आशु ची डिलिव्हरी झाली आम्ही मम्मी पप्पा झालो आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस ❤️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024
  • #pregnancy #deliveryvlogs #baby

ความคิดเห็น • 1.9K

  • @bhushanthoke6562
    @bhushanthoke6562 7 หลายเดือนก่อน +125

    मी आज सकाळ पासुन मोबाईल हातातच ठेवला होता आणि बघत होते व्हिडिओ आला का व्हिडिओ आल्याबरोबर लगेच पहिलाच मी बघितला तुमच्या घरी गोड लक्ष्मीचे आगमन झाले

    • @saisanap640
      @saisanap640 7 หลายเดือนก่อน +3

      Mi pn.....🎉🎉🎉

    • @AnitaDoefode-g8y
      @AnitaDoefode-g8y 7 หลายเดือนก่อน +2

      मी पण ❤

    • @ashwinimatere5882
      @ashwinimatere5882 7 หลายเดือนก่อน +1

      Mi pn Congratulations ashu n daji🎉🎉

    • @rekhagurav-mw9sf
      @rekhagurav-mw9sf 7 หลายเดือนก่อน +1

      Ho Aapan sarvachjani

    • @rekhagurav-mw9sf
      @rekhagurav-mw9sf 7 หลายเดือนก่อน +1

      Shree swami samarth

  • @swami9109
    @swami9109 7 หลายเดือนก่อน +47

    नशिबवान लोकांच्याच पोटी मुली जन्म घेतात.... खूप खूप अभिनंदन दोघांचे

  • @bhaudadapadale3224
    @bhaudadapadale3224 7 หลายเดือนก่อน +55

    अभिनंदन दोघाचे पहीली बेटी धनाची पेटी लक्ष्मी झाली

  • @vaishali_Nichite_
    @vaishali_Nichite_ 7 หลายเดือนก่อน +45

    स्वामींचा आशिर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी आहे🎉🎉

  • @tejshreechorge1887
    @tejshreechorge1887 7 หลายเดือนก่อน +33

    तुमच्या घरी पहिली लक्ष्मी आली काँग्रॅच्युलेशन आशु आणि दादा आम्हाला खूप आनंद झाला😊

  • @vaishali_Nichite_
    @vaishali_Nichite_ 7 หลายเดือนก่อน +18

    मला खूप आनंद झाला अश्विनी दोन दिवस झाले मी विडीओची वाट बघत होते आणि ती पण नारमल डिलीवरी झाली खुप खुप खुप खुप आनंद झाला ग ❤❤❤

  • @Lalitamarathe64
    @Lalitamarathe64 7 หลายเดือนก่อน +74

    पापा ची परी आली 🎉🎉🎉🎉big congratulations both of you

  • @sonalipatil328
    @sonalipatil328 7 หลายเดือนก่อน +11

    मी सोनाली पाटील
    अभिनंदन लक्ष्मी आली सोनपावलांनी.., 🎉 नशीबवान मानसाच्या पोटीच पहिली मुलगी जन्माला येते खुप आनंद झाला आशु आणि आबा आणि लक्षमीला पाहुन ...
    असेच आनंदी रहा 💐🙌

  • @hemgudesarika1234
    @hemgudesarika1234 7 หลายเดือนก่อน +29

    खुप strong आहे आशु तू‌ नॉमऀल डिलेवरी झाली मस्तच खुप खुप आनंद झाला 👏👏👏👏👏👏👏👏👏💐🍫

  • @ranipawar4252
    @ranipawar4252 7 หลายเดือนก่อน +15

    अभिनंदन दोघांना पण मीकमेंट केली होती पहिलीच मुलगी होईल पहिली बेटी धनाची पेटी असते सगळ्यांनाच अभिनंदन काका मावशी आजी आजोबा

  • @सुरेखाभालेराव-ष9ज
    @सुरेखाभालेराव-ष9ज 7 หลายเดือนก่อน +13

    व्हेरी व्हेरी चेहरा बघण्यासारखा होता डिलिव्हरी होण्याच्या अगोदर खरंच आईची माया वेगळीच असते😊😊

  • @fttxlegit408
    @fttxlegit408 7 หลายเดือนก่อน +8

    मि तुमचे नेहमी विडिओ पाहते कधी न चुकता आजच कमेंट्स केली आहे खुप आनंद झाला आस वाटत आहे कि माझ्या घरी च कोणाची डिलीवरी झाली आहे खुप आनंद झाला आहे🎉❤

