खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केले सर शैक्षणिक साधनाची आजच्या विद्यार्थ्यांना खूप आवश्यक आहे .या साधनांमुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढते आणि dnyan टिकवून ठेवण्यास मदत होते.
खूप छान शैक्षणिक साहित्य आहे सर. अक्षर, चित्र खूपच सुंदर. मराठी शैक्षणिक साहित्याची मुलांना खूप गरज आहे. विद्यार्थी व आम्हा शिक्षकांना याचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद
खूपच सुंदर ! खुप उपयुक्त अशी शैक्षणिक साधने आहेत.... आकर्षक व सुंदर सादरीकरण असलेली अशी साधने मराठी भाषेसाठी उपयुक्त अशी आहे ..धन्यवाद सर
खूपच छान शैक्षणिक साहित्य आहे सरजी
खूप च सुंदर शैक्षणिक साहित्य बनवले आहे 👏
Very nice sir, helpful for students
खूपच सुंदर शैक्षणिक साहित्य
सर्वच शैक्षणिक साधने उत्तम बनवली आहेत. अध्यापन व अध्ययन नक्कीच रोचक, आनंदी तसेच परिणामकारक होण्यास मदत होईल. 👌👌👌👌💐💐💐💐
सर तुमचे शैक्षणिक साहित्य अतिशय सुंदर, उत्तम, आणि उपयुक्त साहित्य आहे.... खुप छान.... आम्ही आमच्या शाळेत नक्कीच बनवू .. 👏👏👏🙏🙏
@@kkrushnjavideos3185 जर साहित्य आवडले असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि किमान इतर चार पाच जनांनाही
सबस्क्राईब करायला लावावे🚩
खूपच छान जाधव सर जी
खूपच कल्पक आणि मुलांसाठी उपयुक्त अशी शैक्षणिक साधने आहेत. खूप छान 👌🏻👌🏻👍🏻
Khupach chan sir🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
धन्यवाद सर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने मराठीची टिचिंग एड्स तयार केलेले आहेत आणि समजून पण खूप छान सांगत आहेत त्याबद्दल आपले शतशः आभार 🙏
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद सर.
फारच सुंदर व आकर्षक शैक्षणिक साहित्य अगदी सहज करता येण्याजोगे आहे.
Yes.. thanks...plz share video link mam...and subscribe my channel 🙏❤️
खूपच छान शैक्षणिक साधने
खुप खुप धन्यवाद सर मराठी भाषेसाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहात 🙏
Outstanding👌👌unbelieving👌👌 nice presentation Sir 👍👍👏👏💐💐
माझ्या कविता पण ...आहेत... जर ऐकायच्या व वाचायच्या असतील तर लिंक पाठवेन WhatsApp वर....
👌 Chan
Khup chan...
मुलांसाठी खूप उपयुक्त...
मस्त sir .......😊😊👍👍👍
खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केले सर शैक्षणिक साधनाची आजच्या विद्यार्थ्यांना खूप आवश्यक आहे .या साधनांमुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढते आणि dnyan टिकवून ठेवण्यास मदत होते.
खूपचं सुंदर! तुमचं अभिनंदन!तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
खूप छान शैक्षणिक साहित्य आहे सर. अक्षर, चित्र खूपच सुंदर. मराठी शैक्षणिक साहित्याची मुलांना खूप गरज आहे. विद्यार्थी व आम्हा शिक्षकांना याचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद
धन्यवाद सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल..... असे अनेक वेळा व्हिडिओ अपलोड होत राहतील... Subscribe channel plz
खुपच छान कल्पकता आहे.
छानच
खूप छान
Khup ch chan... 👌👌
Nice👍👏😊
खुप छान 👏👏👏👏
Apratim 🙏
Very nice and creative
Nice sir
Nice 👍👌👌
Khup chaan sir
Thanks mam... Please share link and subscribe my channel
खूप छान सर
Chan
खुपच छान सर....
खूपच छान
खुपच छान सर
Nice
Please share and subscribe mam.... Thanks for comment
Mast👌
शैक्षणिक साहित्य बनवून मिळतील का
सर विज्ञान साठी असेल तर व्हिडिओ करा सर
याच चॅनल वर विज्ञान प्रदर्शनाचा व्हिडिओ आहे तो पहावा.... नक्की काही तरी idea मिळेल
Thanks
साहित्य विकत मिळतंय का
अजून नवीन काही शैक्षणिक साहित्य साठी हा व्हिडिओ पहा :-
th-cam.com/video/4UVCzL91Q_E/w-d-xo.html
Sir tumicha number bhetu sakte kya
How to make show that
K tech
संपर्क क्रमांक पाठवा सर
खाली डीस्क्रीप्शन मध्ये आहे
Plz नंबर सर
सर खूपच च छान
खूपच छान
Nice 👌👌
Chan
खूप छान सर
Chan