सत्तू धर्माचा भाऊ माझा (Sattu Dharmacha Bhau) | Warnecha Wagh | Asha Pagdhare,Usha Mangeshkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 7

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 2 วันที่ผ่านมา +1

    🙏शिवप्रभुंच्या पद स्पर्शाने पवित्र झालेली ही माती, आजही प्रेमाला प्रेम ,लाठीला लाठी देतात❤तिचा रंग लाल, पाणी ही लाल❤कोल्हापूर आणि सांगली ची माती चा गुण आहे हा❤

  • @HanmantChorage
    @HanmantChorage 5 วันที่ผ่านมา

    मी हा सिनेमा पाहिला आहे आणी माझ्या तोंडात हे गाण बऱ्याच वेळा येते. 🙏 धन्यवाद 🙏

  • @padmakarnighute1803
    @padmakarnighute1803 7 วันที่ผ่านมา

    हे गाणे ऐकण्याची खूप दिवसापासून इच्छा होती. तुम्ही पूर्ण केलीत, खूप आनंद वाटला. तुम्हाला मनापासून धन्यवाद.

  • @vikrambhandrge-gp6ej
    @vikrambhandrge-gp6ej 4 วันที่ผ่านมา

    हा चित्रपट अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरीवर आधारित आहे तसेच वारणीचा वाघ

    • @anitamahapure7853
      @anitamahapure7853 3 วันที่ผ่านมา

      वारणेचा वाघ

  • @omshirishdattopsak7171
    @omshirishdattopsak7171 5 วันที่ผ่านมา +1

    Aasha nave pushpa

  • @rameshsorte40
    @rameshsorte40 6 วันที่ผ่านมา

    👌