane5682 भाऊ स्वारी उशीर झाला...
🔰या जगात सर्वात मोठी संपत्ती =श्री समर्थ बैठक
🔰सर्वात चांगल हत्यार =श्रवण
🔰सर्वात चांगली सुरक्षा =श्री सेवा दास्यभक्ती
🔰सर्वात चांगले औषध = नामस्मरण (बहात्तर रोगांवर इलाज)
आणि सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे 🙏🏻जय सद्गुरु 🙏🏻
आज माझ्या भगवंताचे दर्शन झाले खूप आंनद झाला श्री राम समर्थ
लोकमत व्दारे आप्पा सदगुरू चे उत्तम विचार ऐकायला मिळाले लोकमत संपूर्ण टीम चे धन्यवाद
सद्गुरू तुमच्या चरणी ठेवा अखंड आम्हाला सर्वाना माझ्या कुटूंबाला जय सद्गुरू
समर्था तुमचं दर्शन झालं आणि उत्तम श्रावण झालं ...... आशा वेळी निरुपण मिळालं कि मला काय करावं आणि काय नको माझं मन स्थिर नव्हत.....आणि ते पण रांची मध्ये बसून झालं ...मन शांत झालं 🙏🙏🙏 जय सद्गुरू🙏🙏
आज,आता सद् गुरू, समर्थांनमुळे मी इथे आहेे. नाहीतर आता माझा फोटो भींतीवर लटकला असता.!!जय सद् गुरू!!जय जय रघुवीर समर्थ !!
th-cam.com/video/WASFhOa1dgk/w-d-xo.html
आप्पास्वारींची सुंदर पेंटींग या vedio मध्ये काढली आहे...🙏🙏🙏
आपण नक्की पाहून कुटुंबासोबत शेअर कराल...🙏🙏🙏🙏
आमच्या देवाचं दर्शन मिळाले सर्व दासा़ंचे जीवन धन्य झाले! जय सद्गुरु. 🙏🙏🙏🙏🌸🌺🌷🥀
Jay sadguru
🙏🙏🙏🙏🙏🙏
Rasta hi samrudhi swiss banket hoil
आमच्या देवाच दर्शन झाल आणि सर्व दासांच जीवन धन्य झाल..।।जय सद्गुरू।।पुन्हा श्रवणाचा आणी दर्शनाचा भाग मिळाला , जय सद्गुरु स्वारी
लातूर जिल्हा
|| श्री समर्थ बैठक ||
पत्ता कृपया कमेंट करा
Jay Sadguru
जय सद्गुरू
आम्ही खरच नशिबवान आहोत जय सद्गुरू 🙏🙏🙏
आप्पास्वारीना पाहून मन खूप प्रसन्न झाले.... जय सद्गुरू...
लातूर जिल्हा
|| श्री समर्थ बैठक ||
पत्ता कृपया कमेंट करा
Jay Sadguru
jai sadguru
Sorry to be so off topic but does anyone know of a way to get back into an Instagram account..?
I was dumb forgot my account password. I would love any tips you can offer me!
@Samuel Jaiden instablaster ;)
@Callan Ezequiel Thanks for your reply. I found the site thru google and I'm trying it out atm.
Looks like it's gonna take a while so I will reply here later when my account password hopefully is recovered.
सदगुरुंनी आधीच सांगितले होते कि स्वच्छता किती महत्वाची आहे, वृक्ष लागवड आणि संगोपन किती महत्वाचे आहे, मानवता धर्म, आपली कर्तव्य, सदगुरुंची प्रत्येक शिकवण आपल्या स्वतःच्याच भल्यासाठी आहे. पण या सर्व चांगल्या गोष्टी आपण सहजा सहजी ऐकत नाही, करीत नाही, या गोष्टींचं पालन आपल्या कडून योग्य रीतीने झाले पाहिजे. या कोरोना काळात आपल्याला प्रचिती आलीच असेल कि का सदगुरुंनी आधीच हे सांगितले होते आणि कित्येक वर्षां पासून सदगुरु नाना स्वारी पण सांगत आले आहेत.
