आनंदी मृत्यू भाग-१२ कावळ्याचे महत्व, पुराण कथा कावळा शिवला नाही तर आत्मा भटकतो का ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • आनंदी मृत्यू भाग-१२ कावळ्याचे महत्व, पुराण कथा कावळा शिवला नाही तर आत्मा भटकतो का ? #AnandiDeathSeries #anandivastu #Subscribe

ความคิดเห็น • 115

  • @user-it9gs8gc2c
    @user-it9gs8gc2c 8 วันที่ผ่านมา +2

    अप्रतिम माहिती दिलीत सर..... पुराण कथा.....आजच्या युगातही लागू होतात याचं महत्त्व पटले ...........मोबाईलमुळे आम्हाला हे ज्ञानार्जन घडले

  • @smt.mandakinitanpure3778
    @smt.mandakinitanpure3778 หลายเดือนก่อน +12

    कावळा पिंडीला शिवणे बाबत मी माझा अनुभव सांगते माझा भाऊ गेल्यावर दहाव्या दिवशी आम्ही भावाला जे आवडत ते स्मशानात ठेवले होते,माझा भाऊ हा दारू पित होता आम्ही दारूच्या बाटलीच्या झाकणात दारू ठेवली होती आणि त्यांना नॉनव्हेज आवडत म्हणून नॉनव्हेज ठेवलं होत तर कावळ्यांनी नॉनव्हेजचा तुकडा झकणातल्या दारू मध्ये बुडवून घेऊन गेला हे मी स्वतः पाहिलं आहे.आणि हे खरं आहे

  • @GangaDharrao-gz4vg
    @GangaDharrao-gz4vg หลายเดือนก่อน +8

    Aamhi Nanded madhe 200 years pasun Bramhin Anteshti karit aahot.Mi 17yearscha hoto tenvha ek vaidic brahminkade Mahalaya sathi gelo hoto .Temaze babanche mitra hote.Tyana mi lahan vayatsudha babasarakhe Mahalaya mantra sangitale yache khup aprup vatale.Te bramhan mrutyuche agodarpasun tyanche kriyakarma mazekadech kara ase mulana sangit hote.Te varalynantar mule bhavakade dahave divashiche vidhisathi geli hoti.Bhavane sagle pind mandun kavala yenyachi dupari adich paryant khup vat pahili.Sagle vidhi karato ase kabur karnahi kaksparsh zalach nahi.Shevti mulane sangitale ki baba mazyakadech karm kara ase sangitale hote. Mule matra bhavakade geli hoti.Shevati yajaman mazekade aale va mala sagale sangun Tumhi gangevar chala babana tumhi aalele dise dya mhanali Mi adichla May chya kadak unhat gangevar gelo.Maze naav ghemun mantrpathan kartach ekdam daha bara kavale yevunmala punha punha pahile v magach pindala shursh kele.Mulala te mazekadech aale aahet ase sangavech lagale.Gangadharguru Kanole Nanded

  • @sadhanadixit-yx6vw
    @sadhanadixit-yx6vw 3 หลายเดือนก่อน +10

    माझे सासरे यांच्या दहाव्या दिवशी तीन तास थांबलो सर्व घरातील व्यक्तींनी नमस्कार केला पण काही केल्या कावळा शिवला नाही कारण ज्या दिवशी गेले त्याच्या आदल्या दिवशी मला म्हणाले शेतीची वाटणी माझ्या हातून व्हायला हवी होती पण ती होणार नाही असं दिसतें कारण मी उद्या नसणार आहे ते मोठे होते बाकी सर्व शिक्षणासाठी बाहेर गावी शेती बदल सर्व माहिती त्यांनाच माहीत होती

  • @vishalsurvase
    @vishalsurvase 10 วันที่ผ่านมา +1

    माझे पती दीड महिन्यापूर्वी वारले त्यांनी घास लवकर लगेच शोले त्याचा काय शोध❤❤

  • @suhasinighadi4687
    @suhasinighadi4687 3 หลายเดือนก่อน +8

    कावळ्या बद्दल खूप छान माहिती सांगितली.
    खूप खूप सुंदर.

