Khoop chhan samjavle aahe .. tumhi sangitle te sahitya Rs 125 che (Red and Moti colour Moti lines 15 each 2 needles and dhaga ) Mala hava aahe kase order karayche
मी ६१ नं महिरप व्यवस्थित बनवली व १५ नं महिरप करायला घेतली पहिला६ मण्यांचा गोल केला नंतरचा ५ मण्यांचा केला पण पुढचे मी repeat करून खूप वेळा प्रयत्न केला मला येतच नाही डिस्प्रीक्शन बॅाक्स कुठे असतो ते माहित नाही त्यामुळे तुझा नं पण माझ्याकडे नाही ,मला काही मदत करू शकतेस का?
खप छान । एका पूर्ण महिरपीस साधारण किती लांम्ब धागा घ्यावा, सुरवातीची गाठ व बंद करताना कशी गाठ बांधावी , पुढचा धागा कमी पडल्यास कसा साधावा यांची माहिती दयावी । तसेच अंदाजे किती मोती लागतात, नंबर प्रमाणे किती तोळे, वजनी याची महिती द्यावी
तुम्ही खूब छान पद्धतीने शिकवतात,मला 4नं आणि 5नंचे वाहीट मोती 2,2बंच हवे आहेत आणि रंगीत लाल,पिवळा,ओरेंज,पिस्ता हिरवा,नेव्युब्लु 1बंच हवे आहेत मला कसे पाठवाल, कुरियर चारजी कीती आहे,
Apan je pan motyache product banawato techi costing kashi kadayachi yecha war video banawa n plz Mala hanging ganpati pan shikayacha ahe tumhi dakhwal ka
तुमच्या शिकवणी प्रमाणे मी महिरप बनवली, खूप सुंदर झाली 👌🏽👌🏽धन्यवाद 🙏🏽🙏🏽
खूपच सुंदर, सुरेख
शिकवण्याची पद्धत अगदी सहज आणि सोपी आहे त्या मुळे मोती काम शिकायला छान वाटत तुझे खुप धन्यवाद धनश्री 👍
Me aaj hi Mahirap Keli tu khup chan shikavtes
वा वा. मी पण खूप वर्ष अशा महिरपीं करतेय. पण तुमची designs मस्त. 👏👏👏👏👌👌
खुप छान ताई👌👌👍👍
तुमची शिकवण खूप छान आहे mala business करायचा असेल तर तुम्ही मला काय मार्गदर्शन कराल मोती हवे असतील तर कसे मागवायचे ती माहिती मला सांगा
Delu ❤❤❤
मला तुमची सांगण्याची पद्धत खुप आवडते
👌👌🙏🙏
Khup Chan video
खूपच छान आहे तुझा व्हिडीओ ! आणि तुझी सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे !
खूप छान शिकविण्याची पध्दत
Mast design❤
Good teaching👍👌me he tayar kele aahe
ताई तूमचे गाव कुठले तूम्ही खूप छान समजाऊन सांगता मला तूमचे समजाऊन सांगणे खूप आवडते
खूप सुंदर समजावले नक्की करून बघेल
Thank you ❤️
Khop chan mala sahitha vikatgha ahe
खूप छान तुम्ही शिकवलेली महीरप मी करून बघितली आहे .
Thank you ❤️
Khub sundar
Thank you ❤️
Khupch chan
Thanks for video
महिरप खुपच छान आणि सोपी आहे. मला असे विचाारायााचे आहे की तुम्ही धाग्याला शेवटी गाठ कशी मारता ते दाखवाल का?
Ok
वा छान शिकवलंय धनश्री ताई
Thank you ❤️
प्रत्येक फूल सेपरेट करून नंतर सगळी जोडायची का
🎉❤
छान👌👍
Stay connected👍
Thanks for sharing ☺
Moti aamhi magavale tar tyache courear charges kiti padatat?
सिटी?
Nice presentation n look too.👍👍
Thank you 😊
@@dhanashrikulkarni show me how to make
Hi nice delu
खुपच सुंदर .
Thank you ❤️
खूप सोप्या पद्धतीने शिकवली महिरप मी बनवली खूप छान दिसतेय👌👌
ताई हळदी कुंकू चे हँडल वाले करंडे शिकवाल का?....
Paach foota chi rangoli paach pananchi lambi rangoli shikau shakte ka
Red,white,moti tangus,needle hya sarvanchi price ?
WhatsApp number dila ahe tyavar message kara.
8291842899
Kontya number sathi konta dhaga b sui hvi he nkki sangal
सांगितले आहे एका व्हिडिओ मध्ये
@@dhanashrikulkarni हो बघितला तो विडिओ 😊
Khup chan karata.
Thank you ❤️
Nice 👌
Khoop chhan samjavle aahe .. tumhi sangitle te sahitya Rs 125 che
(Red and Moti colour Moti lines 15 each 2 needles and dhaga )
Mala hava aahe kase order karayche
मोती price काय आहे
मोती colour व orange colour
👌👌👌💯
मला हिरव्या कलर चे
लाल कलर,मोती कलर,पांढरे ,स्काय ब्लु रानी कलर गोल्डन कलर चे 5 नंबरचे मोती पाहिजे किंमतकाय असेल ,
सुरेख
Thank you ❤️
धनश्री आज मी तुझा विडीओ बघितला.
