संपूर्ण दर्शन - श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक | Shree Swami Samarth Kendra Gurupeeth

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • महाराष्ट्रातील नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुरपीठाचे आपल्याला राहत्या घरी बसून संपूर्ण दर्शन घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
    #LokmatBhakti #ShreeSwamiSamarth #Gurumauli #AnnasahebMore #Trimbakeshwar #GurupeethDarshan
    Subscribe - / @lokmatbhakti
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

ความคิดเห็น • 254

  • @prittruless
    @prittruless ปีที่แล้ว +16

    धन्यवाद देवा.. स्वामी आई मी तुझं बाळ आहे.. होय.. माझा तुझ्यावर विश्वास आहे प्रेम आहे.. तू माझा सांगाकी.. माझ्या पाठीशी तुझी शक्ती आहे.. असेच सदैव माज्या पाठीशी रहा.. माझ्या मुळे कोणाला त्रास झाला असेल तर मला क्षमा करा.. परमर्श्वरी शक्ती माज्या सोबत आहे.. होय मी जिंकणारच आहे.. आय लव्ह यू गॉड.. गॉड इस ग्रेट.. श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ..

  • @sandushachandiwade4764
    @sandushachandiwade4764 6 หลายเดือนก่อน +10

    खुप खुप बघु मन प्रसन्न झाले आहे आणि खुप रडू आले 😢😢 जेव्हा गुरु पिठं तयार होत होते तेव्हा सेवा करायला जात होते.मग 2010 /पासून जायला मिळाले नाही 9/वर्ष आईला लकवा झाला आणि भावाच आई भावजयच खुप वाद झाले.मग आईला घेऊन बाहेर पडले घरासाठी खुप कष्ट केलें घर झाले.आई 2020/ला देव आदण्या झाली..कष्टाचे दिवस संपले आणि आता मला सायटिका 2021/ला झाला आहे.तरी मी माझ्या स्वामी कडे रोज रडते आणि सागते आता मला दिंनदोरी गुरीपीठ सेवेला येऊद्या.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 मला माहित आहे जे लिहिले आहे ते भोगलेच पाहिजे.🙏🙏🙏🙏 स्वामी आता मला बरकरा आणि सेवेला येऊ द्या आई माऊली तुझ्या शिवाय माझ कोणी नाही ग आई माझी स्वामी माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @MadhuriBhatkande
      @MadhuriBhatkande 3 หลายเดือนก่อน

      Mow
      Mauli mala Tum cha kdeyaychaaahe

    • @Akshatthakur43
      @Akshatthakur43 หลายเดือนก่อน

      😢😢😢

  • @sangeetadeshmukh3711
    @sangeetadeshmukh3711 3 ปีที่แล้ว +9

    खुप खुप धन्यवाद व शुभेच्छा.श्री स्वामी समर्थ.जय गुरूमाऊली.व सर्व सेवेकरी.🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - th-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @ranilondhe2911
    @ranilondhe2911 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @rameshwarborse3460
    @rameshwarborse3460 6 หลายเดือนก่อน +4

    श्री स्वामी समर्थ ❤👏👏👏🙏

  • @swamimauli1322
    @swamimauli1322 2 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
    स्वामी माऊली , गुरुमाऊली माफ करा ...
    स्वामी माऊलींचे खूप अनुभव प्रचिती आली आहे, गुरुमाऊली मी तुम्हाला साक्षात बघितली पण मला तेव्हा कळलं नाही स्वामी तुमच्या च रुपात दर्शन दिले म्हणून प्लिज मला अनुभव द्या प्लिज... आत्ता खूप संकटात आहोत आम्ही ,सिद्ध मंगल पादुका पूजन केले 1 हफ्ता झाला मला विश्वास आहे सगळं लवकर ठीक होईल

  • @truptikudtarkar6509
    @truptikudtarkar6509 2 ปีที่แล้ว +5

    🙏🌹🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏। खूप छान ऐकुन समाधान वाटले मन प्रसन्न झाले

  • @tanujakale2247
    @tanujakale2247 3 หลายเดือนก่อน

    उदा एक दिवसीय गुरुचरित्र पारायण आहे ना त्याची माहिती पाहिजे

  • @vasantgirme7118
    @vasantgirme7118 2 ปีที่แล้ว +1

    पंचकर्म सेंटर ला एकदा नक्की भेट देणार आहोत आम्हीं..

