North West Mumbai Loksabha: Uddhav Thackeray vs Eknath Shinde | Amol Kirtikar vs Ravindra Waikar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #uddhavthackerayvseknathshinde #amolkirtikarvsravindrawaikar #loksabhaelections2024result #northwestmumbai
ठाकरेंची मुंबई हे जसं काल सिद्ध झालं तसंच एका ठिकाणची ठाकरे विरुद्ध शिंदेंच्या उमेदवारातली लढत ही संपूर्ण राज्यात चांगलीच चर्चेत राहिली. ती म्हणजे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातली... अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर यांच्यात लोकसभेची लढाई एकदम अटीतटीची झाली. इतकी की वायकरांनी अवघ्या ४८ मतांनी कीर्तीकरांचा पराभव केलाय. मतमोजणीवेळी खूप रंजक घडामोडी घडलेल्या दिसल्या. सुरुवातीला कीर्तिकरांचा घोषित झालेला विजय पुढे वायकरांच्या बाजूनं कसा लागला? वायव्य मुंबईत नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात या व्हिडिओतून-
-------------------------------------------------------------------------------------
marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
-------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe TH-cam Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com...
Download Sakal App for Android: play.google.co...
शिंदे ची चीटिंग करुन वायकरा चा विजय झाला गद्धार ते गद्धार विधानसभे ला उत्तर मिळेल
आमोल कीर्तिकरच विजय झाले आहेत पण शिदेच्या बाजूने निकाल फीरवला गेला निवडनूक परत झाली पाहीजे
पुन्हा निवडणूक घ्यावी .
ह्या सीटची निवडणूक परत घ्यावी दूध का दूध पाणी का पाणी दिसेल
वायकरांची चुकीचे नसुन दबाव टाकून विजय बदलण्यात आला हे खरं आहे,
1,2 मत ठीक आहे 45 मतदान सवषयस्पद आहे
अमोल कीर्तीकर हे 100% विजयी आहेत
इथे कीर्ती करत विजय झालेले आहेत वायकर पराभूत झालेले आहेत तरी येथील मतदान घेण्यात यावे
दबाव टाकून जिंकले आहे.वायकर खरे विजयी हे जिंकले आहेत
किर्तीकर हेच विनर आहेत 100%...जय महाराष्ट्र 🚩
अमोल कीर्ती कराचा विजय झाला आहे
नक्कीच धोका झाला,,,,,,गडबड घोटाळा झाला ,,,,विजय हा अमोल किर्तीकरांचाच आहे
Punnha matdan Kara ,kirtikar vijayi honar.
कीर्तिकर यांचा विजय झाला आहे ❤
इथं गरबड झाली आहे आणि फेरमतदान किंवा bjp वाल्यानी दवाब टाकला आणि दुसरी गोष्ट ठाण्यात सुद्धा bjp वाल्यानी गरबड केली
वायकरांचा विजय मतदारांना संशयास्पद वाटतो. खरा विजय हा अमोल किर्तीकर यांचा च आहे.कदाचित निकाल फिरवला गेला असावा.
मतमोजणीत शंभर टक्के गडबड झाली असून अमोल कीर्तीकर हेच विजयी झाले आहेत
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊
वाईकर यांचा विजय संशयात बसतोय तरी ह्याची परत मतमोजणी व्हावी
कोकण ठाणा येथे पैशाचा पाऊस आणि मुंबई मध्ये त्यांना वाटलं आपणच जिंकू पण झालं उलटंच
इथे वारकऱ्यांचा पराभव झालेला आहे तरी सर्व शिवसैनिकांनी या वेळेस कीर्ती करांच्या उभे राहून याची फेर मतमोजणी करून घ्यावी ही नम्र विनंती
या मतदार संघात. परप्रांतीय लोकं किती आहेत, याच आडवा. ग्यावा,, त्यामुळें. हिते फेर मतदान करण्याची. महाराष्ट्राला गरज आहे
🎉अमोल कीर्तीकर विजयी झाले आहेत काही गडबड झाली आहे आणि ठाण्यातील राजन विचारे साहेब याचाही विजय निश्चीत होता
भाजपला सत्तेपासून दूर ठेवायला हवे.तरच या देशात लोकशाही नांदेल.
