जगात भारी पंढरीची पंढरीची वारी,संदीप पाठक यांच्या सोबत धम्माल अनुभव, संदीप पाठक यांची धम्माल एनर्जी, आणि धम्माल वारकरी ,पायी वारी करूनही न थकणारे आणि पांडुरंगाच्या भक्ति ने ओतप्रोत वारकरी, अशा या, जगात भारी पंढरीची वारी विथ संदीप पाठक, या कार्यक्रमाला पांडुरंग विठ्ठल माऊली चे भरभरून आशिर्वाद, हा कार्यक्रम यूट्यूब चैनल वर सर्वानीं पहावा 🙏❤💐
संदीप पाठक साहेब आपण एक कलाकार म्हणून तर अप्रतिम आहात. परंतु दर वर्षी पांडुरंगाच्या वारीत वारकऱ्यांसोबत काम करताना दिसतात.. आपल्या संस्कृतीचा, महाराष्ट्राच्या संस्कारांचा आदर्श संपूर्ण जगासमोर सादर करता. हे अविस्मरणीय आहे..
संदीप दादा अप्रतिम कार्य आपण आपल्या महाराष्ट्राची वारी ह्या माध्यमातून साता समुद्रापार पोहोचवत आहात. आपण एक कलाकार म्हणून खूप छान काम करत आहात पण इतर कलाकार यात सहभागी होत नाही याची मोठी खंत वाटते.
ध न्य वा द संदीप पाठक जी तु म च्या सार खे स र्व मराठी कला कार अ से च वार क र्यात मन सोक्त आ नंद घ्या वे हीच माझी हैदराबाद हुन सा स्टांग द न्ड वत हो मंड ळी वार क री सु ख रुपं रहाव हिच माझी ईश्वराच्या चरणी प्रा र्थ ना
संदीप पाठक भारी माणूस आहे पण त्यांच्या भोवती असलेले कॅमेरामन आणि काही मूर्ख माणसे त्यांचं नाव खराब कस होईल यात थोडीही कमी ठेवत नाहीत याचा प्रत्यय मला या व्हिडिओ शुट् वेळी आला
जगात भारी पंढरीची पंढरीची वारी,संदीप पाठक यांच्या सोबत धम्माल अनुभव, संदीप पाठक यांची धम्माल एनर्जी, आणि धम्माल वारकरी ,पायी वारी करूनही न थकणारे आणि पांडुरंगाच्या भक्ति ने ओतप्रोत वारकरी, अशा या, जगात भारी पंढरीची वारी विथ संदीप पाठक, या कार्यक्रमाला पांडुरंग विठ्ठल माऊली चे भरभरून आशिर्वाद, हा कार्यक्रम यूट्यूब चैनल वर सर्वानीं पहावा 🙏❤💐
संदीप माऊली खरोखरच खूप छान प्रत्यक्ष पंढरपूरला जाता आले नाही आपल्या मुळे प्रत्यक दिवसाचे वारीचे दर्शन होणार आहे धन्यवाद माऊली
"जगात भारी
पंढरीची वारी"
संदीप माऊली
तुमची कलाकारी भारी...👍🏻
जाग्यावर बसल्या बसल्या वारीचे दर्शन घडवीत आहात सलाम आहे तुम्हाला माऊली
संदीप भाऊ जय परशुराम 🙏🚩🚩
जगात भारी पंढरीची वारी 🙏🚩🚩
जगात भारी,
पंढरीची वारी
राम कृष्ण हरी संदीप माऊली 🙏🚩✨
जगात भारी पंढरीची जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
मस्त... 👌👌😍खूप वर्षांनी वारकऱ्या सोबत... धन्यवाद 💐💐w
संदीप दादाच आहे जो मराठी माणसांसोबत पंढरीची वारी करेल आणि मराठी शेतकरी माणसांना आपलंसं वाटेल❤❤❤❤
❤❤
रामकृष्ण हरी माऊली मुलीने छान गवळण गाईली
जबरदस्त दादासाहेब... अप्रतिम उपक्रम ⛳
संदीप पाठक साहेब आपण एक कलाकार म्हणून तर अप्रतिम आहात. परंतु दर वर्षी पांडुरंगाच्या वारीत वारकऱ्यांसोबत काम करताना दिसतात.. आपल्या संस्कृतीचा, महाराष्ट्राच्या संस्कारांचा आदर्श संपूर्ण जगासमोर सादर करता. हे अविस्मरणीय आहे..
👍🏻🤞जगात भारी पंढरीची वारी 🙏🏻 माऊली माऊली🙏🏻
Tumhi warkrya peksha wegle watch nhii hi tumchi khasiyat khup bharie dada . brich varsh tumchya sobat wari bghychi savay zalie 🤗🤗.
