tv9 Marathi Special Report | मराठा आरक्षणावरून Raj Thackeray Vs Manoj Jarange Patil
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2024
- tv9 Marathi Special Report | मराठा आरक्षणावरून Raj Thackeray Vs Manoj Jarange Patil
#RajThackeray #ManojJarangePatil #tv9MarathiSpecialReport #tv9SpecialReport
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
मी मराठा आहे. राजसाहेब मला तुम्ही जे बोलता आहात ते पटतय!मी आताही मुंबई च्या मोर्च्यात होतो.. अचानक च मागण्या पूर्ण झाल्या असं समजलं मला पहिले वाटलं की आरक्षणच भेटलं नंतर समजलं असं काहीच झालेलं नाही! आमच्या गावातही आणि अनेक ठिकाणी गुलाल उडवून आमच्या घरच्यांनी असो किंवा समाजातल्या लोकांनी जल्लोष केला... पण आरक्षण भेटलं नाही तर जल्लोष का केला हे समजलंच नाही..राजसाहेब मी तुमची जुनीही भाषण ऐकली आपली पहिल्यापासूनच भूमिका आहे की आरक्षण आर्थिक दृष्ट्या भेटलं पाहिजे.. मला तुमची ही भूमिका प्रचंड आवडली मी ह्याच भूमिके साठी यंदा तुम्हालाच मतदान करणार आहे साहेब माझ्या सारख्या अनेक मराठ्यांना तुमच्या कडून आशा आहे.. मी समजू शकतो अनेक मराठा तरुणांना तुम्ही जे बोलताय ते पटत नाहीये. ज्याला कायद्याचा शून्य अभ्यास आहे तोही तुमच्यावर टीका करतोय.. पण साहेब सुशिक्षित मराठा तुमच्या सोबत राहील कोणीही आम्हाला बोलेल उठा आणि मुंबई ला चला उपोषण करा असं आम्ही तरी ह्या पुढे करणार नाही.. साहेब मी तुमचा कार्यकर्ताही नाही आणि माझा राजकारणाशी संबंध ही नाही पण मला तुमच्या भूमिका व्यक्तिगत खूप आवडल्या.. माझ्या मराठा बांधवानो आपल्या ज्या मागण्या मान्य केल्या आहेत त्या येणाऱ्या खासदारकी निवडणुकी पुरत्याच आहेत. आणि त्यात आपल्याला अजूनही आरक्षण दिलेलं नाही... कटू आहे मनात राग संताप आणणार आहे पण मान्य करूनच घ्यावं लागेल 🙏 जय महाराष्ट्र राजसाहेब 🚩
तु पागल, वेडा आहेस रे😂😂😂😂😂😂😂😂😂😂
आता तरी सतरंज्या उचलायचा सोडा. काय भेटले मनता ज्यांच्या नोदी सापडल्या त्यांना ओबीसी प्रमाण पत्र मिळाले. मलाही भेटले एकदा validity मिळाली की कोणाचा बाप कोर्टात गेला तरी ओबीसी प्रमाण पत्र ला चॅलेंज नाहीं करु शकत. रिझर्व्हेशन चार दिवसात नाहीं भेटत. प्रक्रिया पूर्ण हौउद्या नाहीं भेटले तर सत्ताधारी कुठे जाणार आहेत येतीलच ना मतदान मागायला. जारांगे पाटलाला थोडा वेळ द्या. नाहीतर तु चार दिवस उपाशी राहून दाखव
Aasha educated lokanchi maharashtrala garaj aahe😊 tumhi chaan mudda mandala aahat
खरं बोललात भावा
1.) मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत तरी राज ठाकरे विरोध करत आहेत त्यांना यातून काय साध्य करायचं आहे?
नोंदी सापडल्या म्हणजे कायदेशीर आमचा हक्क आहे त्या आरक्षणावर यात राज ठाकरे का "🚩आडकाठी टाकण्याचा प्रयत्न करू नये"🚩 अन्यथा परिणामास सामोरे जावे लागेल. 2.)आणि raj thakre आर्थिक दृष्ट्या मिळणाऱ्या आरक्षणाबद्दल जाऊन "ओबीसी" समाजाला सांगा. 3.)मराठीचा प्रचार राज ठाकरेंनी केला पण कुठल्या समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता सुद्धा राज ठाकरेंनीच घ्यायला पाहिजे. 4.)राज ठाकरे बद्दल सुद्धा आमच्या मनात आदरच आहे याची सर्वांनी काळजी घ्यावी. लोकांनी ये समजायला पाहिजे की हक्कासाठी लढणं आणि राजकीय स्वार्थासाठी लढणं यात फरक आहे.
5. कृपया करून मराठा समाजाने 🚩"मनोज जरांगे पाटील" यांची पाठ राखण करावी🚩
अनेक जण राज साहेब राज साहेब करत आहेत पण राज साहेब कुठे चुकीचे आहेत हे दाखवून देण्याचे काम मराठ्यांनी करावं,, कारण 🚩"57 लाख" नोंदी,🚩
आहेत🚩 हक्काचा आरक्षण मागतोय....🚩
मनोज दादा पाटील सुपारी बाजाला झापले हे एकदम बरोबर आहे
पाटील ❤
काय भाषा जरागे यांची,,,
ते ठाकरे काय बोलतात आणि हे
तिसरी नापास काय बोलत आहे
राज साहेब बरोबर बोलताय जरांगे ला घंटा कळत नाही
राज ठाकरे आपण करा ना उपोषण मराठा माणसासाठी का नुसती मते हवी आहेत आपण गडगंज आहात सामान्य माणूस जरांगे पाटील आहेत !
सुपारी kig
जरागे म्हणजे अस झाल आहे मिच खरा बाकी सर्व खोटे अरे ते आधी काय बोले त्याच उत्तर दे जर आरक्षण भेटल आहे ना तर परत उपोषण काबर???
सगळ्यांशी अरे तुरे ची भाषा,,,,
ये बुल्ल्या गप तुला काय कळतंय रे
Supari bhadrana jarange kadhi samajnar nahi karodo lok bhashnla yetat
Raj thakare lay sahana ahe dar pach varshala swatachi bhumika badalatoy
जी लोक मनोज जरंगे च्या विरोधात bolatat त्यांच्या आई ला एक एक राजकरानी लवाला पाहिजे
अहो.. जरांगे ते काय म्हणतात तो प्रश्न समजून घ्या.. आणि अरे कारे बोलणं शोभत नाही
तु गपरे
Jarange तुला कोणासी काय बोलावे हे अगोदर शीक पागल झाला हा Jarange
Yeto Sach Baat Boli bhaii tune😂
Aho kaho karayla to kay tuzya aae cha navra ahe ka 😂😂
@@mastikipathshala6505mg tr barobar ahe tujh pn ani tya jarangya ch pn😂
मी मराठा आहे राज ठाकरे योग्य बोलात आहे.. जरांगे पाटील सद्या तरी महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या इत का अभ्यासू नेता नाही . उगाच काही बोलू नका . भारावून जाऊ नका. राज ठाकरे चुकीच बोलत नाही
😂😂😂oBC ahes tu makda
@@shubhamchavan7559chupre it cell maratha hitachya rakhsnasathi fakt Raj saheb
@@shubhamchavan7559jarange it cell so called lokana kel denar 😂😂😂
Brobar ahe
😂पाटलीन बाईने सदावर्ते ला नवरा केला, आता कस वाटलं, 🤣 पाटलीनबाई सह सर्व मागासवर्गीय झाले. 🤣धन्यवाद सदावर्ते साहेब, अजून एक पाटलीन ठेवा कामाला मस्त काम करुन घ्या साहेब, एकच साहेब, सदावर्ते साहेब.
राज ठाकरे काय चुकीचे बोलले.
तुम्हांला सरकार व्यवस्थीत फसवत आहेत.
याचाच एक भाग म्हणजे तुम्हांला शेवटी मुंबईत येण्यापासून रोखलंच ना.
जरा कायदेतज्ञांचा सल्ला घ्या.