  • @shivkanyagaikwad6350
    @shivkanyagaikwad6350 3 หลายเดือนก่อน +5

    फारच छान माहितीपूर्ण असे व्हिडिओ असतात सर त्याबद्दल मनापासुन खूप खूप धन्यवाद सर

  • @pallavitambe1606
    @pallavitambe1606 7 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती सांगितली तुम्ही. खरे आहे माणसाच्या जर काही इच्छा अधुऱ्या राहिल्या नसतील तर कावळा पिंडाला लगेश शिवतो. आताचं 2 महिन्या पूर्वी माझ्या लहान भावाचा अकस्मात मृत्यू झाला कोणाला काही कळलेच नाही . जेव्हा दशक्रिया विधी चालू होता तेव्हा त्याने पूजा चालू झाली आनी सर्व घरातील बाहेरील लोक पाया पडतात .तेव्हा तो पाया पडायचा आतच कावळ्याने नैवद्य शिवला. तो जिवंत असताना हि कोणाच्या पाया पडून घेत नव्हता. तर तेव्हा ही तसेच झाले. आम्ही सर्व आचार्य. चकित झालो.का याचा काही इच्छा राहिल्या नाहीं.2लहान मुली आहेत त्याच्या.पण त्यांच्यात हि त्याचा जीव अडकला नाही. प्रत्येक वेळेला लगेच कावळा पिंडाला शिवला 🙏

  • @ratnamalainamdar9757
    @ratnamalainamdar9757 15 วันที่ผ่านมา

    गुरुजी असा एक अनुभव आहे तो मला ही आला आहे थोडक्यात सांगायचे तर माझी एक मोठी बहीण आईपेक्षा ही माझ्यावर माया होती तिला मुल बाळ नव्हते सासरी रहात न्हवते तय वेळी दहाव्या ला कावळा खुप प्रयत्न केले तरी पींडाला शिवला नाही पण मी आले आहे म्हणाले त्यावेळी पटकन पीडाला शिवला हे मात्र भू तालावर सत्य आहे जय श्रीराम

  • @haripalsamkar9188
    @haripalsamkar9188 หลายเดือนก่อน +1

    गुरुजी मी एका दस पिंडीच्या वेळी राहीलेली गोष्ट मृत व्यक्तीच्या पिंडाला कावळा स्पर्श करीत नव्हता त्यावेळेला त्या व्यक्तिची आवडती वस्तु त्या व्यक्तीच्या सर्वा त जीवलग असणाऱ्या व्यक्तिंकडून ठेवल्यावर कावळ्याने पिंडाला स्पर्श केला.,🙏🙏

  • @bajiraobobade6266
    @bajiraobobade6266 2 หลายเดือนก่อน +1

    गुरुजी,अतिशय महत्त्वाची आपण माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद.
    खरचं आहे कावळा पिंडाला शिवला की नाही शिवला....ह्याची सुंदर माहिती .

  • @navanath.nagane
    @navanath.nagane หลายเดือนก่อน +1

    गुरुजी, मी माझ्या पंढरपूर या गावी चंद्रभागा नदीच्या काठावर दशक्रिया दिवशी बरेशें कावळे भटजीनी भाताचे पिंड मांडले, ठेवल्या ठेवल्या ते शिवतात, हे मी स्वतः बघितले आहे.
    ll जय हरी विठ्ठल, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ ll 🛕 🚩

  • @SandhyaDevchakke
    @SandhyaDevchakke 2 หลายเดือนก่อน +1

    Very nice n useful informations so thanks
    Sandhya kalwankar devchake

  • @SantoshJadhav-j5v
    @SantoshJadhav-j5v 2 หลายเดือนก่อน +1

    माझ्या आई च्या दशक्रियेला एकाच वेळी खूप कावळयानी काक स्पर्श केला असे कधी कुठे ही घडलेले नाही कावळ्याचा मोठा समुदाय होता

