पंढरपूरातील या कुटुंबाची ‘दानत’ पाहुन तुम्ही ठोकाल सलाम...| Pandharpur Wari food donation

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 287

  • @baburaopandharkar8655
    @baburaopandharkar8655 3 หลายเดือนก่อน +141

    अन्न दान मोठ पुण्या च काम आत्मा आशीर्वाद देतो कुणाला ही अन्न खाउ घाला भुकेला शांत होतो हेच दर्शन देवाच आहे भाग्यवान आहात तुम्ही लोक दादा धन्यवाद तुम्हाला

  • @somnathjagtap8245
    @somnathjagtap8245 3 หลายเดือนก่อน +96

    अतिशय चांगला उपक्रम यलमार कुटुंबीयांची लाख लाख धन्यवाद

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 3 หลายเดือนก่อน +57

    खूप छान पोलिस व एसटी कर्मचाऱ्यांना जेवण दिले आपण पुण्याईचे काम केले सलाम आपल्या कार्याला ❤❤🎉🎉

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 3 หลายเดือนก่อน +57

    सलाम अन्नदाते यांना अन्नदान करणे हे मोठे पुण्य आहे अशीच सेवा घडत राहो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 3 หลายเดือนก่อน +65

    खूप छान अनदान हेच सर्व श्रेठ दान राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @balkisandhoot3933
    @balkisandhoot3933 3 หลายเดือนก่อน +28

    माऊली...पांडुरंगाची कृपा...आपणांस दीर्घायुष्य मिळो..आपली विनम्रता ,सेवाभावीपणा..दानशूरता खूप भावली..🙏🙏🙏🙏

  • @sureshsisal4631
    @sureshsisal4631 3 หลายเดือนก่อน +2

    ह्या कुटुंबाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @vinugamer2780
    @vinugamer2780 3 หลายเดือนก่อน +19

    हीच खरी श्रद्धा भक्ती सेवा
    किती छान बोलले
    ही सर्व श्री पांडुरंगाची कृपा
    आम्ही निमित्त मात्र आहोत
    जय हरी माऊली

  • @janakpatil2363
    @janakpatil2363 3 หลายเดือนก่อน +18

    पांडुरंगाच्या आशीर्वादाने अन्नदाता यास व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली मेहनीमुळे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील

  • @kamalakarware8675
    @kamalakarware8675 3 หลายเดือนก่อน +15

    सलाम माऊली तुमच्या सेवेला. पांडुरंग तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही.

  • @annasahebwani3632
    @annasahebwani3632 3 หลายเดือนก่อน +18

    सलाम तुमच्या कार्याला. परमेश्वर अशीच आपणास आर्थिक व मानसिक ताकद देवो व आपल्या हातुन सेवा घडो. हीच पांडुरंगा जवळ कळकळीची प्रार्थना.

  • @sudhagangolli186
    @sudhagangolli186 3 หลายเดือนก่อน +14

    खुपच छान आहे, परंतु लोकानी food वाया जावू देवु नका, हीच विनंती, तुम्ही चांगली गोष्ट करत आहात. Shat shat pranam.

  • @uttambhadange4943
    @uttambhadange4943 3 หลายเดือนก่อน +16

    यलमार कुटुंबीयांना पांडुरंग सुखाचे ठेवो,हीच पांडुरंगाचे चरणी प्रार्थना.

  • @vinayaklale7107
    @vinayaklale7107 3 หลายเดือนก่อน +13

    स्तुत्य उपक्रम श्री येलमार कुटुंबीयांकडून केला जात असल्यामुळें श्री येलमार कुटुंबीयांना त्रिवार मानाचा मुजरा.

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 3 หลายเดือนก่อน

    यलमार परीवार आणि त्यांच्या सोबतीने सेवा देणाऱ्या सेवेकरी वर्गाला सुध्दा कोटी कोटी प्रणाम!

