इतक्या कमी पैशात कसा केला आम्ही प्रवास??Phuket to Krabi आमचा प्रवास || Vlog#5

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना नमस्कार
    माझे नाव दीपाली चव्हाण,
    मी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत वेगवेगळ्या विषयांवर माहितीपूर्ण वीडियो घेऊन येणार आहे.
    तर हल्लीच आम्ही थायलंड टूर केली तर ती आम्ही कशी प्लॅन केली, किती खर्च आला, आम्ही कुठे फिरलो हे सर्व आम्ही आमच्या vlog मध्ये दाखवणार आहोत.जर तुम्हाला हे सर्व पाहायला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा.
    हा विडियो शेवटपर्यंत पहाण्यासाठी धन्यवाद🙏
    #patong#thailand#krabi#phuket#tourism #foryou#youtuber
    / channel
    Insta ID: deepcshridhar
    FB ID www.facebook.c...
    Music I used:
    www.bensound.c...

ความคิดเห็น • 1

  • @sirseanblog2057
    @sirseanblog2057 ปีที่แล้ว

    What a nice place, i want to go there😊