तुम्हाला आम्ही मागच्या भागाच्या कमेंटमध्ये सांगितलं होतं ना तुम्ही व्हिडिओ बनवताना झालेल्या गमतीजमती चा एक भाग सेपरेट बनवायचा सांगितला होता प्लीज तो व्हिडिओ बनवा आम्ही त्याला शेर पण केलाय लाईक पण करतोय त्या भागासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक
आजचा भाग खुप खुप छान वाटला किरण सरांचा अभिनय खुप भारी गणप्या ने अभिनय अप्रतिम रंगावला आहे संज्यांचा अनिनयला तोडच नाही 👍 अंधश्रद्धेचा विषय खुप छान वाटला पण यात आणखी थोडे वेगळे विषय पाहिजे होते
मी गावरान मेवा बघण्यामागच कारण एकच गणप्या (महेश काळे) and संज्या (लहुकुमार चौबे) हे दोघे नक्की भविष्यात लक्ष्मीकांत बेर्डे and अशोक सराफ या जोडीची नक्की आठवण काढून देतील त्यांच्या अभीनयाला तोड नाही फक्त या दोघाना एका हिट movie साठी wait कराव लागेल 🙏🙏🙏
सरपंच नमस्कार आपण अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जो भाग दाखवला आहे तो खुप छान आहे आमचे सरपंच उर्फ किरण बेरड सर व गणपतराव व संजय राव व सुगंधा ताई सर्व गावरान मेवा टिम साठी माझा कडुन खुप खुप शुभेच्छा सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद अशोक राऊत मित्र परिवार पुणे
खूपच छान सर्व कलाकारांनी एक्टिंग खूप छान केले आहे गणपतराव तुमच्या तर ॲक्टींगला तोडच नाही पैसे कसे बनवायचे यावर तुम्ही छान उपाय काढला आहे गणपत बाबा की जय हो
संज्या, गणप्या,सरपंच, सुगंधा एकच नंबर संज्या - Controlled & natural acting. अस्सल गावरान, अफलातून टाईमींग गणप्या - Best, but in some situation little bit over acting. Come out from the influence of Lakshya and Makarand Anaspure. Create your own identity. You have very bright future. किरण बेरड - Today's modern Sarpanch & taking care of our village. Important- Salute to your scripts and new concepts. Sugandha - Very natural, everyone is waiting for your entry in the episode. Locations - best Picture clearity - the best, as good as movies. Sound clearity - the best, can here minute details. All of you are having bright future. All the best 👍 and salute to your sincere efforts.
Lay bhari episode... 👌👌👌
खूपच सुंदर चांगला लोक शिक्षण उपक्रम सुरू केला आहे. धन्यवाद
खूपचं छान गणपत बाबा आजचा पण एपिसोड खुपचं छान होता हो आणि सुगंधा ताई आणि सरपंच व संजयराव खुपचं झक्कास परफॉर्मन्स
लगे रहो गावरान मेवा कडकं मराठी
🌷🌷👍खुप खुप छान वर्णन केले आहे 🌹🌹👍👍
शिवाजीराव मलिक 256 गावरान मेवा कोटि कोटि प्रणाम भद्र चामुंडा बंसीलाल परमार जिला राजस्थान वाले लक्ष्मी नगर भद्राचलम मुंडा लक्ष्मी नगर जय श्री राम
सकाळपासून वाट बघतोय एपिसोड ची 👌👌👌 मस्त एपिसोड 👌👌
मस्तच आहे. गणपती ने बुवा ची कला साधलीआहे..
आजचा एपिसोड लय भारी झाला सरपंच साहेब व संजय राव व गणपत राव सुंगधा ताई सर्वाचे अभिनंदन
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान खुप छान खुप छान वाटला
खूपच छान गणप्यानी हा शो केला आहे👌🏿👌🏿
सरपंच साहेब तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भागवत अरुण डोंगरे
Great kalakar sugandha ganapya sanjya verry good gavran meva Om sai ram 🌹🌹🙏👣📿
झुल्याबाबा एकदम झक्कास !!सर्वाना नमस्कार
लय भारी आहे.साहेब.गणपत राव .👏👏👏छान.