  • @nilamkhandagale9314
    @nilamkhandagale9314 7 หลายเดือนก่อน +31

    अभिनंदन दोघांचे पहिली बेटी धनाची पेटी 🎉 लक्ष्मी आली घरी 🌹

  • @babasahebpalake9607
    @babasahebpalake9607 7 หลายเดือนก่อน +16

    खूप खूप अभिनंदन आशु ताई आणि दादा तुमच्या घरी राजकुमारी आल्या बदल खूप छान तुम्हा सगळ्या च खूप अभिनंदन ❤🎉

  • @amrutashinde5728
    @amrutashinde5728 7 หลายเดือนก่อน +11

    स्वामी चा कृपे मुळे खुप छान लक्ष्मी आली ताई दादा चा घरी खुप खुप छान congrest

  • @prasadjadhav3775
    @prasadjadhav3775 7 หลายเดือนก่อน +3

    खूप खूप अभिनंदन दादा दाराच्या फटीतून पाहत होते अक्षरशः डोळ्यातून पाणी आले किती तो आनंदाचा क्षण असतो❤❤ मी पहिल्यांदाच कमेंट करत आहे तुमची रोज व्हिडिओ पाहते

  • @PriyankaSarwar-12
    @PriyankaSarwar-12 7 หลายเดือนก่อน +17

    कालपासून वाट पाहत होते बीबी कधी होईल फायनली आज बाळ झालं तुम्हाला दादा आणि वहिनी अभिनंदन तुम्ही आई बाबा झाल्या🎉🎉😊

  • @anjaliwagh1331
    @anjaliwagh1331 7 หลายเดือนก่อน +5

    अभिनंदन देव करो खूप सुखी राहा हैप्पी फॅमिली कंप्लिट झाली तुमची लक्ष्मी पाहिल्यावर खूप आनंद झाला मस्त काळजी घ्या

  • @patilkichan910
    @patilkichan910 7 หลายเดือนก่อน +9

    बाबा खुश आशु कशी आहे? आई झाल्यावर सगळ्या यातना विसरत बघ 👌👌

  • @GAURIDISH
    @GAURIDISH 7 หลายเดือนก่อน +4

    खुप खूप अभिनंदन आशु आणि दादा finally तुमच्या घरी लक्ष्मी आली..🎉🎉मी आताच तुमचा miscarrage emotional story चा व्हिडीओ पहिला आणि मनात विचार आला जीवनात अशक्य अस काहीच नाही आणि प्रत्येकाची वेळ आणि परिस्थिती एक ना एक दिवस नक्की बदलते...खूप आनंद झाला आशु काळजी घ्या💐💐

  • @pallavichaudhari2215
    @pallavichaudhari2215 7 หลายเดือนก่อน +18

    बापरे खरेच डोळ्यात पाणी आलें हा क्षण बघून

  • @vidyakulkarni8576
    @vidyakulkarni8576 7 หลายเดือนก่อน +2

    दोघांचे खुप खुप अभिनंदन मुलगी खूप छान आहे इतका सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो ह्या क्षणाची किती वर्षं वाट पहात होते ति देवानी पुर्ण केली
    सगळ्या सबस्क्राईब ला ईतका आनंद झाला कि अस वाटत आपल्याच घरी बाळ जन्माला आल फरत तुमचे एकदा अभिनंदन

  • @RupaliAdsare210
    @RupaliAdsare210 7 หลายเดือนก่อน +5

    Congratulations both of you 💐💐
    सोनुली आली सोन्याच्या पाऊली 👣👣

  • @vidyagandhawale5661
    @vidyagandhawale5661 7 หลายเดือนก่อน +5

    खरच व्हिडिओ बघून डोक्यात पाणी आल बाबा दारात डोळे लावून बघत होते खरच किती अनंद

  • @Pramilajadhav-ce2pu
    @Pramilajadhav-ce2pu 7 หลายเดือนก่อน +2

    Ary hi Ashwini kiti kadak n strong ahe😂 normal delivery hou yevdi fresh Ani active kharch..🎉🎉 congratulations both of you.