समाज तुमच्या सोबत फार विश्वासने उभा टाकलाय.
राज ठाकरेंचं काय योगदान आरक्षण मधे
@@user-sc4os9of5zdada raj saheb ya jatichya rajkaranat chikhalat kadich padat nhit
Pn tya ratri kai zal he kut baher sangitl aajun
Yevdi lok morchat gelti yedi mhanun gelti kai
Ata aajun uposhan parat morcha kiti divas hech karaych
Bhetat assel tr dyya aarshan nasel kam dandhe karude maratha samajyatil porana
Jarange patlamule aj amcha gawon cha nodi betla purn gawon obc made gale Kai mulani tar obc madun foram dekil barle
@@virajpadole1009 dada aamala tr kahich bhetal nhi aajun pachim Maharashtra madhun yetoy
Aadhi bolat hote sarsakat ata pn tyo word ch gayab zalay ata thodfar dautful vatatay ¹
जरांगे पाटील साहेब यांनी राज साहेबांचा आदर ठेवूनच प्रतिक्रिया दिली पाहिजे. कारण आपण आज संपूर्ण समजा च नेतृत्व करत आहात.
आर त्यांन मराठा फोडला
का
तू फक्त तुझ्या जाती साठी लडतो
आणि ते मराठी समजा साठी लडतात हा फरक आहे दोघात..
💯
जरांगे पाटील यांच्यावरच मराठा समाजाचा विश्वास आहे. सर्वपक्षीय संधीसाधू नेत्यांवर आता मराठा समाज
विश्वास ठेवणार नाही.
राज ठाकरे संधी साधू असते तर बोललेच नसते त्यांना माहीत होत यांना हे झोंबणार आहे.पण तो माणूस सत्य बोलला आहे कळेल भविष्यात
He layki ahey ka tuzhi संधी साधू काय असतं ते आधी शाळेत शिकून ये शाळा शिकला असतास सुज्ञ असतास समजला असता काय बोल्याच ! आयटी cell
बरोबर् सत्य बाहेर येईल .मुंबईत यायचं ठरलं होत तर इथे यायला हवं होत ...
@@user-ui9qn8ku6m Ho ka m baguch Bc
Mhanunach jarangela musalmananna aarakshan dyaychay.
राज ठाकरेंना मनोज जरंगे यांचे कार्य खपत नाही
गप्प बस न्वानसेंस 🙈🐒🐒🍌🍆🌶️🥒
ते चुकीच काय बोलले
Chukicha ky bolale raj Thackeray te sanga aadhi
😂😂😂😂 nice joke kalel thode divas it cell
गप रे 🍌
जरांगे लक्षात ठेवा, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी फक्त राज ठाकरे उभे असतात, त्यांना काहीतरी माहिती असेल म्हणूनच ते सांगतात, बाकी तुम्हाला लख लाभो.
तुम्हाला जे मानाने बोलतात, तुम्ही पण त्यांना मानाने बोलेल पाहिजे.
म्हणून उगाच कुणाच्या फाटक्यात पाय घालू नये😂
Ha Jarange Faltu manus ahe.
राजसाहेब ठाकरे.... कळायला वेळ लागतोच 🔥🔥🔥
शेट्ट
tula lay kalala ahe raj Thackeray tuzya ghari yetoy kay sarkha😂
तरी किती वेळ लागतो?
भाऊ मी अधी मनसे मधे पदाधिकारी होतो, मग मला तुझ्या सारखा येडझवा सत्र्जंजी उचलणाऱ्या ने सांगितले.की जेव्हा तुला.राज.ठाकरे कळेल तेव्हा तू नगर सेवक होशिल मग मी वाट बघू लागलो आणि खूप प्रानिक पणे पक्षाच काम.करू लागलो अस करता करता माझं वय निघून गेले आणि वयाच्या 150 वर्षी मी मरण पावलो 😢 हे मी स्वर्गात बसून कॉमेंट केली आहे भावा आता दुसरा जन्माची वाट बघत आहे ...जसा दुसरा जन्म झाला की पाहिले तुझी गाड मारेल.😂
Tumhala kalale tr sanga
श्री राज साहेब ठाकरे बोलत आहे ते खरच आहे. कारण राज साहेब ठाकरे यांनी कधीच समाजामध्ये कधीच भांडण लावल नाही.. आतातच राजकारण खूप बेकार आहे. आम्ही फक्त राज साहेब ठाकरे यांना मानतो.
कारण राज साहेब मराठी भाषा आणि मराठी जनतेसाठी आहेत.
मनोज पाटील साहेब आम्ही तुम्हाला मानतो. पण एकेरी उल्लेख करू नका.
कारण बाकी राजकारणी सारखे राज साहेब ठाकरे नाही आहेत.
आरक्षण आर्थिक निकषांवर आधारित झालं पाहिजे.
राज साहेब ठाकरे जे बोले आहेत ते आता समजणार नाही पण कालांतराने नक्की समजणार.
एक अभ्यासू व्यक्तीमहत्व आहे.
एक मराठा एक मराठी..
🎉🎉🎉🎉🎉
Full support sir❤
Raj thakre sahebani 2019 Rahul Gandhi pm mhnun parwadatil asel vidhan kele hote. Tevha nemka Kay abhyas kela hota te ajun nahi kalal.
Raj thakre saheb mahan ahet pn he strategy ajun pn pachni nahi padali
आरे भंगार आहे ..राज तुझा
Ekdam barobar Raj saheb
1.) मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत तरी राज ठाकरे विरोध करत आहेत त्यांना यातून काय साध्य करायचं आहे?
नोंदी सापडल्या म्हणजे कायदेशीर आमचा हक्क आहे त्या आरक्षणावर यात राज ठाकरे का "🚩आडकाठी टाकण्याचा प्रयत्न करू नये"🚩 अन्यथा परिणामास सामोरे जावे लागेल. 2.)आणि raj thakre आर्थिक दृष्ट्या मिळणाऱ्या आरक्षणाबद्दल जाऊन "ओबीसी" समाजाला सांगा. 3.)मराठीचा प्रचार राज ठाकरेंनी केला पण कुठल्या समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता सुद्धा राज ठाकरेंनीच घ्यायला पाहिजे. 4.)राज ठाकरे बद्दल सुद्धा आमच्या मनात आदरच आहे याची सर्वांनी काळजी घ्यावी. लोकांनी ये समजायला पाहिजे की हक्कासाठी लढणं आणि राजकीय स्वार्थासाठी लढणं यात फरक आहे.
5. कृपया करून मराठा समाजाने 🚩"मनोज जरांगे पाटील" यांची पाठ राखण करावी🚩
अनेक जण राज साहेब राज साहेब करत आहेत पण राज साहेब कुठे चुकीचे आहेत हे दाखवून देण्याचे काम मराठ्यांनी करावं,, कारण 🚩"57 लाख" नोंदी,🚩
आहेत🚩 हक्काचा आरक्षण मागतोय....🚩
जगातले पहिले उपोषण ज्याची विजययात्रा काढली गेली आणि नंतर परत उपोषणाला बसले आणि त्याच गोष्टी जेंव्हा राज साहेबांनी सांगितल्या तेंव्हा हा गर्विष्ठ माणूस त्यांना काहीपण बोलतोय
❤❤❤❤
मुंबईला येऊन काहीच भेटलं नाही हे समजणारा आणि जाहीर बोलणारा पहिला नेता राज ठाकरे...😮
राज साहेब ठाकरे योग्य बोले त्याचा सारखा अभयासुक नेता नाही मिळणार जरागे पाटील
जरांगे 5वी नापास तुझी लायकी नाही राजसाहेबा बद्दल बोलायची येंड्याचा हातात दीला बोडा चुत्या
राज साहेब ठाकरे बरोबर बोले म्हणून चांगलं च लागलं वाट याला
राज साहेब बोलले ते 💯 बरोबर आहे...कारण आरक्षण बाबत काय झाल स्पष्ट काही समजलेच नाही...मी सुद्धा मराठा आहे जरांगे पाटील यांच्या सोबत आहे पण confusion भारी आहे...
