गुरुवारी इथे बसून गुरुचरित्र मधील हा अध्याय 11 वेळा बोला| 1 करोड चे कर्ज ही 11 दिवसात फिटेल.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 762

  • @dayanandpatil1999
    @dayanandpatil1999 2 หลายเดือนก่อน +19

    स्वामी आई सगळ्यांच चांगल कर आणि तुझ्या सगळ्या लेकरांना कर्ज मुक्त कर 🙏🌹🙏स्वामी आई तुझ्याजवळ हीच प्रार्थना🙏

  • @अनिकेतभालचंद्रकुलकर्णी
    @अनिकेतभालचंद्रकुलकर्णी 5 หลายเดือนก่อน +68

    गुरुवार पासून मी हा अध्याय दररोज 11 वेळा करीन पण माझ्या पाठी मागल च कर्ज मुक्त होऊ दे श्री स्वामी समर्थ माऊली

    • @YuvrajBombale-tb4cm
      @YuvrajBombale-tb4cm 5 หลายเดือนก่อน +11

      देवा सोबत dill नका करू . त्याला शरण जा कर्ज च नाही तर सगळी कामे मार्गी लागतील

    • @Swamikartik-l2k
      @Swamikartik-l2k 3 หลายเดือนก่อน +2

      सोबा

    • @yogita_jogale
      @yogita_jogale 2 หลายเดือนก่อน +2

      🎉दर गुरुवारी औदुंबराच्या झाडाखाली बसून 11वेळा वाचा यचा

    • @ChhayaKapadnis
      @ChhayaKapadnis 19 วันที่ผ่านมา +1

      ताई मी गुरुचरित्र आतला 18 वा अध्याय चालू केला आहे माझा आज चौथा गुरुवार झाला

    • @RupaliGaikwad-c2q
      @RupaliGaikwad-c2q 14 วันที่ผ่านมา +1

      ताई मला स्वामी ची सेवा कराची आहे पण सुरूवात कुठून करायची हे कळत नाही आणि अध्याय वाचणासाठी पुस्तक नाही आहे तर कुठे मिळेल आणी कोणता घेऊ नाव सांगा श्री स्वामी समर्थ

  • @swatisonawane2676
    @swatisonawane2676 3 หลายเดือนก่อน +16

    स्वामी मझ्यापन मागे खूप कर्ज आहे.... आई तुझ्या कृपा आशीर्वादाने माझे कर्ज लवकरात लवकर फिठू दे....सर्वांचे कल्याण कर.... सर्वानला सुखात ठेव... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺🌺 आई मला कष्ट करायचे बळ दे

  • @MeenaBhadane-h5n
    @MeenaBhadane-h5n 2 หลายเดือนก่อน +4

    श्री स्वामी समर्थ स्वामी माझे आई सगळ्यांच्या इच्छा पूर्ण उद्या माझी आई मला कर्ज मधून बाहेर काढा स्वामी माऊली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्यावर खूप मोठे खर्च झालेला आहे मला मार्ग काहीच सापडत नाही स्वामी समर्थ मार्ग तुम्ही सापडावा जो तुम्ही हा उपाय सांगत आहेत माऊली तो उपाय मी करणार 🙏🙏🌺🌺

  • @meenapawar7404
    @meenapawar7404 7 หลายเดือนก่อน +85

    मी खूप अडचणीत आहे स्वामी मार्ग दाखवा माझ्या मुलाला चांगली बुध्दी द्या स्वामी आई माझ्या मुलाचं व्यसन लागले आहे त्याच्यापासून दूर ठेवा श्री स्वामी आई सर्वांचं कल्याण स्वामी आई सर्वांचं भलं करा श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  7 หลายเดือนก่อน +9

      स्वामी आई तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत .
      Shree Swami Samarth 🙏

    • @bhushankolhe378
      @bhushankolhe378 7 หลายเดือนก่อน +7

      Dindori pranit Swami kendrat ja ..tithe Swami seva ghya vyasan mukti sathi...nakkich tumch dukkha dur hoel

    • @Umesh-qz8fg
      @Umesh-qz8fg 7 หลายเดือนก่อน

      🙏🌹 She ree Swami Samarth 🙏🏿🌹 Jay jay shree Swami Samarth 🙏🏿🙏🏿🌹🙏🏿🌹🙏🏿🌹🙏🏿🌹🙏🏿🌹

    • @aaratisawant6699
      @aaratisawant6699 6 หลายเดือนก่อน +5

      दिंडोरी प्रणित मार्गात माऊलींनी सांगितलेली सेवा संकल्प युक्त करा कुंटुबात कोणाला व्यसन असेल तर रुद्रा अभिषेक करुन त्यांचे तिर्थ॔ त्या व्यक्तीस द्या आंघोळीतही थोडे मिक्स करा 21 दिवस ही सेवा करा घरातील कोणत्याही व्यक्तीने केली तरी चालते

