मॅडम, कुठलंही विशिष्ट एक पुस्तक suggest करता येणार नाही, कारण विषय विस्तृत आहे. कोळंबे सरांचं अर्थशास्त्र किंवा देसले सरांचं अर्थशास्त्र भाग 1 असेल तर ते वाचू शकता. मार्केट मध्ये या परिक्षेसाठीच के सागर व विद्याभारती प्रकाशनाचे पुस्तक available आहेत.
खूपच साध्या आणि सोप्या भाषेत तुम्ही माहिती explain करून सांगितली त्याबद्दल आभारी आहोत सर....असेच छान पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करत रहा सर धन्यवाद 🙏🙏
Thanks for the feedback Sir. नक्कीच
Sir tumi khup chhan explain karta
Thanks for Feedback Madam 🙏
Nice sir....khup chhan samjle
Thanks for the feedback Madam.
कृपया चॅनेल ची लिंक मित्र मैत्रिणींसोबत share करा. 🙏
Sir banking chya basics be video banava na...jase ki ATM, NEFT, RTGS...
Ho, nakki
खुप छान एक्सप्लेन करता
Thank you Madam
पुस्तक कोणत वाचायचं
Sir 2018 cha cut off kay hota
Mantalya manat kay bolta sir... Thoda aawaj yeu dya😅
Thanku so much sir ...🙏
welcome
सर plz एकूण किती फॉर्म आलेत या विषयी काही माहिती मिळेल का
45000 च्या आसपास आल्याचं समजतंय
Insurance mdhe fdi sadhya 74% aahe
Ya aadhi 49% hot
Exam kadhi ahe sir
Aavaj thoda vadva sar
Ok Sir. Thanks for your feedback.
Yashoda publicationche pn book available aahe tr tr ghetle tr chalel ka
नक्कीच वापरू शकता. 👍
दोन्ही shift च्या papers चे question cover झाले आहेत का या video मध्ये?
Part 1 is Shift 2
Part 2 is Shift 2
@@Dnyanmitra ग्रामीण आणि Agriculture banking सुध्दा cover कराल का🙏
2 paper deyche astat ka sir
नाही, एकच
Banking & sahakar sathi kontay book use krave plz sir sanga
मॅडम, कुठलंही विशिष्ट एक पुस्तक suggest करता येणार नाही, कारण विषय विस्तृत आहे.
कोळंबे सरांचं अर्थशास्त्र किंवा देसले सरांचं अर्थशास्त्र भाग 1 असेल तर ते वाचू शकता.
मार्केट मध्ये या परिक्षेसाठीच के सागर व विद्याभारती प्रकाशनाचे पुस्तक available आहेत.
मी सुद्धा फॉर्म भरला आहे
Ok. All the best Madam
Exam zali ka
22500 aarj aale aahete
Thank you so much sir...
तलाठी भरती साठी आपली बॅच सुरू होत आहे.
For updates please join our telegram channel: t.me/mahatalathi23