माऊली माऊली 🙏🙏
नमस्कार हो निल्मुंजे साहेब तुमची खूप जुनी आठवण भुताचा हनिमून
संदीप दादा अप्रतिम कार्य
आपण आपल्या महाराष्ट्राची वारी ह्या माध्यमातून साता समुद्रापार पोहोचवत आहात. आपण एक कलाकार म्हणून खूप छान काम करत आहात पण इतर कलाकार यात सहभागी होत नाही याची मोठी खंत वाटते.
जगात भारी पंढरीची वारी पाठक सर जय हरी विठ्ठल माऊली
जगाच्या पाठीवर बीडकर कोठेही गेला तर लपुन बसनार नाही मग तो कुठल्याही क्षेत्रात असो जय हरी माऊली वारीमध्ये पण बीडकर खुप भेटतेल
जगात भारी पंढरीची वारी संदीप दादा सोबत👌😊❤
संत ज्ञानेश भगवंत तुम्हाला उदंड आयुष्य आणी सुख शांती...समृद्धी देवो..
घर बसल्या वारीचा आनंद उपभोगला जातो, केवळ संदीप पाठकमुळे, संदीपला मनापासून धन्यवाद.
Bhau timhi swach panyasarkhe ahat, je pan character karta tyat purnpane ekrup houn jata. Khup chaa .best of luck
❤❤❤❤
ज्ञानेश्वर माऊली
मस्त...जय हरी विठ्ठल 🎉👍
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी दादा जगात भारी पंढरीची वारी
ध न्य वा द संदीप पाठक जी तु म च्या सार खे स र्व मराठी कला कार अ से च वार क र्यात मन सोक्त आ नंद घ्या वे हीच माझी हैदराबाद हुन सा स्टांग द न्ड वत हो मंड ळी वार क री सु ख रुपं रहाव हिच माझी ईश्वराच्या चरणी प्रा र्थ ना
🌺🌺 राम कृष्ण हरी माऊली. 🌺🌺
राम कृष्ण हरी.माऊली
Kupch bhare pathak mauli. Chan aahe tumcha upkarm
संदिप माउली, जय हरी विठ्ठल ❤...
खुपचं छान 👌🎉
जय हरी माऊली
धन्यवाद सर
🙏राम कृष्ण हरी माऊली
एकच नंबर सर
Very nice, thanks to Sandeep Pathak and ABP maza.
जय हरी 🚩 माऊली
खुप छान संदीप भाऊ बीड जिल्हाची शान❤
संदीप पाठक दरवर्षी वारीला जातात पण एबीपी माझाची रिपोर्टिंग करत होते इतकी दिवस यावर्षी स्वतःच चैनल काढले 😊😊😍
संदीप पाठक भारी माणूस आहे पण त्यांच्या भोवती असलेले कॅमेरामन आणि काही मूर्ख माणसे त्यांचं नाव खराब कस होईल यात थोडीही कमी ठेवत नाहीत याचा प्रत्यय मला या व्हिडिओ शुट् वेळी आला
@@GauravshaliEtihas4
जगात भारी पंढरीची वारी
राम कृष्णा हरी ❤
जय हरी माऊली 🙏🙏
लय भारी दादा
जय हरी
❤संदिप श्यामराव पाठक जी आपणास खुप खुप शुभेच्छा. कार्यक्रम फार छान होईल च
लई भारी...@हिरण्या एकदम भारी ❤
🙏जय हरी माऊली 🙏🚩🚩
खूपच सुंदर... जगात भारी.. पांडुरंगाची वारी 🙏
जय हरि ।। जगात भारी ।। पंढरीची वारी ।।
संदीप माऊली जयहरी ❤️🙏 मी पण माजलगावचा आहे 👍❤️🙏🚩
🙏🙏🙏राम कृष्ण हरी माऊली❤❤❤
Thank you Sandeep Pathak good night good luck thank you so much
MAULI ❤
GREAT ACTOR
DOWNTO EARTH PERSON
DADA
Khup mast 💫😊
हरी विठ्ठल श्री विठ्ठल.
!!हरी हरी!!
👌खूपच छान 🎉🎉🎉🎉🙏
👍👍 राम कृष्ण हरी 🙏🙏
जय हरी पाठक सर
Khup chan💐🥰
Poranchi lagna vhavit mhanun waari naka javu ..Pandurang jagachaParmatma tyasathi nahi baslet.🙏🙏🙏🚩🚩
राम कृष्ण हरी 🙏🏻🚩
❤❤ जय हरी मांऊली संदीप दादा
खुप छान 🎉
हरी ओम गणेश 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
Great job sir
बरवा पाँरड्ट मला पाहिजे आपलि आयडिया भारी आहृ पाठक साहेब
Very nice
Jai Hari vitthal 🙏
Good girl 🙂
🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
Mauli🚩
अभिनेता असुन पण सामान्य माणसात मिसळणारा एक मेव माणुस
खुप भारी
😂👍👍👍👍
Full vaari 2009.
😮...
आता पण पंढरपुर ला आहे काय सर तुम्हीं
Nahi
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏
माजलगाव कर