    • @vaishalibodakhe2531
      @vaishalibodakhe2531 6 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ 🎉

  • @SudhakarHekade
    @SudhakarHekade 6 หลายเดือนก่อน +5

    श्री स्वामी समर्थ स्वामी माझी अडचण दूर करा माझ्या मुलाला नोकरी लागू द्या व चांगली बुद्धी द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @AdvikaChaudharyTelang
    @AdvikaChaudharyTelang 2 หลายเดือนก่อน +1

    कोटि कोटि बार धन्यवाद करती हुई ब्रह्मांड के परमपिता परमात्मा का ब्रह्मांड के परमपिता परमात्मा की दिव्य शक्ति और से वरदान से चमत्कारों से आशीर्वाद से हर एक व्यक्ति को आत्मिक आत्मा परमात्मा साक्षात्कार कर रहे हैं।
    परमपिता परमात्मा की दिव्य शक्तियों से वरदान से चमत्कारों से आदि शक्ति से इस ब्रह्मांड के हर एक व्यक्ति के जीवन से हर एक परेशानी हर एक समस्या हर एक संकट हर एक दुख का हर एक कर्ज दूर कर रहे हैं।
    इस ब्रह्मांड के हर एक व्यक्ति के जीवन से कर्ज दूर कर रहे हैं और हर एक व्यक्ति के जीवन में सफलता समृद्धि संपन्नता रिद्धि सिद्धि लक्ष्मी प्रसन्न हो रही है।

  • @pundlikpawar1748
    @pundlikpawar1748 5 หลายเดือนก่อน +51

    स्वामी समर्थ महाराज सर्वांचे कर्ज कायम स्वरुपाचे पूर्णपणे नील होऊ द्या आणि सर्वांचे व्यवसाय चांगले चालू द्या

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  5 หลายเดือนก่อน

      Shree Swami Samarth 🙏🏻

    • @amitpol9227
      @amitpol9227 5 หลายเดือนก่อน +2

      अप्रतिम दुसऱ्यांच्या आनंदाचा विचार करणं
      श्री स्वामी समर्थ

    • @rupillshenid817
      @rupillshenid817 3 หลายเดือนก่อน

      Shree swami samarth

    • @sachinbhalekar8160
      @sachinbhalekar8160 3 หลายเดือนก่อน

      Shree Swami samartha

  • @rohinimore4128
    @rohinimore4128 6 หลายเดือนก่อน +20

    ❤❤❤❤ हे दत्त श्री स्वामी समर्था जगातील सर्वच सुखी व समाधानी राहू द्यात ही स्वामी चरणी प्रार्थना करत आहे

  • @archanawaghmare4614
    @archanawaghmare4614 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ ताई माझी मुलगी दहावीत आहे तिला चांगले गुण मिळावे म्हणून कोणता उपाय करावा सांगा ते मी करेन.

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 6 หลายเดือนก่อน +2

    ज्येय श्री गुरुदेव दत्त प्रसन्न श्री स्वामी समर्थें प्रसन्न 🔥🙏🏼
    खुपच महत्तवाची माहीती सांगीतली आहे ताई 🙏🏼

  • @savitashinde9471
    @savitashinde9471 3 หลายเดือนก่อน +4

    श्री स्वामी समर्थ 🙏माझा मिस्टरान साठी हा उपाय फलदायी होवो 🌺 स्वामी चरणी ही प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏

  • @rohinimore4128
    @rohinimore4128 6 หลายเดือนก่อน +5

    ❤❤❤❤ श्री गुरु माऊली हे दत्त महाराज माझ्या पाठीशी सदैव उभे राहावे ही स्वामी चरणी नतमस्तक होत आहे

  • @prashanttanawade5489
    @prashanttanawade5489 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ । श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sadhanachandgude3707
    @sadhanachandgude3707 6 หลายเดือนก่อน +9

    श्री स्वामी समर्थ तुमच्या आशीर्वाद ने माझ्या मुलीला चांगला जॉब मिळाला आहे. परंतु तिचे मिस्टर तयार नाही जॉब साठी तेव्हा तुम्ही त्यांना चांगली सदबु्दी द्या जॉब ला पाठवण्याची

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  6 หลายเดือนก่อน +1

      स्वामींना तशी प्रार्थना करा स्वामी नक्कीच ऐकतील. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @BhagwatGaikwad-ei7ce
    @BhagwatGaikwad-ei7ce 5 วันที่ผ่านมา

    Swami Samarth Maharaj mazyavar khup karj zale aahe aani maze adakalele paise parat yenyasathi mala marg dakhava tumhich mala marg dakhaval yachi mala khatri aahe shree gurudevdatt shree Swami Samarth Maharaj ki jay

  • @amrutagaikwad1303
    @amrutagaikwad1303 5 หลายเดือนก่อน +6

    श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा माझा परीवार सुखी संसार ठेवा हीच तुमच्या चरणी प्रार्थना करत आहे ❤❤❤❤❤

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  5 หลายเดือนก่อน

      Shree Swami Samarth 🙏🏻
      नक्कीच स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील.

