राहूल देशपांडे आणि मंजूषा पाटील यांचं तीर्थ विठ्ठल... क्षेत्र विठ्ठल गायन म्हणजे कटेवर हात ठेवून माऊली उभ्या राहिल्याचा भास... भक्ती प्रवाहातील त्यांची सगळी गायकी अशीच काळजाला हात घालणारी.. वारीला जाण्याची खंत जरी असली तरी अभंगवारी चा आनंद घेतोय हे भाग्यचं ❤️🙏
मंजुषा दंग केलस. तुम्ही लोक नशीबवान अर्थात आम्हीही. असे स्वर्गीय ऐकण हे देखील. खूप खूप प्रगती करा. वयाचा अधिकार असला तरी आशीर्वाद देण्यास धजावत नाही. मनापासून शुभेच्छा. राहुल आपण आशीर्वाद घेऊनच जन्माला आलात. इतक्या मोठ्या माणसाच्या मांडीवर जीवनाची सुरुवात गाण झिरपत. अर्थात वारसा संभाळण जास्त कठीण मनापासून शुभेच्छा. 🙏🙏🙏🙏
These two are gifted singers. I was spell bound. Accampaning artists at their best. It is not that easy to match Deshapande. Kale and Deshapande are jewls to Marathi classical. What a response from learned Audience !!. Added to all, composition of great Sage& Musician Tukkaram Maharaj. Let more come from these singers. Manjusha patil voice is very melodious. Her style of singing is eye catching.
They were many there are many truly there will be many in future, certainly these two are too good in their fete, are the jewels of my nation called Bharat. She is also good artist.
May you all be blessed with Lord Vishnu's choicest blessings A very blissful Ashadhi ekadashi to your all loved ones Vithu mauli tu mauli jagachi Maulit murti Vithallaji 💐💐🙏🙏 Beautifully sang with eternal emotions 🍃🌹🙏🙏
Vitutal or Vitthal is Tamil word meaning to leave, abandon, in context of moksha. As explained on page 123 of book 'Tamil Vedas- Pillan's interpretation of Tiruvaymoli'.
मनःपूर्वक धन्यवाद...या विज्ञानाच्या माध्यमातून सहभागी होता आलं याचा आनंद होतो आहे कारण प्रत्यक्ष येऊ शकत नव्हते..अप्रतिम कलाकार दोघंही...दोन वर्षांपूर्वी आषाढी एकादशी या दिग्गजांचा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला होता..
नका रे नक्कल करू. नवीन गाणी गा. उदा. शिवाजी राजांचा राजा पोवाडे ते रचले त्यावर वसा रक्षणाचा ||•|| लढाई जिंके समरांगणी ले की बाळी त्याच्या अंगणी सुरक्षित राहती त्याची करणी राजा पहिल्या दर्जा चा ||१|| आरमार ते आपुले वाढवी जिंजी, आपुल्या ताब्यात घेई सिंहगडही राखला जाई शूर हा शिवाजी राजा ||२|| मावळे सहकारी वीर शूर ते बाजी, तानाजी येसाजी असे अ ष्ट प्रधान मंडळ त्या चे असा हा राजा भूवरीचा ||३|| ही कविता म्हणून बघा याच चालीवर. .
कानडा राजा पंढरीचा खूप खूप खूपच जलद जलद व द्रुत लयीत गायन केलेले आहेत त्यामुळेच आवडले नाही, कदाचित दुसर्या कार्यक्रमास जायचे असेल ... पांडुरंग पांडुरंग
अप्रतीम, अपूर्व,अवर्णनीय, मंगलमय. असेच गात राहा. सरस्वती आपल्याकडून असेच अद्भूत संगीत साम्राज्य उकलत राहो. हीच प्रार्थना आहे. आपणास आमच्या अनेक शुभेच्छा.व सादर नमस्कार. अ.कृ.नाईक. पुणे. ९७६६३१३७०३.
