धन्यवाद !!!!मी ध्वनी फीत ऐकल्या आणि पाठांतर करून परीक्षा उत्तीर्ण झालो ! आता अध्याय ९,१२,१४,१५,१६,१७ यांचे एका महिन्यात पाठांतर करायचे आहे,यातील श्लोकांचे संस्कृत व्याकरण आणि अर्थ माहित केल्याने सोपं होईल !तुमच्या या भगवद गीता अभ्यासाबद्दल,मार्गदर्शना बद्दल आणि ध्वनी फिती करिता आभारी आहे !
जय श्रीकृष्ण 🙏
Khup ch Chan shikwta tai tumhi
Khup khup thanks tai tumhala 👌🙏🙏
ताई खूपच सुंदर शिकवणे आहे तुमचे
खूप चांगल्या पद्धतीने संस्कृतचे उच्चार आणि अनुस्वार यांची कल्पकता सांगत श्लोक समजवल्याने आनंद वाटतो.
तुम्ही आत्ता व्हिडिओ पहा त आहे त काय माऊली
खूपच छान अर्थ
मनापासून धन्यवाद ताई तुम्हाला
राम कृष्ण हरी माऊली
माऊली, राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
माऊली, राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
अप्रतिम 6=42संध्याकाळ
6=42 हे नाही कळल.
🙏🏿🙏🏿
खूप छान अर्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद!!
जय श्रीकृष्ण 🙏
ताई खूपच सुदंर शिकवण्या आहे