असा कुठला निर्णय आहे तू खरा होतो खोट्याचं खरं भाजप सरकार करत आल आहे
Ho का Mg BJP ला कमी का
महायुतीने जागा ढापली
जनतेत संभ्रम नको असेल तर यावर एकच उपाय पुन्हा निवडणूक घ्या.
वायकरांचा विजय संशयास्पद. काहीतरी गडबड केलेली आहे. आधी अमोलना विजयी घोषित केलं होतं
या मतदार संघात पुन्हा निवडणूक घ्यावी
या मतदारसंघात परत मतमोजणी झालीच पाहिजेत या चा मी शिव शिव सैनिक म्हणून धिक्कार करीत आहेत मी ऐक जेष्ठ शिव सैनिक महाबळेश्वर कर सातारकर कट्टर समर्थक ठाकरैच
अमोल कीर्तीकर यांचा पराभव हे निश्चित पहिल्या पासून होतात..... फक्त 4जून मोदी सरकार भारत सरकारच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात, भारत देशात येणार हेच प्रभू श्री राम ची इच्छा ☝️💯🌷🙏🌹🕉️🚩🔱🪷🏹⏰🚂
नक्कीच काही तरी गडबड आहे, पहिले किर्तीकर विजयी घोषित केले जाते, आणि फेर मतमोजणी केली जाते, त्याच्यात पुन्हा पुन्हा उलटसुलट विजय घोषित केला जातो, याचा अर्थ काही तरी गडबड आहे, जसे पंजाब मध्ये काही दिवसांपूर्वी दिसले..
कीर्तिकर 100% विजय होते आशिष शेलार यांनी मतमोजणी ठिकाणी येऊन मतमोजणी अधिकारी यांच्यावर दबाव टाकला
Aashish shelar he shillak bjp che ati shillak nete zalet.
विजयी अमोल आहे
100% इथे घोळ झालेला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांवर कोणाचा विश्वास राहिलेला नाही
अगोदर विजय घोषित.... नंतर पराभव.... अस का घडले... हा निवडून आयोगाच्या दुर्लक्ष पणा. हा आयोग नाही तर चुना आयोग आहे त्यांनी निकालात चुना लावला आहे.....
किर्तीकर विजयी झाले आहेत
विजय किर्तीकर याचाच आहे
कीतिकर 100% विजय झाले आहेत
सच्चे शिवसैनिक असशील तर वायकरानी खिलाडी पणे पराभव स्वीकारावा
ठाकरे गटाची अमोल अमोल कीर्तिकर विजय घोषित झालेले परंतु काहीतरी गडबड करून व्याकरण शिंदे गटाने घोषित करण्यास सांगितले त्यामुळे शंका
खरा गेम गजानन किर्तिकरांचा झाला बाप एका पक्षात तर मुलगा एका पक्षात
जर निवडणूक आयोग अत्याधुनिक तंत्रांचा वापर करते तर चूक कशी होते जर ही चूक होते तर इतर ठिकाणी का होऊ शकते
खरा खासदार आहे आमोल कीर्तीकर
जर चार वेळा मत मोजणी करून चार वेळा वेगळी वेगळी आकडेवारी येते मग कसा विश्वास ठेवावा तर परत मतदान प्रक्रिया व्हावी असे वाट ते
वायकर हरला अमोल कट्टर शिवसैनिक जिंकले
खरं विजयी अमोल दादा होते हे नक्की 💯🚩🚩💪💯🚩🚩🚩🚩 फक्त झोलझाल करून हा जिंकाल 😅😅😅
फेर मतदान झाले पाहीजे
100% अमोल् कीर्तिकर हे विजयी झाले आहेत
अमोल किर्तीकर ❤
इथे कीर्ती खरच विजय झाले आहेत अमोल
Amol kirtikar winner
नक्कीच मत मोजणीत काही गडबड झाली असावी.