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  2 หลายเดือนก่อน +1

      असे होत नसते सर्वात आधी एक डोमकावळा असतो मग बाकीचे तुटून पडतात

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 3 หลายเดือนก่อน +2

    ओम नमः शिवाय🌹 🙏🌹🙏ओम साई राम🌹 🙏🌹🙏धन्यवाद धन्यवाद सर🙏🙏

  • @user-eh4ph6iw3c
    @user-eh4ph6iw3c 2 หลายเดือนก่อน +3

    नमस्ते सर मी तुमचे व्हिडिओ बघत असते. खूप छान मार्गदर्शन करता आणि माहिती देता खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला, सर माझे सासू सासरे अचानक गेले, आणि आत्ता वीस वर्षाचा पुतण्या पण गेला. सर आमच्या घरातील सगळे टेंशन मध्ये आहेत खूप भीती वाटत आहे. . आणि आत्ता आमच्या घरावर तीन कावळे येता आणि खूप ओरडतात नकाणे खरखर करत असतात.. कृपया आम्हाला मार्गदर्शन करा, सर आमच्या घरी आत्ता कोणी वयस्कर असे कोणी नाही ये, खूप भीती वाटत आहे, सगळयांना टेंशन अलं आहे. सर तुम्हाला हात जोडून विनंती आहे. Plz सर काही तरी उपाय सांगा. त्याच्या वर येवढी तुम्हाला हात जोडून विनंती आहे सर, 🙏🙏🙏🙏

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  2 หลายเดือนก่อน +1

      Traymbekshvar येथे जाऊन विश्र्नुबली करून घ्या

  • @sangitasonawane1490
    @sangitasonawane1490 3 หลายเดือนก่อน +3

    Khupch chhan mahite sangetli sir tumhi 👌🙏🙏

  • @santoshkurale1945
    @santoshkurale1945 8 วันที่ผ่านมา

    इच्छा एक नाही तर जास्त राहिल्या असतील,....आणि कावळा शिवला नसेल तर आत्म्याला शांती देण्यासाठी काय करावे...

  • @sunilbagade1820
    @sunilbagade1820 3 หลายเดือนก่อน +2

    सर माझा एक प्रश्न आहे की आपन पहिलया विडियो मध्ये सांगीतले की आत्मा हा जुणे शरिर बदलतो व नवीन शरिर धारन करतो ,,,,,व ,,,,असेही एकले अहे की मृत्यु नंतर कांहि वेळाने आत्मा परत आपल्या सभोतालि येतो व आपल्या सोबत शोक पाहतों करतों
    हे कसे काय???????

  • @SayaliChorghe-kk1jp
    @SayaliChorghe-kk1jp 3 หลายเดือนก่อน +5

    वर्ष श्राद्ध बद्दल माहिती सांगा

  • @pranalijoshi6101
    @pranalijoshi6101 3 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार गुरुजी खुप छान माहीती दिलीत धन्यवाद 🙏🙏

  • @vikramadhav5578
    @vikramadhav5578 3 หลายเดือนก่อน +30

    गुरुजी जय साई राम.. हो मी एकदा असा चमत्कार बघितला आहे. एका आजीला सगळ्यांनी पाणी सोडलं तरी तिने घास घेतला नाही.. शेवटी अर्ध्या तासाने तिचा भाऊ गेला पाणी सोडलं तेव्हा तिने लगेच घास घेतला.. असे मी दोन ते तीन चमत्कार बघितले आहे.. 8:24

    • @Tusharbhittam
      @Tusharbhittam 3 หลายเดือนก่อน +4

      खर आहे

    • @sandhyasonar2802
      @sandhyasonar2802 2 หลายเดือนก่อน +2

      Maze yajaman 23 marchala nivaratale pan 10 la tyanchya pindala kavala shivala nahi

    • @vikramadhav5578
      @vikramadhav5578 2 หลายเดือนก่อน

      @@sandhyasonar2802 10 la mhanje tarkela ka..

    • @user-tj2bd7lq4i
      @user-tj2bd7lq4i หลายเดือนก่อน

      खुप छान माहिती दिलीत धन्यवाद

    • @ShyamKandlkar
      @ShyamKandlkar 28 วันที่ผ่านมา

      ​@@sandhyasonar2802त्यांचा मृत्यू अमावस्या पौर्णिमा चया जवळपास झालेला असावा

  • @ushapacharne6202
    @ushapacharne6202 3 หลายเดือนก่อน +1

    Khupach chhan mahiti milate sir.ajavhya kalat ya mahitichi khupach garaj aahe.

