भारतात परतताना सर्वांचे डोळे पाणावले 😔 Fly With Ranjita ची दुसरी टूर झाली Complete 🥳

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.ค. 2024
  • ►► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►जगभरातल्या Tours ची Inquiry करण्यासाठी Contact करा
    *Fly With Ranjita 📲 9170703970
    ►►►My Other Channels :
    ►►►Ovee & Mumma TH-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita TH-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    crazyfoodyranji...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2 ok
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #flywithranjita
    #thailand #thailandtrip #bangkok #thailand_attraction #travel #travelvlog #grouptour
    #crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

ความคิดเห็น • 290

  • @vidyaghorpade4594
    @vidyaghorpade4594 3 วันที่ผ่านมา +109

    रंजीता ताई रोहन दादा आमच्यासारख्यांना मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या सारखे छोटीशी ट्रीप जे की आपल्या भारतात काढावी जेणेकरून आम्हाला तुमच्याबरोबर फिरायला मिळेल....😊

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 วันที่ผ่านมา +35

      पुढच्या वर्षी पासून भारतातल्या, महाराष्ट्रातल्या टूर सुरू होतील

    • @sumanmore6878
      @sumanmore6878 3 วันที่ผ่านมา +7

      हो रोहन दादा आणि Rnjita भारतात पण ट्रीप kada सर्व मधमविर्गिय लोकांसाठी🎉🎉❤

    • @purvaandmumma702
      @purvaandmumma702 3 วันที่ผ่านมา +6

      रंजीता हाच विचार माझ्या मनात ही होता.की,तू भारतातल्या ट्रीप पण काढायला हव्यात.कारण सर्वांना नाही परवडणार बाहेर च्या ट्रीपला यायला.आणी तुझ्या बरोबर सर्वांचीच इच्छा आहे यायची.❤

    • @vijayavitekar111
      @vijayavitekar111 3 วันที่ผ่านมา +1

      Ho Bhartat kada Nikki yeu

    • @Sunitanrupnarayan
      @Sunitanrupnarayan 3 วันที่ผ่านมา

      Mi sarvch video baghitle tumche kharch khup chhan hote aani last day cha video khup Bhari vatla mazya dolyat pn Pani aal

  • @surekhanaik2821
    @surekhanaik2821 2 วันที่ผ่านมา +20

    रंजीता तू रडली आणि व्हिडिओ बघता बघता मी पण रडले
    किती प्रेम करते सर्वांवर तू तुझं कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतील❤
    नेहमी सर्वांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आणि रोहनच्या पाठीशी असतील❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 วันที่ผ่านมา

      मनः पूर्वक धन्यवाद ❤️❤️🙏

    • @vijaybhavsar-bw3lw
      @vijaybhavsar-bw3lw 13 นาทีที่ผ่านมา

      मी पण व्हिडिओ पाहता पाहता रडलो ताई ताई ताई

  • @shwetapatil8176
    @shwetapatil8176 3 วันที่ผ่านมา +11

    रंजीता ताई तु रडताना चांगली नाही वाटत नेहमी हसत रहा आणि तु ट्रिप् काढून खुप जणांच swapna पूर्ण केल❤

  • @ankitasonawane3063
    @ankitasonawane3063 2 วันที่ผ่านมา +3

    रंजिता आणि रोहन तुम्ही दोघेजण आहेत च जिव्हाळा देणारे ❤ सगळे जण तुमचं कौतुक करावे असे. ट्रीप काढून सगळ्यांचे स्वप्नं पूर्ण केले 😊🎉

  • @ashwini..
    @ashwini.. 2 วันที่ผ่านมา +5

    खूपच छान ट्रिपझाली,अजिबात बोअर नाही झाल व्हिडीओ पाहायला❤
    मी तरहा व्हिडिओ जरासुद्धा skip न करता पाहिला,सगळेजंन खूपच छान बोललेत❤असंच ताई दादा वर सगळ्यांच प्रेम कायम राहणार❤❤