    • @mandabaikahrade400
      @mandabaikahrade400 4 หลายเดือนก่อน

      श्रीस्वामी समर्थ

  • @pramilachavan3053
    @pramilachavan3053 หลายเดือนก่อน

    हे स्वामी समर्थ माझ्या बहिणीच मला लुबाडलं माझे पैसे वापस येऊ दे देवा माझे पैसे बुडवायला माझं सोनं घेतलं तिने तुझ्या कृपेने लवकर तिला चांगली बुद्धी दे आणि माझं या महिन्यातून आलंच पाहिजे आलंच पाहिजे देवा भगवंता

  • @ShitalKhavale-oh4in
    @ShitalKhavale-oh4in 7 หลายเดือนก่อน +21

    श्री स्वामी समर्थ..मी चहा च होटेल आहे पण किती केलं तरी कर्ज फिटत नाही.. रोज टेन्शन मधै आहे स्वामी महाराज मला मार्ग मोळो

    • @satishugale9434
      @satishugale9434 6 หลายเดือนก่อน

      जप करा

    • @shrawanikalambe5515
      @shrawanikalambe5515 6 หลายเดือนก่อน

      हे स्वामी राया माझ्या मुलाला योग्य मार्ग दाखवा

    • @santoshshinagare4745
      @santoshshinagare4745 3 หลายเดือนก่อน

      नमस्कार, आपले चहा हॉटेल आहे,मग कर्ज किती आहे, दररोजचे उत्पन्न किती होते व्याज v हप्ता भागून किती शिल्लक राहतात त्यातून तुमचा घरखर्च भागतो का?
      हॉटेल ची विक्री वाढण्यासाठी काय करता येते ते पहा. ते प्रयत्न करा, पूरक गोष्टी म्हणून जप, मंत्र, भक्ती करा.

    • @AdvikaChaudharyTelang
      @AdvikaChaudharyTelang 2 หลายเดือนก่อน

      या ब्रह्मांडातील कुठलाही व्यक्ती समोर आला की त्या व्यक्तीला डोळे बंद करून आशीर्वाद द्यायचा.. हे परमपिता परमात्मा हे दिव्य शक्ती हे स्वामी समर्थांच्या आपकी दिव्य शक्ती ने वरदानाने चमत्कार ने ब्रह्मांडातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील परेशानी संकट, समस्या दूर करा, अडचणी दूर करा कर्जमुक्त करा.. लवकरात लवकर कर्ज मुक्त होईल.. प्रत्येक व्यक्तीला मनातून आशीर्वाद द्यायचं याचं कल्याण करा याचे रक्षण करा याचे कर्ज दूर करा.. संकटातून दूर करा.

    • @AdvikaChaudharyTelang
      @AdvikaChaudharyTelang 2 หลายเดือนก่อน

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
      स्वामी समर्थांच्या कृपेने परमपिता परमात्मा च्या कृपेने आदिशक्तीने माझं कर्ज दूर झाला आहे..108 वेळेस झोपताना आणि उठल्या उठल्या म्हणायचं आहे..

  • @ashaghige5039
    @ashaghige5039 7 หลายเดือนก่อน +7

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐🙏🙏

  • @seemasagvekar7824
    @seemasagvekar7824 5 หลายเดือนก่อน +2

    ईश्वरा सर्वांचं भलं कर खूपच स्वामी भक्त अडचणी येत आहेत त्यांचं त्यांना आशीर्वाद दे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌺💐💐🙏🙏🌺🌹💐💐💐💐

  • @shashikantdhayarkar4056
    @shashikantdhayarkar4056 15 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @AdvikaChaudharyTelang
    @AdvikaChaudharyTelang 2 หลายเดือนก่อน +1

    परमपिता परमात्मा की दिव्य शक्तियों से वरदान से चमत्कारों से इस ब्रह्मांड के हर एक व्यक्ति के जीवन से पैसों की स्थिति आर्थिक समस्या काम करता दूर कर रहे हैं धन्यवाद धन्यवाद।

