विठू माऊली तू माऊली जगाची विठुमाऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला मायबापा काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला पांडुरंगा, अभंगाला जोड टाळ-चिपळ्यांची लेकरांची सेवा केलीस तू आई कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई तुझ्या उपकारा जगी तोड नाही ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला मायबापा, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची
हे विठू माहुली तुझे नाम घेता सर्व दूख नाहीसा होते ..तुझे नाम घेता अश्रू निघते तुझ्या आठवणी मधे माझं मन प्रसन्न होते देवा तू च आहे सर्व सुख माझं माहुली तुझे नाम गोड🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭😢😢😢😢😢
बापूराया अंबज्ञ 🎉🎉जिवात जीव असेपर्यंत आपल्या सेवेत सामावून घ्यावे हिच प्रार्थना 🎉🎉🎉माझे व माझ्या परिवाराचे हरवलेले चैतन्य निर्विघ्नपणे पूर्ववत करावे हिच तव चरणी प्रार्थना 🎉🎉🎉माझ्या मुलाच्या संसारात निर्माण झालेले वितुष्ट निर्विघ्नपणे निवारण करावे हिच विनंती 🎉🎉🎉मुलाला मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लवकरात लवकर मिळू दे हिच प्रार्थना 🎉🎉🎉
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय कोटी कोटी प्रणाम चांगले आरोग्य दे देवा आम्हाला सर्वांना सुखी ठेव 🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठू माऊली तू माऊली जगाची
विठुमाऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
विठ्ठला मायबापा
काय तुझी माया सांगू श्रीरंगा
संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा
डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा
विठ्ठला पांडुरंगा, अभंगाला जोड टाळ-चिपळ्यांची
लेकरांची सेवा केलीस तू आई
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला मायबापा, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची
😮
9)
Me US madhey ahe. MAULI chi khup athvan yete
Xy😢j
JAY श्री पंढरीनाथ महाराज की जय ❤🎉
काय आवाज आहे.सुपर ❤. 😊
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल❤
Uh. Hhh hg hth
Avjapeksha hi bhavna aani bhaktibhaav sundar aahe.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल सुखी ठेव तुझें आशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू दे चांगले आरोग्य दे देवा आम्हाला सर्वांना सुखी ठेव 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
लहानपणी वाटायचं की हे एक फ़क्त गाण आहे पण या गाण्याचा अर्थ आत्ता
समजला तेव्हा लक्षात आलं की का हे गाण लागल्यावर बाबा डोळे मिटून ऐकायचे! ❤
Khar aahe te
खर आहे
😅 0:27 😢😢 0:36 0:38 😊
@@mychannelpowerofwe😂😢😮😢😮❤❤
🙏 राम कृष्ण हरी 🙏कितीही ताण तणाव असला तरी पांडुरंगाचे अभंग ऐकले की मन प्रसन्न होते .जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏🚩
जय विठ्ठल रखुमाई
हे विठू माहुली तुझे नाम घेता सर्व दूख नाहीसा होते ..तुझे नाम घेता अश्रू निघते तुझ्या आठवणी मधे माझं मन प्रसन्न होते देवा तू च आहे सर्व सुख माझं माहुली तुझे नाम गोड🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭😢😢😢😢😢
❤🙏🌍🥺
Sarv dukh mhana o mauli
खूपच सुंदर गाणी आहे.मन प्रसन्न होऊन गेले 😊
हे गीत ऐकून मन प्रसन्न होते.
❤❤❤❤❤
"अंगावर काटे आणि डोळ्यात पाणी" ह्यापेक्षा जास्त शब्द नाहीत माझ्याकडं ❤
🙏🙏🙏🙏🙏🙏
Same here 😢
🙏
😊😊😊😊@@maxgaming301
Yes
Pundlik varde hari vitthal shree dyandev tukaram pandhirinath Maharaj ki jay ho❤
🌷🙏राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏🚩 सर्व संताना. सर्व माळकरी बांधवांना.सर्व वारकरी .आणि माय माऊलींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या 🙏🚩
Aai tujha aashirwad
Aamhavar sada rahu de.
