Kalamsare, Taluka Amalner : 'हर हर महादेव'च्या जयघोषाने दुमदुमला कळमसरे परिसर !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • अमळनेर-गजानन पाटील | तालुक्यातील कळमसरे येथे भव्य असे नर्मदेश्वर महादेव मंदिर बांधण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून याचे सुरू असलेले बांधकाम पूर्णत्वास आले असून कळमसरेत श्री नर्मदेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा देखील संपन्न होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कळमसरेत महादेवपुरतील गणपती मंदिरापासून श्री नर्मदेशवर महादेव शिवलिंग तसेच गणपती व कृष्ण मूर्तीची बँड व ढोल-ताशांच्या तालावर सवाद्य शोभायात्रा निघाली. यावेळी गावातील अबाल वयोवृद्ध तसेच तरुण-तरुणी या सगळ्यानी नृत्य करीत ठेका धरला. पहा या चैतन्यदायी मिरवणुकीचा व्हिडीओ वृत्तांत.
    #amalner #kalamsare #harharmahadeo #livetrendsnews #livetrends

ความคิดเห็น • 1

  • @sanjaymahajan8548
    @sanjaymahajan8548 ปีที่แล้ว +1

    अमळनेर तालुक्यातील कळमसरे गाव केंद्रीय बिंदू आहे आज आम्हाला अभिमान आहे