  • @NirmalaGawali-i7h
    @NirmalaGawali-i7h 5 วันที่ผ่านมา

    Ajarpn dur honyasati konta adhay vachaycha asto gurucharitracha

  • @sunitadevkate3876
    @sunitadevkate3876 23 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा❤❤❤❤❤

  • @milindbarhate9386
    @milindbarhate9386 หลายเดือนก่อน

    Shree swami Samarth ❤

  • @seemapawar728
    @seemapawar728 7 หลายเดือนก่อน +39

    स्वामी आई सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा ❤ सदैव पाठीशी माझी स्वामी माऊली ❤

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  7 หลายเดือนก่อน +2

      स्वामी आई नक्कीच सर्वांच्या इच्छा पूर्ण करतील ,श्री स्वामी समर्थ 🙏🏻

    • @vaishalipatil4053
      @vaishalipatil4053 หลายเดือนก่อน +1

      हो माझ्या पण सगळ्या इच्छा पुर्ण कर देवा..

    • @sahilkumbhar4094
      @sahilkumbhar4094 8 วันที่ผ่านมา +1

      स्वामी आई माझी इच्छा पूर्ण कर

  • @RekhaKulkarni-j2x
    @RekhaKulkarni-j2x 22 วันที่ผ่านมา

    हे गुरुदेव दत्त, माझ्या मुलीच्या परिवारावर,मुलावर,माझ्यावर कृपा करा,

  • @rekhadarandale5902
    @rekhadarandale5902 13 วันที่ผ่านมา

    Jar ghari ch devgharapudhe kel tar nahi chalt k

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  12 วันที่ผ่านมา

      औदुंबराच्या झाडाजवळ जर उपाय केला तर तो थोडा जास्त प्रभावशाली ठरू शकतो

  • @vanitagaikwad4962
    @vanitagaikwad4962 5 หลายเดือนก่อน

    🙏🏻 श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ स्वामी आई माझे काम लवकर मार्गी लागू द्या अंगावरचे कर्ज लवकर फिटू द्या सगळयाचे घेतलेले पैसे माझ्या कडून लवकर जाऊ द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  5 หลายเดือนก่อน

      नक्कीच स्वामी मार्ग दाखवतील
      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @supriyavirkar-e7h
    @supriyavirkar-e7h หลายเดือนก่อน

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @aniketkalushe542
    @aniketkalushe542 หลายเดือนก่อน

    *🙏🕉️📿🔱 जय श्री स्वामी समर्थ 🔱📿🕉️🙏*

  • @BalasahebJadhav-b8n
    @BalasahebJadhav-b8n 2 หลายเดือนก่อน

    मुलांचे लग्न घडवुन येण्यासाठी कोणती सेवा करायची व कोणताआधया वाचावे व त्यांचे नेम सांगावे श्री स्वामी समर्थ

  • @AshwiniChile-k3v
    @AshwiniChile-k3v 11 วันที่ผ่านมา

    क्षी स्वामी समर्थ❤❤🎉🎉

  • @SarikaPawar-w9t
    @SarikaPawar-w9t 14 วันที่ผ่านมา

    Tai mla swami seva kraychi ahe pn suruvat kutun kru te sanga na plz reply me

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  14 วันที่ผ่านมา

      ताई स्वामी सेवा करण अगदी सोप आहे . ही सेवा तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकतात . अगदी आजपासून देखील करू शकतात . त्यासाठी तुमच्याकडे स्वामींची मुर्ती किंवा फोटो हवा . मंत्र माळ जप हवी आणि स्वामी चरित्र सारामृत पोथी हवी . या ग्रंथातील रोज क्रमशः ३ अध्याय वाचायचे ,१ किंवा ११ माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा, रोज १ वेळा तारक मंत्र म्हणा . जास्तीच्या माहितीसाठी हा विडीओ बघा शंका वाटल्यास पुन्हा विचारा .th-cam.com/video/LdpNmLEYN44/w-d-xo.html

  • @pradipdombe4385
    @pradipdombe4385 3 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ
    ताई ही सेवा रेगुलर 11दिवस करू शकतो का
    मला आजच रिप्लाय द्या कारण मला आजपासून करायची आहे आणि रात्री किती वाजता करावी लागेल

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  3 วันที่ผ่านมา

      ही सेवा ११ गुरुवार करायची आहे

  • @RajPanmand
    @RajPanmand 21 วันที่ผ่านมา

    गुरुवार चालू केल्यावर नोनवेज खाणे बंद करावे का

  • @SunandaPatil-fg1gj
    @SunandaPatil-fg1gj 5 หลายเดือนก่อน +2

    Shree swami Samarth jay jay swami Samarth Swami Aai maza Pravin lavkar sukhrup ghari eyuda