हे आता बरोबर दोन मराठी योद्धा मधे लावा लावी च काम सुरू आहे...
जय महाराष्ट्र...
जय शिवराय...
Raj saheb ekdam barobr bolle pan te jarange patlanna kalala nahi raj saheb ky bolle tyanni kahi tr vegla arth kadhla
जरांगे ने २०२४ च्या बजेट मध्ये आरक्षण मागितले ,
तेव्हा मला खूप वाईट वाटले कि ह्या बधिर ला suport करून मी खूप मोठी चूक केली.
हा माणूस पूर्ण मंद आहे. पूर्ण मागण्या मान्य झाल्या नसल्या तर गुलाल कश्याला उधळला ?
publicity भेटत आहे आंदोलन करून ,म्हणून आता हा काहीही झाले कि पुन्हा १५ दिवसांनी आंदोलन करणार.
जरांगे ला जास्त महत्व देण्याची गरज नाही .
ह्या बधिर ला पाहून समजले कि शिक्षण किती गरजेचं आहे.
जरांगे हे नाटक बंद करावे ,
राज ठाकरें बरोबर बोलले हा पूर्ण बधिर आहे
५ ची पिऊन १० ची अंगात आणतो ,हा मूर्ख अडाणी माणूस
नट सम्राट manage भाऊ जरांगे
Raj Thakre is great man...
ठाकरे बरोबर बोलले 🔥🔥
पण या मुर्खांना कुठे समजतंय 😂😂😂
तो भटा काय बोलनार
Ghanta
चाटायची म्हणजे किती चाटायची
तुझी काहून जळाली रे लवड्या 😅😅
तुमच्या कानावर आज मराठी येते ती फक्त राजसाहेबां मुळे. जर आज दुकानावर बोर्ड मराठीत असतील तर फक्त राजसाहेबां मुळे. जर महाराष्ट्रातील तब्बल ६५ टोल नाक्यावर रोज जमा होत असलेला तमाम मराठी जणाचा पैसा वाचत आहे तो फक्त आणि फक्त राजसाहेब ठाकरे यांच्यामुळेच. एकदा दोनदा नाही हजार वेळा विचार करा राजसाहेबांना मराठी विरोधी म्हणण्या आधी
❤❤
Apan Marathi pn ha Raju settlement krto ki😂
Satta nasatana ya sarv goshti mns ne kelya aahet
जरागे पाटील साहेब तुम्ही मराठा समजाच नेते आहात म्हणून मराठा सामाज तुमच्या पाठी मागे गर्दी करत आहे राज ठाकरे साहेब मराठी जनतेचे नेते आहेत जरा मराठी जनतेचा एखादा विषय हातात घ्या मग कळेल आपल्या मागे किती गर्दी आहे आणि मग राज साहेब यांना येकेरिवर बोला तुम्हाला परिस्थिने नेते पद मिळाले आहे ते संयम राखून बोला आणि अपल हित साध्य करून घ्या आमचा तुम्हाला किव्हा मराठा समाजाला विरोध नाही थोडे दिवस थांबा राज साहेबांचं म्हणणं तुम्हाला पटेल या साठी दूरदृष्टी लागते.
@@sunilmodak8290 thakre saheb amhala arkshan deu shakt nhi...Ani Maratha a arkshan milav ase त्यांना वाटतही नहीं ... त्यामुळे त्यांची दृष्टी त्यांनी आपल्या जवळ ठेवावी..आरक्षण भेटाव म्हणून साहेब रस्त्यावर उतरले नाहीत ...सुपारी घेऊन साहेब बोलता...यांना मुंबई सुटत नाही ..यांना काय घेणं loknch
सत्य परिशान हो सकता हैं।।
पराजित नही । RAJ THACKERAY ।
मनोज जरांगे साहेब Logically बोला🚩
मी ओबीसी आहे
मला माझ्या समाजाचा अभिमान आहे की ज्या समाजात येण्या साठी करोडो लोक आंदोलन करत आहेत
जय कुणबी ❤
🎉100%
Samajat nahi arakshan sathi chalu ahe kon jaat change karat nahi
राज साहेबांचा अभ्यास भरपूर आहे बरोबर बोलले
राज ठाकरेला भरपूर अभ्यास आहे 2009 ला 14 आमदार होते पुन्हा 2014 यकही आला नाही 2019 पुन्हा यक आला राजु पाटील आख्या महाराष्ट्रला माहीत आहे याचा अभ्यास
Saheb mhanle aarakshan bhetl tr uposhan ka fakt evdhch vicharl bhau
@@gajananpawar304 Bhau abhyas mhnje knowledge ekhadya goshti ch tu election ch boltoy election voters vr depend asat na re te konla mat detil yaat kasla abhyass Raj thakre ne ky ek ekala pakdun vote dyala gheun gel pahije ka common sense ahy...te lokan ch hatat asat future tu tr sangu shakto ka konach
@@gajananpawar304je bole te khar bole ani direct kadu pan satya bolee
राज ठाकरेंना काय म्हणायचे हे समजून घ्या.
1.) मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत तरी राज ठाकरे विरोध करत आहेत त्यांना यातून काय साध्य करायचं आहे?
नोंदी सापडल्या म्हणजे कायदेशीर आमचा हक्क आहे त्या आरक्षणावर यात राज ठाकरे का "🚩आडकाठी टाकण्याचा प्रयत्न करू नये"🚩 अन्यथा परिणामास सामोरे जावे लागेल. 2.)आणि raj thakre आर्थिक दृष्ट्या मिळणाऱ्या आरक्षणाबद्दल जाऊन "ओबीसी" समाजाला सांगा. 3.)मराठीचा प्रचार राज ठाकरेंनी केला पण कुठल्या समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता सुद्धा राज ठाकरेंनीच घ्यायला पाहिजे. 4.)राज ठाकरे बद्दल सुद्धा आमच्या मनात आदरच आहे याची सर्वांनी काळजी घ्यावी. लोकांनी ये समजायला पाहिजे की हक्कासाठी लढणं आणि राजकीय स्वार्थासाठी लढणं यात फरक आहे.
5. कृपया करून मराठा समाजाने 🚩"मनोज जरांगे पाटील" यांची पाठ राखण करावी🚩
अनेक जण राज साहेब राज साहेब करत आहेत पण राज साहेब कुठे चुकीचे आहेत हे दाखवून देण्याचे काम मराठ्यांनी करावं,, कारण 🚩"57 लाख" नोंदी,🚩
आहेत🚩 हक्काचा आरक्षण मागतोय....🚩
Barobr
Bus Zale Naa bhava aata ek he neta aaj parynt nivdun aala nahi mahnje lok yede aahe ka ...?? Nahi mahnje kon ksa kam kart he jantela changlch mahit aahe
मनसे पक्षाची स्थापना करून आपल्याला 16-17 वर्षे झाले आपल्या पदरात काय पडले हे तर अगोदर सांगा महाराष्ट्राला आणि जनतेला
उट दुपारी घे सुपारी....... एवढेच काही केले नाही.....
Raj Thakre ne paksh nirman karun Kay Kam kele maatha smaalja sathi
टोलनाक्याचे हफ्ते
Right 👍
ठाकरे साहेब सरकारला सांगा ना समाजाला न्याय द्या म्हणुन. समाजाने तुम्हाला खुप मोठं केलं आहे.
Raj Thackeray is asking all the right questions, he is trying to educate marathi people
Not required your advice
We don't want his suggestion dear
मग पुन्हा उपोषण ? Raj is correct !!
@@arunbhoge764 Dear you know very well that Govt Work is always slow thats why need some push
@swapnilpingale7909 tumchi he advice che garaj nahi 😊
Raj म्हणजे सुपारी किंग
बरोबर
घंटा
राज साहेब बरोबर बोलताय जरांगे ला घंटा कळत नाही
माझी कुणबी नोंद सापडली जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं raj हा पक्का सुपारी बाज नेता आहे.
