गरुड पुराणातील आत्म्याच्या प्रवासाचे रहस्य। आत्म्याला स्वर्गात स्थान कसे मिळते?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 14

  • @SmitaBhalekar-us1pb
    @SmitaBhalekar-us1pb 3 หลายเดือนก่อน +4

    राम कृष्ण हरी ❤🎉 ओम श्री स्वामी समर्थाय नम: ❤🎉 श्री स्वामी समर्थ माउली ❤🎉 मां दुर्गे आई ❤🎉

  • @sureshshelke3074
    @sureshshelke3074 2 หลายเดือนก่อน +10

    गरुड पुराणात जी माहिती सांगत आहे ती (निव्वळ विधी संस्कार) व्यवसाय कराण्यासाठीच.आमच्या हिंदु धर्मा मध्ये स्पष्ट केले आहे मानवाचा करता करविता ईश्वर आहे.आणि हेच अंतिम सत्य आहे.

  • @NanaK-p2d
    @NanaK-p2d 3 หลายเดือนก่อน +5

    Om namo bhagavate vasudevaya

  • @sangitagodase5687
    @sangitagodase5687 3 หลายเดือนก่อน +5

    राम कृष्ण हरी

  • @RavindraPrabhudesai
    @RavindraPrabhudesai 2 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही मृतात्मा म्हणता, पण आत्मा अमर असतो

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg หลายเดือนก่อน

    जय श्रीकृष्ण

  • @santoshshelke7121
    @santoshshelke7121 หลายเดือนก่อน +1

    🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg หลายเดือนก่อน +2

    चांगल करम केल तर आपलया आतमयाला शिक्षा‌होत नाही

  • @DattaBankar-s8k
    @DattaBankar-s8k 2 หลายเดือนก่อน

    अस काही नसत पापि मानसानि सुद्धा पुन केल असत

  • @SanjayBhujad-r1v
    @SanjayBhujad-r1v 3 หลายเดือนก่อน

    Om nam shivay

  • @Bali-l1g
    @Bali-l1g 2 หลายเดือนก่อน +4

    स्वर्ग नर्क आहे कि नाही मि बघितल नाही . पण अवकाळी मेलेल्यांचा आत्मा किंवा त्यांच्या वाईट कर्माचे फळ भोगन्यास वापस पृथ्वीवरच येतो . त्यांना शरीर जरी नसले तरी भूक तहान इच्छा असतात .
    आता पर्यंत सात लोकांचा आत्मा बघितला मी . माझा सख्खा मधवा भाऊ 16 महिन्या पासून माझ्या गावातच भटकत आहे . घरात सुद्धा येतो .

    • @sureshshelke3074
      @sureshshelke3074 2 หลายเดือนก่อน +1

      आपण सात लोकांचे आत्मे पाहीले असे लिहिले आहे.याची पुर्ण माहिती सांगा. मी सध्या आसपास भटकणारे आत्मे या विषयाचा सखोल विचार करत आहे.

    • @Bali-l1g
      @Bali-l1g 2 หลายเดือนก่อน +2

      @sureshshelke3074
      आत्म्यांना शरीर जरी नसले तरी इच्छा असतात .
      ते जिवंत असतांना ज्या ठिकाणी, ज्या घरात राहत होते त्या ठिकाणी येतातच . पण त्यांनाच दिसतात जे त्यांची मदत करू शकतात किंवा त्यांना पाहू शकतात . अर्ध्यात मरण पावले असेल तर त्याच घरात पुन्हा जन्म घेतात .
      माझे आजोबा 1999 ला मरण पावले पण नंतर मला नेहमी थंड हवेची झुळूक स्पर्श करून जायची किंवा एकटी असतांना गुदगुल्या लगायच्या . भास व्हायचा कोणीतरी जवळ आहे . पाच सहा वर्षे हे चालल , पाच सहा वर्षाने मामी च्या गावाला गेली तिने म्हटले कि आत्मा असा करतो . ती माझ्या सोबत राहायला भ्यायची .
      2016 मध्ये माझे बाबा मरण पावले . मि यवतमाळ जिल्ह्यातील पण अमरावतीला रूम करून होती , तलाठी पेपर जळगाव , सकाळी 4 चि ट्रेन पकडने होते , एक तर बाहेर गाव दुसरं एवढ्या सकाळी ऑटो प्रॉब्लेम . तरीही उठली तयारी केली . 50 फूट चालत नाही तर 5 ते सात कुत्रे अंगावर हल्ला करण्यास धावले . मि वापस जात पर्यंत त्यांनी मला तोडून टाकलं असत पण समोर माझे बाबा पांढरे शुभ्र एकदम लख्ख ट्यूबलाइट सारखा प्रकाश , त्यांना बघून कुत्रे मागे हटले . मि मागे पाहिलं तर एक जोडपं सकाळी फिरायल निघालेल . त्यांना प्रॉब्लेम सांगितला ते मला ऑटो पर्यंत सोबत पोहचवायला आले . बाबा जिथे होते तिथेच राहिले . जोडपं व मि समोर गेलो गणपती बसले होते . मांडवात 10 , 15 मुले पत्ते खेळत . ते रात्रभर जागे होते . जोडप्यांनी त्यांना प्रॉब्लेम सांगितला . सर्व मुलं मला सोडायला राजापेठ मेन रोड वर सोबत आलेत . त्यातल्या एका मुलाने माझा नंबर घेतला काही प्रॉब्लेम झाला तर मदत करायला . राजापेठ ला पोलीस पेट्रोलिंग . त्यांना वाटल एक मुलगी अशी कशी त्यांनी पण पेपर गाडी थांबवून त्या ड्रायव्हर ला बडनेरा रेल्वेस्टेशन पर्यंत पोहचवून द्यायला सांगितलं . आणि त्याने सुरक्षित पोहचवल सुद्धा . जळगाव वरून वापस येताना पुन्हा ट्रेन प्रॉब्लेम . पण गणपती जवळच्या मुलाने माझा फोन नंबर घेतला होता त्याने फोन करून वापस येत पर्यंत खूप मदत केली . तो मुलगा नोकरीला पुणेला होता . समझदार होता .
      माझ्या बाबाने त्या सर्वांकडून माझी मदत केली होती .
      माझे बाबा मला 2016 ते 2024 मध्ये दिसतात मदत पण करतात .
      माझे मोठे बाबा, त्यांची बायको त्यांची मुलगी पण दिसली होती पण ते त्यांच्याच घरावर बसून होते . यांच जिवंत पणी जे शरीर होते तेच आत्म्याला पण दिसलं
      माझी मामी जि आत्म्या बद्दल बोलली तिला मरून तीन महिने झाले ती पण मला दोनदा पण एकदम काळ्या ढगा सारखी दिसली .
      माझा सख्खा भाऊ पण त्याचा ओरिजन शरीर जसा होता तसा दिसला .
      चुलत भाऊ चा मुलगा पण त्याच्या शरीर जसा होता तसाच दिसला .
      फक्त माझे बाबा पांढरे शुभ्र दिसतात .

  • @ravirane1478
    @ravirane1478 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    का ही स्वर्ग आनी नर्क राहत नाही मानुष मेला सगद संपल सब फेक आहे आत्मा पन नाही