  • @nikhilrajgurav2949
    @nikhilrajgurav2949 20 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 स्वामी उलटं च होतं कसं पण कर्ज फेडण्यासाठी बघते पण उलटच होत आणि मुलगा पण निट वागत नाही

  • @SwatiKhake
    @SwatiKhake หลายเดือนก่อน +1

    स्वामी आई तुम्ही सर्वांच्या पाठीशी रहा सर्वांना दुखातुन बाहेर काढा ❤❤❤❤❤

  • @pranjalidipnaik6824
    @pranjalidipnaik6824 6 หลายเดือนก่อน +5

    ll श्री स्वामी समर्थ ll 🌹🙏

  • @NikitaDandge-ws1tb
    @NikitaDandge-ws1tb 3 หลายเดือนก่อน +1

    Swami majya mistranna takat dya tyanche dukhat aste

  • @bharatikbhamre
    @bharatikbhamre 6 หลายเดือนก่อน +3

    स्वामी माझ्या मुलाचा लग्नाचा लौवकर योग जुळून द्या. 🙏🏻🙏🏻

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  3 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @Shyamaldar0156
    @Shyamaldar0156 5 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @vishalpaigude2674
    @vishalpaigude2674 6 หลายเดือนก่อน

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🚩 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤ श्री स्वामी समर्थ महाराज कि जय 🙏🙏🙏🙏🚩

  • @GaneshRane-kr7wl
    @GaneshRane-kr7wl 5 หลายเดือนก่อน +7

    हे ईश्वरा सर्वांचं भलं कर !

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  5 หลายเดือนก่อน

      नक्कीच सर्वांचं भलं होईल
      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @reshmasale-q5i
    @reshmasale-q5i 16 วันที่ผ่านมา

    ताई स्वतः च घर होण्यासाठी काय उपाय करायचा ताई प्लीज सांगा. मी गेले सोळा वर्ष भाड्याच्या घरात राहते.

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  12 วันที่ผ่านมา

      ताई तुमच्या घराजवळ स्वामींच क्रेंद्र असेल तर तिथे तुम्हाला सेवा देतील. केंद्रात गेल्यावर तिथे तुमचा प्रश्न मांडा

  • @KiranKumbharkar-j2m
    @KiranKumbharkar-j2m 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही आकरा गुरुवार सांगताय मी प्रत्येक गुरुवार आसे एकशे बेचाळीस गुरूवार आशीच सेवा करतोय आजुन माझे एकही शाश्वत काम झाले नाही
    तरी सुध्दा गुरूमाऊली माझ्याकडून जेवढी सेवा करून घेतील तेवढी सेवा करत राहणार

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  3 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻
      दादा एक दिवस नक्की होईल .

    • @KiranKumbharkar-j2m
      @KiranKumbharkar-j2m 3 หลายเดือนก่อน

      @@Paripurnmarathivlog धन्यवाद

  • @RekhaKulkarni-j2x
    @RekhaKulkarni-j2x 22 วันที่ผ่านมา

    गुरुदेव दत्त, महाराज, आमच्या वर कृपा करा

  • @SunitaPatil-d8m
    @SunitaPatil-d8m 6 หลายเดือนก่อน +12

    माझ्यावर पण खूप कर्ज आहे किती काही केलं तरी कर्ज कमी होत नाही.

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  6 หลายเดือนก่อน +1

      मनापासून स्वामींची सेवा करा नक्कीच कर्ज कमी होईल
      श्री स्वामी समर्थ 🙏

    • @suhaswayadande7505
      @suhaswayadande7505 4 หลายเดือนก่อน

      Zhadakhali kase basave.jhadakade path karun ki jhadakade tond karun basave

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  4 หลายเดือนก่อน

      @@suhaswayadande7505 झाडकडे तोंड करून बसा

  • @sushmababar7335
    @sushmababar7335 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ एकाच झाडाखाली बसायचं किंवा आपण बाहेर कुठे जाणार असेल त्या गावी त्या ठिकाणी केलं तरी चालेल का

  • @pramilachavan3053
    @pramilachavan3053 หลายเดือนก่อน +1

    माझ्या पाठीमागे कोणी नाही देवा माझ्या बहिणीने मला पैसे घेतले देत नाही

  • @HeenaMathankar
    @HeenaMathankar 4 หลายเดือนก่อน +2

    Mauli me guruwar pasun Sankalp ghete mauli 11 guruwarcha mazya patiwr je krjach sankat ahe mauli yatun baher kadha mauli paisyachi vyavstha krun dya mauli mazya patichi laaj rakha mauli