  • @ushakadam8206
    @ushakadam8206 2 วันที่ผ่านมา +6

    रंजिता ताई रोहन दादा तुमची पिकनिक खूप छान होती बघून खूप ‌आंनद झाला अशीच तुमची पुढे चांगली पिकनिक होऊदे अशी मी देवाजवळ प्रार्थना करते ❤🎉

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 วันที่ผ่านมา

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @mrspranalisuryaji1793
    @mrspranalisuryaji1793 3 วันที่ผ่านมา +5

    Subhsakal Tai आणि परिवार
    खरच ताई या tourchya निमित्ताने तुमचे अनेकांशी बंध जोडले गेले आहेत
    परत निघताना ताई असे वाईट वाटणे साहजिकच
    आहे.तुम्ही सर्वांची खूप छान काळजी घेतली
    सगळे खूप खुश आणि आनंदी झाले.
    त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार.

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 3 วันที่ผ่านมา +11

    तुमच्या बरोबर आम्ही पण थायलंडची टुर मस्तं एन्जॉय केली. रंजिता आणि रोहन तुम्हीं सगळ्यांबरोबर एखाद्या कुटुंबातील सदस्यांसारखेच वागताना पाहून फारच आवडले. 👌👍

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 วันที่ผ่านมา

      Thank you so much 🥰🥰🥰❤❤

  • @namratahegde2871
    @namratahegde2871 3 วันที่ผ่านมา +5

    आजचा व्हिडिओ बघून मी खूप emotional झाले, पण रंजीता आणि रोहन ह्यांचे कष्टाचे फळ त्यांना मिळाले,मोठ्या थोरांचे आशीर्वाद मिळाले हे बघून तेवढाच आनंद पण झाला. खरच रंजीता रोहन तुम्ही दोघांनी शून्यातून जग उभारल आहे, ह्याच तुमचे भरभरून कौतुक, आणि खूप सारं प्रेम❤
    Love You Fly With Ranjita😍

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 วันที่ผ่านมา +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰❤❤

  • @sonalishelar2944
    @sonalishelar2944 2 วันที่ผ่านมา +4

    रंजिता काश्मीर टुर पण काढ ना 😊

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 2 วันที่ผ่านมา +3

    रंजिता विडीवोची सुरूवात छान केली थायलंडची टिपंची धमाल एक नंबर तुम्ही दोघांनीही सगळयांना छान माग॔दशन॔ केल सगळेही खुप हौशी होते आपल्या टिपंची खुप भरभराट होऊदे हीच सदगुरू चरणी प्रार्थना आजुन उंच भरारी मारण्याची ताकद देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना आम्ही घरात बसुन आंनंद मजेशीर घेतला खुप छान झाला विडीवो तुम्हाला स॔वाना जय सदगुरू जय श्री राम देव बरे करो तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हादीक शुभेच्छा

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 วันที่ผ่านมา

      जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏जय श्री राम 🚩

  • @mayuribhagat2829
    @mayuribhagat2829 3 วันที่ผ่านมา +8

    Hi 🙏जय सद्गुरू🙏ताई सगळ्यांच तुझ्या बद्दल प्रेम बघून डोळ्यात पाणी आलं 🥺❤️❤️❤️❤️❤️ आम्हाला पण कधी जमलं तर नक्की तुझ्या सोबत येऊ🥰😍☺️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 วันที่ผ่านมา +2

      जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏most welcome 😊

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 2 วันที่ผ่านมา +3

    सर्वाचे रिर्जट अप्रतीम तुमच्या सहित सर्व पिकनीक टिमचे खुप खुप कौतुक आहे ..❤❤❤

  • @manojjadhav5958
    @manojjadhav5958 3 วันที่ผ่านมา +3

    खुपच छान रंजिता....सर्वांचे इतक तुझ्यावर असलेले प्रेम बघून खरच डोळे पाणवले..❤❤❤....खुप पुढे जा...दोघांनाही पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐....मस्त व्हिडिओ...शुभ सकाळ 😊🙏

