VLOG NO.09 ॥ गावी चालोय शिमग्यासाठी (Part 1) ॥ BIKE RIDE ॥ATK BROTHERS VLOG ॥

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • VLOG NO.09 ॥ गावी चालोय शिमग्यासाठी (Part 1) ॥ BIKE RIDE ॥ATK BROTHERS VLOG ॥
    "ओवळे गावातील आदर्श शिमगा"
    कोकण आणि शिमगा हे अतुट नातं..
    या वर्षी हि तोच उत्साह आणि आनंद कोकणात पहायला मिळत आहे..
    या वर्षीच्या शिमगा उत्सवात संपूर्ण महाड-सावित्री नदी खाडीपट्ट्याच लक्ष जर कोणी वेधून घेतलं आसेल तर ते ' ओवळे ' गावानं..
    सह्याद्रीच्या कुशीत सावित्री नदी काठी वसलेलं हे शिवकालीन गाव जे एकजूट आणि संस्कृती संगोपन यासाठी महाड तालुक्यात एक आदर्श आहे.
    #iphone13 #gavakadachevlog #holi2024 #kokan #shimga2024 #shimga

ความคิดเห็น • 2