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  3 หลายเดือนก่อน

      ताई कष्टाबरोबर सेवा देखील करा आणि अगदी मनापासून करा स्वामी नक्की मार्ग दाखवतील

  • @RohiniDandge-g8j
    @RohiniDandge-g8j 2 หลายเดือนก่อน

    Shri Swami samartha

  • @ayushasuryavanshi8880
    @ayushasuryavanshi8880 6 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth ❤

  • @seemawagare805
    @seemawagare805 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🙏 ताई माझ्या घरी औदुम्बर झाड आहे (छोटसं तेहि कुंडिमध्ये) त्या झाडाजवळ बसून पुजा केली तर चालेल का , प्लिज सांगा ताई 🙏 कारण माझ्या वर खुप कर्ज आहे मला खुप टेंशन आहे ताई. किंवा कुठल्याही मंदिरात औदुम्बराचं झाड असेल तिथं चालेल का पुजा करायला माझ्या घरापासुन श्री स्वामी समर्थ मठ खुप दुर आहे ३०/३५ किलोमीटर वर मग कुठल्या पण झाडाजवळ केली तर चालेल का प्लिज सांगा 🙏🙏 मी वाट बघते मी कमेंट केलेल्या उत्तराची 🙏

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  หลายเดือนก่อน

      नाही चालणार. जिथे औदुंबराच झाड आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह ऊर्जा असते. त्याच ठिकाणी जाऊन तुम्हाला पूजा करावी लागेल

  • @pramilachavan3053
    @pramilachavan3053 หลายเดือนก่อน

    मुलाचं लग्न होण्यासाठी काय करावे

  • @Happyswami-d19
    @Happyswami-d19 2 หลายเดือนก่อน

    माझं पण चांगलच होईल आई माऊली🎉🎉

  • @sangeetaknikam
    @sangeetaknikam หลายเดือนก่อน

    प्रत्येक गुरुवारी पूजा विधी कराचे की नंतर फक्त पठण करावे कृपया सांगा

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  หลายเดือนก่อน

      प्रत्येक गुरुवारी पूजाविधी करायची

  • @ravindrawankhede3164
    @ravindrawankhede3164 6 หลายเดือนก่อน +1

    Tai lagnasathi upay sanga.

  • @SonaliGaikwad-j8i
    @SonaliGaikwad-j8i 2 หลายเดือนก่อน

    Mi khup karjat ahe mala toomi baher kada shree swami smart❤❤❤❤❤

  • @user-nl1ws9ki6g
    @user-nl1ws9ki6g 6 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @anuradhareddyreddy5456
    @anuradhareddyreddy5456 5 หลายเดือนก่อน +2

    Shree ram swami samart👏🌹

  • @manishaawari9199
    @manishaawari9199 6 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ

  • @KunalPawar-qg6wl
    @KunalPawar-qg6wl 24 วันที่ผ่านมา

    ताई नियम अटी काय आहे सांगा ताई मीकरेल

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  22 วันที่ผ่านมา

      व्हिडिओमध्ये सांगितल्या तसेच सेवा करायचे आहे वेगळे नियम अटी काही नाही

  • @jayshripatil5620
    @jayshripatil5620 หลายเดือนก่อน

    Audunbarach zad nasel tr Kay karaych

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  หลายเดือนก่อน

      औदुंबराच झाड नसेल तर दत्तांच्या मंदिरात किंवा स्वामींच्या मंदिरांचा ही सेवा करा

  • @DattatrayPatil-xu9xp
    @DattatrayPatil-xu9xp 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤जय स्वामी समर्थ महाराज की जय

  • @suyogvaity
    @suyogvaity 6 หลายเดือนก่อน +2

    स्वामी समर्थ माई तुम्ही पहिलं अध्याय ८ वाचवा नंतर १८ वा अध्याय वाचवा असे सांगितले आहे तर नक्की कुठला अध्याय वाचवा हे नक्की सांगा

  • @vijayakadao1897
    @vijayakadao1897 หลายเดือนก่อน

    पहिले गुरुवार मंदिरात केल नतर घरी केल तर चालेल का

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  หลายเดือนก่อน

      शक्यतो मंदिरात औदुंबराच्या झाडाखाली करण्याचा प्रयत्न करा

  • @vinaytakare
    @vinaytakare 2 หลายเดือนก่อน

    उदुंबरा ची पूजा करणं कंपलसरी आहे का कारण आमच्या घरा पासून केंद्र खुप लांब आहे माज्या वेळेत तीते घेऊन जाण्या साठी गाडी उपलब्द नसणार मग घरी च स्मरण करून संकल्प करून वाचन केले तर चालेल का