  • @ashishrahere3477
    @ashishrahere3477 2 หลายเดือนก่อน

    खुप छान असेच तुमचे योगदान जनतेला लाभो अन्नदान खुप पुण्य लाभते व आशीर्वाद असतात पोलीस बांधवासाठी खुप छान काम आहे तुमचे विठ्ठुराया तुमची मनोकामना पूर्ण करो

  • @rajeshsalunkhe9834
    @rajeshsalunkhe9834 2 หลายเดือนก่อน

    कार्याला मानाचा मुजरा, पांडुरंग त्यांना असेच आशीर्वाद देत राहू

  • @shantaramkadam5684
    @shantaramkadam5684 3 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद या कुटुंबाला उदंड आयुष्य लाभो ही पांडुरंग चरणी प्रार्थना 🎉🎉🎉🎉

  • @rajeshchipte5179
    @rajeshchipte5179 3 หลายเดือนก่อน +2

    सर्व यलमार कुटुंबा च खुप खुप कौतुक,तुमचा अभिमान आहे तुमच्या सारखी व्यक्ति म्हणजे पांडुरंगा चा अंश...जय जय राम कृष्ण हरि माऊली

  • @bhalchandrabadgujar7648
    @bhalchandrabadgujar7648 3 หลายเดือนก่อน +6

    खुप छान उपक्रम सुरू केला आहे.हीच खरी भगवान पांडुरंगाची सेवा आहे.आपणास कोटी कोटी दंडवत.

  • @meenakshipethe308
    @meenakshipethe308 3 หลายเดือนก่อน +4

    आदरणीयच म्हणावे असे यलमार कुटुंबीयांचे खूपखूप कौतुक आणि अभिनंदन अशीच कायम श्री पांडुरंग माऊलीची कृपा तुम्हांवर राहो ही सदिच्छा !🙏

  • @rajendradesai513
    @rajendradesai513 3 หลายเดือนก่อน +8

    'अन्नदाना सारखं श्रेष्ठ दान' आपण करत आहांत..खुप छान उपक्रम..देव तुमचं भलं करो.. आणि.. भरपूर आशिर्वाद.मिळो..तुमची भरभराट होवो..ही श्री पांडुरंगा चरणी प्रार्थना..🙏🌺

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 3 หลายเดือนก่อน +5

    यंलमार साहेब खुप पुण्याचे काम करत आहात विठू माऊली चा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे जय हरी माऊली 🥇🙏✍️📢

  • @amrutapatil9842
    @amrutapatil9842 3 หลายเดือนก่อน +5

    खूप छान उपक्रम राम कृष्ण हरी

  • @sunranjit
    @sunranjit 3 หลายเดือนก่อน +6

    खरा पांडुरंग...!!
    राम कृष्ण हरी

  • @nanduhandge1467
    @nanduhandge1467 3 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी,भाऊ अशीच सेवा आपल्याकडून होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @mangeshvaidya937
    @mangeshvaidya937 3 หลายเดือนก่อน +5

    आपले पोलीस बांधव, एस टी कर्मचारी यांना जेवणासाठी खूप अडचण येते.
    पण बंदोबस्तवरील कर्मचाऱ्यांना जेवण उपलब्ध करून देणे हा पांडुरंगाचीच कृपा आहे.
    अभिनंदन. यालमार कुटुंबाचे. 💐e

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 3 หลายเดือนก่อน +5

    अभिनंदन व आभार आपले

  • @nitindhumal4900
    @nitindhumal4900 3 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤ ... काय बोलावे तेच समजत नाही ... ❤❤❤ धन्य आहात तुम्ही ... माऊली चा आशीर्वाद नक्कीच लाभेल ... ❤❤🎉🎉

  • @amittambe3486
    @amittambe3486 3 หลายเดือนก่อน +2

    *अतिशय स्तुत्य उपक्रम.. खूप छान..!!*

  • @भक्तीरंग-ग8ब
    @भक्तीरंग-ग8ब 3 หลายเดือนก่อน +11

    खूपच छान अन्नदान सर्व श्रेष्ठ दान

  • @VandanaKulkrni
    @VandanaKulkrni 3 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम. अभिनंदन और अन्नदाता को त्रिवार शत शत प्रणाम. माता अन्नपूर्णा की जय. जयश्रीराम.