  • @hemadalal4813
    @hemadalal4813 ปีที่แล้ว

    Jay Swami samartha ❤❤
    Mla more dada ycha phone number milel ka please help me
    Jay Swami samartha ❤❤❤

  • @sunandapawar7051
    @sunandapawar7051 หลายเดือนก่อน +1

    दिंडोरी प्रणित श्रीगुरू अॅप

  • @devidaskatakdound9683
    @devidaskatakdound9683 ปีที่แล้ว +2

    🌺🙏 गुरूदेव दत्त दिगंबर 🙏🌺🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @savitaworlikar9645
    @savitaworlikar9645 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🌹🙏🙏॥ शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरीजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो ॥ 🙏🙏🌹🙏🙏👏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👏 जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🌻🌻🌻🌻🌻

  • @ShakuntalaJadhav-qd4yo
    @ShakuntalaJadhav-qd4yo 4 หลายเดือนก่อน

    Khupchan,mala tithala phone number milel ka? rahnyachi soy ahe ka?

  • @raviriyaravindrakumawat6669
    @raviriyaravindrakumawat6669 8 หลายเดือนก่อน +1

    Shree swami samartha Jai jai swami samartha namami Shankar jai hari Shankar shiv Shankar Shambho shree girijapati namami shiv Shankar Shambho shree swami samartha Jai jai swami samartha 🌹🌸🌹🙏🌸🙏🙏🌸🙏🌹🌹🌹🌸🌸🌹🙏🌹🌹🌹🌸🌹🌸🌹🌹🌸🙏🌸🌹🌹🌸🌹🙏🌹🌸🙏🌹🌸🌹🙏🌸🙏🙏🙏🌸🌹🌹🌸🙏🌹🙏🌸🌹🙏🌹🌸🌹🙏🌸🌸🌹🌸🌹🌸🙏🌸🌹🌹🌹🌸🌹🌹🌹🌸🙏🙏🌹🌹🙏🌸🌹🌸🌹🌹🌸🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🌸🙏🌸🌹🙏🌸🙏🌸🙏🌹🌸🙏🌸🙏🌸🌹🙏🌸🌹🌹🌸🙏🌸🌸

  • @PoojaDhasade-g9l
    @PoojaDhasade-g9l หลายเดือนก่อน

    इकडे किडणी पेशनट च उपचार होत का कृपा करून सागा

  • @Hanushree1091
    @Hanushree1091 2 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ❤️🚩🙏🌺🌿.
    खूपच सूंदर आणि सम्पूर्ण माहिती दिल्या बद्दल आपले खुप खुप आभार। बघून खूपच छान वाटले मनाला।
    श्री स्वामी समर्थ।🙏

  • @vijaykangane9454
    @vijaykangane9454 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ
    पंचकर्म पूर्ण विधीसाठी किती दिवस लागतात आणि खर्च किती येतो

  • @kavitatirthani3226
    @kavitatirthani3226 ปีที่แล้ว

    PitrDosh nivaradn k liye inka contect no p

  • @Girish-m5v
    @Girish-m5v 3 หลายเดือนก่อน

    Bhakta kadun ch banvacha kharch vasul karta ase manave lagte

  • @nandkishorkale8458
    @nandkishorkale8458 ปีที่แล้ว

    स्वामी समर्थ सेवा केंद्र मध्ये नारायण नागबली व कालसर्प त्रिंपिड विधी केले जाते ❓का असेल तर माहिती द्यावी

    • @sagarbhakare3008
      @sagarbhakare3008 6 หลายเดือนก่อน

      Nahi sejari aahe mahadev mandir pashi

  • @ManishaSatpute-wd9uf
    @ManishaSatpute-wd9uf 3 หลายเดือนก่อน

    गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात
    परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ स्वामी चरणी त्रिकाल मुजरा

  • @minaladdad5424
    @minaladdad5424 2 ปีที่แล้ว +1

    श्रीमती मिना सुरेॉश लदड सिलोड सराफा मार्केट सिलोड श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏

  • @akashrawale2322
    @akashrawale2322 2 ปีที่แล้ว +2

    SHREE SWAMI SAMARTH P P GURU MAULI KI JAY.