|| जय सद्गुरू ||
असाच दर्शनाचा आणि श्रवणाचा भाग मिळावा. जय सदगुरू।। जय जय रघुवीर समर्थ।।
th-cam.com/video/WASFhOa1dgk/w-d-xo.html
आप्पास्वारींची सुंदर पेंटींग या vedio मध्ये काढली आहे...🙏🙏🙏
आपण नक्की पाहून कुटुंबासोबत शेअर कराल...🙏🙏🙏🙏
आमचे सदगुरू आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत जय सदगुरू
फडणवीस साहेब ठाकरे साहेब तुमचं भाग्य
होत म्हणून या जगाच्या मालक का सोबत होते तुम्ही
फडणवीस साहेब ठाकरे साहेब तुमचं भाग्य आहे होत म्हणून आपल्या संपर्कात लोकमत द्वारे आप्पा सदगुरू दादा सदगुरू आलें असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ
लोकमत आपन खूप छान काम केल आपल्या मुळे सद्गुरु च श्रवण प्राप्त zhaal जय सद्गुरु
Maulich Darshan Jhale.
Mauliche Nirupan Shravan jhale...
Ekchi Malak aamuchaa jaycha Nirupana mule gharala ghar pan aale...
Aisa Sadguru Purnpani
Tute Bhedachi Kadasani
Dehavin lotangani
Taya Prabhushiii....
🙏JAI SADGURU 🙏
।। जय सदगुरू।। स्वारींच्या मुखातुन आज श्रवण घडले
जय सद्गुरू
लोकमतामध्ये आज श्रीमत् !
||जय जय रघुवीर समर्थ ||
माझी सदगुरु माऊली..🙇🙏 सद्गुरू माऊली म्हणतात नको होवू उदास, मि आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून आठवून तर, बघ मि आहे तुझा विश्वास..🙏🙏
नाना सदगुरू अप्पा सदगुरू दादा सदगुरू नी नेहमीच सत्याच्या वाटेवरच चालले आणि सर्व श्री सदस्यांना सत्याच्याच वाटेनी चालायला शिकवले नमस्कार जय सदगुरू
पुन्हा श्रवणाचा आणी दर्शनाचा भाग मिळाला , जय सद्गुरु स्वारी
Jay Sadguru
Sadgurucha awaj ani darshan jale mann ani jivan danya jale jai sadguru
Nilakshee Bhagat g
Sangeeta Lokhand.e
माझ्या देवाचे दर्शन झाले मला धन्य झालो/!! जय सदगुरु!!
Jai sadguru...appa swari che darshan ghadale..khup chhan shravan zale...
🙏लोकउद्धराचे महान कार्य प्रत्येकाकडून करून घेण्याचे सामर्थ्य माझ्या सद्गुरूनी दिले जय सद्गुरू🙏🙏🌹
जय सद् गुरु समर्थ मालकाच त्याचा मुकातुन आज निरूपण ऐकायला मिळालेआणखी काय हावे उत्तम
Jay sadaguru
jagachya pathivar kuthehi aslo tari Upasanetun aamhala aapan bhetata aani Manakade aaleli margal,bhay,bhiti nighun jate.samarth tumche Aloykik vichar ikala milane he aamche bhagyach aahe.Jai-Sadguru
सदगुरुंच्या मुखातून श्रवण झाले धन्य झाले जय सदगुरु
विश्र्वासाचा मालक असुन म्हणतोय की मी देव नाही तर तुमच्या सारखाच माणूस आहे ❤❤
माझा देव, माझी अप्पास्वारी...
!! जय सद्गुरू !!