  • @ashaghige5039
    @ashaghige5039 7 หลายเดือนก่อน +8

    स्वामी मार्ग दाखवा माझ्याकडुन ही सेवा करून घ्या स्वामी राया कृपया kra 🙏🙏🙏🙏

  • @sheetalsawant6494
    @sheetalsawant6494 6 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @ChhayaKapadnis
    @ChhayaKapadnis หลายเดือนก่อน

    यासाठी मला चांगली सेवा सांगा

  • @ganeshkulkarni1225
    @ganeshkulkarni1225 2 หลายเดือนก่อน

    बाहेर गावी कामाला आहे तर रूम वर केले तर चालेल का

  • @anjaligangurde2387
    @anjaligangurde2387 3 หลายเดือนก่อน

    कुंडीत औदुंबर वृक्ष असेल तर त्याच्या जवळ बसून वाचलं तर चालेल का

  • @smitatalekar2271
    @smitatalekar2271 5 หลายเดือนก่อน

    Swami Samarth maharaj maze sarve tenshan door Kara

  • @Pranavmalav
    @Pranavmalav 3 หลายเดือนก่อน

    ❤ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ❤

  • @Aditya-t5q
    @Aditya-t5q 6 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami. Samarth

  • @sujatakadam7265
    @sujatakadam7265 5 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ ताई , जर ही सेवा करताना मासिक अडचण आली तर काय करावे. . कृपया करून सांगा .

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  5 หลายเดือนก่อน

      मासिक अडचणीत सेवा करू नका . तेवढे दिवस स्किप करा . नंतर पुन्हा सेवा सुरू ठेवा

  • @SangitaDhavale-x1u
    @SangitaDhavale-x1u 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 ताई हि सेवा कधी करायची कारण मी सकाळी कामावर जाते हि सेवा दुपारी कीवा संध्याकाळी केले तर चालेल का

  • @bhushanpatankar7044
    @bhushanpatankar7044 หลายเดือนก่อน

    ओम श्री गुरुदेव दत्त 🙏 🙏 🙏

  • @LaxmiMandekar-d9g
    @LaxmiMandekar-d9g 2 หลายเดือนก่อน

    माझ्या एका मुलाला व्यसन आहे आणि दुसरयावर कर्ज आहे त्या साठी उपाय दय

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  2 หลายเดือนก่อน

      ताई व्यसना साठी तुम्ही दररोज महादेवाच्य शिवलिंगावर रुद्र अभिषेक करा आणि त्याचे तीर्थ त्या मुलाला प्यायला द्या . तुम्ही जर का स्वामींच्या केंद्रात गेलात तर तुम्हाला यावर खात्रीशीर उपाय सांगतील . तेव्हा तुम्ही केंद्रांत जाऊन सेवा घ्या .

  • @MangalbaiPatil-j9b
    @MangalbaiPatil-j9b 7 หลายเดือนก่อน +1

    स्वामी समर्थ ईच्छा पूर्ण करा

  • @SanjivaniLande
    @SanjivaniLande 3 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ स्वामी राया सगळ्यांना यश द्या

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  3 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @SuvarnasalunkheSuvrni
    @SuvarnasalunkheSuvrni 2 หลายเดือนก่อน

    मुलांचे लग्न लवकर व्हावं त्यांना नोकऱ्या लवकर करण्याची इच्छा व्हावी यासाठी काय करावे

  • @JanhaviJadhav-ue9nv
    @JanhaviJadhav-ue9nv 2 หลายเดือนก่อน

    स्वामी समथृ आमच्या ईथै ओदुबंराचै झाड नाही घरी करू शकतै का

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  2 หลายเดือนก่อน

      शक्य झाल्यास दत्ताच्या मंदिरात किंवा स्वामींच्या केंद्रात करा.

  • @ManishaMore-e8o
    @ManishaMore-e8o 5 วันที่ผ่านมา

    मुलांना चागले वळन लागावे आईवडीलांच ऐकावे या साठी काय उपाय करावा

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  2 วันที่ผ่านมา

      चतुर्थीला सांगितलेले उपाय करा

  • @sairajtawdechannel5143
    @sairajtawdechannel5143 5 หลายเดือนก่อน +3

    ताई 8 वा का
    18वा नक्की कोणता वाचायचं पाहिजे

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  5 หลายเดือนก่อน +1

      18 वा अध्यात वाचायचा आहे

    • @sairajtawdechannel5143
      @sairajtawdechannel5143 5 หลายเดือนก่อน

      @@Paripurnmarathivlogअगोदर 8वा बोलत होते म्हणून विचारले

    • @sairajtawdechannel5143
      @sairajtawdechannel5143 5 หลายเดือนก่อน +1

      @@Paripurnmarathivlog ताई मी हे उपाय म्हणजे हि सेवा करेन आणि मला फळं मिळेल अशी प्रार्थना करते आणि तुम्हा नक्की शेअर करेन श्री स्वामी समर्थ।।

  • @jayashrisandbhor5353
    @jayashrisandbhor5353 5 หลายเดือนก่อน +3

    घरी कुंडीत औदुंबर यांचे झाडं लावली असेल तर घरी केलं तर चालेल का

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  5 หลายเดือนก่อน

      शक्यतो मंदिरात जिथे झाड असेल तिथे करण्याचा प्रयत्न करा .