  • @KishorMahajan-x5c
    @KishorMahajan-x5c 3 หลายเดือนก่อน

    जय सदगुरू श्री स्वामी समर्थ जय श्री गुरुदेव दत्त दींगबरा दींगबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा जय सदगुरू श्री गजानन माऊली गण गणात बोते

  • @anandkalgonda3939
    @anandkalgonda3939 ปีที่แล้ว +2

    ,shree Swami samarth prasanna

  • @chandrabhagabotre1273
    @chandrabhagabotre1273 6 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ

  • @madhurikamat3820
    @madhurikamat3820 2 ปีที่แล้ว +1

    Khup Dhanyavad ya mahitibaddal 🙏🙏 Shree Swami Samarth 🙏🙏

  • @vandanadoshi4159
    @vandanadoshi4159 3 ปีที่แล้ว +7

    Shree Swami Samarth🙏🏻🌹🙏🏻

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - th-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @ssbhosale24
    @ssbhosale24 10 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर आणि संपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले खूप... बघून खूप छान वाटले.. श्री स्वामी समर्थ 🤗⛳

  • @kaustubpatil5262
    @kaustubpatil5262 4 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ,खुप खूप छान सेवा दिंडोरी मार्गाची आहे,खुप छान श्री स्वामी समर्थ

  • @WHITEDUDE560
    @WHITEDUDE560 9 หลายเดือนก่อน

    लोकेशन please

  • @nileshgavhane563
    @nileshgavhane563 ปีที่แล้ว

    मलाही १डिसेंबर पासून सुरु होत असलेल्या श्री गुरु चरित्र पारायण साठी इच्छुकता आहे,तर याबद्दल कुठे संपर्क साधता येईल, धन्यवाद

  • @bhushanpatil94453
    @bhushanpatil94453 ปีที่แล้ว

    संपूर्ण विडिओ हिंदी मध्ये पण बनवा.
    🙏🏻🌹||श्री स्वामी समर्थ||🌹🙏🏻

  • @snehamule2298
    @snehamule2298 2 ปีที่แล้ว +3

    Shree swami samarth 🙏🙏🙏🙏

  • @vasantgirme7118
    @vasantgirme7118 2 ปีที่แล้ว +2

    Swami om 🙏🎉🎊

  • @100tukaram
    @100tukaram 8 หลายเดือนก่อน

    nivas soy aahe ka tikade

  • @creativekomalsharma5347
    @creativekomalsharma5347 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदत आणि सम्पूर्ण माहिती दिल्या बद्दल आपले खुप खुप आभार 🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @rahullagwankarn7357
    @rahullagwankarn7357 2 ปีที่แล้ว +1

    कृपया येथील ऍड्रेस अ णी फोन नंबर पाठ वा वा

  • @sunilsatavi8099
    @sunilsatavi8099 6 หลายเดือนก่อน

    Wada pasun bus jate ka..

  • @maaannapurnakitchen9461
    @maaannapurnakitchen9461 3 ปีที่แล้ว +1

    Amhi gelelo aahe tithe te naagbali ch karayla pitrudosh trambakeshwar la nashik 7 divas amhi tya aram gruhat rahiloy .

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - th-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @shamalvaishnav2981
    @shamalvaishnav2981 2 ปีที่แล้ว +1

    Rohini vaishnav shree swami samarth naygaon kendra

  • @vandanabhokare549
    @vandanabhokare549 7 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @madhavitatkare3075
    @madhavitatkare3075 2 ปีที่แล้ว

    हेच का दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ मठ आहे

  • @santoshmore1968
    @santoshmore1968 2 ปีที่แล้ว

    माझं कुत्रा हरवला आहे मी स्वामी समर्थांची सेवा द्या

  • @sujatapatil4526
    @sujatapatil4526 2 ปีที่แล้ว +1

    Khupach sundar 🌺 🌼 🌻 dhanywad 🙏

  • @Swami_Samarth_Bhakti927
    @Swami_Samarth_Bhakti927 2 ปีที่แล้ว +1

    🙏🌹🌺📿श्री स्वामी समर्थ📿🌺🌹🙏

  • @MadhuVanarse
    @MadhuVanarse 2 หลายเดือนก่อน

    Madhukar

  • @yogeetapatil8116
    @yogeetapatil8116 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ खूपच छान