  • @manjushreeshelke1242
    @manjushreeshelke1242 7 หลายเดือนก่อน

    Tai तुम्ही ऑलाईन ttetameat घेतली होती का pz saga 4 year vat पाहत आहे

  • @indayimataprasana2436
    @indayimataprasana2436 7 หลายเดือนก่อน +4

    खुप खुप अभिनंदन दोघांचे श्री स्वामी समर्थ💐💐

  • @SMStitchings
    @SMStitchings 7 หลายเดือนก่อน +3

    खूप खूप अभिनंदन आशू आणि आबा भाऊ 🎉🎉❤🥳🥳 सोन पावलांनी लक्ष्मी आली घरी🥰😘💕 छोट्या परीला गोड गोड पापा आणि लवकर जिलेबी पाठवा ♥️😋 😄

  • @sangitaprajapati8482
    @sangitaprajapati8482 7 หลายเดือนก่อน +3

    गजानन माऊली च्या आर्शिवादाने तुमच्या घरी लक्ष्मी आली . तुमचे दोघांचे अभिनदन

  • @vidyakadam3221
    @vidyakadam3221 7 หลายเดือนก่อน +6

    Congratulations mulagi zali🎉🎉pahili beti धनाची पेटी.आशू तू खूप strong aahes aani Tula घरातील सर्वांचा खूप support aahe.tuzi delivery नॉर्मल झाली मुलगी झाली हे समजताच डोळ्यात आनंद आश्रु आले आम्हाला पण खुप आनंद झाला आजपर्यंत या क्षणाची खूप वाट पाहत होतो.आशू आणि दाजी तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन🎉🎉for baby girl, cute pari❤❤

  • @poojasonawane6693
    @poojasonawane6693 7 หลายเดือนก่อน +7

    देवा यांना बघून मी स्वताला ऐक्सप्लेन केल लवकरात लवकर हा आनंद मला पण अनूभवायला भेटू दे बाप्पा anyway congratulations ashu and jiju 🎉❤

  • @pujasapkal261
    @pujasapkal261 7 หลายเดือนก่อน

    मी खूप वाट बघत होते केव्हा येईल व्हिडिओ काय jal असेल बाळ

  • @bhagyashriDurgude
    @bhagyashriDurgude 7 หลายเดือนก่อน +7

    गोड पिल्लु स्वामी खरच ह्या पिल्लुला सुखरूप ठेवा, 😢😍खुप गोड क्षण हा, 😘😘👶🍫🍫🍫

  • @smitadeshmukh1674
    @smitadeshmukh1674 7 หลายเดือนก่อน

    Normal delivery sathi ky ky kel sangshil jas vel milel tevha .tu kalji ghe

  • @rutujasonavne
    @rutujasonavne 7 หลายเดือนก่อน

    Plz sanga hospital kont ahe

  • @bulevarad5593
    @bulevarad5593 7 หลายเดือนก่อน +1

    आशु मलाही सात वर्षांनी बाळ झालं होतं आणि तुलाही झालं मलाही मुलगी झाली होती आणि तुलाहीी मुलगीच झालीखूप खूप अभिनंदन दोघांचेही आई-बाबा झाल्याबद्दल मी खूप खुश झाले तुला बाळ झालं

  • @Pallavisonje-h1q
    @Pallavisonje-h1q 7 หลายเดือนก่อน +1

    ताई डिलिव्हरी झाल्यानंतर चा अजून एक व्हिडिओ टाका आम्हाला पण बघायचे आहे तुमच्या मुलीला

  • @mayurikadu6667
    @mayurikadu6667 7 หลายเดือนก่อน +2

    Congratulations 😊aashu pahili Lakshmi Ali tuzya gharat

  • @pandurangpatil3722
    @pandurangpatil3722 7 หลายเดือนก่อน +1

    ताई आज गजानन महाराज यांच्या कृपेने तुम्हाला कन्या रत्न झाले माऊलींच्या आशीर्वादामुळे डिलीवरी नाॅरमल झाली Congrats🎉🥳

  • @MinakshiKarche-c2f
    @MinakshiKarche-c2f 7 หลายเดือนก่อน

    Tumch gav sanga tumi lonair aahe ka

  • @rutujasonavne
    @rutujasonavne 7 หลายเดือนก่อน

    Mi pn pregnet ahe plz sanga ani ashu didi chi nc det ky hoti mi tai sobatch ahe vat as mala pn mi ajuk ny zali dilewari

  • @rutujasonavne
    @rutujasonavne 7 หลายเดือนก่อน

    Kont hospital ahe plz sanga

  • @AshwiniMore-w1i
    @AshwiniMore-w1i 7 หลายเดือนก่อน

    Dada ha vedio baghun kharch radayla aal, finally he sukh tumchya vatyala aal, kiti vat pahili tumhi hya क्षणाची.. Parat ekda khup khup abhinandan doghanche hi 💐💐cute baby girl..

