ज्वारीची धिरडी | नाश्त्यासाठी चटपटीत ज्वारीची धिरडी | crispy jowar dosa

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • पाऊस म्हटलं की डोळ्यासमोर येतात विविध प्रकारचे पदार्थ.. त्यातला एक प्रकार म्हणजे ज्वारीची पौष्टिक धिरडी.. आणि त्या सोबत वाफाळता गरमागरम चहा.. प्रेम आणि सुख ह्यालाच तर म्हणतात ना...
    #ज्वारीची #धिरडी #recipe
    साहित्य:-
    १. २ वाटी ज्वारीचे पीक
    २. १/४ वाटी तांदूळ पिठी
    ३. आल्, लसूण, हिरवी मिरची, ओवा, जिरे भरड
    ४. आवडीनुसार भाज्या
    ५. १tsp हळद
    ६. १tsp तिखट
    ७. १tbsp तीळ
    ८. चवीनुसार मीठ
    ९. तेल.

ความคิดเห็น •