@@latakatore9114 काय बरोबर nonsense
Nit bolache valan lav jaragya😡🤬
😂
जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुमारे सात है एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
राज ठाकरेला सभा कशी घ्यावी ते कलाना सगली गर्दी तर जरागे पाटीला सोबत आहे याची पच्चायत झाली
बरोबर
😂
गुढीपाडवा ला बघ सभा कशी होतंय ते....
केळ देणार पाटील तुमच्या हातात 😂😂😂 तेव्हा मज्जा येणार
@@udyasawant दादरच्या प्राणीसंग्रहालयाची जागा जिथे मराठी माणूस आहे. ती जागा तुझ्या सुपारी बाजाला हवी. तुमचा सुपारी बाज खंडणीवर जगतो आणि तुझ्यासारख्या अंधभक्तांना केळ देतो. तुझ्यासारखे अंधभक्त तेचं केळं घेऊन बोंबलत हिंडतात.
तुझा सुपारीबाज बोलेलं ती पूर्व दिशा नाही. पैशांसाठी हापापलेल्या व्यक्तींनी मराठ्यांना अक्कल शिकवू नये. निघं. सत्य जे समोर येईल ते येईलं. आम्ही सत्याच्या पाठीशी उभे राहू. तुमचा जो एक आमदार, खासदार जो कोणी आहे तिकडे लक्ष द्या. उगाच मराठा आरक्षणात उडी घेऊन आमची मिळणारी मत देखील गमावू नका.
शाब्बास आदरणीय मराठ्यांच्या वाघा,आमचा नेता फक्त फक्त जरांगे साहेब
आरे जंराग्या तू मराठा नाही आहेस तू कुणबी आहेस आणी तू जे जातप्रमाणपत्र मिळवलस ते मराठ्याच्या नावावर मराठा हा स्वाभिमाणी आहे त्याला भिकेची (आरक्षणाची ) गरज नाही..तुझी जात कुणबी आता बोलत बस एक कुणबी लाख कुणबी....मराठ्यांनो हया जंरागेच्या नादी लागू नका तो मराठा नाही आहे...सरकारला माझी नम्र विनंती समान नागरी कायदा आणा. .
मनोज जरंगे पाटील स्वतःला महात्मा समजायला लागलेत आपण कोणाबद्दल बोलता कोणत्या भाषेत बोलता याच तरी भान असू द्या...
जरांगे साहेब काय बोलतायत हे नाही समजणार तुम्हाला जारा विचार करा ....आणि काय ती भाषा यामुळं मराठी माणूस माग आहे एकमेव नेतृत्व आहे जे मराठी माणूस आणि मराठी भाषा यासाठी उभे आहेत .तुमचा स्वतःच वैकतीत किती योगदान आहे मराठी माणूस आणि मराठी भाषे साठी
Logically and Legally Raj Thackeray is absolutely correct 🙏🙏
No way
Yes right Raj
I think you are no Maratha member so you don't know about this you are noob
साहेबांचं तोंडात घ्या
थुरकटवाडीचा भाऊ कदम म्हणजे राज सुपारीवाला
नुसते भाषणात मराठा म्हणुन चालत नाही.... त्यांच्या साठी काहीतरी करा...जरांगे पाटील करायलेत ते पण तुम्हाला जमत नाही.... एक मराठा लाख मराठा...🚩🚩
आता तु सांगणार मराठी बाणा राजसाहेबांना 😂
आरे जंराग्या तू मराठा नाही आहेस तू कुणबी आहेस आणी तू जे जातप्रमाणपत्र मिळवलस ते मराठ्याच्या नावावर मराठा हा स्वाभिमाणी आहे त्याला भिकेची (आरक्षणाची ) गरज नाही..तुझी जात कुणबी आता बोलत बस एक कुणबी लाख कुणबी....मराठ्यांनो हया जंरागेच्या नादी लागू नका तो मराठा नाही आहे...सरकारला माझी नम्र विनंती समान नागरी कायदा आणा. .
राज साहेब आणि जरांगे पाटील यांच्यातला समज गैरसमज संपला पाहिजे कारण दोन ही व्यक्तींची समाजाला गरज आहे
लवकर च जरांगे कोणत्या पक्षातून आहेत क्लीअर होईल
पाटील एकदम बरोबर बोलत आहे..... एक मराठा कोटी मराठा....
1 नंबर भाऊ
झटा
जरांगे 🍌🍌🍌🍌
बरोबर आहे
आता मराठा नाही कुणबी बोला
तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे
मग कुणबी बोलायला लाज वाटते का ??
राज साहेब पाटीला पाठिबा दया कारण तांना राजकीय वारसा नाही. म्हणून तायना कमी कोणीच समजून नका कारण हा आता गरजवंत मराठयाचा नायक आहे. 🙏🙏
लोंबतेगिरी बंद करावं म्हणावं... हा सत्तेत नाही ना विरोधी पक्षात...
😂😂😂😂
😮😮😮@@satyapatil7963
जरांगे साहेब आपण एवढ मोठे नाही की राजसाहेब यांना अरे-तुरे करायला..
राजसाहेबांचा प्रश्न समजून घ्या..
मुंबईत येऊन मागे जाऊन पुन्हा उपोषण का केलं..?
अडाणी आहे तो. राज यांना नक्कीच आतल्या गोष्टी माहीत असतील म्हणून असे प्रश्न विचारतात. नक्कीच जरांगे यांना मूर्ख बनवण्यात आलंय म्हणून परत उपोषणाला बसले हेच राज बोलत आहेत.
राज. ठाकरे आपण मराठी माणसासाठी काय केले आहे ते जनतेला सांगा म्हणजे मराठी माणसाला समजेल
आरक्षण मिळाले तर उपोषण का, साधा प्रश्न आहे, त्याचे उत्तर द्या, राज साहेब बरोबर बोलले, म्हणजे सरकार खोटे आरक्षण दिले ka
राजसाहेब बोलतात ते काही दिवसांनी खरं होऊ शकतं ,,मनोज दादा तुम्ही लढतात आपल्या साठी बरोबर आहे,, पण काही राजकारणी असे आहे , शांत करण्यासाठी गप्प पडायची गोळी म्हणजे आरक्षण मिळालं असं सांगतात,, पण मनोज जंरागे पाटील लढतात .राज साहेबांची सुद्धा ईच्छा आहे,यश येईला पाहिजे ऐवढी ईच्छा सगळ्या मराठा बांधवांची
1.) मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत तरी राज ठाकरे विरोध करत आहेत त्यांना यातून काय साध्य करायचं आहे?
नोंदी सापडल्या म्हणजे कायदेशीर आमचा हक्क आहे त्या आरक्षणावर यात राज ठाकरे का "🚩आडकाठी टाकण्याचा प्रयत्न करू नये"🚩 अन्यथा परिणामास सामोरे जावे लागेल. 2.)आणि raj thakre आर्थिक दृष्ट्या मिळणाऱ्या आरक्षणाबद्दल जाऊन "ओबीसी" समाजाला सांगा. 3.)मराठीचा प्रचार राज ठाकरेंनी केला पण कुठल्या समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता सुद्धा राज ठाकरेंनीच घ्यायला पाहिजे. 4.)राज ठाकरे बद्दल सुद्धा आमच्या मनात आदरच आहे याची सर्वांनी काळजी घ्यावी. लोकांनी ये समजायला पाहिजे की हक्कासाठी लढणं आणि राजकीय स्वार्थासाठी लढणं यात फरक आहे.