  • @ramolapradhan1056
    @ramolapradhan1056 3 หลายเดือนก่อน +3

    कावळ्या बद्दल बरीच माहिती मिळाली

  • @ranjanarajguru1018
    @ranjanarajguru1018 3 หลายเดือนก่อน

    हो गुरूजी हे खरे आहे असा चमत्कार मी स्वता पाहिले आमच्या नातेवाईकांमध्येच असे घडले आहे घरातले सर्वानी पाणी सोडून प्रत्येक जण काही कही बोलले परतू शेवट प्रत्येक कावळा पीडाला शिवला नाही हा माझा अनुभव आहे

  • @sunitashahane8662
    @sunitashahane8662 3 หลายเดือนก่อน +3

    नमस्कार गुरुजी माझी आई च्या १० व्या दिवशी कावळा पिंडाला शिवला नव्हता मग दर्भाचा काक स्पर्श केला होता पण जागा बदलावी लागली होती

  • @ushaangre7215
    @ushaangre7215 3 หลายเดือนก่อน +3

    छान माहिति देता गुरूजि🙏

  • @deepikakhawle8340
    @deepikakhawle8340 3 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार गुरूजी, मला हे विचारायचे आहे की मरणारा व्यक्तीला जर मुलगा नसेल मुलगी असेल तर ती त्यांचे विधी करू शकते का ❓ जाव ई पण करू शकतो ❓

  • @seelaumhel8768
    @seelaumhel8768 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahiti thanks. Sir

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 3 หลายเดือนก่อน +1

    Chan mahiti sangitali sir dhanyawad

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 หลายเดือนก่อน

    Khup chaan mahiti deta sir tumhi ni hi series bhagtei mazya gharat sasar maher jey geley tyncha asha padhaticha kahich nith kela nahi aaj hey ikuun mann sunna hotai aani tyachey kai parinaam zaley tey hi kaltai thank you sir

  • @swapnabandekar
    @swapnabandekar 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chaan explained kele MaZa experience aasa aahey ki maza babach sarve Karia mich kele aani dhavela kawra maza haath war basala jeva me pinda tevala gayli one sec madhey pind ghetle

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 หลายเดือนก่อน

    गुरुजी माझ्या आईला कावळा लगेचच शिवला

  • @nitindeshmukh1655
    @nitindeshmukh1655 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼🌹

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar7352 2 หลายเดือนก่อน +1

    पापळकर मी वायंगणकर आनंदी वास्तू विकतो आपण केलेन्डर.पहील पाणी दर वर्षी बदलू नये विनंती

  • @vaishalishukla4436
    @vaishalishukla4436 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती🙏

  • @sindhukorade8461
    @sindhukorade8461 3 หลายเดือนก่อน +4

    सर माझा पण पींड कावळा या वर विश्वास बसत नव्हत. पण नवरा बायको आठ दिवसांत वारले दाहवा एकत्र ठेवला. दोन कावळे पींडा जवळ येऊन परत परत जायचे. आधी बायको वारली होती.सूना हळदी कुंकू.लावुन पाय पडल्यावर कावळे शिवले

  • @mohinikulkarni634
    @mohinikulkarni634 หลายเดือนก่อน +1

    ❤😂

  • @nandapatond8956
    @nandapatond8956 2 หลายเดือนก่อน +1

    Namaste guruji, maza putnyani fashi ghetli,tych at 30/7/2024 la ch dahava hot, 2 kavle yeun ekani pind khall,dusra kvlayani vade,puri khallya. Yach ky samjav.

    • @nilkanthdahi6020
      @nilkanthdahi6020 2 หลายเดือนก่อน

      माझी सुनबाई वारली तेव्हा दहाव्या दिवशी पिंड पिंड ठेवताच कावळ्याने पिंडाला काकस्पर्श केला आणि क्षणातच निघून गेला आणि परत सुद्धा तो परत आला नाही ही सत्य घटना आहे आणि नंतर तो स्पीड कुत्र्याने स्पर्श केला हे काय समजावं शास्त्रीय कारण सांगा

  • @sulochanadeshmukh7213
    @sulochanadeshmukh7213 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद गुरुजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @meghakadam4402
    @meghakadam4402 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chan sir om sai ram

  • @geetajoshi2153
    @geetajoshi2153 3 หลายเดือนก่อน +1

    Sir tumchya mule chan mahiti milat

  • @anilbhosale3460
    @anilbhosale3460 3 หลายเดือนก่อน +2

    Sir body donet kelyavar antya sasnkar kase karave sangave

  • @veenapuranik7202
    @veenapuranik7202 2 หลายเดือนก่อน

    छान माहिती

  • @VanitaSalvi-rv1cp
    @VanitaSalvi-rv1cp 2 หลายเดือนก่อน

    Very very good

  • @saraswatichavan2049
    @saraswatichavan2049 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान सांगता