  • @gsgs2471
    @gsgs2471 7 หลายเดือนก่อน

    Pregnancy kit vr samjt mulga ahe ki mulgi mla pn vattch hot mulgi hoil

  • @AnitaGADHAVE-o5b
    @AnitaGADHAVE-o5b 7 หลายเดือนก่อน +1

    Kitti wat paht hote mi skalpasun 🎉congrats dada,. Tai mulgi zalya bddal

  • @ushavairagalfashion
    @ushavairagalfashion 7 หลายเดือนก่อน

    Congratulations papa ki pari ale

  • @DipaliSatav-j8e
    @DipaliSatav-j8e 7 หลายเดือนก่อน

    Ashwini taichi tabbet bari ka ata.

  • @neetakamble6482
    @neetakamble6482 7 หลายเดือนก่อน

    Kadi jhale tarikh kiti

  • @PoonamKolpe
    @PoonamKolpe 7 หลายเดือนก่อน +1

    Mla manapasun watl hot ki ashu tai la mulgich hoil mhanun tasach zal... पहिली बेटी धनाची पेटी 😍

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 7 หลายเดือนก่อน +1

    खुप अभिनंदन अश्विनी व आबा साहेब पहिली बेटी धनाची पेटी व नॉर्मल डिलव्हरी झाली🎉🎉

  • @sujatadhumak8182
    @sujatadhumak8182 4 หลายเดือนก่อน

    Tai u gave one contact no of doctor for treatment for baby ..but they are not receiving call .. please help me..

    • @ashwinidhoneVlog
      @ashwinidhoneVlog  4 หลายเดือนก่อน

      Ho te thode baher aley tyamule nasatil recive karit

  • @madhurifatangade4320
    @madhurifatangade4320 7 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन दादा वहीनी खुप वाट बघत होते हया दिवसाची मला पण चार वर्ष झालेत लग्नाला अजुन मुल नाही तुम्ही कुठ दाखवल पलीज सांगा❤

    • @AshaJadhav-g8l
      @AshaJadhav-g8l 7 หลายเดือนก่อน

      आमच्या कडे सनेज कंपनीचे प्रोडक्ट आहेत,ते घेतल्याने बाळ होतेअगदी100%.

  • @migruhiniraniyasansarachi
    @migruhiniraniyasansarachi 7 หลายเดือนก่อน +1

    Khup sare congratulations 🎉🎉🎉🎉🎉🎊🎂🎂🎂🎉 pray Kara majya jivnat pan ha diwas lavkar yeo🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

  • @sujatamahamunimarathivlog3956
    @sujatamahamunimarathivlog3956 7 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन अंशू आणि दादा ❤❤ लक्ष्मी आली आहे तिला लाडाने खुशी म्हणून हाक मारा बाळाला कारण तुमच्या आयुष्यात खुशी भरभरून दिलं आहे बाळाने ❤❤🎉🎉

  • @SavitaGorde-ef3iy
    @SavitaGorde-ef3iy 7 หลายเดือนก่อน +1

    Congratulations 🎉 God gifte phili beti dhnaci peti

  • @shitaljadhav4322
    @shitaljadhav4322 7 หลายเดือนก่อน

    खूप त्रास सहन करून खूप वर्षांनी देवाने बाळ दिलंय खूप आनंदी असाल.बाळाची खूप काळजी घ्या मला पण मुलगी झाली 29 ला

  • @rayasamvarunishivraj9654
    @rayasamvarunishivraj9654 7 หลายเดือนก่อน +1

    Take care of your and baby health

  • @anitakshirsagar7133
    @anitakshirsagar7133 7 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन दादा आणि आशु खूप वाट बघायला लागली आणि अखेर तो दिवस उजाडला आज आपल्या फॅमिली मध्ये गोड परीचे आगमन झाले खूप खूप अभिनंदन ❤❤

  • @jayachaudhary4059
    @jayachaudhary4059 7 หลายเดือนก่อน

    अभिनंदन मी कोळपेवाडी ची आहे कारखान्यावर असते

  • @ramabadve3975
    @ramabadve3975 7 หลายเดือนก่อน +1

    दोन्ही आइ व सुरेखा ताई so good🎉🎉 congratulations

  • @easyart..6811
    @easyart..6811 7 หลายเดือนก่อน +2

    Gori gori pan an phulasarkhi chhan aaba dada ani ashu chi litle girl' kiti chhan.ashu mi tula khatrishir sangitale hote ki tu normal dileverych honar,god bless you dear small baby.❤❤❤❤❤