  • @sureshchaudhari8244
    @sureshchaudhari8244 3 หลายเดือนก่อน

    अन्नदान हीच खरी ईश्वर सेवा पांडुरंग तुम्हाला आशीर्वाद देवो 🙏🙏

  • @pradipthopte7970
    @pradipthopte7970 3 หลายเดือนก่อน +4

    फार चांगला उपक्रम आहे,आता प्रत्येक पोलीसांनी पण स्व खुशीने थोडा आर्थिक हाथभार लावावा त्यांना जेवणाचे पैसे मिळतात.

  • @sunilsaraf1949
    @sunilsaraf1949 3 หลายเดือนก่อน

    खुप छान उपक्रम आहे माऊलिचे आशीर्वाद कायम तुमाला मिळेल 🙏🙏

  • @vitthalgonte4034
    @vitthalgonte4034 3 หลายเดือนก่อน +4

    Ghup Chan upkram तुम्हाला मनापासून दंडवत देव तुम्हाला ' खुप आयुष्य देवो ही भगवंत चरणी प्रार्थना

  • @basveshwarjadhav964
    @basveshwarjadhav964 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान उपक्रम

  • @RajaramPatil-pb7rt
    @RajaramPatil-pb7rt 3 หลายเดือนก่อน

    पांडुरंग आपल्याला उद्दंड आयुष्य व सुखी आणी निरोगी आयुष्य लाभो

  • @santoshnaikdhure5628
    @santoshnaikdhure5628 3 หลายเดือนก่อน

    पांडुरंग आपल्याला खूप बरकत देईल
    रामकृष्ण हरी पांडुरंग हरी

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 3 หลายเดือนก่อน +1

    खूप चांगला उपक्रम आपल्याला उदंड आयुष्य लाभो 👌🏼👌🏼🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @Kingmaker-m2c
    @Kingmaker-m2c 3 หลายเดือนก่อน +1

    *येवढ श्रीमंत व्हायच फक्त❤*

  • @ChandraBapu
    @ChandraBapu 3 หลายเดือนก่อน

    पांडुरंग तुम्हाला सुखी ठेवो

  • @ChandrashekharByale
    @ChandrashekharByale 3 หลายเดือนก่อน

    दाता भवति वा न वा !
    धन्यवाद मायबाप हो

  • @आम्हीसुवर्णकार
    @आम्हीसुवर्णकार 3 หลายเดือนก่อน

    Khup chan upkarm aahe pandurangachya krupene aaplya parivarachya vatine ashich samaj seva ghadavi

  • @AstureRekha-ot1pf
    @AstureRekha-ot1pf 3 หลายเดือนก่อน

    Very nice work Pandurang vitthal a pandhrinath vitthala .. bless you.

  • @ashokpingat1378
    @ashokpingat1378 3 หลายเดือนก่อน

    दादा खूप छान उपक्रम राबवला तुम्ही भगवंत तुम्हाला कशाची कमी न देवू. अशी सेवा तुमच्या हातून घडत राहो

  • @pramodsakhare4038
    @pramodsakhare4038 3 หลายเดือนก่อน

    हीच खरी श्रध्दा व पांडुरंगा प्रति भक्ती धन्यवाद

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 3 หลายเดือนก่อน

    अन्नदाता जिवो भवः, असं च देवो भवः 🙏🙏,जय जय रामकृष्ण हरी 🚩🚩

  • @rajeshigave9861
    @rajeshigave9861 3 หลายเดือนก่อน

    सलाम दादा साहेब तुम्हाला
    जय महाराष्ट्र
    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @AmrootaKunal
    @AmrootaKunal 3 หลายเดือนก่อน

    Khupch Chan bhau😊🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @SumantArsul-tp7cl
    @SumantArsul-tp7cl 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद

  • @ranojikharade1989
    @ranojikharade1989 3 หลายเดือนก่อน

    माझ्याकडून खूप खूप धन्यवाद भाऊ,

  • @suniljadhav9911
    @suniljadhav9911 3 หลายเดือนก่อน

    खूप छान उपक्रम ❤❤❤❤❤

  • @shankarsawant8257
    @shankarsawant8257 3 หลายเดือนก่อน

    खूप छान पांडुरंग आपल्या हातून असेच आन्न दानाचे काम करून घेत राहो 🙏🙏🙏

  • @pallavimore341
    @pallavimore341 3 หลายเดือนก่อน

    Great work salute 👌👌👌

  • @sangitadhore330
    @sangitadhore330 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम दादा अन्नधान्य सग्यात मोठ दान खूप मोठी सेवा माऊली

  • @achyututtarwar625
    @achyututtarwar625 3 หลายเดือนก่อน +1

    Ram Krishna hari

  • @nandakishorsamrat6693
    @nandakishorsamrat6693 3 หลายเดือนก่อน

    🙏🏽🙏🏽🙏🏽 भाऊ खूप पुण्यसो कार्य करताय तुम्ही. तुमच्या या महान कार्याला मनापासून वंदन करतो मी 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @user-rq2sh5vn5n
    @user-rq2sh5vn5n 3 หลายเดือนก่อน

    सलाम तुमच्या कार्याला

  • @bomkarj
    @bomkarj 3 หลายเดือนก่อน

    तोची खरा साधू..तोची खरा संत..हा अन्नदाता पांडुरंगाचे रूप आहे...आपल्या भक्तांची काळजी त्यालाच आहे...पांडुरंग..पांडुरंग.

  • @cagaikwad909
    @cagaikwad909 3 หลายเดือนก่อน +1

    देवानेच देवाचं दर्शन घ्ययचं असे कर्म करीत आहेत. राम कृष्णा हरि

  • @sunshines4303
    @sunshines4303 3 หลายเดือนก่อน

    कोणत्याही संघाने किव्हा देवस्थान कमिटीने मोफत जेवण हे सर्व गरिब भक्तांना द्यावे..हे विशेष...श्री हरी विठ्ठलांची कृपा आहे. सरकारी कर्मचाऱ्याची वेळोवेळी त्यांच्या ड्युटीवर देखभाल करणे ही सरकारची जबाबदारी आहे. श्री हरी विठ्ठल हे गरिबांचे सहाय्यक आहेत. लांबून देवदर्शनाला येणाऱ्या भक्तांची मोफत सोय करावी हे कर्तव्य आहे. कोणताही भेदभाव अजिबात करू नये, काळजी घ्यावी! हेच विशेष..
    🍃 || जय श्री हरी विठ्ठल विठ्ठल ||🍃

  • @manjushaalsatwar3244
    @manjushaalsatwar3244 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान 👏👏👏👏

  • @ganeshtorne435
    @ganeshtorne435 3 หลายเดือนก่อน

    दादा तुमाला अन्नपूर्ण माताचा अशीरवाद आहे काही कमी नाजी ज़य हो

  • @kinubabar
    @kinubabar 3 หลายเดือนก่อน

    छान उपक्रम 🙏

  • @jagankadam5511
    @jagankadam5511 3 หลายเดือนก่อน

    सलाम तुमच्या सेवेला 👌🙏

  • @RadhikaDesai-o9b
    @RadhikaDesai-o9b 3 หลายเดือนก่อน

    छानच उपक्रम आहे सलाम तुम्हाला 🎉

  • @sayalinarendravl9241
    @sayalinarendravl9241 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद ❤

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 3 หลายเดือนก่อน

    अन्नदाता सुखी भव !