  • @suvarnakoyate5307
    @suvarnakoyate5307 3 ปีที่แล้ว +1

    Shree swami samarth jay gurumauli v sarv sevekari na shubhecha v abhar

  • @mansikarangutkar353
    @mansikarangutkar353 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,
    मला या मटा तून होणारे कार्यक्रम म्हणजे गुरुवारी होणारे कार्यक्रम पाहता येतील काय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी एक स्वामी भक्त

  • @vijaypathare785
    @vijaypathare785 2 ปีที่แล้ว +1

    shri swami samarath jai jai swami samartha

  • @sunitasalve900
    @sunitasalve900 ปีที่แล้ว

    🌺🪔 मालक 🙇 श्री अवधुत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙇

  • @namratasalvi
    @namratasalvi 6 หลายเดือนก่อน +1

    Shree swami aai

  • @kalpanakharat657
    @kalpanakharat657 ปีที่แล้ว

    🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏सर्वे माहीती दील्या बंदल खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @suvarnakoyate5307
    @suvarnakoyate5307 3 ปีที่แล้ว +2

    Shree swami samarth

  • @ashamahajan8463
    @ashamahajan8463 6 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थांचे काही अनुयायी फसवणूक करतात याचे फार वाईट वाटते.

  • @WHITEDUDE560
    @WHITEDUDE560 9 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ

  • @manshinagane8615
    @manshinagane8615 2 ปีที่แล้ว

    Deol. Band chi shooting cha last scene Gurupith mdhe dakhvnyat aala ahe 🍀👌👌🙏🙏

  • @mayadewde4533
    @mayadewde4533 ปีที่แล้ว

    5.08 lan pitle maharajanchi mahiti video madhe aali nahi, please edit karave
    Shree swami Samarth 🙏

  • @sameergadage3178
    @sameergadage3178 ปีที่แล้ว +1

    Shree Swami Samarth

  • @latapatil3923
    @latapatil3923 2 ปีที่แล้ว

    खुब खुब धन्यवाद गुरूमावली श्री स्वामी समर्थ🌷 श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @vaibhavsakpal2099
    @vaibhavsakpal2099 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺🌹🌹

  • @sugandhathakre5299
    @sugandhathakre5299 8 หลายเดือนก่อน

    खूपच छान उपक्रम आहे.shree स्वामी समर्थ .

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 ปีที่แล้ว

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय हो

  • @prathameshchavan22
    @prathameshchavan22 6 หลายเดือนก่อน +1

    नाशिक रेल्वे स्टेशन वरून कस येऊ शकतो आणि तेथे भक्ती निवास कस संपर्क करायचं

  • @rupaliyadav7734
    @rupaliyadav7734 2 ปีที่แล้ว +9

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की 🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

  • @vaishalidesai7695
    @vaishalidesai7695 2 ปีที่แล้ว +1

    Shri Swami Samarth 🙏🙏❤️❤️🙏🙏🌹🌹

  • @KalpanaAbhyankar
    @KalpanaAbhyankar 4 หลายเดือนก่อน

    तिकडे राहायची सोय आहे कां

    • @kavitabhandare2922
      @kavitabhandare2922 4 หลายเดือนก่อน

      हो आहे खूप छान आहेत रूम सगळी सोय आहे

  • @sandhyabhuwad1293
    @sandhyabhuwad1293 ปีที่แล้ว

    🙏"श्री स्वामी समर्थ "🙏 खुप छान माहिती दिलीत 🙏🙏

  • @alkashinde4418
    @alkashinde4418 2 ปีที่แล้ว +1

    🌹🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹

  • @archanashinde4435
    @archanashinde4435 2 ปีที่แล้ว +1

    Shree Swami Samarth

  • @aaysha4445
    @aaysha4445 3 ปีที่แล้ว +3

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏... aashkya hi shkya kattil swami