5. कृपया करून मराठा समाजाने 🚩"मनोज जरांगे पाटील" यांची पाठ राखण करावी🚩
अनेक जण राज साहेब राज साहेब करत आहेत पण राज साहेब कुठे चुकीचे आहेत हे दाखवून देण्याचे काम मराठ्यांनी करावं,, कारण 🚩"57 लाख" नोंदी,🚩
आहेत🚩 हक्काचा आरक्षण मागतोय....🚩
इच्छा असती तर सर्वात पहिले वाक्य जे बोले की मनोज जारांगे पाटील यांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या पण आरक्षण कधी भेटेल हे बोले नसते... त्यांनी त्यांच्या स्वतः साठी किव्वा स्वतःच्या परिवारासाठी किव्वा गावांसाठी किंवा जिल्ह्यासाठी मागणी नाही केली त्यांनी महाराष्ट्रातील शहरातील मराठा असो गावातील मराठा असो खेतोपडत्यातील मराठा असो किव्वा नाक्यावरील मराठा असो सर्वांसाठी मागणी केली आहे....राज ठाकरेंना असे बोलायचे होते की तुमचा इच्छा पूर्ण झाल्या दुःखद गोष्ट आहे ही आणि त्यामुळे सुपारी घेऊन काही तरी वक्तव्य करायचा असा आपला आणि आपल्या mns सैनिकांचा हेतू थोडा बाजूला करा कारण मराठा ऐकणार नाही साहेब
एक मराठा झालंय कोटी मराठा
Mg ka nahi ale raj thakare suppot karyaala arakashan dyala,ka vote sathi fakta marthe distat ka
Bhava tu SM vr aaj alay ka
माझी सुध्दा मनातुन तळमळीची ईच्छा आहे आरक्षण मिळालंच पाहिजे,, आणि दुसरी गोष्ट आमच्या आता च्या पिढ्या आरक्षण न मिळाल्याने घरीच शेतात काम करतात .पण आरक्षण जर मिळालं जर असेल खरंच तर नवीन पिढी ला आरक्षण फायदा झाला पाहिजे , गोरगरिबांच्या मुलांना सर्वांना त्या आरक्षणाचा लाभ हा झालाच पाहिजे . आणि शेवट पर्यंत आरक्षण सर्व मराठी बांधवांना रक्षण म्हणून राहिलं पाहिजे... ते खरं आरक्षण. नाही तर येणाऱ्या नवीन पिढ्या शिक्षण घेऊन घरी बसल्या नाही पाहिजे... हा विचार फक्त माझ्या सर्व तमाम बंधू आणि भगिनींनो तुमच्या साठी आहे ,, 🙏🏻माझा विरोध नाही कुणाला,, माझा विरोध नाही कुठल्या पक्षाला,, पण फक्त माझा आरोप आहे,, मराठ्यांना आरक्षण मिळावं .
जारांगे तुम्हाला माझा तुम्ही जे काम करतात ते आती उत्तम फुल सपोर्ट आहे पण राज साहेब कोणतीही गोष्ट आभ्यास केल्या शिवाय बोलत नाहीत ,जय महाराष्ट्र
जरंगे खर बोलले . दुपायापर्यंत झोपायचे 😅😅
आदरणीय आण्णा हजारे आंदोलन उपोषण करायचे पण वयाने मोठे असूनही ते कुणालाच अरे तुरे करीत नव्हते. अहंकारी माणूस लोकांच्या ह्रदयात फार काळ स्थान मिळवू शकणार नाही. तसेही माणसाला दोन कान आहेत तोंड एकच आहे. म्हणून माणसाने बोलण्याच्या दुप्पट ऐकावे. पण जरांगे पाटील साहेब बोलतात खूप पण कुणाचेतरी ऐकावे अशी त्यांची मानसिकता नाही.
कान नाक सगळ्याला सारख आहे मग आरक्षण साठी विरोध का
बरोबर एवढा माज चांगला नाही असे अरे तुरे करणे योग्य नाही
Edpat manius aahe jarange
जराग्यानी भाष्या चागली वापरावी, कारण आज लाखों मराठे,,(कुणबी) तुमच्या सोबत आहेत, ते लाखों लोकं म्हणजे तुमचा चेहरा आणि आवाज आहे, त्या लोकोंची जिम्मेदारी तुमच्यावर आहे,आता तुम्ही नाक्यावर बसला नाहीत, सर्वांशी प्रेमाने गोड बोलून आरक्षण घ्यायला पाहिजे
पाटील बोलते सबको कोलते 🔥🔥
कोलु नागा पाटिल तुमि पण आरकशन मागता आता कोन पाटिल ते तर साग
@@ayushkamblevlog7900😂😂😂😂 Right
Bhikmange patil zaatu
Ghanta ..chutiya bnavane chalu ahe tumhala 😂
आरे जंराग्या तू मराठा नाही आहेस तू कुणबी आहेस आणी तू जे जातप्रमाणपत्र मिळवलस ते मराठ्याच्या नावावर मराठा हा स्वाभिमाणी आहे त्याला भिकेची (आरक्षणाची ) गरज नाही..तुझी जात कुणबी आता बोलत बस एक कुणबी लाख कुणबी....मराठ्यांनो हया जंरागेच्या नादी लागू नका तो मराठा नाही आहे...सरकारला माझी नम्र विनंती समान नागरी कायदा आणा. .
जरांगे पाटील साहेब ,राज साहेबांबद्दल नीट बोला.राज साहेबांच योगदान संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहेत,मराठी तरुणांसाठी त्यांना नोकरी धंदा मिळावा म्हणून रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे राज ठाकरे एकमेव नेते आहेत.मराठी भाषेसाठी संघर्ष करणारे राज साहेब आहेत ,म्हणूनच त्यांच्यावर महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे.जय महाराष्ट्र !
मंग आत्ता काय झालं त्यांना
राज ठाकरे ला कळतं का बोलायला
सुपारी lover
Supari king
1.) मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत तरी राज ठाकरे विरोध करत आहेत त्यांना यातून काय साध्य करायचं आहे?
नोंदी सापडल्या म्हणजे कायदेशीर आमचा हक्क आहे त्या आरक्षणावर यात राज ठाकरे का "🚩आडकाठी टाकण्याचा प्रयत्न करू नये"🚩 अन्यथा परिणामास सामोरे जावे लागेल. 2.)आणि raj thakre आर्थिक दृष्ट्या मिळणाऱ्या आरक्षणाबद्दल जाऊन "ओबीसी" समाजाला सांगा. 3.)मराठीचा प्रचार राज ठाकरेंनी केला पण कुठल्या समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता सुद्धा राज ठाकरेंनीच घ्यायला पाहिजे. 4.)राज ठाकरे बद्दल सुद्धा आमच्या मनात आदरच आहे याची सर्वांनी काळजी घ्यावी. लोकांनी ये समजायला पाहिजे की हक्कासाठी लढणं आणि राजकीय स्वार्थासाठी लढणं यात फरक आहे.
5. कृपया करून मराठा समाजाने 🚩"मनोज जरांगे पाटील" यांची पाठ राखण करावी🚩
अनेक जण राज साहेब राज साहेब करत आहेत पण राज साहेब कुठे चुकीचे आहेत हे दाखवून देण्याचे काम मराठ्यांनी करावं,, कारण 🚩"57 लाख" नोंदी,🚩
आहेत🚩 हक्काचा आरक्षण मागतोय....🚩
राज साहेब हे चुकीचं बोलत नाहीत त्यांना राजकारणाचा आणि राजकारणी लोकांचा चांगला अभ्यास आहे ...ते कायम मराठी माणसांच्या मागेच खंबीर पणे उभा आहेत
जरांगे पाटील मा. राजसाहेब ठाकरे हे काय म्हणाले ते ऐका आधी
आमचं दैवत मनोज दादा पाटिल
देवाण चुत्या बनवलाय तुम्हला 😂😂 आरक्षण भेटलं मनले मग अक्कल अली आर भेटलंचं नाही😂😂
Aamche fakt छत्रपती शिवाजी महाराज 🙏
राज साहेब खर बोलतात राज साहेब कधीच चुकीच्या गोष्टीना हात घालत नाही जे सत्य आहे तेच बोलतात हे यांना कधी समजणार राज साहेब काय बोलतात हे आता नाय समजणार जेव्हा वेळ येते तेव्हा राज साहेब नकी आठवणार एक महाराष्ट्र सैनिक 🔥
भक्तांना भावपूर्ण श्रद्धांजली
😂
😂😂😂😂
Bass bhau
Ghe maag चढवून खाज साहेबांना 😅
राज ठाकरे साहेब ह्यांना एकेरीने बोलणे हे योग्य नाही.अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे राज ठाकरे साहेब.
