सेविका मदतनीस जिवंत आहेत तोपर्यंत काय तर द्या त्या मेल्यावर काय कामच जिला कोण नाहीत ती व्यक्ती चै विमा कोणाला द्यायचे सरकार म्हणुन तर त्या जिवंत आहेत तोपर्यंत सेविका मदतनीस यांना मानधनात वाढ जाहिर करा
मदतनीस भरतीचा स्टे आलेला कधी उठणार आहे त्याचा व्हिडिओ बनवून पाठवा साहेब सांगली जिल्हा कडेगाव तालुका इथल्या अर्ज भरून घेऊन सुद्धा भरती रखडलेली आहे याबाबत व्हिडिओ बनवा लवकरात लवकर जानेवारी महिन्याच्या आत भरती होईल का नाही समजलं पाहिजे सर प्लीज
छान माहिती धन्यवाद दिल्याबद्दल धन्यवाद
छान माहिती दिलीत धन्यवाद सर
थँक्यू ताई
कदी सुरू होणार आहे लाडक्या बहिणीचा फॉर्म भरायला सुरवात सांगा लवकर ताई
सेविका मदतनीस जिवंत आहेत तोपर्यंत काय तर द्या त्या मेल्यावर काय कामच जिला कोण नाहीत ती व्यक्ती चै विमा कोणाला द्यायचे सरकार म्हणुन तर त्या जिवंत आहेत तोपर्यंत सेविका मदतनीस यांना मानधनात वाढ जाहिर करा
ताई ही yojana आहे.........
थोडक्यात सांगा ना भाऊ
दादा आम्हाला लाडक्या बहिणीचा फॉर्म भरायचा आहे आम्हाला तारीख सांगा आम्हाला
फॉर्म भरण्यास सुरुवात झाली नाही ताई जेव्हा फॉर्म भरणे सुरुवात होईल तेव्हा मी अपडेट दिल
मला पण काल आले आहेत 228 रु..
दादा माझे वय 60 वर्षा वरील माझ्या खात्यात जमा झाले नाही 🎉🎉😂
माझे वय बावन वर्ष आहे मला 228/. 20आले नाही 🎉🎉
Age लिमिट दिले आहे या योजनेसाठी ताई
कार्यकर्ते जर 50 च्या पुढची असेल तर तिने पण भरावा लागेल का
व्हिडिओ पूर्ण बघा ताई सर्व डिटेल मिळेल
ज्या सेविका मदतनीस यांनी अगोदरच ही योजना सुरू केली असेल आणि त्यांचे वर्षाला 438 जात असतील तर त्यांनी पण योजना परत भरायची का
जिल्हा नागपूर येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रधान मंत्री जिवन ज्योती विमाआ फक्त रुपये 11 20 , असे आले आहे तरीपण आम्ही काय करू
माझे कालच 228 रू bankat जमा झाले.आता काय करायचे.
Allredy व्हिडिओ uploid केले आहे तो व्हिडिओ पाहा मॅम
अटल पेन्शन योजना किती वर्षांपर्यंत घेता येते
जर सेविका 50वर्ष पुर्ण झालेत तर मग काय
माला आज 20 रु आले
Mala pan aale dada
2लाख आत्ता देऊन 228र कट अरावे
🙏🙏
dhanyavad dada khup chan guidance kele
Thanks for watching video मॅम
Sir aanganwadi stay kevha uthnar ahe
❤❤
Sir amhi alredy amhi te skim काढली आहे तर आम्ही कास करायचं लवकर सांगा सर आमचे पैसे कपात आहे.
बँकेत जाऊन सहमती पत्र भरा मॅम
मी रिटायर झाले तरी विमा मिळाला नाही काहीच मिळाले नाही सर्व खोटं आहे
ज्यांना करायचे नाही त्यांचे काय त्यांच्यावर जबरदस्ती आहे काय
प्रीमियम सरकार भरणार आहेत मॅम
Sir प्रमाणपत्र कोठून आणि कसे मिळेल
Maze naw wgle ani adhar kard marriege chya nawane ahhemi kay kru
तुमचं बँक अकाउंट ज्या नावाने असेल त्याच नावाला सहमती पत्र जोडा
तुमचं बँक अकाउंट कोणत्या नावाने आहे त्याच नावाने सहमती पत्र जोडा
Darvarshi 228 milanar kay
Mala nahi aale. Karan Maze age 56 ahe mhanun nahi aale ka. Tar mi kay karaych
Adge Kaya aahe
Bhavu amhi mahinela 170rs bhatato pmsym
कागद पञ काय भरावे
Allredy व्हिडिओ uploid केला आहे तो विडिओ पाहा मॅम
आणि ५० वर्षांच्या वरच्या सेविका मदतनीस यांना काय
सर हि योजना केव्हा पासून सुर करण्यात आली आहे मला 2023 पासून अपंगत्व आहे दोघ पायानी 95% अंपग आहे
मला 51 Varsha Chale Ahe
Sir maze adge 53 aahe
Sar मला pan nahi ale
पुढच्या वयोगटातील सेविकांनी व नाही होय.
मला पण आले
फक्त 20 रू.आलेत
आले असेल ताई
पासबुक प्रिंट करून बघा
मला 35 वर्ष झाली अंगणवाडीत माझे वय 62 आहे आमचं kay 60 च्या वरील साठी काही nahi ka amhi पण इव्हडी वर्षे kam केले
विम्या साठी
नाही आले तर काय करायचे
Wait करा मॅम येतील...
Mala aaj aale 228 rupees
मला नाही आली
तुम्हाला पण येतील wait करा मॅम
Kal Mala pan aale 228 ru
मला नाही आलेत
Sir donhi yojna bharayla jamtil ka
ho madam
Mala pan kal aale228 rupees
मी मदतनिस आहे माझे वय बावन वर्ष आहे पण मला म्यासेज नाही आले
Bank स्टेटट्टमेंट print करून baga मॅम
18 te 50vay pahije
😊😊
माझे कवच 228 रस जमा झाले
Mala pan kalale 228rupees
मदतनीस स्टे बद्दल माहिती मूळवा सिर आणी व्हिडिओ बनवा
Above 50 valyanch ky
Maze adich kadla ahe
थोडक्यात सांग ना चार चार वेळेस एकच बोलत आहेत
. ...sir mala 228 ru alech nahi mag amhi kay karaych
येईल मॅम wait करा
मदतनीस भरतीचा स्टे आलेला कधी उठणार आहे त्याचा व्हिडिओ बनवून पाठवा साहेब सांगली जिल्हा कडेगाव तालुका इथल्या अर्ज भरून घेऊन सुद्धा भरती रखडलेली आहे याबाबत व्हिडिओ बनवा लवकरात लवकर जानेवारी महिन्याच्या आत भरती होईल का नाही समजलं पाहिजे सर प्लीज
Amiadech kadlela ahe tyanche kay banket gelotar ti allredy yojna ahe maze 33o rupye cat hotat
अंगणवाडी सेविकेची सरळ सेवा भरती केव्हा व कधी होणार आहेअंगणवाडी सेविकेची चार वर्षापासून रिक्त जागा आहे
Sir mg paise pn baravalagel ka
nahi
नाही मॅम व्हिडिओ पूर्ण पाहा
सविस्तर माहिती दिली आहे
सर माझे डिसेंबर चे वाढीव मानधन आले नाही.. मी मदतनीस आहे फक्त 5500 जमा झाला आहे असे का सर
Bbanket form detnae
Thodkyat sanga na bhavu
अर्ज कोठे मिळनार. आणि कधी भरायच.
बँकेत मिळेल ताई