  • @popatghankute2440
    @popatghankute2440 7 หลายเดือนก่อน +2

    Congratulations both of you🎉🎉🎉

  • @muktavaidya3524
    @muktavaidya3524 7 หลายเดือนก่อน

    पहिली बेटी धनाची पेटी लक्ष्मी आली दादा normal zali ka

  • @suvarnachaudhari7040
    @suvarnachaudhari7040 7 หลายเดือนก่อน

    Normal jali ka dada

  • @priyankashelkevlog1283
    @priyankashelkevlog1283 7 หลายเดือนก่อน

    Mammy pappa la kiti tention ala hot🙄😃 chehre pahnya sarkhe hote

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 7 หลายเดือนก่อน

    आई बाबांच आणि सगळ्या परीवाराचं अभिनंदन . लक्ष्मी आली घरी .

  • @dramaqueenshivanya7529
    @dramaqueenshivanya7529 7 หลายเดือนก่อน

    Congratulations....Lakshmi aali dada tumcha ghari evdya divsani ❤khup chan

  • @sangitapawar3458
    @sangitapawar3458 7 หลายเดือนก่อน

    Khoop Khoop Abhinandan Both of you .Laxmi Ali Ghari .Tumhi Khoop Mehanath Ghtli .

  • @shobhadate1961
    @shobhadate1961 7 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन सव॔ परिवाराचे सुखरूप झाली आनंद वाटला आयुष्य मान भव

  • @ramgirgiri7919
    @ramgirgiri7919 หลายเดือนก่อน

    अभिनंदन दोघांचे पहिली बेटी धनाची पेटी लक्ष्मी आली घरी

  • @Pramilajadhav-ce2pu
    @Pramilajadhav-ce2pu 7 หลายเดือนก่อน

    Ashvini la ratrabhar labour pain hou red bag madhe tichi chapal thewli ahe athvte n yevdi active ahe🎉

  • @shraddhananavare
    @shraddhananavare 7 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन दादा आणि आशू पहिली मुलगी धनाची पेटी आम्ही खूप वाट बघत होतो .❤❤❤❤❤❤

  • @rupaliwavdhane2013
    @rupaliwavdhane2013 7 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन mi mhantlye होती मुलगीच honar ❤❤❤

  • @urmilaahire58
    @urmilaahire58 7 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या घरी लक्ष्मी आली अशू

  • @sonalikolwadkar6044
    @sonalikolwadkar6044 7 หลายเดือนก่อน

    खूप वाट पाहिली या दिवसाची बाळाची मम्मी आणि बाळसुखरूप आहे नॉर्मल डिलिव्हरी झाली खूप छान काँग्रॅच्युलेशन अश्विनी आणि दादा आजचा दिवस तुमच्या दोघांसाठी खूप खास आहे अगदी मनापासून अभिनंदन

  • @shubhangiwankhede3399
    @shubhangiwankhede3399 7 หลายเดือนก่อน +1

    Congratulations tai 🎊🎉 please majhya sathi hi pray kar majhya lagnala 7 varsh zali 😢

  • @shubhangibachate8134
    @shubhangibachate8134 7 หลายเดือนก่อน

    काँग्रॅच्युलेशन अश्विनी आणि दादांना पण पहिले लक्ष्मी सोन्याची पेटी मला पण इतका आनंद झालाय डोळ्यातून पाणी चाललंय

  • @madhurakulkarni3185
    @madhurakulkarni3185 7 หลายเดือนก่อน

    आशु तुम्हा दोघांचे आणि सर्व परिवाराचे खूप अभिनंदन.लक्ष्मी घरी आली.आता आशु आणि बाळाची काळजी घ्या.

