विनोदाचा बादशहा गोविंद पाटोळे आणि नंदा पाटोळे एका मंचावर डबल मीनिंग कॉमेडी🤣🤣

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 12

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 2 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम 🙏🙏🌹✌️गोविंदराव,,, आपलीच कला,, सगळ्यांना आवडत आहे,,, सगळे पाटोळे परिवाराला हार्दिक शुभेच्छा,,,, तुम्हाला सगळं श्रेय जातंय,,, शाहीर नंदा पाटोळे,,, खरंच सगळ्यांचे बाबा,,, अण्णा,,, बाबासाहेब आहेत,,, 👍🌹🌹🌹🌹🙏🙏🌹✌️✌️लईच भारी,,, हार्दिक शुभेच्छा पुढील प्रवासासाठी,,, हसुन हसुन पोटात गोळे येतात,,,, सर्व पाटोळे अशीच कला रुजवत आहेत,,, हाच मोठा अभिमान आहे आम्हाला,, 🌹🌹🌹👌👌🙏🙏

  • @sagarchavan687
    @sagarchavan687 2 ปีที่แล้ว +3

    गाणं खूप छान गायलं गोविंद पाटोळे यांनी 👌👌👌👌👌👌

  • @pandurangshinde1500
    @pandurangshinde1500 ปีที่แล้ว +1

    नंदा गोविंदा ची जोडी म्हणजे लक्षा,अशोक सराफ

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 2 ปีที่แล้ว +2

    अस्सल आपल्या भाषेतील विनोदी,,, शब्दात बोलतात,, हिच खरी ताकत असती,, ऑल द बेस्ट,,, 👌🌹🌹👍👍

  • @savtamaharajphuleofficial8870
    @savtamaharajphuleofficial8870 3 หลายเดือนก่อน

    Maya tai khup chan

  • @devlalpawar2430
    @devlalpawar2430 ปีที่แล้ว

    पाटुळे परीवार नंबर वन

  • @तुकारामसपकाळ
    @तुकारामसपकाळ 2 ปีที่แล้ว

    नाद खुळा

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर.मस्त.कॉमेडी

  • @sachinkadam3403
    @sachinkadam3403 5 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤❤

  • @vijayadhav8054
    @vijayadhav8054 2 ปีที่แล้ว +2

    करण पाटोळे कार्यक्रमात नसत्यात का?

  • @dyandevmohite6922
    @dyandevmohite6922 2 ปีที่แล้ว

    Super

  • @akashsupekar8569
    @akashsupekar8569 ปีที่แล้ว

    आज खूप दिवसानी दत्ता महाडिक याची आठवन झाली