सार्वजनिक महात्मे इंदुरीकर महाराज कुटुंब धार्मिक तत्त्व भगवंताच्या सानिध्यात असणार इंदुरकर महाराज खूप खूप सुंदर नामस्मरण कीर्तन इंदुरीकर महाराज इंदूरीकर महाराजांचा आदर्श कुटुंब भक्तिमय कुटुंब व्याख्या ठरणार नाही नामस्मरणामधे भगवंताच्या असणारी इंदुरीकर महाराज खूप खूप धन्यवाद मसाज आणि समाजाची सेवा करणे हे काही सोपे काम नाही भगवान भगवंतांनी दिलेली ही देणगी आहे योग्य वापर करतात तुमच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि कोणी काही बर उद्या काहीच नाही म्हणायचं महाराज आता संपूर्ण जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल
पवित्र तो देश पावन ते कुळ जेथे हरीचे दास जन्म घेती|| खुप छान महाराज तुम्ही एक आदर्श आहात वारकरी संप्रदायाची जपनूक आणि प्रचारात फार मोठे योगदान आहे इंदुरीकर महाराजांचे
हा आहे भक्तीचा सागर पूर्ण देहभान हरपले महाराज मन भरून आले महाराज सर्व संताच्या पायावर नतमस्तक कोटी कोटी प्रणाम धन्यवाद वंदन करते महाराज श्री आदरणीय परम पूज्य श्री बाबा तुमच्या गोड अप्रतिम वाणी तून आणि माझी माऊ ली ताई गोड अप्रतिम वाणी माऊली मुलगा बाबा अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म राधे कृष्णा गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद असा सोहळा स्वर्गात गेल्यावर हि नाही बाबा खुप ध्यन वाद संताचाचे ये पायी हा माझा विश्वास बाबा राम कृष्णा हरी विठ्ठल प्रभू राधे कृष्णा गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद बाबा तुमच्या चरणावर नतमस्तक कोटी कोटी प्रणाम धन्यवाद वंदन विनम्र अभिवादन वंदन करते नमस्कार बाबा भगवंत परमेश्वर दयाळू आहे तुम्हाला माझं सर्व आयुष लाभो हीच भगवंतांच्या चरणी प्रार्थना राम कृष्णा हरी हरी विठ्ठल प्रभू राधे कृष्णा 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
हा आहे भक्तीचा आनंदसागर 😊 मन अगदी सर्व देहभान विसरून ह्या हरिपाठामध्ये कधी एकरूप झाले कळाले पण नाही ! खुप खुप धन्यवाद हा हरिपाठ अनुभवन्यास दिल्याबद्दल 🙏🙏🙏🙏
महाराष्ट्र भुमी संतांची भुमी म्हणुन ओळखली जाते आणि महाराष्ट्रातला वारकरी सांप्रदाय खुप मनापासुन परमार्थ करत असतात त्यातील हे एक कुटुंब 🙏🏻 "ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर"🙏🏻
👏👏👏 लहान थोर सांप्रदाय मध्ये खरोखरच विठ्ठल रूप निर्माण केलेले महाराज निवृत्ती महाराज देशमुख यांचे अस्तित्व टिकवून राहणार. जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🚩🚩🌹
दुसऱ्या दिवशी चा पूर्ण हरिपाठ पाहण्यासाठी खलील लिंक वर जा
th-cam.com/video/AgwCDltEMWY/w-d-xo.html
👌 ok
By
@@babanjadhav7069 o o
1
@@bhagwatkadam2649 .