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - th-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

    • @dipikakulkarni885
      @dipikakulkarni885 3 ปีที่แล้ว

      @@LokmatBhakti Shree sawmisamathjay sawmi samtth

    • @ashwinipatil9448
      @ashwinipatil9448 2 ปีที่แล้ว

      Shree swami samrth Jay Jay swami samrth

  • @bharatshahane5133
    @bharatshahane5133 2 ปีที่แล้ว +1

    🥰🌺🙏श्री स्वामी समर्थ🙏🌺🥰

  • @janabaibiradar1494
    @janabaibiradar1494 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏🙏

  • @prakashkalal9355
    @prakashkalal9355 2 ปีที่แล้ว +1

    Shreeswamishmart

  • @neelimapithkar5472
    @neelimapithkar5472 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ गुरूमाऊली
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @anandkalgonda3939
    @anandkalgonda3939 ปีที่แล้ว +1

    Sundar

  • @aratinarvekar6457
    @aratinarvekar6457 11 หลายเดือนก่อน

    ll अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ ll 🙏 🙏

  • @जयअंबे-श5थ
    @जयअंबे-श5थ 2 ปีที่แล้ว

    🚩श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹 परम पूज्य गुरु मावली की जय🍓🌈🍋🌹🍒🍏❤🍇🎄🚩🍍🍎🌲🍐🙏🙏🙏

  • @sangitaugale6299
    @sangitaugale6299 2 ปีที่แล้ว +1

    Shri swami samarth

  • @shakshikale4719
    @shakshikale4719 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏 Shree Swami Samarth 🙏🙏

  • @meghnapednekar8976
    @meghnapednekar8976 2 ปีที่แล้ว +1

    Shri Swami Samarth 🙏

  • @mauligholave859
    @mauligholave859 2 ปีที่แล้ว +1

    Shri Swami Samarth 🙏

  • @sunitapatil7462
    @sunitapatil7462 2 ปีที่แล้ว +1

    Nice👌👌

  • @sandhyapawar4186
    @sandhyapawar4186 3 ปีที่แล้ว +2

    Nice 🙏shri swami samarth🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - th-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @lahukale4515
    @lahukale4515 2 ปีที่แล้ว +1

    🌹🌹shree swami samarth 🌹🌹🌼🌺🙏🙏

  • @bharatshahane5133
    @bharatshahane5133 2 ปีที่แล้ว +1

    🥰🌺🙏🌺🥰

  • @urmilakarmarkar6352
    @urmilakarmarkar6352 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ!
    जय जय स्वामी समर्थ!!

  • @shlokakadam7380
    @shlokakadam7380 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏

  • @rahulwakhariya5101
    @rahulwakhariya5101 3 ปีที่แล้ว

    खुप खुप शुभेच्छा, खुप महान असे उपक्रम आहेत.गुरूमाऊली, सेवेकरी खुप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - th-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @vandanabhokare549
    @vandanabhokare549 7 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🏻🙏🏻

  • @mid-dayfun3367
    @mid-dayfun3367 2 ปีที่แล้ว

    th-cam.com/video/HeDAPZ1jqX0/w-d-xo.html
    Shri Swami Samartha Live Darshan ✨
    AdiShreyTV

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

  • @suvarnakamble303
    @suvarnakamble303 ปีที่แล้ว

    Kal ch darshan zal khup Sundar ahe mandir ani gurupeeth

  • @madhavikalekar6129
    @madhavikalekar6129 ปีที่แล้ว +1

    Shree Swami Samarth 🙏🏻

  • @DipakPatil-v4s
    @DipakPatil-v4s 11 หลายเดือนก่อน

    Shri swami samarth jay jay swami samarth Shri guru mavali natwar vandan

  • @देवाग्रुपसुरुलइस्लामपूर

    , श्री स्वामी समर्थ 🙏

  • @prasadbunty4954
    @prasadbunty4954 2 ปีที่แล้ว +1

    🌼 श्री स्वामी समर्थ 🌼

  • @chandrakantaher5143
    @chandrakantaher5143 ปีที่แล้ว

    येथील contact milel ka.