हया राजकाऱ्यांना आमच्या शिवाराचे काय टूचते काय माहिती नाही अजून ही आमचे शिवार अजून पोकरा मध्ये समाविष्ट नाही!आम्ही मागच्या ८te९ वर्षांपासून वाट पाहत आहोत!
मुख्यमंत्री सौर ऊर्जा या पोर्टलवर नाव येत नाही आणि माझे तीन गट आहे एका गटामध्ये एक गुंठा आहे तिन्ही गट सरसकट घ्यायला पाहिजे तर असे होत नाही त्यावर आपण एक व्हिडिओ बनवावा
शेती रस्ता भयानक समस्या आहे
शेती रस्ता फार मोठा विषय आहे
हो कारण प्रत्येकाला हवा दुसऱ्याच्या शेतातून स्वतःच शेत जाते तेव्हा नाही जमत @@dnyaneshwartavade394
डिस्क्रिपशन यादी कुठे आहे ❓
सोयाबीन अनुदानाचे काय झाले ते सांगा
शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे या योजनेमुळे
याचा फायदा काय होतो मार्गदर्शन करावे
यादी नाही सापडली
Description madhe link kuthe bhau
देवा भाऊ आणि एकनाथ शिंदे यांचा चांगलं काम करीत आहे राज्यासाठी
बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर तालुका अंजनी बुद्रुक सर्कल मधील सर्व गावे घ्या
शेतिउपयोगी अवजार पण भेटणार का? आणि सबसिडी किती आहे ते कळवा.
पोकरा योजनेत कोणत्या घटकांचा समावेश करण्यात आला आहेत
अहिल्यानगर चा समावेश करावा
अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश आरावा
Nagar mhn
@@Mahesh-tv3ee अहिल्यानगर 🚩🚩
Ahilyanagar 🚩🚩@@Mahesh-tv3ee
भाव नहीं शेती माला ला आनी आशा योजना चा निस्ता पुर चालू आहे
पाणथळ,ओबाड़ खाबड, गाळ टाकने, शेताच्या नाल्या पोकरा योजने मधे समाविस्ट करा
कधीं होईल चालु
Yavatmal kadhi suru honar ahe
सर याचा फायदा काय किती पैसे भरावे लागतात सांगा सर
Pikvima rabhi 2023 मिळेल का कळवा
Pik vima 2024 policy status rejected dakhvat aahe kay karav lagel parat bharta yete ka process Kay aahe???
शेतकरी कर्ज माफ होईल का
शेत रस्ते अडचण आहे क्षेत्र रस्त्याच्या अडचणीवर समस्येवर काहीतरी पर्याय काढावा
हया राजकाऱ्यांना आमच्या शिवाराचे काय टूचते काय माहिती नाही अजून ही आमचे शिवार अजून पोकरा मध्ये समाविष्ट नाही!आम्ही मागच्या ८te९ वर्षांपासून वाट पाहत आहोत!
मुख्यमंत्री सौर ऊर्जा या पोर्टलवर नाव येत नाही आणि माझे तीन गट आहे एका गटामध्ये एक गुंठा आहे तिन्ही गट सरसकट घ्यायला पाहिजे तर असे होत नाही त्यावर आपण एक व्हिडिओ बनवावा
सोयाबीन अनुदान कधी भेटणार
गावाची निवड कोणत्या निकषांवर केली जाते.
पोखरा योजनेअंतर्गत गाव समाविष्ट होण्यासाठी काय अटी शर्ती आहेत याच्याबद्दल माहिती द्या
Lagga lavava lagtoooo
पोखरा साठी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका आणि अंजनी बुद्रुक सर्कल
Ahe Mehker taluka
लाडकी बहीण योजने चे पैसे मिळतील का सर
मतदान झाल्या नंतर
हारबरा, बियाणे, केव्हा,वाटप,होईल,
सर बुलढाणा जिल्हा आमच्या गावाचं नाव आलं नाही त्याच्यामध्ये
गावाची यादी सापडले नाही
गावांची यादी कुठे आहे
Sir yachi recruitment Kasi hote
पीक विमा. क्लेम करून. पैसे मिळाले नाही
येथे सोयाबीनला भाव नाही दुसरं रब्बीची पेरणी करण्यासाठी डिऐपी भेटतं नाही कसं करावं सर पेरणी आता हेच कळतं नाही
Goan nivdiche nikash Kay ahet
नवीन अड झालेल्या गावाचे फार्म कदी चालू होतील
आमच्या सारख्या छोट्याशा गावात नंबर लागेल
पोकारा टप्पा 1 चे गाव आसनार आहेत का ते गाव वगळलेत
Sheti pandhan Radte ahe ka
मु बेगडा ता व जी धाराशिव गाव आहे का सांगा
Akola Nahi ka
Purvichya gavavche kay
राज्याला पोकरा
3 ra tappa kadhi yenar
Pik vima che batmi banao agrowen wale😂😂
List pathva , time pass Karu nka video takun
Kay shetkaryala khush kele kay dile shetkaryala
Radi pik vima hingoli zilha kàdhi milel
पोकारा टप्पा 1 चे गाव आसनार आहेत का ते गाव वगळलेत