😔 😔 vithu mauli tu mauli jagachi vithu tuzya dari Bhetla shrirang Vitthal panduraga vithu mauli tumchya ashirvadachi Ata khup garaj ahe sukhi thev vithu mauli 😔 😔
बापूराया अंबज्ञ 🎉🎉जिवात जीव असेपर्यंत आपल्या सेवेत सामावून घ्यावे हिच प्रार्थना 🎉🎉🎉माझे व माझ्या परिवाराचे हरवलेले चैतन्य निर्विघ्नपणे पूर्ववत करावे हिच तव चरणी प्रार्थना 🎉🎉🎉माझ्या मुलाच्या संसारात निर्माण झालेले वितुष्ट निर्विघ्नपणे निवारण करावे हिच विनंती 🎉🎉🎉मुलाला मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लवकरात लवकर मिळू दे हिच प्रार्थना 🎉🎉🎉
वीठू माऊली चा जय हो🕉️🕉️🚩🚩🙏🙏
th-cam.com/users/shortsYNBV8nOkvWQ?feature=share
🚩🌹🙏🏻🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🌹🚩
🌻🌻🌻 विठू माऊली 🌻🌻🌻
विठू माऊली, ग विठू माऊली
तुच आहेस, जगाची सावली,
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
पंढरपुरची राजा राणी तू
आहेस सर्वांची माय बाप तू
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
कंबरेवरचा हात तुझा,
देतो सावधानतेचा ईशारा
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
आषाढी एकादशीची वारी तुझी
आहेच तुझा मायेचा ओलावा लय भारी
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
माया ममतेची तुझी ही वीट,
करतेच सर्वांना धीट,
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
थाट भारी तुझा रखुमाई सोबतचा,
राहो आशीर्वाद तुझा हा लाख मोलाचा
🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵
भिजलेल्या आठवणीत राहो
आनंद माझ्या लाडक्या देवाचा
🍍🍍🍍🍍🍍🍍🍍🍍🍍
विठू माऊली, ग विठू माऊली
तुच आहेस प्रेमाची सावली
🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓
लेखन.. शांताराम महादेव भागीरथी मालवे...दापोली,
❤ पुंडलिका वर्दे हारी विठ्ठल रखुमाई वासुदेव भगवते नमो नमः ❤
❤ पुंडलिका वर्दे हारी विठ्ठल रखुमाई वासुदेव नमो नमः ❤
अप्रतिम भजन आहे.... मन भरून जात..माऊली 🌺🙇🏻♂️❤
🌷🙏राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏🚩 पांडुरंगा सर्वांना चांगली बुद्धी दे.🙏🚩
विठू माउली तू जगाची 😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Jay ho vithal mauli ki
पुंडलिक वरदे.हार विठ्ठल.ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ महाराज की, जय.🎉🎉🎉🎉🎉
🌺🌿👋 श्री पांडुरंग हरी विठ्ठल रखुमाई की जय
खरंच खूप आनंद होतो सर्व देव देवीच्या आरत्या स्तोत्रे श्लोक ऐकायला मिळतात हे भाग्यच समजते
आध्यात्म हेच खरे जीवन आहे...आणि भकती हाच खरा आतमा आहे
❤❤❤❤❤❤❤
जीवनात येऊन एकदा तरी आळंदी ते पंढरपूर पायी वारी करावी ....सगळी दुखः दूर होतील
❤❤❤❤❤❤
पाडुंरग विठू माऊली
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
स्वामी माझ्या मुलीचे भविष्य तुमच्या हाती आहे..तिचे भविष्य सुखाचे जावो..हीच तुमच्या चरणी प्रार्थना...श्री स्वामी समर्थ ❤❤❤
❤
विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची..🙏🪷 राम कृष्ण हरी माऊली..🪷🙏
विठ्ठला मायबापा 🙏🙏
Vitthala mazya vadilanna lavkarst ber kar plz Devaaaaaaaaa
Vitthala Kade pratharna karte ki tumche vadil lvkr ch thik hotil ❤🙌🏻✨️
nakki bare hotil ravi bhai kalji nka karu
Hotil bare...vishwas thev
राम कृष्ण हरी विठ्ठ माऊली ❤
खुप छान ❤ सर्व दुःख दूर होत
राम कृष्ण हरी माऊली
😔 vithu tuzya dari Bhetla shrirang Vitthal panduraga vithu mauli tu mauli jagachi haath jodito ant nako pahu 🙏 🙌 ✨️ 👏 Krupa kara vithu mauli 😔
मला हे गाणं खूप आवडते ❤
❤ लेकरांची सेवा केलीस आई ❤
Jay shree Hari to all Maharashtra
जय हरी विठ्ठल 🙏🙏
Jay vitthal Rakhumai❤❤🙏🚩
राम कृष्ण हरि🚩🧡🙏
❤ विठु माऊली तु माउली जगाची विठु माऊली माऊली जगाची ❤
राम कृष्ण हरी
👌
❤ पुंडलिका वर्दे हारी विठ्ठल ❤
Vithu mauli tu mauli jagachi
❤
Jay jay mahuli
Tears rolls out when I listen this Bhajan .
