चॅनेल ला रिस्पॉन्स कसा मिळतो त्यावरही अवलंबून आहे. योग्य प्रतिसाद मिळाला तर अधिकाधिक गोष्टी कवर करण्यास आम्हालाही प्रोत्साहन मिळेल, शेवटी आम्ही हे सगळं विनामूल्य करत आहोत.
मॅडम, भरतीच्या अधिकृत नोटिफिकेशन मध्ये परीक्षा online च होणार असं नमूद आहे. ही online परीक्षा प्रामुख्याने पुणे शहरातल्या केंद्रावर आणि गरज पडल्यास पुणे जिल्ह्यातल्या आणखी 2-3 केंद्रावर घेण्यात येईल असं PDCC ने जाहिरातीत स्पष्टपणे दिलेलं आहे. जर यात काही बदल होणार असेल तर website वर तसं नोटिफिकेशन येईल. परीक्षा कशीही झाली तरी त्याने आपल्या अभ्यासात आणि strategy मध्ये फरक पडणार नाही. त्यामुळे सध्या तरी कोण काय म्हणतय याकडे दुर्लक्ष करून study वर फोकस करा. Thanks, All the best.
मॅडम, खरं तर विस्तृत syllabus पाहता फक्त एखाद्या पुस्तकातून तयारी करणं जरा अवघड आहे. तरीही सध्या मार्केट मध्ये के'सागर प्रकाशनाच पुस्तक उपलब्ध आहे, ते तुम्ही वापरू शकता, त्याचबरोबर विद्याभारती प्रकाशनाच पुस्तक देखील उपलब्ध आहे. शक्य झाल्यास आणि योग्य प्रतिसाद मिळाला तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनेल च्या माध्यमातून pdf नोट्स उपलब्ध करून देऊ. t.me/pdccbharti
सर, बातमी मी हि वाचली. बँकेच्या निवडणूका जाहीर झाल्यामुळे 27 सप्टेंबर पर्यंत निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल असं म्हटलं जातंय. वेबसाईट वर अजून तशी काही माहिती अधिकृतपणे नाहीये त्यामुळे त्यात बदल देखील होऊ शकतो. त्यामुळे positive राहा. किमान महिनाभराचा वेळ आहे आपल्याकडे worst case मध्ये. आणि सगळ्यांना तेवढाच वेळ मिळणार आहे त्यामुळे मार्क्स जरी कमी आले तरी cutoff आणि merit चा ratio सारखाच राहील असा विचार करून चाला आणि अभ्यास चालू ठेवा. बँकिंग, सहकार, कृषी आणि अर्थव्यवस्था, Aptitude & Reasoning हा सगळा अभ्यास तुम्हाला बाकीच्या परिक्षेसाठी देखील उपयोगी आहे. All the best Sir.
सर, मला पण वैयक्तिक हेच वाटतं की आचारसंहितेमुळे बहुदा पुढे जाण्याची शक्यता आहे - पण काय ते बँक officially declare करेल. सकाळ ने जी 27 सप्टेंबरची date होती त्यासाठी PDCC चे चेयरमन यांचं स्टेटमेंट quote केलं होतं. काय ते कळेलच. आपण तर्क लावण्यात जास्त लाभ नाही.
Dear sir, Tumhi far chan info det ahat n tuche video far helpful ahet but tumhi full form vagaire lihit astana far vel lagto mazyasarkhya housewife la te far khatakte, tyat lahan baal ahe tyala zopvun video baghte. Teva please don't mind pn yaat vel nka na lavat jau
Madam, thanks for genuine feedback. मी नक्कीच ह्यात सुधारणा करीन. गरज वाटल्यास आपण व्हिडिओ playback speed वाढवून व्हिडिओ पाहू शकता जेणेकरून तजमचा वेळ वाचेल. All the best.
Best teaching method
Thanks for the feedback. Really appreciate it.
तलाठी भरती साठी आपली बॅच सुरू होत आहे.
