पुनमताई आवाजाचा बाज रांगडा आहे ठेक्यात आहे सुरात आहे. नाचताना किती पायऱ्या पायऱ्यात भिंगरी भिंगती,अंगात खुप ताल आहे त्या तालातल्या प्रत्येक शब्दावरच्या अदा जिथल्या तिथं एकदम अगदी व्यवस्थित जाऊन मिळतात. सगळं खुपच सुंदर पण एक करा आपली कला सादर करताना कलेवरच लक्ष केंद्रीत असावं समोर बसलेले रसिक ह्या गोष्टी बारकाईनं पाहतात. मंचावर आल्यावर गीत चालु असताना मध्येच कोणाशी बोलणं नसावं,फक्त कलाच सादर करावी.आणी ती समोर बसलेल्या रसिकाला वाहिलेली असावी. तुमच्या गाण्यातील मुरक्या ,खसवं,एकदम भारी साधा सरळ आणी प्रमाणीक कलाकार आहात तुम्ही.सरस्वतींचा प्रसाद मिळालाय तुम्हांला. बाकी एकदम भारी.
पुनमजी तुमचा आवाज
तुमच्या सारखाच खूप
सुंदर आणि गोड आहे ,,
एक नंबर ,,👌👌👌👍👍👍
पुनम ताई तुमचा आवाज खुप गोड आहे
खूप छान आवाज आहे ताई तुमचा
महेश निकम पुनम छान आहे कार्यक्रम
खुप छान आवाज़ आहे गाण खुप छान आहे
पुणम ताई तुमचा आवाज सुंदर आहे
तुमच्या attitude मध्ये पण
एक वेगळीच मजा आहे
खूप खूप छान अप्रतिम एक नंबर
पुनम ताई तुमचा आवाज खुप छान आहे👍 संतोष सिरसाठ🙏🙏
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप सुंदर आहे
आवाज खुप सूंदर पुनम
Gana super 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
पुनम ताई खूप छान आहे कार्यक्रम
1 नंबर पुनम ताई👌👌👌👌
एकच नंबर पुनम ताई
मस्त पूनम kdkk🔥🔥🔥👌🏻👌🏻👌🏻
पुनम ताई खुप छान गायन आणि डान्स पन लय भारी करता तुम्ही 👌👌
पुनम ताई चा आवाज खूप गोड आहे 👌👌👌👌😍😍
👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹💓💓🙏🙏🙏🙏👌👌👍👍👍🤝🤝🤝
छान गाणी म्हणतात
👍👌👌👌🎤🎤🎧🎧🙏
,आतीसुंदर
Nice poonam Tai
सुंदर. आवाज. पुनम.
मस्त ताई 👌👌👌👌👌
Zabardast 🙏🙏🙏🙏🙏
Jay Mohata Devi Seva mandal pargaon moulla ahmednagar very good tai Saheb
पुनम ताई भाव खाऊ नको माऊली गाव तुझ्या पाठीमागे आहे म्हणून तर चालतंय
तुझी अदाकारी खुप आवडली
1number👌👌👌
Mast hai karykram number maleka
Super Nice..........
Nice song
खुप छान
पुनमताई आवाजाचा बाज रांगडा आहे ठेक्यात आहे सुरात आहे.
नाचताना किती पायऱ्या पायऱ्यात भिंगरी भिंगती,अंगात खुप ताल आहे त्या तालातल्या प्रत्येक शब्दावरच्या अदा जिथल्या तिथं एकदम अगदी व्यवस्थित जाऊन मिळतात.
सगळं खुपच सुंदर पण एक करा
आपली कला सादर करताना कलेवरच लक्ष केंद्रीत असावं समोर बसलेले रसिक ह्या गोष्टी बारकाईनं पाहतात.
मंचावर आल्यावर गीत चालु असताना मध्येच कोणाशी बोलणं नसावं,फक्त कलाच सादर करावी.आणी ती समोर बसलेल्या रसिकाला
वाहिलेली असावी.
तुमच्या गाण्यातील मुरक्या ,खसवं,एकदम भारी
साधा सरळ आणी प्रमाणीक कलाकार आहात तुम्ही.सरस्वतींचा प्रसाद मिळालाय तुम्हांला.
बाकी एकदम भारी.
एकदम बरोबर
Khup Chhan Tai 💐
तुमच मन दुखवायचा हेतु नाही माझा आवाज आणि डान्स छान आहे पण गाणं दुसर पण होऊदेत
Mast
Punam 🔥
10 एक बघितलं
एकदम झकास
नं 1
Supar
माऊली भाऊ मी तीन वेळेस पाठवला मेसेज का जवाब नाही दिला
Yevdhach gan yet ka
काॅमेडी चा विडिओ
टाका
खुप सुंदर
गाणं एकच पाठ आहे की काय सारख तेच गाणं
Hay