  • @advaitlonare7008
    @advaitlonare7008 7 หลายเดือนก่อน

    Mage ti koni tari comment keli hoti na porgi rangane sawli hoil tyanna phone karun sanga ata. Porgi khup gori ani sundar , god ahe. Mulgi zali khup bhari vatl. God bless u😊

  • @hemgudesarika1234
    @hemgudesarika1234 7 หลายเดือนก่อน +1

    मी तर आज दोन तीन वेळा व्हिडिओ पाहिला खुप आनंद झाला 🎉🎉

  • @ratnamalawaghmare7293
    @ratnamalawaghmare7293 7 หลายเดือนก่อน

    अभिनंदन दोघांना खूप छान मी खूप वेळ ची वाट पाहत आहे हिडीओची आशु ची काळजी वाटत होती

  • @shubhangikamble2087
    @shubhangikamble2087 7 หลายเดือนก่อน

    Congratulations दादा आशु ❤खुप छान आनंद झालाय डोळ्यात पाणी आले दादा मिठाई पाहीजे🎉🎉❤🎂🎂🎉🎉🎊🎊👍👌श्री स्वामी समर्थ

  • @niloinamadar4528
    @niloinamadar4528 7 หลายเดือนก่อน

    Congratulations, Laxmi ghari yala nasib lagth, khup nasibvale aahat tumi dada, Tae,

  • @rashmisahane3553
    @rashmisahane3553 7 หลายเดือนก่อน

    खुप खुप अभिनंदन तुम्हा दोघांचे तुमच्या घरी लक्ष्मी आली

  • @vipulghawate9367
    @vipulghawate9367 7 หลายเดือนก่อน

    आई बाबा झाल्याबद्दल अभिनंदन खूप शुभेच्छा बेबीला

  • @swarupvoice
    @swarupvoice 7 หลายเดือนก่อน

    1 मार्च शुक्रवारी मुलगी झाली लक्ष्मी रुपात आली ताई दादा.. अभिनंदन खूप

  • @sangitamore367
    @sangitamore367 7 หลายเดือนก่อน

    मम्मी पप्पा झाले आहे खूप खूप शुभेच्छा

  • @PoojaIngale-e4q
    @PoojaIngale-e4q 7 หลายเดือนก่อน

    आम्हाला जिलेबी कधी भेटणार

  • @SushamaGaikwad-d7t
    @SushamaGaikwad-d7t 7 หลายเดือนก่อน

    Congratulations dada and taie mi roj vidio bagte pn aaj comment keli .tumi tumcha pravasat yeshasvi jalat .tumcha gharat paili lasxmi aali🎉🎉🎉

  • @lalitamahale8973
    @lalitamahale8973 7 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप आभिनंदन तुम्ही खूप लकी आहे पहिली मुलगी झाली म्हणून

  • @pritibahadure5740
    @pritibahadure5740 7 หลายเดือนก่อน

    तुमच्या घरी लक्ष्मी आली खुप खुप अभिनंदन आशु आणि दादा

  • @pallavibhosle6810
    @pallavibhosle6810 7 หลายเดือนก่อน +1

    दादा श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणा तिच्या कानात पाहिले अभिनंदन तुम्हा दोघांचं खूप खूप 👏💐💐

  • @Manishasablevlogs
    @Manishasablevlogs 7 หลายเดือนก่อน

    Kup divs vat bagli tumhi dogani ya divsachi mup chan dada vahini ❤❤❤❤❤❤congratulation 🎉🎉🎉🎉

  • @SeemaHambir
    @SeemaHambir 7 หลายเดือนก่อน

    Khup stragal kel saglaynnicha

  • @sonalijondhale3911
    @sonalijondhale3911 7 หลายเดือนก่อน

    Congratulations dada n aashu.....पहीली बेटी धनाची पेटी माझी पण मुलगी खुप लकी माझ्या साठी

  • @pradnyaganeshkar9970
    @pradnyaganeshkar9970 7 หลายเดือนก่อน

    Aashu mi nehmich mhanate tu khup lucky aahes tula ase mister bhetale.

  • @shailajakoyande5969
    @shailajakoyande5969 7 หลายเดือนก่อน

    मुलगी झाली छान😊 दोघांचेही अभिनंदन💐💐👏👏🍫

  • @omkardeshmukh2611
    @omkardeshmukh2611 7 หลายเดือนก่อน

    खूप खूप अभिनंदन आबा आणि आशु स्वामींची कृपा तुमच्यावर कायम अशीच राहूदे

  • @DipaliChhabile
    @DipaliChhabile 7 หลายเดือนก่อน

    Dadala kiti to aanand 👌👌👍👍👍👍👍

  • @ujjwalashende4238
    @ujjwalashende4238 7 หลายเดือนก่อน

    Congratulations both of you Laxmi Ali tumcha Ghari