For updates please join our telegram channel: t.me/mahatalathi23
Very nice video sir
Thanks for the feedback Sir. 🙏
Hepful information
Thanks
1 no video 📷 sir 👍👍
Thanks for feedback Sir.
तलाठी भरती साठी आपली बॅच सुरू होत आहे.
For updates please join our telegram channel: t.me/mahatalathi23
Khup chan sarv samjl
Thanks for your feedback Sir 🙏
very helpful
We are glad to know that you find our sessions helpful.
Thank you.
Sir khap nice
Thanks for your feedback 🙏
very nice
Thanks for feedback Madam
Sir खुप छान 👍
🙏 ग्रामीण आणि कृषी अर्थशास्त्र and बुद्धिमत्ता चाचणी हे सुध्दा leacture घ्याना please
Thanks for the feedbacks.
नक्कीच, शक्य तेवढा syllabus पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू 👍
Thank you sir🙏🌹
Nice lecture sir .....Sir tumhi PDCC che sglya subject che lecture ghenar ahat ka ....plz reply 🙏
Thanks for the feedback Sir.
जास्तीत जास्त syllabus कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे सर
चॅनेल ला रिस्पॉन्स कसा मिळतो त्यावरही अवलंबून आहे. योग्य प्रतिसाद मिळाला तर अधिकाधिक गोष्टी कवर करण्यास आम्हालाही प्रोत्साहन मिळेल, शेवटी आम्ही हे सगळं विनामूल्य करत आहोत.
Sir vdo ka upload hot nahit ata PDCC bank che ani CDPO che ..khup divs jale vdo nay ale
Sir, kahi vaiyaktik karananmule upload karata alr nahi. Sorry for the inconvenience.
Will upload more videos soon.
@@Dnyanmitra ok sir ..thank u 🙏
Sir Khap nice
Thank you 🙏
Sir exam kdhi hoil?
Sir video khup bhari ahe pan fakat avaj khup kami asto
हो, मी rectify करतो पुढच्या videos मध्ये. Thanks for the feedback
सर सोलापूर जिल्ह्याचे question paper aahet ka DCC bank चे
Available zale tar share karto Sir mi.
Sir please continue the all subjects lecture for pdcc exam
Yes Madam, I will surely continue the series soon.
Stay tuned 👍
Bhandara District Central Cooperative Bank 2024 exam baddal gya sir please
Kon mhanat ahe ki offline and ti centre la asel ka
मॅडम, भरतीच्या अधिकृत नोटिफिकेशन मध्ये परीक्षा online च होणार असं नमूद आहे. ही online परीक्षा प्रामुख्याने पुणे शहरातल्या केंद्रावर आणि गरज पडल्यास पुणे जिल्ह्यातल्या आणखी 2-3 केंद्रावर घेण्यात येईल असं PDCC ने जाहिरातीत स्पष्टपणे दिलेलं आहे.
जर यात काही बदल होणार असेल तर website वर तसं नोटिफिकेशन येईल. परीक्षा कशीही झाली तरी त्याने आपल्या अभ्यासात आणि strategy मध्ये फरक पडणार नाही.
त्यामुळे सध्या तरी कोण काय म्हणतय याकडे दुर्लक्ष करून study वर फोकस करा.
Thanks, All the best.
Sir marathi, maths, GK var video banva
Ok, लवकरच upload करीन. Thanks 🙏
Akola जिल्हा मध्यवर्ती चे पण पेपर पण snga
Hello sir exam kdi hoil??
Important questions but sir sound khup kami aahe.
Thanks for Feedback Madam. नक्कीच सुधारणा करू.
Akola DCC sathi he videos help karu shaktat ka..??
हो नक्कीच
@@Dnyanmitra Thank you ❤️
Sir Reference book konti use karavi. Plz sanga
मॅडम, खरं तर विस्तृत syllabus पाहता फक्त एखाद्या पुस्तकातून तयारी करणं जरा अवघड आहे.
तरीही सध्या मार्केट मध्ये के'सागर प्रकाशनाच पुस्तक उपलब्ध आहे, ते तुम्ही वापरू शकता, त्याचबरोबर विद्याभारती प्रकाशनाच पुस्तक देखील उपलब्ध आहे.