।। हेंचि दान देगा देवा ।।
।। तुझा विसर न व्हावा ।।
🙏जय सद्गुरु 🙏
th-cam.com/video/WASFhOa1dgk/w-d-xo.html
आप्पास्वारींची सुंदर पेंटींग या vedio मध्ये काढली आहे...🙏🙏🙏
आपण नक्की पाहून कुटुंबासोबत शेअर कराल...🙏🙏🙏🙏
जय सद्गुरू आज उत्तम प्रकारे मालकांचे श्रवण मिळाले
जय सद्गुरू अप्पा साहेब 🙏🏻🌻 सगळांनाला चांगली बुड्डी मिळुनदेत 🙏🏻
जय सद्गुरू आज श्रवन मिळालं ते पण मालकाचा मुखातून
Jay sadguru
जय सदगुरू
Ho na..jay sadguru
nakkich Jay Sadguru
Jay sadguru
मनुष्य ही जात व मानवता हा धर्म
जय सद्गुरु
Lv ❤you aappa😍❤❤
🙏💐🙏 माऊली तुझ्या चरणावर कोटी कोटी प्रणाम 🙏💐🙏जय सद्गुरू
जय सद्दगुरू समर्था तुम्हीच मला शोधून शिकवण दिली जीवन बदलून दिले तुमचे अनंत उपकार अनंत कृणी आहे जय सद्गुरु
atishay anand zala..swari cha mukhatun nirupan aikl..jay sadguru🙏
ब्रम्हदेवे आपुल्या करे लिहिले असती दृष्टाक्षरे. श्री सदगुरु चरण संपर्क शिरे ही दृष्टाक्षरे शुभ होती.
लोकमत ची शोभा वाढली ....जय सद्गुरू.....🙏
🙏
🙏
Nikhil Sawant ho nakkich
kharach
Jay sadguru
जय सद्गुरू समर्थांच्या चरणी कोटी कोटी नमस्कार धन्यवाद जय सद्गुरू जय सद्गुरू जय सद्गुरू
देवाची अगदी जवळून भेट. .अप्रतिम...🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः 🙏💐🙏💐🙏🌅💫✨❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
ज्या ज्या स्थळी मन जाये माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे तुझे सद्गुरू पाय दोनी
O
Ii
U9u9y9ù9u9uu4
Jai jai raghuvir samarth
Jay Jay Sadguru
जय सद्गुरु गुरू माऊली खूप आतुरता आहे हो तुमच्या दर्शनाची आज पूर्ण झाली
एसा सद्गुरू पूर्णपणे ll
तुटे भेदहची कडसणी ll
देहाविन लोटांडणी ll
तया प्रभूसी ll🙏🙏🙏🙏
ll जय जय रघुवीर समर्थ ll
जय सदगुरू🙏🙏🙏
जय सद्गुरू
तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे
सद्गुरू दर्शन झाले व श्रवण मिळालेआयुषयाचे सार्थक झाले जय सद्गुरू
Jay sadguru
जय जय रघुवी.रसमर्थ🙏🌺🙏
जय सद्गुरू🙏🙏 आज मालकाच्या मुखातून श्रवण मिळाले🙏🙏
सद्गुरूंनी आधीच सांगितले होते की स्वच्छता किती महत्त्वाची आहे वृक्ष लागवड आणि संगोपन किती महत्त्वाचे आहे .माणवता धर्म.आपली कर्तव्य.सदगुरुंनी प्रत्येक शिकवण आपल्या स्वतः च्याच भल्यासाठी आहे पण या सर्व चांगल्या गोष्टी आपण सहजा सहजी ऐकत नाही.करीत नाही.या गोष्टीचं पालन आपल्या कडुन योग्य रीतीने झाले पाहिजे.या कोरोना काळात आपल्याला प्रचिती आलीच असेल कि का सदगुरुंनी आधीच हे सांगितले होते आणि कित्येक वर्षांपासून सदगुरू नाना सांगत आले आहेत श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ
Jay jay Raghuveer Samarth khup chan vatla aaj aapaswarincha Shravan yekun
th-cam.com/video/WASFhOa1dgk/w-d-xo.html