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 2 วันที่ผ่านมา +2

    माझा रोहन दादा रंजिता ताई‌ जोडी आहेतच ए‌ वन आम्ही सामान्य आहोत परवडणारे नाही पण ह्या जोडी मुळे आम्हाला घरी बसून बघायला मिळते ❤❤❤❤❤❤

  • @sandhyasawant519
    @sandhyasawant519 2 วันที่ผ่านมา

    रंजिता ताई खरंच खुप छान सर्वांनी मनोगत छान केलं आमचे सुद्धा मन भरून आलं डोळ्यात पाणी आलं खुप छान ट्रीप झाली अप्रतिम विडिओ होता.रंजिता ताई अशीच उतरोत्तर प्रगती होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना आहे.

  • @vaishnavitathe6007
    @vaishnavitathe6007 2 วันที่ผ่านมา +2

    ताई सर्वजण म्हणतात भारतातली ट्रीप काढा महाराष्ट्रातली ट्रीप काढा.मी त्या गोष्टीशी खूप सहमत आहे कारण मी महाराष्ट्रातीलच आहे आणि मला ओढ ट्रीप ची नाही आहे तर मला एकदा तुम्हाला माझ्यासमोर बघायचं आहे हे
    माझं स्वप्न आहे म्हणून मी खूप वाट बघते कधी तुम्ही महाराष्ट्रात येसाल आणि कधी मी तुम्हाला बघेल.😊

  • @sonasartandvlogs
    @sonasartandvlogs 2 วันที่ผ่านมา +1

    My 1st and best trip ever. 🤟🏻🙏🏻 Thanks to Fly with Ranjita and Team. Full Satisfaction 😁🫶🏽

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi 3 วันที่ผ่านมา +5

    Aaja cha video bhavpurn hota .aikun Dole bharun aale .sarvana Jo aanand milala he tyancha cheharyavar disat hote . Agadi bharun aale .ashech Rohan aani ranjita pudhe ja .aamhi sudha tumacha tour madhun nakkich yeu .👌👌👌👌🌹🌹💐🌺🎺🎸♥️♥️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 วันที่ผ่านมา

      Thank you so much 🥰🥰🥰 most welcome 😊

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय छान सुंदर शिस्तबद्ध टूर आयोजक रंजिता सर्व ब्लॉग बघितले खुप छान आजच्या ब्लॉग मध्ये प्रवासयांच्या प्रतिकिया ऐकून डोळ्यातून पाणी यायला लागलं त्या मुलींनंतर तुज्या प्रतिक्रिये पर्यंत मी skeep केलं कारण डोळ्यातून पाणी थांबत नव्हते
    छान ट्रिप 👌👍

  • @nishasawant4045
    @nishasawant4045 3 วันที่ผ่านมา +7

    सकाळ सकाळ शुभ सकाळ कसेकाय मंडळी मजेत ना हो मजेत
    शुभ सकाळ रंजिता आणी परिवार

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 วันที่ผ่านมา

      शुभ सकाळ 😊Thank you 🥰🥰

  • @asmitakorpe
    @asmitakorpe 3 วันที่ผ่านมา +3

    Saglya Trip cha ek details video taka na please 🙏maje kalel aamgala pan packe kiti aahe kiti divsanchi aahe... Ti 🙏

  • @darshanadangat4833
    @darshanadangat4833 2 วันที่ผ่านมา +1

    ताई तुझं कौतुक सगळ्यांनी केलं दादाचं प्रतीकचं आम्हाला पण खूप आवडलं हे ऐकून हा व्हिडिओ बघताना खरंच डोळ्यात पाणी खरंच आईंचा आशीर्वाद तुमच्या पाठी आहे म्हणून सगळं काही ठीक चाललंय आशियाई सगळ्यांना मिळू दे तिचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहू दे मी पण एक दिवस तुझ्याबरोबर ट्रीपला येईल नक्कीच खूप एन्जॉय करेन पण मला तू ठाण्यात आल्यावर एकदा तरी भेट😊😊