सर्वसामान्य लोकांचा लढा होता राज साहेब आणि तुम्हाला कळकळ होती आमची तर तिथे येयच होत की मग एक मराठा लाख मराठा 🚩
आरे जंराग्या तू मराठा नाही आहेस तू कुणबी आहेस आणी तू जे जातप्रमाणपत्र मिळवलस ते मराठ्याच्या नावावर मराठा हा स्वाभिमाणी आहे त्याला भिकेची (आरक्षणाची ) गरज नाही..तुझी जात कुणबी आता बोलत बस एक कुणबी लाख कुणबी....मराठ्यांनो हया जंरागेच्या नादी लागू नका तो मराठा नाही आहे...सरकारला माझी नम्र विनंती समान नागरी कायदा आणा. .
राज साहेब ठाकरे बरोबर बोलतात , सगळ्यात अगोदर तुमचं स्वागत पण राजसाहेबांनी केलं होत, हे विसरू नका राजसाहेब अभ्यास पूर्वक बोलतात, राजसाहेब कळण्यासाठी तुम्हाला वेळ जाईल अजून , .....❤❤फक्त राजसाहेब
राज ठाकरें ची ठोस भूमिका आहे का काही ?
हो आहे ना कोणती भूमिका पाहिजे ..
मनोज दादा ok karekarm karnar खाज खाकरे
Kay Raj thakre 😂
जरांगे १००% विकला गेला आहे...
किती लोक आपल्या हक्क मागण्यासाठी वाशी ल गेले होते हा लढा खेड्या पाड्यातील गोरगरिब लोकांचा होता
@@RanjanXyiuab17जळकट वास येतोय😂
@@RanjanXyiuab17 burnol ची गरज तुम्हाला पडणार आहे कारण इथून पुढे ओबीसी मधून कुणबी च दिसणार आहेत स्पर्धा परीक्षा मधून government college ल जरी सोगेसोयारे नाही झालं तरी लै नोंदी सापडल्या आहेत.गावाच्या गाव गेलीत कुणबी मध्ये...so chill take burnol
@@RanjanXyiuab17मराठ्यांन बरोबर स्पर्धा करावी लागेल या विचारानेच काहींना घाम फुटला आहे 😀
@@RanjanXyiuab17 तुझ्या बोलण्यातून समजतंय की तुला किती ज्ञान आहे...😂असो अक्कल शून्य माणसा long term मध्ये बघ आता मराठ्याची किती पोर अधिकारी आणि किती सरकारी कॉलेज मध्ये लागतात ते तेव्हा कळेल तुला...असो विनाशकारी विपरीत बुद्धी...बोंबला किती बोंबलायच ते काय होत नाही आता...निम्मे तरी मराठे गेलेच कुणबी मध्ये निम्मे आहेत ews मध्ये आणि curative च निकाल लागला की मराठा आरक्षण भेटणारच 😂 सगळीकडून मारली जाणार आहे तुमच्या सारख्या मूर्ख माणसांची
@@indukumarnirbadkar2899 अहो ह्यांची लायकीच नाहीय स्पर्धा करायची म्हणून तर वळवळ होते एवढी 😂मराठ्याची पोर हुशार आहेतच फक्त ह्या आरक्षणामुळे मागे पडली होती आता बघा कशी घुसतात एकेकाच्या आत😂
राज साहेब जे बोलतात ते खूप अभ्यास पूर्ण बोलतात जरा विचार करून बोला पाटील. राज ठाकरे ग्रेट माणूस जय महाराष्ट्र जय श्रीराम
मराठी समाजाने राज ठाकरे कडे काय लक्ष द्यायची गरज नाही आणि याला किंमत पण.देवु.नका.
Amhi OBC Raj saheb Thackeray la Full saport 🫵💥
पण त्यांचा ओबीसी ला सपोर्ट आहे का
घे चडून 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
राज ठाकरे साहेब हे बरोबर बोलत आहेत
राज साहेब ते बोलतात ते खरे बोलतात राज साहेबांना बोलण्याच्या आधी 100 वेळा विचार करा जय महाराष्ट्र जय मनसे
So true..
साधा प्रश्न आहे भेटलाय म उपोषण कशा करता म्हणजे जी वाशीला बंद दाराआड चर्चा झाली त्यात काही तरी शिजलं नक्की एवढ्या पत्रकार परिषद ओपन झाल्या हिच का बंद दाराआड झाली याचा पण मराठी माणसाने विचार करावा आरे राज साहेबांवर टीका कसली करताय राज साहेब एक अभ्यासू नेता आहे आज पर्यंत जे बोललेत ते खरं झालंय एवढं नक्की सरकार फसवतंय
1.) मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत तरी राज ठाकरे विरोध करत आहेत त्यांना यातून काय साध्य करायचं आहे?
नोंदी सापडल्या म्हणजे कायदेशीर आमचा हक्क आहे त्या आरक्षणावर यात राज ठाकरे का "🚩आडकाठी टाकण्याचा प्रयत्न करू नये"🚩 अन्यथा परिणामास सामोरे जावे लागेल. 2.)आणि raj thakre आर्थिक दृष्ट्या मिळणाऱ्या आरक्षणाबद्दल जाऊन "ओबीसी" समाजाला सांगा. 3.)मराठीचा प्रचार राज ठाकरेंनी केला पण कुठल्या समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता सुद्धा राज ठाकरेंनीच घ्यायला पाहिजे. 4.)राज ठाकरे बद्दल सुद्धा आमच्या मनात आदरच आहे याची सर्वांनी काळजी घ्यावी. लोकांनी ये समजायला पाहिजे की हक्कासाठी लढणं आणि राजकीय स्वार्थासाठी लढणं यात फरक आहे.
5. कृपया करून मराठा समाजाने 🚩"मनोज जरांगे पाटील" यांची पाठ राखण करावी🚩
अनेक जण राज साहेब राज साहेब करत आहेत पण राज साहेब कुठे चुकीचे आहेत हे दाखवून देण्याचे काम मराठ्यांनी करावं,, कारण 🚩"57 लाख" नोंदी,🚩
आहेत🚩 हक्काचा आरक्षण मागतोय....🚩
जरांगे पाटलाची भाषा फार बदलली आहे,
आणी राज ठाकरे जे बोलले ते सत्य बोलले आहे, हे थोड्याच दिवसात सर्व महाराष्ट्राला कळेल
पाटील आरक्षण अजून मिळाले नाही,
अहंकाराने बुध्दी विचलीत होते.
आज 8 दिवस झाले ह्या सगळ्या गोष्टीला. आज 14 फेब्रुवारी आहे. जरांगे पाटिलची हालत बघा. अहो राज ठाकरे खरच अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. ते उद्धव ठाकरे वाटले का mic भेटला की काहीपण बोलायला? खूप मोठी procedure आहे reservation ची. असं सहज नाही मिळणार आपल्याला आरक्षण. जरांगे पाटील, लोकांना भ्रमात नका ठेवू. छत्रपती संभाजी राजे नाही करू शकले. मला तुम्हाला विरोध नाही. पण जो माणूस सत्य परिस्थिती सांगतोय त्याला तुम्ही पायाखाली बघताय हे चुकीच आहे आणि ह्याची जाणीव लवकरच होईल.
राज साहेब जे बोलतात ते अभ्यास करूनच बोलतात जरांगे साहेब...