माझ्या मते तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या मना मध्ये मा श्री अमोल किर्तीकर हेच खरे विजेते उमेदवार हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे, कोणी काही बोलू द्या धन्यवाद
हो गडबड आहे कारण निवडणूक अधिकारी त्याचेच
वंचितशी युती न करणं उद्धवला महागातं पडलं. तीन जागा वंचित मूळे पडल्या. ही वायव्य मुंबई, बुलढाणा व हातकणंगले
निवडणूक आयोगाने घोषित केलेले कीर्तीकर पराभूत झाले कसे हे कोर्टाने सांगायला पाहिजे
BJP चे षडयंत्र आहे हे 100%
पोस्टल मतपत्रिकेवर घोळ झाला असावा,
शंकाच
बरोबर आहे आधी विजय नंतर रद
आधी कीर्तीकर 629 मतांनी विजयी होते.
अमोल किर्तीकर च आहे विजयी 🎉🎉🎉🎉
100%गडबड
विजयात काळेबेरे नक्कीच आहे.
किहीतरी गडबड नक्कीच झाली आहे
मतदान परत घ्या
Amol kirtikar winer
Krttikar winner
Fakt amol kirtikar vijay ahe
अमोल कीर्ती करांचाच वीजय आहे
Vijay ..... अमोल दादाचा!
निकाल आतापर्यंत ठाकरेंच्या बाजूने लागू दिलेला नाही मग आता काय?
नक्कीच दाद मे कुछ काला ह!
🎉
Election Commission Match fixing karato naahi tar mala KrishnaKamal Symbol war Election Ladhayache aahe
Naav fakt कमळ 😂😂
काही गडबड झाली नाही असा कोणाचाही दबाव येत नसतो करण न्यू आयोगाच्या नोकरीचा प्रश्न असतो😊 त्यामुळे तशी करू शकत नाही🎉
नवीन निवडणूक लावायची
उद्धव साहेब कोर्ट मध्ये जाणार होते त्याचे काय झाले?
निवडणुक निकालात गडबड असू शकते
कीर्तीकर जिंदाबाद मशाल मशाल मशाल जिंदाबाद जिंदाबाद मशाल जिंदाबाद
या मतदारसंघात परत निवडणुक घेतली पाहिजे
Election punaha ghya
Kirtikar
गेम झाला
वायकर ला जबरदस्तीने विजयी केले आहे
4 vela chaleng karun ka dilat mhanje sagla agodarch tharvlela hota kasa amol bhyala padaicha
वेळीच पुनश्च मतदान
Amol kirtikar winner 100% 🚩🚩
Yethe prt nivdun ghyavi
Daya,kuch gadbad hai
मँडमजी आपण वायव्य मुंबई मतदारसंघात झालेल्या लोकसभा मतमोजणीबाबत सविस्तर चर्चा अतिशय अभ्यासपूर्वक मांडली,याबद्दल समाधान वाटले.
हे होत असताना हेडींग वायव्य मुंबई मतदारसंघ ऐवजी शिरुर लोकसभा मतदार संघ दाखविला गेला आहे.
Kirtikar is the winner 🏆
परत मतमोजणी करावी
देर है...अंधेर नाही....थांबा..पहा ..पुढे???जया चा..पराजय..कुणी कसा केला....???? लोकं येडी नाहित ओ.....
या ठिकाणी कीर्तिकर विजय झालेले आहेत
किर्ती कर विनर
Voting cha vili no and mc voting no machine hot ni ka
खरा विजय हा अमोल कीर्ती करांचा आहे इथे पुन्हा निवडणूक लावा इथे राजकीय वजन वापरून फसवणूक करण्यात आलेली आहे निवडणूक आयोगाने हे जे केलंय ते फार चुकीचे केले
कोणतीही फेरमतमोजनी झालेली नाही. असं वायकर त्यांच्या मुलाखतीत सांगतात. तुम्ही कशाला शक्ती वाया घालवता?
BeiMaani keli aata BMC Election maddhe Shinde Gayab honaar 😂😂
Chunaw aayog meharban mhanun waykar pehalwan.
Tai purn mahiti ghya kirtkar 2 wela winner declare kelele ani Shelar saheb interfer karun rechecking karun shevati kahi postal ballet mate cancel karun Waykarana vijayi ghoshit kele, sattecha gairwapar ani democracy chi hatya
खरं आहे, चंदीगड मध्ये पण असंच कारस्थान केले होते
shivsenaUBT jindabad
गडबड दिसते..