खास उपवासासाठी शिंगाडा पिठाचा ढोकळा | Singhada Flour Dhokla | सींघाडे का ढोकळा रेसिपी |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
  • आज आपण उपवासासाठी सिंघाडा पिठाचा ढोकळा करणार आहोत.
    साहित्य :-
    १. १ वाटी सिंघाडा पीठ
    २. ३_४चमचे दही
    ३. आलं मिरची जीरे भरड
    ४. साजुक तूप
    ५. जीरे
    ६. २tsp वरई पीठ
    ७. चवीनुसार मीठ
    ८. पिठीसाखर
    ९. Eno fruit salt
    #singhada #dhoklarecipe #सिंघाडा #ढोकळा #ढोकळारेसिपी #purvasrecipemarathi #महाराष्ट्रीयनरेसिपी

ความคิดเห็น •