सरपंच साहेब देखील लय भारी.🙏🙏
संजय राव छान काँमेडी आहे.👏👏👏
आजचा एपिसोड खूपच छान.. झुल्या बाबा😂😂👌🏻👌🏻👍🏻👏🏻
मा : सरपंच बेरड साहेब अतिशय छान एपीसोड अंध
श्रद्धा निर्मुलन संज्या गणप्या सुंगंध ताई यांनी छान भुमिका केल्यास्तव तुमच्या सर्व कलाकाराचे मनापासुन हार्दिक सुभेच्छा 🙏🙏🌹
खूप छान गनपतराव और संजू सुगंधा सरपंच खूप खूप अभिनंदन oll the best
गावरान मेवामधील सगळ्यांचे मनापासून धन्यवाद 👌👌✌
गणपतराव संजयराव सुगंधाताई खुपचं छान तुम्ही तीघे जन असल्यावर खुपचं छान एपीसोड होतो
तुम्हाला आम्ही मागच्या भागाच्या कमेंटमध्ये सांगितलं होतं ना तुम्ही व्हिडिओ बनवताना झालेल्या गमतीजमती चा एक भाग सेपरेट बनवायचा सांगितला होता
प्लीज तो व्हिडिओ बनवा
आम्ही त्याला शेर पण केलाय लाईक पण करतोय
त्या भागासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक
गणपया चा रोल लय भारी
सरपंच काम नंबर एक केलं साहेब तुम्ही
गणपतराव जोरात छान संदेश दिला सरपंच छान भाग
नामदेवां खूपच भारी
सरपंचांनी घोळ केला सांगली मजा आली असती
लय भारी बरं का 😂❤️
सुंदर एपिसोड आहे 👌👌👌👌
नेहमी प्रमाणे एक नंबर...All the best. आणी एक विनंती तुम्ही सध्याच्या काळात खुप काळजी घ्या सर्वांनी .🙏🙏
लय भारी 👍👍 🙏 एकदम छान एपिसोड गणपतराव संजूभाऊ नमस्कार 🙏
आमचे पत्रकार मित्र योगेश गुंड यांना पाहून आनंद झाला... गावरान मेवाचा रंग चढत चाललाय...
Khup chan entertainment and nice message
Haaaaa Nice Eposide 😀😀😀😀
❤
Khup chan gavaran meva tim manapasun Dhanywad
खुप छान ऐपिसोड बनवला खुप हसलो राव 👌👌🤣🤣
:? हून
लय भारी सरपंच
Excellent episode
संजय राव ची यकटिन खुप छान आवडली सरपंच 🍏🍏🍏🍏
खतरनाक एपिसोड झाला आजचा, किरण सर .
धन्यवाद सरपंच, पुन्हा एकदा 100 नम्बरि मनोरंजक भाग बनवललया बदल
छान
@@sanket-bu2gh aaa@@@aaaa@@a
Very nice video
खुपच छान
कीरन बेरड सर फक्त तुमच्या मुळे गावरान मेवा चालला वा कयाबातहै
मस्त ऐपिसोङ मस्त धमाल
मस्त विषय अंधश्रध्दा
सरपंच ऐक नं कङ्ङक 👌👌👌👌👍👍👍👍😂😂😂😂😂😂
Very nice and good episode
@@rangnathsanap311 ****k
खूप छान वाटला संरपच साहेब हे असे सर्व गावा गावात घडत आहेत अशी प्रकरण त्यामुळे या जनतेला जाग्रूत केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धंन्यवाद
Ç
खूप छान, मजा आली 👌💐
खूप छान मजा आली
खरच खूप छान आहे भाऊ
आजचा भाग खुप खुप छान वाटला
किरण सरांचा अभिनय खुप भारी
गणप्या ने अभिनय अप्रतिम रंगावला आहे
संज्यांचा अनिनयला तोडच नाही 👍
अंधश्रद्धेचा विषय खुप छान वाटला पण यात आणखी थोडे वेगळे विषय पाहिजे होते
खूपच छान असे सरपंच प्रत्येक गावात पाहिजे
संज्या गणप्या एकच नंबर . सरपंच ग्रेट . नविन नविन विषय . बेरड सर धन्यवाद .
Fffggggg cvv3 es el a jazz 33 ds xx xxxxx anI was talking v v
994c4
लय भारी
Very good 👌👌👌🤣🤣🤣
खूप छान टीम आहे तुमची आजच्या भागातून काहीतरी शिकायला मिळाले
सरपंच. साहेब. मी. खुप. हासलो. गणपतराव. धमाल. स॑जय. एक न॑बर करेकरम.
बाबांचा अभिनय नादच खुळा झालाय👌👍
Lai bhari super...r
सरपंच लई भारी माणूस 👌👌👌
खुप.... छान आहे.