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 วันที่ผ่านมา

      Thank you so much 🙏नक्की bhetu❤️❤️

  • @ganeshpagar5648
    @ganeshpagar5648 3 วันที่ผ่านมา +2

    Hii ताई 👌खुप छान वाटल सगळ्याच्या तोंडून तुमच्या बद्दल कोतुकाचे bol ऐकून खुप मन भरुन आलं.. असेच काम करत रहा.. Gbu 👍❤️❤️🥰

  • @purvaandmumma702
    @purvaandmumma702 3 วันที่ผ่านมา +2

    रंजीता आणी रोहनदादा मला तुमचं खुप कौतुक वाटते.आणी अभिमान पण.
    का कुणास ठाऊक व्हिडियो पाहुन माझ्या पण डोळ्यात पाणी आलं.
    कारण आम्ही तुम्हाला रोज पाहतो.
    मी जरी आली नसले ट्रीप ला तरीही सांगु शकते,की सर्वांना तुमची ट्रीप खुप आवडली.
    आणी मला माहीत आहे.तुमच्या सर्व ट्रीप छानच असणार.
    तुमच्या ट्रीप मध्ये परकेपणा बिल्कुल जाणवणार नाही हे ही मला माहीत आहे.कारण तुम्ही आमचे आणी आम्ही तुमचे आहोत.
    रंजीता आणी रोहन दादा आपली मराठी माणसं अशीच पुढे जाऊ देत आमचा पुर्ण सपोर्ट आहे तुम्हाला.❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 วันที่ผ่านมา

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰❤❤

  • @lakhankansare
    @lakhankansare 2 วันที่ผ่านมา +1

    Kiti charges Trip che

  • @user-mn3jm8lu8r
    @user-mn3jm8lu8r 3 วันที่ผ่านมา +2

    रोहन दादा तुम्ही खुप खुप छान बोलता तुमस ताई बरोबरस हे नात जन्मो जन्मी जुळाव हिस ईश्वर चरणी प्रार्थना 😊

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 วันที่ผ่านมา

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @GaneshBhanat-yf7ii
    @GaneshBhanat-yf7ii 2 วันที่ผ่านมา +2

    रोहन दादाचे पण व्हिडीओ मी बघतो दादा पण भारी माणूस आहे सगळेच भारी आहात नाईस फॅमिली 👍

  • @sakhiwithrakhi2915
    @sakhiwithrakhi2915 2 วันที่ผ่านมา

    Trip chi details kuthe miltat . Please sanga. Means next trip asel tevha details check karun book karayach asel tar karata yeil.

  • @bhojrajyadav4553
    @bhojrajyadav4553 2 วันที่ผ่านมา +1

    रांजिता रोहन थायल्यांड ट्रिपचा सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला खूप खूप छान झाली ट्रीप तुमच्या विषयी काय बोलावे सुचत नाही
    बोलावे तर डोळे भरून येतात खूप बरे वाटले तुमच्या सोबत प्रतिक तर माझा जिवलग झाला आहे आमचे आशीर्वाद कायम राहणार आहेत
    सर्व व्हिडिओ खूप छान आहेत आणखी खूप बोलवे वाटते पण असो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमचे काही चुकले असेल तर माफ करा 🙏🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 วันที่ผ่านมา

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰❤❤

  • @dharmibhogal4707
    @dharmibhogal4707 2 วันที่ผ่านมา +1

    Ranjita aani Rohan Dada kup chhan 👌 aani pudhil aayushyasathi khup shubhechhya 👍All the Best

  • @vandanabhingare9190
    @vandanabhingare9190 2 วันที่ผ่านมา +1

    Congratulations dear Ranjita & Rohan tumchi 2nd trip success zhali tyabaddal❤❤❤❤ God bless you ❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 วันที่ผ่านมา

      Thank you so much 🥰🥰🥰❤❤❤

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 3 วันที่ผ่านมา +2

    Khoop khoop bhari vatle Ranjita tujhi Stuti eikun❤ kharach ,dolyat Pani aale
    Tula udand aarogya ani aayushya labho hich ishwar charni prarthana 🧿 touch wood