  • @karansasane2086
    @karansasane2086 3 หลายเดือนก่อน +2

    गुरुजी आमच्या खेड्यागावात दहावे असले तर कावळेच येत नाही

  • @bhagwandalvi5727
    @bhagwandalvi5727 หลายเดือนก่อน

    सर कवल्याचा पिंडस्पर्शा विषयी एकदा
    ऐकले अणि सत्यताही पहिले आहेमृत आत्म्मच इच्छा पूर्ण करायची हमी धे ताच काकपर्स झालेला आम्ही पहिला

  • @umabadamanji9397
    @umabadamanji9397 3 หลายเดือนก่อน +1

    Guruji maze mr. Jaun 2 junela varsh hotay . Sir, varsh shradhla Kay vidi karaychi he mala sangal Kay please sir

  • @yogeshkamble3746
    @yogeshkamble3746 2 หลายเดือนก่อน

    ल अगेच शिहवला आहे सर

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 2 หลายเดือนก่อน

    OM SAI RAM

  • @sanjaypawar3886
    @sanjaypawar3886 3 หลายเดือนก่อน +1

    ॐ साई राम

  • @maliniwatharkar1693
    @maliniwatharkar1693 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    होय आमच्या बहिणीचा पिंड बाजूला ठेवून लगेच घेतला हे करणा शिवाय केले

  • @manisharajesh1164
    @manisharajesh1164 3 หลายเดือนก่อน +1

    Namaste sir vatvaghul (bat) ghar pe aake jana shubh h ki ashubh

  • @smt.mandakinitanpure3778
    @smt.mandakinitanpure3778 หลายเดือนก่อน

    गुरुजी माझ्या घरी रोज सकाळी दोन कावळे येतात ,तसेच कावळे रोज सारखे सारखे येतात.त्यांना मी जाड शेव खायला देते.मी जर सकाळी उशिरा उठले तर मी उठे पर्यंत आवाज देत रहातो,तरी या बाबत काय संकेत आहेत का?

  • @dipalipawar4934
    @dipalipawar4934 2 หลายเดือนก่อน

    माझी आई गेल्यावर तिसऱऱ्या दिवशीचा घास कावळा ने शिवला नव्हता याचा काय अर्थ घ्यवा गुरुजी 🙏🏻

  • @ManishaShindeyes
    @ManishaShindeyes 3 หลายเดือนก่อน

    सर मी पारणेर तालुक्याती पानोली गावची मुळची रहिवासी सध्या मोशी पुणे येथे रहाते माझे सासरे नऊ महिन्यापूर्वी गेले आमच्या गावात कोणाला कावळा शिवत नव्हता पण माझ्या सासर्यांना कोणी पिंडाच दर्शन घेण्याआधी कावळा शिवला 5-6 कावळे एकदम शिवले अश्चर्यच घडले गावासाठी पण मी घरात गरूड पुराण वाचले होते तसेच ते जिवंत असताना त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या शेवटच्या दिवसातही त्यांना दुःख न देता खूप सेवा केली म्हणून असेल का

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 3 หลายเดือนก่อน +1

    Om Sai Ram Sir.Nice video.

  • @mohinikulkarni634
    @mohinikulkarni634 หลายเดือนก่อน

    मी स्वतः अनुभव ल आहे माझा भाऊ गेल्या नंतर दशक्रिया दिवशी दोन तास हींडतहोतो प्रतेक झाडाखाली गेलो की कावळे ऊडून 8:24 8:24 8:24 8:24

  • @manishabhosale3363
    @manishabhosale3363 3 หลายเดือนก่อน

    Mazya javechababatit zale aahe sarva gharatil lok paya padli pan kavla shivala nahi parantu tichya aawadicha samosa aanun thevala aani kawalyane tevadhach uchlun gheun gela mala ase vicharayache aahe ki ase aste ka? Aawadicha padhart asel tr kavala yala samjte ka?

  • @shailadeokar2348
    @shailadeokar2348 3 หลายเดือนก่อน

    माझे पती जावुन १ वर्ष झाल. यांच्या पीनडाला कावळा अगदी चटकन शीवला. मात्र माझ्या मुला शेजारी छोटा मुलगा विधी करण्यासाठी बसलेला तेथे मात्र कावळा येतच नव्हता.ती लोक खूप प्रयत्न करीत होती पण काही शक्य होत नव्हते. त्याची आई गेलेली होती.शेवटी काय झाल ठावुक नाही. आम्ही नीघुन आलो.ही घटना मागील वर्षी ६ जुन ची आहे .