राहूल देशपांडे आणि मंजूषा पाटील यांचं तीर्थ विठ्ठल... क्षेत्र विठ्ठल गायन म्हणजे कटेवर हात ठेवून माऊली उभ्या राहिल्याचा भास... भक्ती प्रवाहातील त्यांची सगळी गायकी अशीच काळजाला हात घालणारी.. वारीला जाण्याची खंत जरी असली तरी अभंगवारी चा आनंद घेतोय हे भाग्यचं ❤️🙏
अबीर गुलाल... मंजुषा खूप छान... Classical touch 👌👌👏👍🌹
मंजुषा दंग केलस. तुम्ही लोक नशीबवान अर्थात आम्हीही. असे स्वर्गीय ऐकण हे देखील. खूप खूप प्रगती करा. वयाचा अधिकार असला तरी आशीर्वाद देण्यास धजावत नाही. मनापासून शुभेच्छा. राहुल आपण आशीर्वाद घेऊनच जन्माला आलात. इतक्या मोठ्या माणसाच्या मांडीवर जीवनाची सुरुवात गाण झिरपत. अर्थात वारसा संभाळण जास्त कठीण मनापासून शुभेच्छा. 🙏🙏🙏🙏
छान गायला अभंग उमाऊली खूप आनंद वाटतो खूप खूप शुभेच्छा जय हरी विठ्ठल
Jay Hari Viththala🙏
🪷 A pure spiritual synergy ….. how truly God Gifted and blessed both singers and your listeners are. Thank you so much. 🪷🙏🏽🪷
🌹👌🌹सुरेल,मधुर,मस्त👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹🙏🌹👌🙏🌹👌🙏
खूपच सुंदर झाल 👌👌👌👌🙏🙏 अंगावर काटा आला पावरफुल लोकांनी पावरफुल गाणं पावरफुल रित्या गायलं 🙏🙏🙏🙏
Sakshat vithu Mauli pragat zale, manpurvak aabhar khub chhan.
मंजुषा पाटील .गाणे ,आवाज ....खूप छान....
साडीही ......खूप च सुंदर ......
लता सुसलादकर ......
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग.....अतिशय सुंदर प्रस्तुती मंजुषा ताई.... मध्येच केलेला कोमल स्वराचा वापर अंगावर काटे देउन गेला🙏❤️🙏
🌹👌🌹तबला साथ खूप सुंदर🌹👌🌹🌹👌🙏🌹👌👌🙏🌹👌🌹👌🌹🌹🙏👌
🌹👌🌹वाद्यसाथ उत्तम🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🙏🌹🙏🌹👌🌹👌🌹👌
राहुलजी आज तुम्ही कानडा राजा सादर करताना मालकंस अक्षरश उलगडून दाखवला..... तुमचा भारदस्त आवाज तुम्हाला मिळालेलं निसर्गाचं देणं आहे... अतिसुंदर 🙏
Lllo🙏🙏🙏p🙏l🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍🙏🙏👍👍 OK ?👍👍👍👍👍👍👍👍👍K 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍l👍👍👍l👍👍
O
H
खूप सुंदर मन तृप्त झालं जय हरी शंभो शिव शंकर
I ENJOYED YOUR SINGING STYLE AND GOES OFF ALL NEGATIVE THOUGHT REMAINS ONLY VITTOBA IN MIND
Gayana sobat tumach expression titkach class ahhe ❤️❤️
Khub chhan waah waah
🌹👌🌹क्या बात है!!वा!!🌹👌🌹🌺🌹👌🌹👌🌹👌🌹🙏🌹👌🙏🌹🌹👌🙏🌹
अप्रतिम
खुप् सुन्दर् गायन् केले
मन तृप्त झाले
12.37 to 12.49 wonderful.
Touching 🙏🙏🙏
कानडा राजा पंढरीचा ........अप्रतिम💐👋
Kharch khup bhari mothe kalakar aahet thumi 🙏💐
मला खूपच आवडते मी एकोण ऐंशी ची आई आहे
जय जय राम कृष्ण हरि 🙏
Pranam.jai.shreekrishna..vitthel.vitthel.vitthel.
Jai jai Ram Krishna hari
These two are gifted singers. I was spell bound. Accampaning artists at their best. It is not that easy to match Deshapande. Kale and Deshapande are jewls to Marathi classical. What a response from learned Audience !!. Added to all, composition of great Sage& Musician Tukkaram Maharaj. Let more come from these singers. Manjusha patil voice is very melodious. Her style of singing is eye catching.
They were many there are many truly there will be many in future, certainly these two are too good in their fete, are the jewels of my nation called Bharat. She is also good artist.