आप्पास्वारींची सुंदर पेंटींग या vedio मध्ये काढली आहे...🙏🙏🙏
आपण नक्की पाहून कुटुंबासोबत शेअर कराल...🙏🙏🙏🙏
लोकमतची शोभा वाढली
जय सदगुरु
Jay sadguru
आपले नाना सदगुरू अप्पा सदगुरू दादा सदगुरू आपल्याला सर्वांना मिळाले आणि जे जे श्रवणाला आले आणि जे जे सर्प कांत आले त्यांचे आयुष्य सार्थकी लागले आणि जन्म सार्थक झाला आणि आयुष्य कष्या प्रकारे जगायचं हि शिकवण श्रवणाद्वारे उत्तम प्रकारे प्रदेशातील भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्व सामान्य माणसाला उत्तम प्रकारे मिळाली मिळत आहे आणि मिळत रहाणार रहाणारच ये धरती संदेह नाही श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
स्वारीच्या चरणी माझा नमस्कार, जय सद्गुरू, 🙏🙏🙏🙏🙏
Ghule.sir.jay.sadaguru.happyBrith.day
Jay sadguru 🙏
👐Jay sadguru👐
🙏🙏
Kharo khar ho appasaheb.....tumhi aamche jivan dhany kele aahe.....jivnala ek vishesh vat sapdli aahe.....🤗🙏🙏🙏
सदगुरू माऊली आयुष्य भर तुमच्या चरणाजवळ जागा द्या बाकी काही नको 🙏जय सदगुरू🙏
आजचा दिवस खरच भाग्याचा श्रवण मिळालं ते ही मालकांच्या वैखरीतून। जय सद्गुरु
Swary je kahi purskar swikartat Karen tyamdhymatun desh videshatlya dasana tyanche darshan ghari baslya prapt vave ani tyanche shrwan prapt Vave. Mhanunach dinacha dayalu manacha mavalu snehalu krupalu jani das palu !!! Jay sadguru 🙏🙏
Jai sadguru
Aapaswarina Maza sastang dandwat Vikas gaikwad
माझ्या सद्गुरू नी निर्माण केलेला पुरस्कार त्यांनाच देतेत हे लोकमतात असलेलं लोकं
खरच खुप उत्तम श्रवण मिळाले ...जय सद्गुरू.
Dhanya zalo samartha.....JAI SADGURU🙏
अप्पा स्वारी आमची माऊली, जय सद्गुरू
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा देव तेतेची जाणावा
💐जय सद्गुरू 💐
जय सतगुरु
!!जय सद्गुरू!!
Jay sadguru 🙏
♥️🥰💚🍫💜🍬🍫🍩🎂🥰🥰🥰🥰
जय सद्गुरू श्री राम समर्थ जे कां रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोचि साधू ओळखावा देव तेथयेची मानावा 💐जय सद्गुरू 💐🌹🌸🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌸
माझे भाग्य आहे जे मला आप्पा साहेबांचे दर्शन झाले
Aapa saheb bhadwa ahe randu sala mazorda
Malkache he swarup pahun dole kdhi panyane bhartat kalatch nahi ..Sadguru krupa ✨
खरंच तुम्ही खुप Great आहात...👏👏
खूप छान...पण काही शब्द समजत नाही व काही शब्दांचा संदर्भ लागत नाही...तरीपण..स्वारींनी खूप छान वाचून दाखवले...त्यांची विद्वत्ता त्यामधून दिसून येते....जय सदगुरू...
जय सद्गुरू🙏🙏 स्वारीचा आज दर्शन झालं आणि त्यांच्या मुखातून श्रावण ऐकण्याचे भाग्य लाभले🙏🙏
Happy.birth.day.appsaheb.darmaadikari.from.Chile.Nivrutti
Jay sadguru
समर्थ कृपेने उत्तम