खूपच सुंदर व्हिडिओ. nisarga poojan आणि निसर्गाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीविषयी कृतज्ञता, आपल्याकडून यथाशक्ती काम करवून घेऊन ते पूर्ण झाल्याबद्दल कृतज्ञता, यथाशक्ती offering( अर्पण करणे,) बैलांसाठी तरव्याच्या पाच पेंडी राखून ठेवणे ...ह्या प्रथा किती उदात्त आहेत.. हे सर्व पाहाताना मन भरून आले. एक सुंदर व्हिडिओ तयार केल्याबद्दल खूप आभार.❤
www.youtube.com/@suyogbhadwalkar8466
Kokan Chiplun
शेतातली खुप मेहनत सर्व पद्धत छान समजून सांगितली व्हिडीओ छान
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर व्हिडिओ. nisarga poojan आणि निसर्गाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीविषयी कृतज्ञता, आपल्याकडून यथाशक्ती काम करवून घेऊन ते पूर्ण झाल्याबद्दल कृतज्ञता, यथाशक्ती offering( अर्पण करणे,) बैलांसाठी तरव्याच्या पाच पेंडी राखून ठेवणे ...ह्या प्रथा किती उदात्त आहेत.. हे सर्व पाहाताना मन भरून आले.
एक सुंदर व्हिडिओ तयार केल्याबद्दल खूप आभार.❤
धन्यवाद 🙏😍
❤❤❤
Tx🙏
अती सुंदर विडियो सगळे मस्त मजा करत शेती करत होते खुप छानच शुभेच्छा
धन्यवाद 🙏
Kaki na bhaghun khup mast vale
धन्यवाद 🙏😍
Chan video shetat basun jevaychi majja veglich aste
धन्यवाद 🙏
खुप छान भावा 👌👌
धन्यवाद 🙏
Eekatra jeevan karnaychi mazya vegli aate Dada khup chan
धन्यवाद 🙏
दादा छान व्हिडिओ बनवला गावी शेती केलेल्याची आठवण झाली
धन्यवाद 🙏
खयचो गाव रे??
हरकुळ खुर्द रासमांचो गाव phondyachy बाजूला