🙏इंदुरकर महाराज तुमच्या फॅमिली चा एक नंबर हरिपाठ आहे 🙏
सुमधुर आवाज,लयबद्ध चाल
घरात भक्तीमय वातावरण तयार होत आणि मन कसं प्रसन्न झालं होतं धन्यावाद माऊली
बळीराम जावळे आडगाव पैठण
सार्वजनिक महात्मे इंदुरीकर महाराज कुटुंब धार्मिक तत्त्व भगवंताच्या सानिध्यात असणार इंदुरकर महाराज खूप खूप सुंदर नामस्मरण कीर्तन इंदुरीकर महाराज इंदूरीकर महाराजांचा आदर्श कुटुंब भक्तिमय कुटुंब व्याख्या ठरणार नाही नामस्मरणामधे भगवंताच्या असणारी इंदुरीकर महाराज खूप खूप धन्यवाद मसाज आणि समाजाची सेवा करणे हे काही सोपे काम नाही भगवान भगवंतांनी दिलेली ही देणगी आहे योग्य वापर करतात तुमच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि कोणी काही बर उद्या काहीच नाही म्हणायचं महाराज आता संपूर्ण जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल
एकच नंबर हरिपाठ दररोज ऐकतो राम कृष्ण हरी ओम चैतन्य कानिफनाथ आहे नमः
खूप सुंदर गोड बोलून दाखविली ऐकून खूप समाधान झाले राम कृष्ण हरी माऊली जगाची
खुप छान महाराज
महाराजांची खुप किर्तन ऐकली व पाहिली आणि आज सहपरिवारसह हरीपाठ पाहावयास मिळाला मन तृप्त झाले
राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली
Maulicha AWAJ KHUP CHHAN AAHE
DESHMUKH MAHARAJ YANCHE KIRTAN PAN ZAN AAHE JODI EKACH LEVEL CHI AHHE VERY VERY NICE
धन्यवाद महाराज
Good
एकच नंबर🙏🙏🙏 जय हरी माऊली 🚩🚩🚩 विजय असो वारकरी संप्रदायाचा आणि हिंदू धर्माचा🙏🙏🙏🚩🚩🚩
IBm
🚩🚩🙏🙏!!राम कृष्ण हरि!! खुप सुंदर हरिपाठ माऊली !!🚩🚩🙏🙏👏👏👏👏
खरोखरच खूप च छान हरिपाठ म्हणतात जय राम कृष्ण हरी
सुंदर हरीपाठ . त्याच बरोबर भरपूर व्यायामही . . आनंदी आनंद .
पवित्र तो देश पावन ते कुळ जेथे हरीचे दास जन्म घेती||
खुप छान महाराज तुम्ही एक आदर्श आहात वारकरी संप्रदायाची जपनूक आणि प्रचारात फार मोठे योगदान आहे इंदुरीकर महाराजांचे
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी...,ॐ!!
नुसतं बघून इतका आनंद आहे.... प्रत्येक्ष असतो तर मुक्तच झालो असतो इतके अप्रतिम.... 👌👌
जय हरी माऊली खुप छान हरीपाठ धन्यवाद
जय हरी देवा
अति सुंदर वारकरी पद्धतीप्रमाणे गायला आहेत त्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद जय हरी माऊली.
कोटीकोटी प्रणाम माऊली आपल्या सारखे सामाजिक एकरुपतेला
Tt.
खूप छान महाराज सुंदर चाली.. ऐकून मन प्रसन्न झालं खूप खूप शुभेच्छा👍
धन्यवाद
Khupch God awaj
धन्यवाद
वा क्या बाद
अतीव सुंदर मी एक नास्तिक पण कधी भक्तिमय वातावरणात गुंग होऊन गेलो कळलेच नाही. खुप छान महाराज.
धन्यवाद माऊली
जय हरी
@@ravindrawalsinge841
हा आहे भक्तीचा सागर पूर्ण देहभान हरपले महाराज मन भरून आले महाराज सर्व संताच्या पायावर नतमस्तक कोटी कोटी प्रणाम धन्यवाद वंदन करते महाराज श्री आदरणीय परम पूज्य श्री बाबा तुमच्या गोड अप्रतिम वाणी तून आणि माझी माऊ ली ताई गोड अप्रतिम वाणी माऊली मुलगा बाबा अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म राधे कृष्णा गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद असा सोहळा स्वर्गात गेल्यावर हि नाही बाबा खुप ध्यन वाद संताचाचे ये पायी हा माझा विश्वास बाबा राम कृष्णा हरी विठ्ठल प्रभू राधे कृष्णा गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद बाबा तुमच्या चरणावर नतमस्तक कोटी कोटी प्रणाम धन्यवाद वंदन विनम्र अभिवादन वंदन करते नमस्कार बाबा भगवंत परमेश्वर दयाळू आहे तुम्हाला माझं सर्व आयुष लाभो हीच भगवंतांच्या चरणी प्रार्थना राम कृष्णा हरी हरी विठ्ठल प्रभू राधे कृष्णा 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
हा आहे भक्तीचा आनंदसागर 😊 मन अगदी सर्व देहभान विसरून ह्या हरिपाठामध्ये कधी एकरूप झाले कळाले पण नाही !