  • @mangeshwaghole8945
    @mangeshwaghole8945 2 หลายเดือนก่อน

    आपण एकदा आठवा म्हणताय एकदा आठरवा आध्याय म्हणत आहे म्हणजे नक्की कोणता आध्याय करायचे हे नीट सांगा

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  2 หลายเดือนก่อน

      18 वा अध्याय वाचायचा आहे

  • @bhaktigawas2411
    @bhaktigawas2411 6 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ माझ्या मुलाचं अभ्यासात लक्ष लागत नाही काय करावं

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  6 หลายเดือนก่อน

      रोज 11 वेळा तारक मंत्र बोलून ते तीर्थ मुलांना प़्यायला दया .

  • @murlidharcharde2102
    @murlidharcharde2102 2 หลายเดือนก่อน

    माझ कर्ज लवकर कमी करा . गुरू मावली श्री स्वामी समर्थ

  • @jyotsnazagade5229
    @jyotsnazagade5229 5 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏जय जय स्वामी समर्थ 🙏🌺🙏मी खूप अडचणी मध्ये आहे काही मार्ग सांगा कर्ज कमी करते तेवढच वाढत जाते काय करू कळत. नाही काही मार्ग सांगा

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  5 หลายเดือนก่อน

      ताई स्वामींची सेवा चालू करा आणि स्वामींच्या केंद्रातून कर्जासाठी सेवा देतात ती सेवा घ्या आणि ती घरी चालू करा

    • @jyotsnazagade5229
      @jyotsnazagade5229 5 หลายเดือนก่อน

      Thanku श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏जय जय स्वामी समर्थ 🙏🌺🙏

    • @sheetalwaydande9772
      @sheetalwaydande9772 3 หลายเดือนก่อน

      Tai kay seva ahet ajun mala pan sanga ...स्वामींच्या ...for loan

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  3 หลายเดือนก่อน

      @@sheetalwaydande9772 ताई तुम्ही खूप अडचणीत असाल तर स्वार्मीच्या क्रेंदात जा . आणि सेवा घ्या . सेवा करायला चालू करा ताई . स्वामी नक्की मार्ग दाखवतील

    • @sheetalwaydande9772
      @sheetalwaydande9772 3 หลายเดือนก่อน

      Tumhi nahi sangu shakt ka seva

  • @navnaththube2306
    @navnaththube2306 6 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth

  • @anjalikulkarni5083
    @anjalikulkarni5083 3 หลายเดือนก่อน

    व्यसनमुक्ती चे उपाय सांगा

    • @yashgaykwad8253
      @yashgaykwad8253 หลายเดือนก่อน

      रुद्र तीर्थ द्या ताई

  • @ashwinishrigadi9442
    @ashwinishrigadi9442 6 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth 🙏🌹🙏

  • @SarikaKukade-q7c
    @SarikaKukade-q7c 6 หลายเดือนก่อน

    Shree swami samarth

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  3 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @kalpanaborole2577
    @kalpanaborole2577 3 หลายเดือนก่อน

    मी हा उपाय करायला माझी खुप इच्छा आहे परंतु आणआैदुंबराच्या झाडाखाली बसुन करायला सांगीतले तर आमचे गाव खेडे आहे आणि आैदुंबराचे झाड कुठेहि नाहि
    तर घरात बसुन अध्याय वाचला तर
    चालणार नाहि का प्लिज रिप्लाय द्या ताई

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  3 หลายเดือนก่อน

      औंदुंबराच झाड नसेल तर दत्ताच्या मंदिरात किंवा स्वामींच्या मंदिरात केला तरी चालेल .

  • @anujamukkannavar2448
    @anujamukkannavar2448 หลายเดือนก่อน

    आठवा की 18 वा अध्याय वाचायचा ते सांगा

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  หลายเดือนก่อน

      18 वा अध्याय वाचायचा

  • @snehaandankar3345
    @snehaandankar3345 2 หลายเดือนก่อน +1

    Gri vachletr chale ka

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  หลายเดือนก่อน

      शकय झाल्यास औंदुंबराच्य झाडाखाली बसून बाचा .