दोन वर्षांपूर्वी चा विडीओ आहे.
तर आता जे महिरप चे मोती व बाकी वस्तू सर्व मिळून किती ला मिळेल सांगू शकतेस का.
प्लीज.
Please whastpp 8291842899
मी ६१ नं महिरप व्यवस्थित बनवली व १५ नं महिरप करायला घेतली पहिला६ मण्यांचा गोल केला नंतरचा ५ मण्यांचा केला पण पुढचे मी repeat करून खूप वेळा प्रयत्न केला मला येतच नाही डिस्प्रीक्शन बॅाक्स कुठे असतो ते माहित नाही त्यामुळे तुझा नं पण माझ्याकडे नाही ,मला काही मदत करू शकतेस का?
खप छान । एका पूर्ण महिरपीस साधारण किती लांम्ब धागा घ्यावा, सुरवातीची गाठ व बंद करताना कशी गाठ बांधावी , पुढचा धागा कमी पडल्यास कसा साधावा यांची माहिती दयावी । तसेच अंदाजे किती मोती लागतात, नंबर प्रमाणे किती तोळे, वजनी याची महिती द्यावी
मोत्याची महालक्ष्मी ची पट्टी दाखवा ना प्लीज
ह्याची किंमत काय सांगता येईल?
मी वेगवेगळ्या रंगाची फूल केली आहेत आता ती जोडते म्हणजे महीरप तयार होईल
Hi nice
Thank you ❤️
Ty Timothy
स्वस्तीक असलेले महीरप शीकायला आवडेल,शीकवालका.
सॉरी पण मला नाही येत
या सर्व साहीत्याची कींमत कीती आहे आणि साहीत्यएक का दोन महीरीपींचे ते कळवा
8291842899 whastpp मेसेज करा आणि मेसेज करतांना तुमचे नाव आणि कुठून आहात हे पण सांगा
या डिझाईनची 6 फुट पट्टीची काय किंमत घ्यावी
Mala aplla phone no dew shakal ka me ६७ years old ahe mala aplyakade moti order kele ter milu shakti ka me Banerla rahate
He moti kachache aahet ki plastic che plz reply 🤗
Shipping free ahe ka
नाही
ताई आता मोती उपलब्ध आहे का
प्लीज श्री महालक्ष्मी प्रसन्न अशी पट्टी शिकवाल का
मी ताटाभोवती ची महिरप विणलेल्या आहे पण काही छान होतात आणि काही जमा झाल्या सारखे दिसतात काय चुकलं ते सांगा
तुम्ही खूब छान पद्धतीने शिकवतात,मला 4नं आणि 5नंचे वाहीट मोती 2,2बंच हवे आहेत आणि रंगीत लाल,पिवळा,ओरेंज,पिस्ता हिरवा,नेव्युब्लु 1बंच हवे आहेत मला कसे पाठवाल, कुरियर चारजी कीती आहे,
ऑर्डर दिल्यावर किती दिवसात मिळतील
मलापण माेती हवे अाहे पत्ता पाहिजे अाहे !!
8291842899 यावर WhatsApp मेसेज करा
कुठे राहतात
Pune
खूप दिवसांनी व्हिडिओ आला तुमचा
Check my channel . Uploaded 3 video's recently
@@dhanashrikulkarni ok
Hii
तुम्ही सांगितले ले मोती लातूरला पाठवु शकाल का?5 नं
Hello madam plz ekhada motyacha zula palna kasa karava yacha sopa video dakhval ka
मला नाही येत झोपाळा
@@dhanashrikulkarni ok
Hyachi price kiti hoil
घरपोच कसे मिळणार
Courier ने
@@dhanashrikulkarni courier charges kiti ahet?
Mala mahirap sahitya have aahe.shiping charges kiti
Sadhanar 70 ru hotat.
ऑर्डर केल्यानंतर साधारण किती दिवसात मिळतात
४-५ दिवसात
Apan je pan motyache product banawato techi costing kashi kadayachi yecha war video banawa n plz Mala hanging ganpati pan shikayacha ahe tumhi dakhwal ka
गणपती शिकवायला खूप अवघड आहे . लवकरच व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल .
@@dhanashrikulkarni OK thanks ☺☺🙏
@@dhanashrikulkarni tumhi moti cha bunch Kiti la vikat ahe
Tai naral sikava,pz
कितीला महिरप ?
या डिझाईनची सहा फुट पट्टीची आँर्डर आहे काय किंमत असावी?
Acrylic
Contact no send kara
Tumcha number pathava
8291842899 whastpp वर मेसेज करा .फोन नको
मला मोती पाहिजे आहे तुमचा नंबर सांगा
8291842899
कुरियर कर चार्जेस काय आहेत
वजनावर असतात .
कुरिअर पोहचायला ५-६ दिवस लागतात
मला एक संच हवा आहे पेमेंट कसं करायचं
@@neelagadkari9544 8291842899 मला ह्या नंबर वर whatspp करा
मला मोती पाहीजे होते.
मोती माझ्याकडे विकायला आहेत पण सध्या लॉक डाऊन मुळे डिलिव्हरी बंद आहे
I want materials pl
8291842899
नविन नवीन शिकायला खुप आवडेल
❤️❤️
मी अशी बनवली आहे
❤️
Share your cell and what's app no. Dhanashri.
@@mansithakurdesai3311 male shit ghacha ahe