🎉😊
No.1classic music 👌
Khupach chan
Best Performance
विठ्ठल विठ्ठल
Abheer gulaal ...Apratim
बहुत-बहुत मधुर गायन
खुप छान 🙏
Sunder rahulji
👏🌸👏🌸👏🌸
Rahulji hats off to you
अप्रतिम 👍💐
खुप छान गायले खुप खुप आवडले
🌹👌🌹वा।वा!!अप्रतिम🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹🙏🌹🌹👌🌹👌🌹🙏🌹👌
I am new to this but you both attracted by your talent and melodious voice
best one,
राहुल जी आपणाकडून "या भवनातील गीत पुराणे" ऐकायला मजा येईल
I love your voice its superb
अति उत्तम व अवर्णनीय, शब्द कमी पडतात.
धन्यवाद.
जय गजानन
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Beautiful and excellent song
May you all be blessed with Lord Vishnu's choicest blessings
A very blissful Ashadhi ekadashi to your all loved ones
Vithu mauli tu mauli jagachi
Maulit murti Vithallaji 💐💐🙏🙏
Beautifully sang with eternal emotions
🍃🌹🙏🙏
🙏
Vitutal or Vitthal is Tamil word meaning to leave, abandon, in context of moksha. As explained on page 123 of book 'Tamil Vedas- Pillan's interpretation of Tiruvaymoli'.
Namaskar, Superb renditions & excellent singing. God Bless You All 💓🙏
WOW MARATHI KALA
This show was hosted at Kashinath Ghanekar natyagruha, Thane. I missed it though. Thanks to God Gifted Camera! I could see it here.
Lp
l'
🙏🙏
शुभ विठ्ठलमय सकाळ.......
Aprtim 👍👍
धन्यवाद सुरेल गांण्याता आंनद परत घेऊ दिलात.. मी हा कार्यक्रम पाहीला होता पण पुन्हा ते एैकण्याची इच्छा तुम्ही पुर्ण केलीत.. छान फोटो ग्राफी👍👍
खरच खूपच सुंदर दोघांचे गाणे झालेअप्रतिम
Beautiful voice
Can I hear this on Spotify?
मी हेशजि काळें मंजुषा कुलकर्णी यांच्या आवाजात स्वरबद्ध केलेले आहे माऊली आनंद वाटतो खूप खूप शुभेच्छा जय हरी विठ्ठल
मनःपूर्वक धन्यवाद...या विज्ञानाच्या माध्यमातून सहभागी होता आलं याचा आनंद होतो आहे कारण प्रत्यक्ष येऊ शकत नव्हते..अप्रतिम कलाकार दोघंही...दोन वर्षांपूर्वी आषाढी एकादशी या दिग्गजांचा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला होता..
दूसर आईक वा वा कायम अबीर गुला ल
Eeldone rahul
फक्त विठ्ठलच विठाल केलेले आवडले नाही बाकी सर्व अप्रतिम
नवीन बघा जरा 🙏
निरूपण कोणी केले ?
Sameera Gujar
नका रे नक्कल करू.
नवीन गाणी गा.
उदा.
शिवाजी राजांचा राजा
पोवाडे ते रचले त्यावर
वसा रक्षणाचा ||•||
लढाई जिंके समरांगणी
ले की बाळी त्याच्या अंगणी
सुरक्षित राहती त्याची करणी
राजा पहिल्या दर्जा चा ||१||
आरमार ते आपुले वाढवी
जिंजी, आपुल्या ताब्यात घेई
सिंहगडही राखला जाई
शूर हा शिवाजी राजा ||२||
मावळे सहकारी वीर शूर ते
बाजी, तानाजी येसाजी असे
अ ष्ट प्रधान मंडळ त्या चे
असा हा राजा भूवरीचा ||३||
ही कविता म्हणून बघा याच चालीवर.
.
कानडा राजा पंढरीचा खूप खूप खूपच जलद जलद व द्रुत लयीत गायन केलेले आहेत त्यामुळेच आवडले नाही, कदाचित दुसर्या कार्यक्रमास जायचे असेल ... पांडुरंग पांडुरंग
या गाण्यासाठी श्री राहुलजी सत् चित् आनंद हेच स्वरुपानंद बास् फक्त एवढेच शब्द पुरेसे 🙏👏👏👏👏👏👏👏🌹🪔
अप्रतीम, अपूर्व,अवर्णनीय, मंगलमय. असेच गात राहा. सरस्वती आपल्याकडून असेच अद्भूत संगीत साम्राज्य उकलत राहो. हीच प्रार्थना आहे. आपणास आमच्या अनेक शुभेच्छा.व सादर नमस्कार.
अ.कृ.नाईक. पुणे. ९७६६३१३७०३.
अप्रतिम
अप्रतिम