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 3 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 3 หลายเดือนก่อน

    माझ्या सासुरवाडी गावात एक पण कावळा मला कित्येक वर्षे दिसत नाही घास घायला येतच नाही ना कुत्रे आहेत असं का मग त्यांचे आत्म्याना मोक्ष मिळत नसेल का गुरुजी काय उपाय आहे यांवर

  • @jayanttiwari4817
    @jayanttiwari4817 หลายเดือนก่อน +1

    दहाव्याला कावळा शिवला नाही तर पुढे काय विधी करावा? ( दर्भाचा काक स्पर्ष केला होता)

  • @yogeshbalasahebmagar2858
    @yogeshbalasahebmagar2858 หลายเดือนก่อน

    🎉

  • @user-hc1eb3kc2j
    @user-hc1eb3kc2j 2 หลายเดือนก่อน

    Kawala. Mjya. Dokyla. Sarkha. Shvitya. Ky. Hoil. Sanga. Sir

  • @omsairam8251
    @omsairam8251 3 หลายเดือนก่อน +1

    ॐ साई राम सर सुप्रभात

  • @parshuramjadhav-zf4wl
    @parshuramjadhav-zf4wl 16 วันที่ผ่านมา

    माझे सासरे पिंडाला शिवले नाही 😢

  • @gokhalebharti6160
    @gokhalebharti6160 2 หลายเดือนก่อน

    हो

  • @ramdasdhavale800
    @ramdasdhavale800 2 หลายเดือนก่อน

    कावळा पिंडाला शिवाला नाहीतर काय होईल याबाबत सांगा

  • @sanjaygaikwad5252
    @sanjaygaikwad5252 3 หลายเดือนก่อน

    काही दशक्रिया ठिकाणी झाडे झुडपे असावी तसच काही ठिकाणी पाणी ओढण्यासाठी मोटार पंप बसविले आहेत ते दशक्रिया विधी जवळ चालू ठेवू नये.

  • @charushilamarrathe9820
    @charushilamarrathe9820 3 หลายเดือนก่อน

    Maze bhavache veli khupch vel

  • @pareshgaikwad1035
    @pareshgaikwad1035 17 วันที่ผ่านมา

    काही करून दहाव्याला कावळा शिवलाच नाही तर काय करायचं

  • @gravityfalls7161
    @gravityfalls7161 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती गुरुजी. मला एक विचारायचे आहे कि एखादा मनुष्य स्त्री किंवा पूरुष मरणाच्या दारात आहेत आजारपणामुळे कंटाळा आला आहे जीवाचा.वय झाले आहे फक्त आता मरणाची वाट पाहत आहेत पण मरण काही केल्या येत नाही तर काय करावे. कृपया काही उपाय सांगावे जेणे करून त्या माणसाची या वेदणादायी जीवनातून मुक्ती होईल. Pl मला सांगावे.

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  3 หลายเดือนก่อน

      हे भाग पहावेत मागील भागात सांगितले आहे

  • @puroshatamsokashe8544
    @puroshatamsokashe8544 3 หลายเดือนก่อน +1

    Guruji kavda Shivala naahi tar Atma bhakton ka

  • @rutuja_shingare_24
    @rutuja_shingare_24 3 หลายเดือนก่อน

    Live person jr kawal shival trr..video ani upay sangal ka

  • @manjushaagashe5286
    @manjushaagashe5286 3 หลายเดือนก่อน +1

    मेलेल्या व्यक्ति चे नावडते नातेवाईक किंवा आप्तेष्ट जर त्याच्या दहाव्याला जमली आणि जर त्या व्यक्तिच्या पिंडाला कावळा शिवला नाही तर काही शतमूर्ख व्यक्ति म्हणतात कि नावडती माणसे दहाव्या ला आली म्हणून कावळा शिवला नाही😂😂

  • @dipakrthakre4779
    @dipakrthakre4779 3 หลายเดือนก่อน

    guru Ji majha avalanche kavda chivala navta

  • @vijaybendale8613
    @vijaybendale8613 2 หลายเดือนก่อน +2

    माझ्या वडिलांचं दहवला पिंड नेत असताना हातातच कवळl शिवला

  • @meenakhopade4789
    @meenakhopade4789 3 หลายเดือนก่อน

    सर कावळयाबददलची माहिती खूपच चांगली होती तुमच्या ज्ञानाच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 3 หลายเดือนก่อน

    दर्भाचा काक स्पर्श म्हणजे काय?