  • @hemantrege2661
    @hemantrege2661 3 วันที่ผ่านมา +2

    great ranjita God bless you

  • @deepachougule513
    @deepachougule513 3 วันที่ผ่านมา +2

    A dada tu khup गोड aahes re...... Kas saglyana chan samjun ghetas.... Chan rahtos.... Asa bhau mala milo 😊

  • @supriyabhosale4140
    @supriyabhosale4140 3 วันที่ผ่านมา +3

    Hii Good morning Ranjita, tu rdu nko mala khup 💔zale mala aandashru aavrat navte tu maze 🧚‍♀️🧚‍♀️🧚‍♀️🧚‍♀️🧚‍♀️🧚‍♀️aahes ashich rha ❤Me tuza vlog bagun khup chan Rahte 🥰🥰🥰🥰😍😘👍Tu khush Rha tula devane khup aai vadil dele aahe Enjoy kr ❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 วันที่ผ่านมา

      Thank you so much 🥰🥰🥰❤❤

  • @ChaitraliTare
    @ChaitraliTare 2 วันที่ผ่านมา +2

    Hi very nice

  • @aartimohite2023
    @aartimohite2023 3 วันที่ผ่านมา +3

    Aaj cha vlog jara emotional hota pn khup chan vatal dada & tai sathi evad chan bole asech trip scssesfuly hot rahu de bapp bless you❤❤❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 วันที่ผ่านมา

      Thank you so much 🥰🥰🥰❤❤

  • @vaishalipatil3394
    @vaishalipatil3394 2 วันที่ผ่านมา +1

    सर्वांचे बहिण भाऊ आहेत ते दोघ ❤🎉🎉

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 3 วันที่ผ่านมา +2

    सगळी माणसे खुश करून टाकली तुम्ही...

  • @vaishalipatil3394
    @vaishalipatil3394 2 วันที่ผ่านมา +1

    माझी खूप इच्छा आहे तुमच्या बरोबर यायची

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 2 วันที่ผ่านมา +1

    Apratim Mast Bhari Blog 👌
    Khupp Pream Karta
    God Bless You

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 2 วันที่ผ่านมา +1

    He ranjita khup iccha ahe tula bhetnyachi trip la yaychi sarvani tujha ani rohan bhaunch khup kautuk kel bharun aal specially tu khup aaj imotional jhalis ashich mothi ho khup happy raha all d best 😊 Jay sadguru

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 วันที่ผ่านมา +1

      जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰❤❤

  • @ashwinishewale-um4sj
    @ashwinishewale-um4sj 3 วันที่ผ่านมา +2

    Kharach khup mehanati aani premal aahat ranjita aani rohan dada.swami bless u❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 วันที่ผ่านมา

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @user-ts6yg5jf6z
    @user-ts6yg5jf6z 3 วันที่ผ่านมา +2

    Dada and Tai
    Trip sagle gevun jatate pan tumhi je saglyana Prem karta te khup attractive aahe
    So lovely 🌹🌹🌹🌹🌹
    Beautiful trip 👍

  • @priyankafulsundar4645
    @priyankafulsundar4645 3 วันที่ผ่านมา +2

    Good morning..Jay Sadguru🙏 Khup chan vlog..ranjita taii tuzya dolyat pani baghun mazyahi dolyat pani ale...

  • @vaishaliraut6290
    @vaishaliraut6290 2 วันที่ผ่านมา

    Khup Chan Tour zale tumachi.Golden Temple mast hota.tumachya mule sarva pahayla melale.🙏🙏 Sarvani Khup Chan Anubhav sangitle. 👌👌👍👍