  • @pravinwaghmare3695
    @pravinwaghmare3695 3 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @vikrambhasme9710
    @vikrambhasme9710 3 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान वाटले तुमचे बोलणे ऐकून समाधान झाले

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 3 หลายเดือนก่อน

    खूप छान... अणि किती नम्रता

  • @DilipKadam-l8n
    @DilipKadam-l8n 3 หลายเดือนก่อน

    खुपच छान माऊली

  • @ExcitedFlowerBouquet-tt5rq
    @ExcitedFlowerBouquet-tt5rq 3 หลายเดือนก่อน

    Khup chan upkarm

  • @gajananjaunjal2272
    @gajananjaunjal2272 3 หลายเดือนก่อน

    Great work. Thanks.

  • @vishnurajesonajijadhav4902
    @vishnurajesonajijadhav4902 3 หลายเดือนก่อน

    खूप छान काम करत आहात तुम्ही ,तुमच्या कार्याला सलाम

  • @vaishaliragit2806
    @vaishaliragit2806 3 หลายเดือนก่อน

    दादा तुमच्या सर्व ईच्छा आकांक्षा पुर्ण होवोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना आपणास उदंड आयुष्य लाभो

  • @smitabagade2039
    @smitabagade2039 3 หลายเดือนก่อน

    MANUSH SEVA HICH KHARI ISHWAR SEVA .👏👏👏

  • @ganeshpatil5260
    @ganeshpatil5260 3 หลายเดือนก่อน +1

    Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Pandurang Pandurang Pandharinath

  • @RajuNagre-fg5zh
    @RajuNagre-fg5zh 3 หลายเดือนก่อน

    इथुन पुढल्या ही कार्यास शुभेच्छा ❤❤

  • @ManikraoCharate
    @ManikraoCharate 3 หลายเดือนก่อน

    Atiuttam sir.

  • @bhausahebyewale9009
    @bhausahebyewale9009 3 หลายเดือนก่อน

    खरी पूजा आहे. मानवतावादी द्रुष्टीकोण आहे

  • @vedantkanse927
    @vedantkanse927 3 หลายเดือนก่อน

    माऊली जगाची 🚩🙏

  • @hemantmhatre3959
    @hemantmhatre3959 3 หลายเดือนก่อน

    Salute Saheb Bharat mata ki jai

  • @ravibatgeri7321
    @ravibatgeri7321 3 หลายเดือนก่อน

    Jay Jay Ram Krishna Hari mauli. Ashich akhand seva chalu de. Mauli tumhala pranam

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 3 หลายเดือนก่อน

    Atyant punnyache Kam. Khup shubhechha.

  • @vijaypagare7827
    @vijaypagare7827 3 หลายเดือนก่อน

    Jabardast

  • @kokillmaster1906
    @kokillmaster1906 3 หลายเดือนก่อน

    God bless you 🙏❤🙌...sir..

  • @ravijadhav2906
    @ravijadhav2906 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤ राम कृष्ण हरि माऊली अन्न दाता सुखी भव❤❤❤

  • @ashokkandhare9715
    @ashokkandhare9715 3 หลายเดือนก่อน +1

    एकदम छान भाऊ

  • @ManjushaBadarkhe-mo7ll
    @ManjushaBadarkhe-mo7ll 3 หลายเดือนก่อน +1

    रामकृष्ण हरी माऊली

  • @sushilmane9146
    @sushilmane9146 3 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @OmkarAutade-tp6it
    @OmkarAutade-tp6it 3 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी.... 🙏🙏🙏

  • @KhushalAhire
    @KhushalAhire 3 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान

  • @manojkharade1962
    @manojkharade1962 3 หลายเดือนก่อน

    खूपच छान

  •  3 หลายเดือนก่อน +1

    Appreciate

  • @AmrootaKunal
    @AmrootaKunal 3 หลายเดือนก่อน

    Khari seva aahe hi vithu maulinchi🙏🙏🙏😊

  • @satishlohar1690
    @satishlohar1690 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🏻🙏🏻

  • @swatilanjewar6005
    @swatilanjewar6005 3 หลายเดือนก่อน +1

    Yala mntat manuski ❤❤

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 3 หลายเดือนก่อน

    Waa chan upakram ahey.