Great .
विठ्ठलाला पहिले कि माय बाप भेटले सारखे वाटते त्या सारखे सुख नाही दुसरे जगात राम कृष्ण हरी
Hi Bhavana hone param bhagyach ahe.
🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤
Mi pase bharle ead nako mhanun tari ead yete pase kuthhe gele mag ,
श्री विठू माऊली
🙏🏻jai shree ram🙏🏻🌹🌹khup khup sundar
Khup Chhan🙏🙏🌷
🌷🙏 राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏
❤
राम कृष्ण हरी माऊली,,🚩🚩🙏🙏❤️🌹🌹
♥️🙏🌺पांडुरंग पांडुरंग विठु माऊली ❤🙏🌺
जय जय राम कृष्ण हरी 🌺🌺🌺👏👏👏
Vithu tuzya dari Bhetla shrirang Vitthal Vitthal hat jodito ant Ata nako pahu deva Krupa kara 👍 👌 🙏 🙌 Vithu mauli tu mauli jagachi,
हे स्वर ऐकताना माझ्या डोळ्यात न कळत पणे अश्रू येतात.. का बरं??
🙏🏻🙏🏻🙏🏻🥺🥺🥺हरी हरी विठ्ठला🙏🏻🙏🏻🙏🏻🥺🥺
स्वामी तुमचा आशीर्वाद सदैव आम्हा वर राहु दया🙏🙏🙏⚘⚘⚘⚘⚘
🌷🙏जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏
❤ विठु माऊली माऊली जगाची ❤
श्री विठ्ठला हरि पांडुरंगा पांडुरंगा
विठ्ठल विठ्ठल
राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹
भाग्यवान आहात तुम्ही, तुम्हाला शंकर महाराज स्वप्नात दिसले. जय शंकर महाराज.शंकर महाराज नमो नमः.!
He gana bhartachiyacha awaj ahai jo bhartadesh putracha (vithoba) gungaan gatoy
Jay bhim 👍
Family Is Everything ❤❤❤❤❤
Ram Krishna Hari😊
Pandhurang pandhurang jai hari vitthal Shree hari vitthal jai jai ram Krishna hari🙏🌺🌼🌸🪷
Khup chhan ahe Dole bharun yetat
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय कोटी कोटी प्रणाम चांगले आरोग्य दे देवा आम्हाला सर्वांना सुखी ठेव 🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी..❤
🌷🙏 राम कृष्ण हरी 🌷🙏 भागवत एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌷🙏🚩
❤ ओम विठ्ठल रखुमाई नमो नमः ❤
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Wah! Kya aawaaz hai, dil khush kar diya. 😊
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
विठ्ठला तू वेडा कुंभार
🌺🌺🌺 Jai Hari vitthal 🌺🌺🌺
😢woooow ❤❤❤❤
Ram krishna hari
राम कृष्ण हरी ❤️🔱🕉️🌺🌺🙌✨
❤❤जय श्री विठ्ठल रुक्मिणी माता जय श्री सिता रामचंद्र हनुमान शनिदेव जय श्री राधा कृष्ण रुक्मिणी माता❤❤
खूप खुप छान छान
माऊली माऊली माऊली माऊली माऊली
राम कृष्ण हरी माऊली❤❤🎉🎉 3:44 3:47
वि ठू मा ऊ ली तू माऊली जगाची ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जय श्री हरि पांडुरंग विठू माऊली
Ram Krishna hari❤😊
Ram Krishna hari
विठू माऊली 🙇✨
Jay shree Vitthal, Jay shree Rukhmini Mata.
❤🙏🌍🥺
माय माऊली जय हरी 🙏💐💐🚩🚩🚩🚩🚩
Jagnyache deva Labho Aise Bal vithu tuzya dari Bhetla shrirang Vitthal Vitthal panduraga,🙏
हे गाणं नेहमी गुणगुणत असतो मी.. लगेच पाठ होऊन जातं .❤ love this bhajan
Jai shree Ram Jai Jai shree Ram Jai Jai shree Ram Jai Jai shree Ram shree sitaram vithal vithal pandurag ❤️🚩🙏
Jay hari विठ्ठल
Pundalik varade Hari vitthal dyandev tukaram pandharinath Maharaj ki Jay ho
Bhava ,,, hech type karaila alo hoto na ,,, aaj bhava divasach vegla bilkul swarg distoy marnya aadhi
@@ankushpagere417😊😊😊
1:46 0
@@ankushpagere417⁰0l😊😊
Vithu Mauli Tu Mauli Jagachi 🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