  • @GaneshBhanat-yf7ii
    @GaneshBhanat-yf7ii 2 วันที่ผ่านมา +2

    काही यू ट्यूबर ला आम्ही येवढ प्रेम देतो सपोट करतो पण त्यांना काही कोणाशी देण घेणं नसतं आम्ही विडिओ आवडीने बघतो कधी येतायेत व्हिडीओ याची वाट पाहत असतो इतकं प्रेम करतो त्यांच्यावर पण काही फरक नाही त्यांना तुझी एवढी यू ट्यूब फॅमिली मोठी आहे बाकी ठिकाणी सुद्धा फोल्लोवर्स आहेत मन तुला थोडा पण मी पणा नाही काही विचारलं तर लगेच उत्तर कमेंट मध्ये तु वेगळीच आहेस एकही खुक कोणी दाखवू शकत नाही तुझ्यात खचून तुला मनापासून सॅल्यूट अशीच कायम राहा लवकरच 1मिलीयन फॅमिली पूर्ण होईल हिच देवाला प्रार्थना

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 วันที่ผ่านมา +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰❤❤

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 2 วันที่ผ่านมา

    रंजिता आणि रोहन ह्या दोघांनच्या स्वाभावाने सगळ्या ची जिंकली रंजिता हसत राहा हसवत रहा तु रडताना बघायला नाही होत.तु कणखर आहे .पण भावाना आहेतच त्यामुळे थोडं रडणं होणे साहजिक आहे. ऑल इज वेल 🎊🎊🎊🎊🎊🎊

  • @sonalgaonkar2485
    @sonalgaonkar2485 3 วันที่ผ่านมา +2

    खूप सुंदर

  • @vaishalipatil3394
    @vaishalipatil3394 2 วันที่ผ่านมา +1

    आम्ही पण जमेल तेव्हा तुमच्या बरोबर नक्की येणार

  • @ankushjambukar1759
    @ankushjambukar1759 3 วันที่ผ่านมา +2

    सगळे व्हिडिओ खूप छान होते मस्त👌👌

  • @pujapatil8124
    @pujapatil8124 3 วันที่ผ่านมา +2

    Jay sadguru. Hi How are you everybody. Ranjita and Rohan today video is full of emotional while seeing I was also have tear in my eyes you both are very nice you have taken care from starting of trip till end of trip . Congratulations for successful of second trip. God bless you. Enjoy Jay sadguru

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 วันที่ผ่านมา

      जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰

  • @praveenprabhudesai2834
    @praveenprabhudesai2834 3 วันที่ผ่านมา +2

    Khup chan Ranjita

  • @anghabodke6225
    @anghabodke6225 3 วันที่ผ่านมา +2

    शुभ सकाळ🎉
    आता पुढची ट्रिप आमची वाट बघतो आहे 20 तारखेची ❤

  • @swatiranjane-we3jj
    @swatiranjane-we3jj 3 วันที่ผ่านมา +3

    Ranjita tai tu radt hoti na aamhala pan khup rdayla aal o aani Swami samarth cha aashirwad nehmi tumchya patishi raho all video khup bhari zale

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh9756 3 วันที่ผ่านมา +2

    मस्तच ,छान ट्रीप झाली.❤❤

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 3 วันที่ผ่านมา +1

    Khupch sunder trip chan vatly Ranjita Hat's off you and Rohan God bless you 👍👍👍👌👌👌

  • @minakshimengde1882
    @minakshimengde1882 2 วันที่ผ่านมา +1

    खुप च छान वाटले बोलु तेवढं कमीच आहे ताई दादा 😊❤

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 3 วันที่ผ่านมา +2

    सकाळ शुभ सकाळ जय सदगुरू मस्त व्हिडिओ ❤

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 3 วันที่ผ่านมา +1

    Khupach chaan video...mala video bhagun radu ale...kharach kiti naati judtat hya trip madhe.....so proud of u and rohan dada...

  • @vrushaliayare-zx4vw
    @vrushaliayare-zx4vw 2 วันที่ผ่านมา +1

    Khupch chan Rohan, aani ranjita god bless you ❤❤❤

  • @kumudchalakh1206
    @kumudchalakh1206 3 วันที่ผ่านมา +1

    Good morning Tai 😍 jay sadgur family 😍😊❤️

  • @manashrisoman5293
    @manashrisoman5293 2 วันที่ผ่านมา +1

    May you have many more such successful trips!😄😄😄

  • @sonalikunwar1631
    @sonalikunwar1631 วันที่ผ่านมา

    Really nice, Ranjita! Keep it up!