तुम्ही जे करता ते चांगलंच आहे त्याच्या बद्दल खूप खूप अभिनंदन🎉
पण एखादा स्पश्ट बोलणार नेता जेव्हा असे प्रश्न विचारतो ..तुमचे अभिनंदन ही करतो...आणि त्या माणसाला तुम्ही अरे तुरे करून बोलतात? आपल्याला जनतेचा सपोर्ट आहे म्हणून समोरच्या व्यक्तीला कोणतीही भाषा वापरता?..तुम्ही बोलता सुपारी घेतात.. महारष्ट्र साठी झटणारा एकमेव नेते आहेत राज साहेब..मी त्या पक्षाच कीव कोणत्याच पक्षाचा नाही पण ते जे बोलतात काम करतात ते आम्हाला आवडतात ..आपण.पण जाऊन बघा की त्या पक्षाचे कार्यकर्ते लोकांसाठी कुठे ही अंही केव्हाही मदतीला धावतात..सत्तेत नसतानाही राज साहेब अनेक प्रश्न सोडवत असतात ...आणि ते असे कोणाला खालच्या शब्दात ही नाही बोलत..जे आपण बोलता...थोडा आपल्या वाणी वर पण संयम ठेवा..
हे आपल्याला शोभत नाही..
मी पण एक मराठा आहे...पण जे वाटले ते बोललो....बाकी आपल्या मुले सगळ्या मराठा बांधवांना तुम्ही खूप शर्थीने प्रयत्न करून आरक्षण देता त्या बद्दल खूप खुप धन्यवाद तुमचे जारांगे भाऊ.....काही चुकीचे बोलणं वाटले असेल तर माफ करा...जय महाराष्ट्र
राज साहेबांचे बरोबर आहे .काय भेटले ते सांगा ना ,
राज ठाकरेने काय केल मराठ्यांना साठी...
इतके दिवस काय बाहेर बांधत होता काय राजसाहेब ठाकरे
जरांगे पाटील राज ठाकरेंना काहिच म्हणले नाहीत...ऊगीच ओढून ताणून संबंध जोडुन वाद लावू नका.
😮 एकदम बरोबर बोले भाऊ राज ठाकरे ल नव्हते बोले जरंगे दादा
3-4 fail la Raj Thackeray samajnar nahi
Maratha Samajala mahit aahe itki varsha sarva paksahane
Maratha samajachi dishabhul keli aahe .
Raj Thackeray Technically bolat aahe
He Rashan nahi Aarakshan aahe gela ki dila lagech hhetat nahi.
Thoda time lagel pan Raj Thackeray maratha samajala
Samjel.
Jai Maharashtra
Are ratalya 35 lakh marathyana kunbi pramanpatra milala ahe....te tu dm la tula maza kunbi pramanpatra dakhvto...pn Jarange la andolan aradhavat thevaychi savay nahi raj thakre sarkhi....jo prynt sampurn 2.5 koti maratha samajala milat nai arakshan toparynt shant bsnar nahi...raj thakre la aikla 10 vi la 35% hote😂
@@saurabhshinde3540 tuja bhi shikshan jarange paryant jhalela distai sarkari Naukri rahilich kute aarakshan bhetun fayda ky akkal vapar jara
@@LatestSongsandEntertainment mag zatya ghe ki kadhun arakshan sarvanchach...kahi mhanna nahi....jr nokrya nahit ch tr mg thevaycha kashala arakshan kunlach....Ani maza shikshan mi swataha BE mech....professor ahe.... physics cha ....tu nko shikvu mla adanya
साहेब बरोबर आहे तुमच
अहो जरांगे,
1.तुम्ही वाचन करत नाही.
2.तुम्हाला English येत नाही
3.तुम्हाला शेअर मार्केट कळत नाही
4.तुमच्याकडे कुठलेही पेटंट नाहीत.
5.तुम्हाला Product develop करता येत नाहीत.
6.तुम्हाला व्यवसाय करता येत नाही.
7. तुम्हाला मार्केटिंग येत नाही
दिवसभर करता काय तुम्ही, कुठलही आरक्षण नसतांना गुजराती, राजस्थानी, जैन, सिंधी, यूपी बिहारी श्रीमंत झालेत महाराष्ट्रात !!!
Waahhh bhavaa.....layakki ch uttarr dill Jarangya.....laaa
@Dkisp तुमच्या कडे हे सगळं आहे मग काय उपटली ते सांगा तुम्ही किंवा तुमच्या नेत्यांनी
तु उपटले ❓
@@sandipburkul4542 घेतला ना आरक्षण काही जण ताबा मारून होते
आरे जंराग्या तू मराठा नाही आहेस तू कुणबी आहेस आणी तू जे जातप्रमाणपत्र मिळवलस ते मराठ्याच्या नावावर मराठा हा स्वाभिमाणी आहे त्याला भिकेची (आरक्षणाची ) गरज नाही..तुझी जात कुणबी आता बोलत बस एक कुणबी लाख कुणबी....मराठ्यांनो हया जंरागेच्या नादी लागू नका तो मराठा नाही आहे...सरकारला माझी नम्र विनंती समान नागरी कायदा आणा. .
Raj thakare is right person ✌️
❤❤
Kha त्यांचा. *u😅😅
😂 right aste tar ky tari kel ast nust bolyich me pn raj thakre chi khupp katter fan ahe pnn na ata pattat nai mala..tumhi tyina bhetun bolyila hav hot sagle ky khupp shiklele nastay
@@pratimashrigarpure3366are pn Kay he hindu Muslim sagle gapchup app aple kama dhnade krun sukhane rha na he fkt bolto gorgriba marathyancha bhla kela asel baki lokat Kay jiv nay ka
😂 गप बस बिचारे@@pratimashrigarpure3366
मी पण जालना जिल्ह्या मधलाच आहे मी मनोज जरांगे ला याच्या अगोदर ओळखीत सुद्धा नाही ज्यावेळेस त्या अंतरवाली सराटी मध्ये लाठीचार्ज झाला त्यावेळेस जरांगे हा माहिती झाला आणि रे राहिला प्रश्न राज साहेब ठाकरे कळायला वेळ लागतो
राज साहेब.अभ्यासू वक्तीम्हतव आहे.आणि ते खर बोलतात.हे मराठ्यांना उशिरा समजल .कोणी काय दिलं.
राज साहेब जे काही बोलले ते योग्य बोलतात आणि महाराष्ट्राच्या हिताचे बोलतात खर काय हे काही दिवसातच जनतेसमोर येईल
त्याला गप झोपा मनावं मराठाच्या नादाला लागू नका
काय उपोषण 😅
@@swapnalibhosale934 महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपोषण करत नाही त्याचे आंदोलन खळ खट्याक पद्धतीचे असते
राज ठाकरे समजून घ्यायची जरांगेची तेवढी बौद्धिक कुवत नाही..
Bhamtya gapp bass
@@kailaskevale6015 उगी उगी अडाण्या..
@@kailaskevale6015tula kahi akkal nahi
Ja pahile bayko condom magte tuzi😂
😂 खरा मान्य करायला हवे कैलास 😂😂
@@kailaskevale6015 kailas laa kahi akkal nahi sodun dya hya nonsense laa 😂😂
राज साहेब आभयसू वैक्तीमहत्व आहे...ते कायद्याच्या आधारे च बोलत आहेत...
मी मराठा आहे पण जरांगे साहेबांची लायकी नाही राज साहेबांबद्दल बोलायची आणी जे राज साहेब बोलले ते चुकीचं काही बोललेच नाही मी पण स्वतः त्या दिवशी होतो मोर्च्या मध्ये आरक्षण जाहीर केल सांगितल म आता परत उपोषण करायची गरज काय या जरांगे साहेबांच्या मागे शरद पवारचा हात आहे हे कधी सांगणार सगळे नेते टिका करता आहेत म शरद पवार आणी सुप्रिया सुळे का विरोध करत नाही आहे याच्या वरून तरी मराठ्यांनो थोड डोक लावा
मंग तु मराठा असूच शकत नाही
Tu Maratha ch nhi bhadwya paksha sathi chatu Giri karnara asshil bhawa samaja sathi ladh bhava
जरा मराठ्यांच्या बेन दिसत नाही भूजबळ च आहे का काही लिहत
झाट्ट्या खोटं बोलू नको
मराठ्याचा नाहीस तू सतरंजी उचल्या
कलंक
जरागे पाटील राज ठाकरे काय म्हणले नीट ऐका 🙏
बंद दरवाजात चर्चा करायची होती का....
