हृदयातील ब्लॉकेज तपासून Uddhav Thackeray यांच्यावर Angioplasty
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- हृदयातील ब्लॉकेज तपासून Uddhav Thackeray यांच्यावर Angioplasty #uddhavthackeray #shivsena #Zee24Taas #Angioplasty
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas
आई भवानीचा उदंड आशीर्वाद
लवकरात लवकर बरं होऊन या शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
साहेब तुमच्या पाठीशी सपुर्ण महाराष्ट्र आहे
आई जदंबेची कृपा आहे त्यांना काही होणार नाही त्यांना पुन्हा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचे आहे
❤ लवकर बरे व्हा❤
साहेब लवकर बरे व्हा, त्यांच्या माणसांनी तोंड गप्प करून राहावे, काहीतरी विधाने करून साहेबांच्या डोक्याला ताप देऊ नका हि नम्रतेची विनंती
लवकरच ठाकरे सरकार
Get well soon udhave saheb n take care yourself , we normal public always with u n support u
Only udhhav thakre saheb 🚩🦁👑🗡️
ऊध्वजी ठाकरे साहेब लवकर बरे व्हा आपल्या ला शुभेच्छा..
उद्धव साहेब ठाकरे खूप खूप शुभेच्छा लवकर बरे व्हा
लवकरच लवकर बरे वाहे 🎉🎉🎉
साहेब लवकर बरे व्हा विधानसभा लड़वायची आहे❤❤❤
Ambani s hospital….after all.
अंबानीच आहे हे हॉस्पिटल
परत सहानुभूती 😂
साहेब महाराष्ट्र वाट पहात आहेत
Saheb aata aaram kara.
Udhav saheb thakre lawkar bare wha tumhala shubhechya
Get well soon sir🎉
छगन भुजबळ साहेब अनुभवी नेते आहे
Mendu pan tapasun baghava.
God Bless with best of health ,I think you should concentrate on health rather than politics, poltics is life threatening now-a-days, it's complex and personal health is super important above all .All are neglecting their healths,that's bad
God will bless you udhavji balasaheb thacray .jai.bhawani.
छगंन ने मराठा समाजा विरोध केलाय obc आरक्षण म्हणुन ह्याला कोणीच पक्ष घ्याला तयार नाही उद्वस्त ठाकरे च्या मागे लागला जबरदस्तीने मला घ्या म्हणून त्यामुळेच आता गोड बोलत आहे 😢
Get well soon.
Election aadhi cha drama, moral support
अंबानी चे च हॉस्पिटल कसे काय निवडले
साहेब तुम्हाला आरामाची अवशक्ता आहे.. चुलीत जाऊ. द्या ते राजकारण तुमच्या बसच काम नाही तुम्ही धास्ती खाल्ली वाटत देव तुम्हाला लवकर बरे करो
सहानभूती चा उपक्रम
माहेरची साडी
मेंदुमध्ये सुद्धा हिरव्या गाठी आहेत
त्या कधी काढणार !
ब्लॉकेज आणि खोबिद बेकसीन निबंध लिहा ।
भावपूर्ण श्रद्धांजलि उद्धव. सिद्दीकी साहब के बाद अब तू भी हमे छोड़कर जायेगा 😢
अरेरे मेला का?
@@rsuryawanshi92तुझा बाप आहे
काय मसती आली का
तुला दहन केल्याशिवाय जाणार नाहीत ते
Bgha bgha gujaratya chya hospital madhe jatoy हिरवा
Tu gheun ja na te hospital gujarat la ethe ka thevale ahes...Ani mumbai kay tuzya ambani chi ahe ka re...Tuza ambani free upchar karnar ahe ka re zandu..😅😅😂😂
Gujaratyache hospital gujrat la gheun jayla sang na tuzhya malakala BJP la.
गुजराती चा गोड लागतो उद्धव ला म्हणून अंबानी चा घ्यायला गेला उद्धव 😂😂 मराठी लोकांचे दवाखाने सोडून अंबानी चा आवडला त्याला😂
@@rsuryawanshi92 asya comment karun swathawar zhalelya sanskaranche jante samor pradarshan karu naye
@@Rahul.P.Kshirsagar करू दे की भावा संस्कार हे दिसलेच पाहिजे मग ते कसे ही असो आपलं असच आहे 🤟🤟
निवडणूक आली म्हणून सहानुभूती
Jasa apala gautamdas gadha modi tyachya aai varun gheto tasech na mitra
बाबरी मस्जिद तोड़ने वाला खानदान ऐसे ही ऊपर जायेगा 😂😂
आराम करा साहेब 2महीने
उद्धव साहेब🚩🚩🚩💪💪💪💪
Only udhhav thakre saheb 🚩🦁👑🗡️