  • @tej5367
    @tej5367 2 วันที่ผ่านมา +1

    खुप छान

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान व्हिडीओ आणि सगळयांचे मनोगत ऐकून डोळे भरुन आले

  • @gazalakhan941
    @gazalakhan941 3 วันที่ผ่านมา +1

    Proud moment👍👍

  • @nileshbhosale6176
    @nileshbhosale6176 3 วันที่ผ่านมา +1

    Khup chan most memorable moments with fly with Ranjita 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ lot's of love and God bless you and always keep smiling family ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vallabh1993
    @vallabh1993 3 วันที่ผ่านมา +1

    खूप छान ताई सध्या बजेट नाही पण नक्की एक दिवस तुमच्या सोबत ट्रिप करणार ❤

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 วันที่ผ่านมา +1

    Tai dada god bless you both SPEECHLESS proud of you both HATTS OFF 🙏❤

  • @prachib7715
    @prachib7715 2 วันที่ผ่านมา +1

    Ranjita Radu nakos. Satat tu hasat raha. Saglyancha aashirvad tuzya pathishi aahe. God bless you dear.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 วันที่ผ่านมา

      Thank you so much 🥰🥰🥰❤❤

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u 3 วันที่ผ่านมา +4

    रामकृष्ण हरी पाटील परिवार

  • @nandasawant5719
    @nandasawant5719 3 วันที่ผ่านมา

    Hi Ranjita Rohan...I have seen all your vlogs specially tours..Though it's long comment pl read it till the end.I wish to go on tours now but have never gone bcoz of my limitations. But after seeing your tours the way u arrange and take personal care of Sr citizens I have a gut feeling that I will be in trusted hands ...My problem is I can't walk much..I need wheelchair assistance at the airport... Would you like to include me in your tour ...I cannot trust anyone else but only fly with Ranjita ..

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 2 วันที่ผ่านมา

    जय श्रीराम,रंजिता सगळ्या सह प्रवाशांचै मनोगत ऐकुन,रंजिताचे ही बोलणे ऐकुन सगळ्यांना रडवले ,आम्हांलाही!

  • @sonalishelar2944
    @sonalishelar2944 2 วันที่ผ่านมา +1

    जय सदगुरू 🙏 रंजिता खूप छान वाटले सगळे व्हिडिओ खूप छान 😊

  • @user-rp9ix5mt1e
    @user-rp9ix5mt1e 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान ट्रीप होती ताई महाराष्ट्र मध्ये पण काढा आणि आम्ही पण येऊ आम्ही पण मला तू खूप खूप आवडतेस

  • @vaishaliparab2194
    @vaishaliparab2194 3 วันที่ผ่านมา +2

    Great trip ❤

  • @BhavanaPawar-qe3qt
    @BhavanaPawar-qe3qt 2 วันที่ผ่านมา +1

    रंजीता तुला बघूनही मला रडायला आले तू खूप चांगली मुलगी आहेस

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 2 วันที่ผ่านมา

    Khup bhari hota video tai chan watl video bagun 😊😊😊

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 2 วันที่ผ่านมา +1

    Khup chan 👍👌 shree sawmi samarth 🌹🙏🌹

  • @vinitagaikwad5601
    @vinitagaikwad5601 2 วันที่ผ่านมา

    Khup chan chan
    Ashich Uncchhhha bharari ghe
    Ranjita aani Bhau ❤❤

  • @bhartivishalgujar3678
    @bhartivishalgujar3678 2 วันที่ผ่านมา +1

    mala pn tujyasobat Trip la Yaech aahe international Jaech swapn tr aahech bgu kadhi purn hoty pn bhartat jau nakki

  • @Kalpanapanchal588
    @Kalpanapanchal588 3 วันที่ผ่านมา +2

    Good morning jai sadguru Ranjita n patil family 🙏khup bhari video Ranjita ani Rohan khupch chan aahat ❤️❤️❤️❤️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 วันที่ผ่านมา

      जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰❤❤

  • @latakamble4977
    @latakamble4977 3 วันที่ผ่านมา +2

    Aaj shopping maleshiyat aani Bharatat aalyacha video khup chhan vatala baghyala maja aali

  • @priynkabansode8218
    @priynkabansode8218 3 วันที่ผ่านมา +2

    Good morning Ranjita ❤ MST hota Vlog 🤩 Khup Bhari experience dada 😊😊😊❤❤ golden Buddha temple, sliping Buddha mst❤❤

  • @anjanapatkar1990
    @anjanapatkar1990 3 วันที่ผ่านมา +1

    God bless you Ranjita. Rohan dada and team..mi tuzya trip cha bhag nahi tarihi mi hi khup radle he saglyanch aiktana..I wish mi ji kadhi tuzya trip cha bhag join.. ❤❤
    .. radle ..saglyan kadun tuza kautuk aiktana..

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 วันที่ผ่านมา

      Thank you so much 🥰🥰🥰❤❤

  • @bhartishirsat7436
    @bhartishirsat7436 3 วันที่ผ่านมา +1

    मला पण तुझ्यासोबत यायचे आहे,पण पासपोर्ट काढलेला नाही,आता लवकरच पासपोर्ट काढणार आणि तुझ्यासोबत टूरला येणार 😊
    अभिनंदन!!!🎉❤

  • @rekhaborude7733
    @rekhaborude7733 3 วันที่ผ่านมา +1

    खूप छान 👌👌🥰😊

  • @poonamtodkar.6103
    @poonamtodkar.6103 3 วันที่ผ่านมา +2

    Tai tuzya ani rohan dada nchya nimmittan jyana evde paise dyun baheril desh firta yet nahit tyana sudhha sgl bgayla Milty tyabaddal kharch khup khup thank you tai Dada 😊🙏🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 วันที่ผ่านมา

      मनः पूर्वक धन्यवाद 🥰🥰❤️🙏

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 3 วันที่ผ่านมา +1

    रोहन दादा खूप खूप सुंदर होता व्हिडिओ. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद ❤❤

  • @beenajadeja3557
    @beenajadeja3557 3 วันที่ผ่านมา +2

    Dubai trip kiti divsachi aani amt kiti aahe?

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 วันที่ผ่านมา

      Please Call or WhatsApp on 9170703970

  • @poonammore5779
    @poonammore5779 2 วันที่ผ่านมา +1

    Congratulations for 2nd successful trip 🎉 God bless you dear❤

  • @ConfusedCoffee-ls9sk
    @ConfusedCoffee-ls9sk 2 วันที่ผ่านมา +1

    Ati sundar video.🎉Rohan Ranjita beta shevati shevti ka radvle.tu radli mhanun sagle radle .gharat baslele sudha radle.ok..he anandashru aahet ase samaja..asech sarvanchi mane tumhi jinkali aahet.tumcha ha biznes navhe tarsarvana aapulkicha jivhala aahe.tumchya baddal chyan margadarshan kele.ajun kaay pahije.🎉❤ comment karave titke kamich aahe.chyan video zala🎉😊

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 วันที่ผ่านมา

      Thank you so much 🥰🥰🥰❤❤

  • @reshmanegi6678
    @reshmanegi6678 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai ha video baghun majhya hi dolyat pani aal khup chhan tai miss you

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 2 วันที่ผ่านมา +1

    Aajcha video baghun dole barun aale khup god aahet tuhmi doge ❤❤

  • @vinayakpatil8553
    @vinayakpatil8553 3 วันที่ผ่านมา +1

    Khuppppp chan Tai..,👌👌😘😘👍👍

  • @snehachavalikar4968
    @snehachavalikar4968 2 วันที่ผ่านมา +1

    Hi, Rajita Tai tourche videos baghun khoop chaan vatale .👌👍

  • @sangitaghadage4752
    @sangitaghadage4752 3 วันที่ผ่านมา +2

    ❤❤

  • @sunitathanekar4488
    @sunitathanekar4488 2 วันที่ผ่านมา +1

    Never forget this trip full too enjoy love you Ranjith ❤