पाटील साहेब एक दम बरोबर बोलले राज साहेब ठाकरे स्वता आपला मराठी समाजाचा अस्तित्व धोक्यात आणत आहेत राज साहेब तुम्हाला विनंती आहे आपण आपली वकिली बंद करावी आणि शांत राहावे
राज ठाकरे बरोबर बोलत आहेत की जर मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे तर जरां-Gay पुन्हा उपोषणाला का बसणार आहे?
दम धरा मराठा पावर कळलं
@@Sudampare
27 जानेवारीलाच कळली जेव्हा बंद दाराआड जरां-Gay ने समस्त मराठा समाजाचा विश्वासघात केला होता!
राज ठाकरे ही महाराष्ट्राला लागलेली किड आहे 🤬
Tumchi ka jalayli pan!
@@zorbathebuddha369 tuji aaa.. nahi tar bay...de ekda jara..la mag kalal tula g.. aahe ka mard aahe
पाटील 👍
Jarange saheb tumi jatiwad wadhavt aahat
Only Maratha Empire Manoj jarange patil 💪💪⚔️🔥🔥💫🚩👑👑👑
जरांगे पाटील आपली मागणी योग्य आहे... आरक्षण मिळाले पाहिजे हि आमचीही इच्छा आहे पण आपण बोलतांना संस्कृती विसरत आहात... प्रत्येकाला आरे तुरे बोलण्याने अनेकांचा भावना दुखावल्या जात आहेत... याचा पण आपण विचार करायला हवा...
😂 are ture bolyila kam pn changli havit tumhich vichar Kara sir aj ky condition ahe.. amchi pidhi ghari baste oooo kiti jaga jamin asooo pn baki ky... politicals fakt swatach pottt bhartat n he history ahe bolyila gel n te bole buttt tyini evdhi varsh bagitl koni nai pude al na konte politicals m ek samany manus ubha rahila tar zal hya lokach suru me pn ckp ahe Raj thakrey maze papa che friend ahe sagl attmadla karbhar mahite ahe😅
आमच्या सारख्या अडाणी लोकांचा फायदा तर तूझ्या सारख्या भाडखाऊनि घेतलंय
Barobar didi
मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही. परंतू जे श्री जरांगे पाटील साहेब यांची अनेक भाषणे, पत्रकार परिषद ऐकूण जे वाटले ते लिहीत आहे. कदाचित श्री जरांगे पाटील साहेब व समर्थक म्हणतील "तू कोण शहाणा? असो.
खरे तर राजसाहेब यांना असे अरे तुरे बोलणे मनाला पटत नाही. पण जरांगे पाटलांचे "मी सांगेल तीच पूर्व दिशा" असे झाले आहे. मराठा आज जरी एकत्र असला तरी प्रत्येकजणाची कुणावर तरी आस्था आहे. जसा मा. शरद पवार साहेब व मा. अजीत दादां यांना मानणारा मराठा वर्ग आहे, तसाच आदरणीय स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे, मा. राजसाहेब ठाकरे आणि मा. उध्दव ठाकरे साहेब यांना मानणाराही मराठा वर्ग आहे. कुणाच्याही आस्था, श्रध्दास्थानावर नको त्या भाषा वापरुन टीका केली तर ती कुणालाही आवडत नाही. पण सतत असे घडत राहिले तर नक्कीच ती दूर जातील. म्हणून जरांगे पाटील साहेब यांनी सरसकट सर्वांना काहीच कळत नाही अशी भूमिका न घेता कोण काय सांगतो त्यावर चिंतन करावे. आपण सांगतो तेच खरे , तेच सरकारने ऐकले पाहिजे, तेच सरकारला ऐकण्यास भाग पाडेल असा अट्टाहास धरु नये. सद्या भरपूर प्रमाणात समाज सोबत आहे, निवडणुकीच्या जवळ आल्यात, निवडणूकीच्या तोंडावर सद्या आश्वासन देतील अध्यादेश निघतील, मागण्या मान्य करतील, पण जे दिले ते तकलादू नको टिकाऊ हवे. आणि घाईघाईने केलेली कोणतीही गोष्ट टिकत नाही हा सर्वांचा अनुभव आहे. आता यावर चिंतन करावे. नाहीतर मलाही म्हणाल. "तू कोण मला शिकवणारा ?
Mg tyane ladhava na aarakshanavar ka nust public stunt
हा पाटील आत्ता सवतःला छत्रपती समजायला लागला आहे.सगळ्यांची काढत सुटला आहे.डोक्यात हवा गेली असे वाटते.एक दिवस mansinik याची हवा काढणार एवढे नक्की.
१००% बरोबर बोललात सर तुम्ही.
जरांगे अरे तुरे करत आहेत पण ते पण कुणाच्या हातातले बाहुले आहे हे न कळण्या इतके लोक काही वेडे नाहीत
❤😊🚩🚩🚩🙏🏻👍
हे दोन्ही video जोडून एकमेकांना उत्तर देत आहेत असे खोटे दाखवले आहे , Jarange पाटील यांची ही पत्रकार परिषद राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदे पूर्वीची आहे , Jarange पाटील हे उत्तर त्यांना दिले आहे जे मराठा समाजातील काही जण विचारत आहेत की आम्हाला काय मिळाले म्हणून
सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे राज ठाकरे हा बोल बचन माणूस आहे
मी कुणाच तरी कॉमेंट ऐकलं की,आज जो काही मराठीचा कानावर आवाज येतो तो कुठल्या एका नेत्या मुळे, अगोदर आम्ही मराठी मुके किंवा बहिरे होतो का, आम्ही कालही मराठी होतो, आजही मराठी आहोत आणि या पुढेही मराठी राहणार आम्हाला कुणाची सहानुभूतीची गरज नाही आणि बाहेरून आलेल्या लोकांची तर आजिबात नको कारण जो समाजाचा नाही तो कुणाचाही होऊ शकत नाही. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
आरे जंराग्या तू मराठा नाही आहेस तू कुणबी आहेस आणी तू जे जातप्रमाणपत्र मिळवलस ते मराठ्याच्या नावावर मराठा हा स्वाभिमाणी आहे त्याला भिकेची (आरक्षणाची ) गरज नाही..तुझी जात कुणबी आता बोलत बस एक कुणबी लाख कुणबी....मराठ्यांनो हया जंरागेच्या नादी लागू नका तो मराठा नाही आहे...सरकारला माझी नम्र विनंती समान नागरी कायदा आणा. .
आत्तापर्यंत ज्या ज्या पत्रकार परिषद झाल्या त्या जरांगे पाटलांनी मराठा बांधवांसमोर केल्या पण वाशी ते पत्रकार परिषद ही रात्री तीन वाजता झाली ते पण बंद दाराआड ते असं का झालं त्याचे उत्तर जरांगे पाटलांनी द्यावं
O आमदार असलेल्या पार्टी वाल्यांनचे मनावर घेऊ नका पाटील उत्तर देऊन उपयोग नाही
तू साधं ग्रामपंचायत सदस्य तर हो केळ्या
राजसाहेब हे अत्यंत अभ्यासू व्यक्तीमहत्व , अशी दूरदृष्टी व्यक्ती महाराष्ट्रात दुसरी नाही.आता पर्यंत ते जे बोलले तर खरं झालं.जय महाराष्ट्र साहेब.
आपल्या महाराष्ट्रातील जनतेला राज साहेब काय म्हणतात हे कधी समजणार काय माहित
वेळ ओळखा
राज साहेब बरोबर बोलत आहे त
सत्य नेहमी कडू असते फक्त राज साहेब 👍
ओन्ली जरांगे पाटील
आता लोकांना कळत असेल राज साहेब यांचे वाक्य आठवत असतील....पहिल्या वेळी राज साहेब यांनी सांगितलं होत की आरक्षण मिळेल अस वाटत नाही...तेही समोर....कारंजे पाटील यांच्या....पण खरे बोलले ते पटत नाही...आता बोंबला....आणि करा कारंजे पाटील यांना पुढे....मारायची वेळ आली त्या माणसावर आज...ह्या उपोषण मुळे ...😢😢 कोर्टात जा...पाटील....