मी गावरान मेवा बघण्यामागच कारण एकच गणप्या (महेश काळे) and संज्या (लहुकुमार चौबे) हे दोघे नक्की भविष्यात लक्ष्मीकांत बेर्डे and अशोक सराफ या जोडीची नक्की आठवण काढून देतील
त्यांच्या अभीनयाला तोड नाही फक्त या दोघाना एका हिट movie साठी wait कराव लागेल 🙏🙏🙏
👌👌
खुप छान आहे गावरान मेव
बरोबर
@@dattusaste7980 सूपर
खुपचं छान 👍👍
सरपंच नमस्कार
आपण अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमांतर्गत
जो भाग दाखवला आहे तो
खुप छान आहे
आमचे सरपंच उर्फ किरण बेरड सर
व गणपतराव
व संजय राव
व सुगंधा ताई
सर्व गावरान मेवा टिम साठी
माझा कडुन
खुप खुप शुभेच्छा
सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद
अशोक राऊत मित्र परिवार पुणे
एकदम भारी गणपतराव खूप खूप शुभेच्छा
Bhari
🤟🤟🤟👌🏻👌🏻👌🏻कडक👌🏻👌🏻👌🏻🤟🤟🤟
खुप छान आहे
Nice 😍😍
१ नंबर गणपतराव
आजचा एपिसोड खूपच मस्त झाला गणपतराव तुमचे मनापासून अभिनंदन आणि सरपंच तुमचे ही खूप आभार
दर वेळेस तुम्हीं आम्हांला काहीनाकाही तर शिकवत आसता त्यामुळें तुमचे आभार मानतो👏🏻👏🏻👏🏻👏🏻😋😋💯💯💯💯💯💯💯
संज्या, गणप्या, सरपंच, सुगंधा एकच नंबर
गणपत
Ekdam chhaannn episode Sarpanch
खूप छान झाला आजचा एपिसोड
My
Thanks kadak marathi gavran meva
आजचा भाग एकदम मस्त झाला. पोट धरून हसलो राव.
सरपंच माझ्या कडून तुमच्या टीमला हार्दिक अभिनंदन अभिनंदन
खूप छान 🥰 सरपंच साहेब व टीम
छान भाग आहे सरपंच धन्यवाद सर्व टिमला👍 दसरा शुभेच्छा🙏🙏🙏🙏🙏
Aata paryant cya sarvaat Bhari ha Episode jhala aahe
Gnapya is Good acting
👍👍👍👍
लै भारी
I look forward to this episode
सुंदर,,,
खुपच मस्त 😂😂 जय झुग्याबाबा
खूपच छान सर्व कलाकारांनी एक्टिंग खूप छान केले आहे गणपतराव तुमच्या तर ॲक्टींगला तोडच नाही पैसे कसे बनवायचे यावर तुम्ही छान उपाय काढला आहे गणपत बाबा की जय हो
येपीसोड मस्त आहे 👌👌
खुप हासलो सरपंच साहेब 😜😂😅
नादच खुळा गणपत ,संजा
खुप छान मेहनत घेतली आहे हा विडीओ बनवायला, सर्व कलाकारांना माझा सलाम.
Kadakkkkk
गणपत राव खरच उचापत्या माणूस (कँरँक्टर ) आहे राव मस्त ....! लेखक आणि सरपंच अभिनंदन .....
Sarapanch..1..No👌kalakar Ganapat Raw Aahet 👈👍🙏R.Birajadar pune
Supper 👍👍
खूप छान
छान अतिशय उत्तम लेखण सर बर वाटत नवनवीन भाग बघायला पण थोडे लवकर दाखवत चला सर धन्यवाद
Lay Bhari
संज्या, गणप्या,सरपंच, सुगंधा एकच नंबर
संज्या - Controlled & natural acting.
अस्सल गावरान, अफलातून टाईमींग
गणप्या - Best, but in some situation little bit over acting. Come out from the influence of Lakshya and Makarand Anaspure. Create your own identity. You have very bright future.
किरण बेरड - Today's modern Sarpanch & taking care of our village. Important- Salute to your scripts and new concepts.
Sugandha - Very natural, everyone is waiting for your entry in the episode.
Locations - best
Picture clearity - the best, as good as movies.
Sound clearity - the best, can here minute details.
All of you are having bright future.
All the best 👍 and salute to your sincere efforts.
Thanks sirji👏
खूप चांगला भाग दाखविली अभिनंदन
Mast vatla sarpanch 🤣🤣🤣
👌 सुपर........❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐
वा वा गणपत राव खूप मस्त भूमिका केली
सरपंच साहेब धन्यवाद
Very nice 😀😀😀😀
खूप छान संरपच हा कार्यक्रम बाबा
महेश सर,खरच खुप भारी अँक्टिन करता तुमी सगळे खुप भारी अँक्टिन करता,असच पाठवत जा ,गावरान मेवा
Lai bhari
खरंच झुल्याबाबांच काम सुंदर.
पुढचा भाग लवकर घेऊन या.