  • @chhayadharmadhikari2114
    @chhayadharmadhikari2114 3 หลายเดือนก่อน

    सर माझ्या आई च्या दहाव्या ला पण नवहता कावळा शिवला दोन महिने झाले आई जाऊन काय करावे

  • @ShripadDhore-o7y
    @ShripadDhore-o7y 2 หลายเดือนก่อน

    मी गोव्यात महीन्यात सहा दसपिंड करतो.पण
    तेथे कावळा शिवतच नाही.स्मशानात कावळा
    येत नाही.मी मग दर्भ लावतो.😮😮😮😮😮ढोरेभटजी.गोवा

    • @NutanBelsare
      @NutanBelsare หลายเดือนก่อน

      Sir Darbh Kay Aaste .

  • @anitashinde2396
    @anitashinde2396 3 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌👌

  • @user-wb7yg1st4e
    @user-wb7yg1st4e 3 หลายเดือนก่อน

    Mazya babtit as ghadly maze sasre aani sasu yanch pitru paksh mabhe ghad ghet nahi mag mi tithi kadhlli tevha sudha ghas ghet navhte mag mi mazya gharachi vastu shanti karaychi rahun geli hoti ti mi karbar asmhatlyavr kavlyane ghas ghetla

  • @rupalilalge8748
    @rupalilalge8748 3 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @prajakta8670
    @prajakta8670 3 หลายเดือนก่อน

    Maze daji expire zale hote teva pan kavala shivla nahi.mag gaila anle hote.

  • @mangalnevgi7067
    @mangalnevgi7067 3 หลายเดือนก่อน

    होय माझा मूलाचा दहावयाला वीधी करतानाच कावळयाने पीड खायला सुरवात केली,

  • @sangitashelar1415
    @sangitashelar1415 3 หลายเดือนก่อน

    हो , कावळा शिवला नाही का मग दुसरीकडे नेतात

  • @nilamshinde1214
    @nilamshinde1214 3 หลายเดือนก่อน

    सर मला रुद्राक्ष तोरन हवय पण तुमच्या कडून कस मिळेल आणि सर मला 2 वरश झालं जॉब नाही काय करावे

  • @dattaghuse969
    @dattaghuse969 2 หลายเดือนก่อน

    Yojana labhatrthi 2% astil

  • @harishnaik9079
    @harishnaik9079 หลายเดือนก่อน

    Non veg thevat nahin.....amchya yethe amhi brahman la smashanat nevun tithe vaidik shastra karto ani tithe kavalyala anna deto, ani baravya devashi motha karya krama hoto.......

  • @hemalatabhintade1040
    @hemalatabhintade1040 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर

  • @suvernarajejadhavdesai9835
    @suvernarajejadhavdesai9835 3 หลายเดือนก่อน

    जर एखादी व्यकीच्या एखादी इच्या राहिली तरी कवला शिवला तर

  • @AjaySivaram-by8vl
    @AjaySivaram-by8vl 3 หลายเดือนก่อน

    Talking to you and your family a xxxxxx Above questions and answers

  • @bhanudasphande6321
    @bhanudasphande6321 3 หลายเดือนก่อน +1

    Mi Nasik Godhavari kathi ek mulga accident madey varla any thachey Aai Baba Pendha dan karnay sathi Aley hoot any thi kup radat hoti konache aykatch nohti Ani kalva penda javal baslahota pan pendala sivla nhi mahi thacha bazula baslo hoto mag Amchi Aaji gali Tay Bai kadey nahi tela boli ki tu gap raha mazey kalva thumchay pendla seval thi gap basli Ani mag kalva tye pindala sivala hay mi sota bagitley.

  • @saish__2525
    @saish__2525 3 หลายเดือนก่อน

    वर्ष श्राद्ध विषयी माहिती सांगा सर

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  3 หลายเดือนก่อน

      स्टेप बाय स्टेप सर्व माहिती येणार आहे

  • @sunitamane5809
    @sunitamane5809 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान