डबल मीनिंग कॉमेडी हसुन पोट दुखेल🤣 | तमाशा Tamasha | गोविंद पाटोळे नंदा पाटोळे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ส.ค. 2020
- नमस्कार मित्रांनो तमाशाचे कॉमेडी चे व्हिडिओ पाहण्यासाठी मनोरंजन मराठी यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसे आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो
- บันเทิง
खूपच छान निखळ आनंद
खरे कलावंत. ना मंच ना वाद्य. बतावणी एक नंबर. मला तमाशा खूप आवडतो. पूर्वी यात्रेत आनंद लोकनाट्य तमाशा पाहायला जात असो. खूप मजा यायची. एक रुपया तिकीट.
नंदा पाटोळे तुमच्या सारखा कलाकार होणे नाही. लय भारी
P
छान आहे
अतिशय सुंदर मराठी बाणा
Nanda bhau patole yekch nnbar
एकदम कडक कडक सुशांत
गोविंद पाटोळे ची सर नंदा पाठवलेला कधीच येणार नाही किती वेळ द्या
1 number video
Bhari vatle Navin vedio pahun
नामा गडदू वा!वा!वा! बालपणाची आठवण झाली
छान विडिओ आई
एकच नं शो
लय भारी
लय छान
Fan ahe ami
पाटोळे जोडगोळीने उभ्या महाराष्ट्रातील रशीकांना खळखळून हसवले आहे
आता पुन्हा एकदा तुम्ही सज्ज झालात खूप बरे वाटले
CT
Mast
एक नंबर
Govinda ...Buddha ho gya
Super comedy
प्रेमासाठी फाशी पूर्ण वग टाका ना आणि शिपाई गोविंद पाटोळे साहेब आणि नंदकुमार पाटोळे साहेब तुम्हा दोघाना पहायची इच्छा आमच्या पूर्ण गावाची आहे.
वगसम्राट वामनराव पाटोळे दाखवा
शाहीर नंदकुमार पाटोळे तुमची कॉमेडी व्हिडिओ मस्त आहे
Super
Kdk
Hai
खुपच छान कार्यक्रम आहे
Nanda patole
नामा गडदुलागला
एकदम भारी जुन्या आठवणी जाग्या झाल्या...
Khup chan cometry 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
1noनंदा
छान
Nicely
चष्मेवाला परशु लंबाटे कुरूल चा आहे
Nanda patole Aani govind patole kharch tumi khup mothe kalakar Aahat
ओरीजन कलेला रंगमंचाचं बंधन नसतं.
लोकनाट्य तमाशा कलावंत जिथं उभा तिथंच रंगमंच तयार होतो.
रंगदेवतेला विनम्र अभिवादन.
एलचंद्रा तथा चंद्रकांत अर्जुन लोंढे कारखेलकर
पाटोळे शाहीर खुप दुवसापूर्वी तुमचा तमाशा पाहिला होता तेव्हा खुपच आवडला होता, पण आता या लॉकडाऊन मुळे तुमच्या कलेला लॉक लागलं आहे हे पाहून खुप दुःख होत आहे. पण असो आपण यु ट्यूब द्वारे आपली कला दाखवण्याची कल्पना अमलात आणून खुपच आनंद दिला आहे, असेच नव नवीन व्हिडीओ करत राहा. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.
एके काळी गाजलेले विनोदवीर.... फक्त आता एडिटिंग आणि बॅकग्राऊंड म्युझिक ची गरज....
🙏🙏
खतरनाक कॉमेडी 😅
वा क्या बात है👍👌👌👌👌👌मस्त
Babasaheb kisan Nehe 👌
😆😆😆🤣🤣😂😂👌👍
👍👍👍
Prkutik ke sath
Ntraj
😆😆😆
हणमंत खताळ
In
कानवला चा विडिओ टाका🤣🤣🤣
Lp
I am big fan Nanda patule from indapur
आंगण उन्हात आहे लय भारी गोविंद पटूळे
CN 999V
Film puri kara
Khup chan aahe
Kutay-tume-replay-day
छान आहे
Govinda ...Buddha ho gya
😁