महेश सर मी नेहमी झोपण्यापूर्वी तुमचा कानडा राजा पंढरीचा आणि ठायी ठायी विठ्ठल हे दोन अभंग ऐकून झोपते झोप छान लागते तुमचा गोड स्वर आमच्या कानी नेहमी पडो ही माऊलीचरणी प्रार्थना
निर्गुण परमात्मा विठोबा सगुण साकार करत साक्षात समोर दिसण्याचं भाग्य विठ्ठलानी दिलं 🙏🙏🙏अद्वितीय अविस्मरणीय अनुभव 🙏🙏संगीत रत्न महेश काळे सर यांना समोर प्रत्यक्ष ऐकून विठ्ठलाची कृपाचं लाभली 🙏❤️🌹विठ्ठल विठ्ठलमय व्यक्तीमत्व महेश सर अनंत कोटी प्रणाम 🙏सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी साक्षात अभंग वारी तटी🧘♀️ ❤️राम कृष्ण हरी 🙏पूर्ण ब्रम्हांडात अभंगवारी ❤️🚩🧘♀️
Eagerly Waiting for Karuya Vithuchi Abhangwari - Thank you sir for bringing this Abhangwari to us! Reliving each and every moment! #MaheshKale #Abhangwari #Vitthala 🛕
महेश जी, तुम्हास उदंड स्वस्थ, निरामय, आनंदी, समाधानी, समृद्ध, सुखी आयुष्य लाभो. तुमच्याकडून अशीच प्रेरणादायी सेवा होत राहो. तुमच्यावरद्वारे भारतीय संगीतातील पुढची पिढी उत्तमरित्या घडो ही माऊलींच्या चरणी प्रार्थना🙏
महेश सर मी तुमचे प्रतेक अभंग ऐकते .आणि मला त्यात नव्यानं पांडुरंगाचे दर्शन होते. यामध्ये माज सर्वात आवडता अभंग म्हंजे कानडा राजा पंढरीचा हा आहे , हा अभंग मी रोज ऐकते आणि रोज डोळ्यातून. पाणी येतेच हा अभंग कधी जुना होतच नाही. मला तुमच्या अभंग वरी या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे. प्लीज मुंबई मध्ये कधी शो असेल तेंव्हा कळवा मी नक्की येईल .मला येकदा तुमचे लाईव्ह अभंग ऐकायचे आहेत
राहुल देशपांडे आणि महेश काळे या दोघांमुळेच आजच्या पिढीतील तरुणांचा शास्त्रीय संगीताकडे कल हा वाढत चालला आहे..!
महेश सर मी नेहमी झोपण्यापूर्वी तुमचा कानडा राजा पंढरीचा आणि ठायी ठायी विठ्ठल हे दोन अभंग ऐकून झोपते झोप छान लागते तुमचा गोड स्वर आमच्या कानी नेहमी पडो ही माऊलीचरणी प्रार्थना
अतिशय सुंदर आवाज... नजरेसमोर साक्षात विठू माउली उभे आहेत असा भास होतो.. मराठीतील उत्कृष्ट गायक.. God bless you महेश sir..
महेश दादा, तू sakshat pandurang समोर उभा करतोस. आयुष्यात एकदा तरी तूला समोर बसून ऐकायचे आहे. राम कृष्ण हरी🙏🏻
निर्गुण परमात्मा विठोबा सगुण साकार करत साक्षात समोर दिसण्याचं भाग्य विठ्ठलानी दिलं 🙏🙏🙏अद्वितीय अविस्मरणीय अनुभव 🙏🙏संगीत रत्न महेश काळे सर यांना समोर प्रत्यक्ष ऐकून विठ्ठलाची कृपाचं लाभली 🙏❤️🌹विठ्ठल विठ्ठलमय व्यक्तीमत्व महेश सर अनंत कोटी प्रणाम 🙏सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी साक्षात अभंग वारी तटी🧘♀️ ❤️राम कृष्ण हरी 🙏पूर्ण ब्रम्हांडात अभंगवारी ❤️🚩🧘♀️
अभंगवारी कुठे ही असली तरी त्यातला थोडासा भाग ऐकताना ही आनंदच मिळतो.🙏🙏
खूप सुंदर... मनाला शांतता आणि समाधान देणारी असतात तुम्ही म्हटलेली गाणी.... रोजच्या धकाधकीच्या जीवनात उर्जा देणार...... 🙏🙏🙏💐
Aami anubhavli Abhangwari, khupch Aanand jahla shabd apure padtil, saglyat Mahtvache majya Mulala Shriranjan la Tumcha sakshat Vitthalacha Aashirwad bhetla🙇♂️🙏, pratkshat anubhav khupch Apratim, Aaturta pudhchya Abhangwari chi Pune made🙏
Eagerly Waiting for Karuya Vithuchi Abhangwari - Thank you sir for bringing this Abhangwari to us! Reliving each and every moment! #MaheshKale #Abhangwari #Vitthala 🛕
क्या बात है, महेश Divine experience 🎉🎉
अतिशय सुंदर भावपूर्ण ,भक्ती पूर्ण कार्यक्रम. खूप प्रेम.
महेश, खुप छान आपली अभंग वारी झाली, मी प्रत्यक्ष ह्या वारीस महालक्ष्मी लाॅन्स मधे हजर होतो.....अप्रतिम ❤ ❤❤❤❤
महेश जी,
तुम्हास उदंड स्वस्थ, निरामय, आनंदी, समाधानी, समृद्ध, सुखी आयुष्य लाभो. तुमच्याकडून अशीच प्रेरणादायी सेवा होत राहो. तुमच्यावरद्वारे भारतीय संगीतातील पुढची पिढी उत्तमरित्या घडो ही माऊलींच्या चरणी प्रार्थना🙏
Abhangwari Pune a divine and soulful experience thank you Mahesh Dada😊🙏❤
सर खूप खूप सुंदर अप्रतिम मस्त खूप छान करूया विठूची अभंग वाणी खूप गोड अभंग खूप खूप मस्त खूप छान❤❤❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👍👍🌹🌹🌹🌹
सर मला अभंग खूप आवडला करू या विठूची अभंग वारी खूप खूप गोड❤❤❤❤❤❤👌👌👍👍🙏🙏
महेश सर मी तुमचे प्रतेक अभंग ऐकते .आणि मला त्यात नव्यानं पांडुरंगाचे दर्शन होते. यामध्ये माज सर्वात आवडता अभंग म्हंजे कानडा राजा पंढरीचा हा आहे , हा अभंग मी रोज ऐकते आणि रोज डोळ्यातून. पाणी येतेच हा अभंग कधी जुना होतच नाही. मला तुमच्या अभंग वरी या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे. प्लीज मुंबई मध्ये कधी शो असेल तेंव्हा कळवा मी नक्की येईल .मला येकदा तुमचे लाईव्ह अभंग ऐकायचे आहेत
एकदम अप्रतिम
अप्रतिम
I am blessed to listen you live dada ❤
Very good programe jai vittal🙏🙏
Goosebumps 🎉🎉
खूप छान महाराष्ट्राचं भविष्य. 🚩👏🙏
Khup ch.chan.mahesh jii
खूप छान अप्रतिम
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.......❤️🌹
📿🎼🕉🔱
Khup Chaan ❤
राम कृष्ण हरी ...... 🙏🙏🙏
Khup sunder 🙏🙏🙏🙏
Vithal vithal ❤❤❤❤❤❤❤
कृपया या कार्यक्रमामधे गायलेले पांडुरंग़ माउली विठू माउली ही गाणे youtube वरती upload करावे
🙏❤️👏👏
राम कृष्ण हरी 🙏
Tannvm sur pratayshi tthathavmasi sir
🙏🏻🙏🏻🙏🏻
Vittal Vittal❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍
✨🙏💞💕
🙏🙏🙏❤️
❤❤
Ram Krishna hari.
महेश सर छत्रपती संभाजी नगर ला अभंगवारी कार्यक्रम आयोजित करावे हि विनंती
विठ्ठला तू निर्गुण निरंकार
Sir नाशिकला पुन्हा कधी येणार आहे please सांगा
❤❤✨✨🙏🙏
𝙅𝙖𝙮 𝙃𝙖𝙧𝙞 𝙈𝙖𝙪𝙡𝙞💐
🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌👍👍👍
🙏🙏🙏🙏🙏
Ya abhngvaricha purn video send kra na maauli
आर्या आंबेकर काय बोलली कोणी लक्ष देऊन ऐकलं का ?
" त्याच गाणं ऐकताना..."
त्याच ? आर्या तु आणि महेश काळे एका वर्गात होता का ? 😂
ती त्यांना दादा असे refer करते so does not matter. They are colleagues.
Kartiki Ekadashila Thanyala Abhangvari zali tar khup Anand hoil
🙏🏻❤️🌹😊
पुढची अभंगवारी कुठे आहे?
,Hi Mahesh Dada
Tickets kashe aani kithe miltat
Nice
Next date please sir
Please upload Raag Megha on this Mansoon 🙏🏻
Far chan
' आम्ही विठ्ठलाचे वारकरी ' 🔱🚩🕉️🙏😊