खुप खुप धन्यवाद हा हरिपाठ अनुभवन्यास दिल्याबद्दल 🙏🙏🙏🙏
धन्यवाद माऊली
@@VARKARISAMPRADAY वो
नो
खुपच छान हरीपाठ 'भविष्या करीता महाराजासारखे महाराज घडविणे पुढील काळासाठी अत्यंत आवश्यक आहे
धन्यवाद माऊली
खूप छान आहे धन्यवाद माऊली
माझा आपल्या चेरनी सास्तांग दंडवत 🙏🙏🙏🙏
लयभारी अप्रतिम खुप सुंदर खुप छान 😍😍😍😘😘😘😘⛳⛳⛳🙏🙏🙏🌸🌸🌸
लयभारीभारीख
राम कृष्ण हरी
खूपच छान आहे हरिपाठ अस वाटत संपूच नये ऐकतच रहावे 👌👌👌🙏🙏
खुप छान सर्वानी खुप आनंद घेतला धन्यवाद महाराज
जय हरी
🙏खुप छान हरी पाठ मी रोज श्रवण करतो व पाहत असतो 🚩 जयजय रामकृष्ण हरि 🚩
महाराष्ट्र भुमी संतांची भुमी म्हणुन ओळखली जाते आणि महाराष्ट्रातला वारकरी सांप्रदाय खुप मनापासुन परमार्थ करत असतात त्यातील हे एक कुटुंब 🙏🏻 "ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर"🙏🏻
जय हरी । धन्यवाद
😊😊
पूर्ण हरीपाठ... कार्यक्रम... टॉप क्लास.....!.... सदाबहार...!
धन्यवाद माऊली
👏👏👏 लहान थोर सांप्रदाय मध्ये खरोखरच विठ्ठल रूप निर्माण केलेले महाराज निवृत्ती महाराज देशमुख यांचे अस्तित्व टिकवून राहणार. जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🚩🚩🌹
अप्रतिम हा हरीपाठ खुप सुंदर छान, ⛳⛳⛳⛳
धन्यवाद माऊली
जय हरी माउली खुप सुंदर हारीपाठ 🙏🙏🙏👌👌👌
जय जय राम कुष्ण हरी कोटी कोटी नमन श्री वारकरी संताच्या चरनी जय जय श्री विठोबा रखुमाई🙏🙏🙏🙏
मी आपला हरी पाठ रोज ऐकतो खुपच समाधान वाटते
धन्यवाद माऊली
असा माणुस होणे नाही.
महाराज, म्हणतात ना. मी मेलो तरी लोकांच्या स्मरणात कायम राहिलं.... हे खरय.
धन्यवाद माऊली
@@VARKARISAMPRADAY Jai jai ram krishna hari
संपूर्ण इंदूरीकर कुंटूंब यांचे हरीपाठ छान
अप्रितम आवाज गवळण खूप छान ताई धन्यवाद 👌👌👌
धन्यवाद माऊली
aside gharakadecha
Khupach chan
ह.भ.प.निवृत्ती महाराज तेथे आसेल तेथे स्वर्गच असेल.सुन्दर हारिपाट जयहरी महाराज
राम कृष्ण हरी माऊली एकदम सुंदर
धन्यवाद माऊली
Khoopach Chan Awaz Haripath Jai Ram Krishna Hari Mauli
खूप छान महाराज
अप्रतिम परिवार👍👍🚩🚩
धन्यवाद माऊली
खुप छान छोटे महाराज 👍🔥🤗
खूप खूप धन्यवाद मंत्रमुग्ध झालो हरिपाठ ऐकून खूप सुंदर आणि मधुर आवाज.
राम कृष्ण हरी एकदम छान हरिपाठ
हरी हरी राम कृष्ण हरी
खरच खुप छान ..
अतिशय सुंदर हरिपाठ दिपक भागवत ता इगतपुरी जिल्हा नाशिक
राम कृष्ण हरी माऊली खुप छान
जय हरी देवा
Ram Krishna Hari mauli ATI sunder haripath aaye
Khup mast haripath maharaj🙏🙏🙏🙏👌sundar👌
धन्यवाद माऊली
@@VARKARISAMPRADAY 🙏🙏
नमस्कार जय हरी खुप च छान हरिपाठ आहे
Khup chhan haripath jayhari maharaj
म्हातारी आईचा ताल सुर
आणि सा रे ग म प म्हणणारे आणि
शेवटचं गाणं आणि बासरी
वाजवणारे खरंच अप्रतिम
आणि संपूर्ण हरिपाठ पहाताना ऐकताना
खरंच आनंद झाला
🙏🏻🙏🏻गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदी आवडीने 🙏🏻🙏🏻
🙏🙏👌खूप छान हरिपाठ
Very nice haripath Maharaj aani chutubaa saha
अप्रतिम,मातृपितृ कृतज्ञता सोहळा
धन्यवाद माऊली
ताईंचा आवाज खूप सुंदर
राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली
Hach khara parmath ahe , ekadha mansala sawata madhala anand sodta ala ki to ayush khup sundar jagta yete , hyach ek udhaharn indurikar maharaj ahet, khup sundar program ,
धन्यवाद माऊली
खुपच छान
तु|मच्या वर देवाची कृपा
रामकृष्ण हरी खुपच छान महाराज
धन्यवाद
खूप छान माऊली 🙏👌🚩
जय हरी विठ्ठल सुंदर हरीपाठ
जय हरी माऊली
अगदी तालबद्द सुस्वरात हरीपाठ एकदम छान
हा सुख सोहळा स्वर्गी नाही राम कृष्ण हरि कोटि कोटि धन्यवाद
Ramkrishna Hari... farach chhan...
Vnice Time is Pawerfull Jai Hari Mauli at BABANRAO SHELKE DHULE
आता अस चिञ दिसण दुरापस्त...लई भारी..जयहरी
जय हरी माऊली
इंदुरीकर महाराज आपल्या सामाजिक प्रबोधन तोड नाही राम कृष्ण हरी 🌹💯👍🙏💯
एकच नंबर हरिपाठ
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
राम कृष्ण हरी जय हरी माऊली
Khup.khup.dhaynevad.maharaj.ahch.anand.jivnat.kayam.aso.hich.esvar.charni.prathana.
जय राम कृष्ण हरी छान आहे हरिपाठ
जय हरी
Ram Krishna hari ,tumcha haripath khupch sundar ahe.
Sunder Shri Haripath aykayla milale mhanun dhanya jhalo
खुप सुंदर हरिपाठ माऊली
ताईचा आवाज खुपच छान,very nice, song
धन्यवाद
Ram Krishna Hari,khupach sunder
एकच नंबर🙏🙏🙏🙏😊👌👌👌🇮🇶🇮🇶🇮🇶🌍🙈🌍🌍😘😘😘
खरं आनंद. येथेच मिळतो जयहरी
राम कृष्ण हरी माऊली छान
धन्यवाद
छानच माऊली
Skalca hripat khupchan manala samadan❤🙏🙏👌
Best varkari sampraday like my comment
Yes
Aaplyala video update chi mahiti whatsapp message ne havi aslyas amchya 7040999778 ya no var whatsapp message kra. Jay hari 🚩
अप्रतिम जय हरि माऊली
जय हरी
खूप सुंदर हरिपाठ परिवाराचा🙏🙏🙏👏
Ok thank Good
L
खूप खूप शुभेच्छा सुंदर हरिपाठ
सुंदर मनाला हरिपाठ 🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺👍👍👍👍👍
खूप छान ऐकायला मिळते. मन प्रसन्न होऊन जाते
धन्यवाद
छान. मस्त. लय भारी. 🙏🙏नामस्मरणात मंत्र मुग्ध. होण्यासाठी.
अप्रतीम हरिपाठ खुप सुंदर
धन्यवाद
शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी....
अतिशय सुंदर हरिपाठ 🙏🙏🙏👌👌
जय हरि माऊली 🙏🙏
छान हरिपाठ झाला सरसवती कुरडे केम ता करमाळा जी सोलापुर
माऊली माऊली जय हरी माऊली
जय हरी
Very nice, abhinandan.
अतिशय सुंदर हरिपाठ
🙏🙏राम कृष्णहरी 🙏🙏
श्री दादासाहेब स. मलिक .कासली कोपरगाव ....राम राम .....खुपचं छान हरीपाठ आहे ......जय हरी माऊली.
श्री दादासाहेब स .मलिक
धन्यवाद माऊली
Very very very nice jai ram 🙏🙏🙏
Chaan khupch chhan ❤️❤️👍👌👌😍🙏
अप्रतिम हरिपाठ आहे
👌👌👌🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी
खुप खुप छान महाराज जेय हरि
जय हरी
Jay Hari Mauli VA chhan AJ padun Dararoj eken Ramkrasna hari Mauli
खूप छान महाराज चाली
धन्यवाद
भरी चाल