शक्य झाल्यास आणि योग्य प्रतिसाद मिळाला तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनेल च्या माध्यमातून pdf नोट्स उपलब्ध करून देऊ.
t.me/pdccbharti
सर, बातमी मी हि वाचली. बँकेच्या निवडणूका जाहीर झाल्यामुळे 27 सप्टेंबर पर्यंत निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल असं म्हटलं जातंय. वेबसाईट वर अजून तशी काही माहिती अधिकृतपणे नाहीये त्यामुळे त्यात बदल देखील होऊ शकतो. त्यामुळे positive राहा.
किमान महिनाभराचा वेळ आहे आपल्याकडे worst case मध्ये. आणि सगळ्यांना तेवढाच वेळ मिळणार आहे त्यामुळे मार्क्स जरी कमी आले तरी cutoff आणि merit चा ratio सारखाच राहील असा विचार करून चाला आणि अभ्यास चालू ठेवा. बँकिंग, सहकार, कृषी आणि अर्थव्यवस्था, Aptitude & Reasoning हा सगळा अभ्यास तुम्हाला बाकीच्या परिक्षेसाठी देखील उपयोगी आहे. All the best Sir.
Banking चा पोरशन आपण किरण दिसले सरांच्या पुस्तकातून किंवा मग रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातून देखील refer करू शकता - तुमच्याकडे असेल तर
सर, मला पण वैयक्तिक हेच वाटतं की आचारसंहितेमुळे बहुदा पुढे जाण्याची शक्यता आहे - पण काय ते बँक officially declare करेल. सकाळ ने जी 27 सप्टेंबरची date होती त्यासाठी PDCC चे चेयरमन यांचं स्टेटमेंट quote केलं होतं. काय ते कळेलच. आपण तर्क लावण्यात जास्त लाभ नाही.
माई नेस पद्धत ahi ka
Sir tumcha voice kmi ahe thoda motha theva
Ok, sure.
Thanks for the feedback.
@@Dnyanmitra thanks sir
Yenarya video madhe kaay kay detailed shikvnar ahe...te lakshat rahnar ka😅
Sir ek querry ahe
PDCC 2021 chi Exam offline hoil ka online??
Sir, online ahe.
Dear sir,
Tumhi far chan info det ahat n tuche video far helpful ahet but tumhi full form vagaire lihit astana far vel lagto mazyasarkhya housewife la te far khatakte, tyat lahan baal ahe tyala zopvun video baghte. Teva please don't mind pn yaat vel nka na lavat jau
Madam, thanks for genuine feedback.
मी नक्कीच ह्यात सुधारणा करीन.
गरज वाटल्यास आपण व्हिडिओ playback speed वाढवून व्हिडिओ पाहू शकता जेणेकरून तजमचा वेळ वाचेल.
All the best.
Nice sir
Thanks for the feedback.
Telegram link send kra sir
Exam kadhi hoil please update
Madam, ajun update nahi tarkhebaddal.
Exam kadhi ahe
Rtgs chi limit 2 lakh ahe as mi wachal hot.pleae clear doubt
सर, 2 लाख हे minimum limit आहे, maximum limit वरती मर्यादा नाहीत.
Aankhi details patva
t.me/adccbankexam2024
Join this Telegram Channel for more details.
Age limit 65+ ahe na
Sir academy join karayala contact kute karayacha
Sir, ours is a online platform.
तलाठी भरती साठी आपली बॅच सुरू होत आहे.
For updates please join our telegram channel: t.me/mahatalathi23
ह्या प्रश्नाच्या आधारावर अभ्यास केला तर चालेल का ।।
आधी विचारले गेलेले प्रश्न आणि त्यासंदर्भाचे महत्वाचे टॉपिक आपण कव्हर करणं अपेक्षित आहे. बहुदा प्रश्न हे त्या टॉपिक शी related असतील.
Pls sir contact no milel ka
First of all sorry for delayed reply Sir.
8007935380 : Telegram messaging only