तुम्ही वाडलेले शेअर बद्दल माहिती दिल्या पेक्षा जे जे वाडणार आहे त्या बद्दल माहिती दिली तर फार बर होईल गरीब मराठी माणसांच्या हिता बद्दल बर राहील. बगा जमेल
मॅडम मी तुमचे बरेच अशे विडिओ ज्ञानाच्या ज्ञानात भर पडतील असे आहेत.तुम्ही नोकरदार वर्गासाठी अतिशय अचूक माहिती देताय,कोणत्या नोकरदार वर्गाने किती व कुठे आणि कश्या पद्धतीने पैसे गुंतवायचे किंवा कसे वापरायचे याचे ज्ञान सुंदर पद्धतीने देताय याबद्दल आम्ही आभारी आहे. पण शेतकऱ्यांसाठी सुद्धा काहीतरी सांगा कि तुमच्या सांगण्यावरून शेतकऱ्यांच्या ज्ञानात थोडीशी भर पडेल.
Good stock But government ne railway sathi foreign investment/loan aanle tr te IRFC through ch yeil ki government budget through yeil ki direct railway la milel..?
रचना ताई मला शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवायचे मला शेअर मार्केट मध्ये खूप confusion होत आहे पैसे कसे invest करू काहीच समजत नाही 😢 प्लीज ताई तुझ्याकडे बेसिक शेअर मार्केटचा व्हिडिओ असेल तर अपलोड करन 🙏🙏🙏
Tai option trading var video banvn plz me irfc. Che 5 s.ghetle aahe73.40 ghetle me aaj that S. P.145 aahe mala option trading shikaychi aahe plz aani me new aahe yat
How i sell my tata coffee dilisted share . I have 2 share tata coffee . i sell this share but not present any bayer . How i sell my share and where sell my share.
छान माहिती दिली मेडम मला शेअर मार्केट मध्ये इंवेस्त करायचे आहे.त्या साठी डमेट अकाऊंट उघडला हवे कोणत्या बँकेत खाते ओपन करू किंवा तुम्मी ओपन करून द्याल का.pls
रचना ताई वाढलेला शेअर सांगण्यापेक्षा वाढणारे शेअर सांगितले तर फार उपयोगी पडेल
Agdi brbr
🎉
Ho right
तुम्ही वाडलेले शेअर बद्दल माहिती दिल्या पेक्षा जे जे वाडणार आहे त्या बद्दल माहिती दिली तर फार बर होईल गरीब मराठी माणसांच्या हिता बद्दल बर राहील. बगा जमेल
Hoy barobar aahe
पण मॅडम तुम्ही फार उशिरा या शेअर बद्दल माहिती सांगताय 52 week high वर आहे... जेव्हा penny stock तेव्हा नाही माहिती सांगितली
अगदी बरोबर.
Ho late sangtat
मॅडम मी तुमचे बरेच अशे विडिओ ज्ञानाच्या ज्ञानात भर पडतील असे आहेत.तुम्ही नोकरदार वर्गासाठी अतिशय अचूक माहिती देताय,कोणत्या नोकरदार वर्गाने किती व कुठे आणि कश्या पद्धतीने पैसे गुंतवायचे किंवा कसे वापरायचे याचे ज्ञान सुंदर पद्धतीने देताय याबद्दल आम्ही आभारी आहे.
पण शेतकऱ्यांसाठी सुद्धा काहीतरी सांगा कि तुमच्या सांगण्यावरून शेतकऱ्यांच्या ज्ञानात थोडीशी भर पडेल.
वाढलेला share डिसकस करून काय फायदा
आता कुठला share वाढणार आहे तो सांगा
तो स्टोक फक्त तुमचा कोर्स वाल्याना सांगणार
अभिनंदन मॅडम पुरस्कारप्राप्त झाल्याबद्दल.
Thank you Rachna... IRFC exact kay karte he mahit navte... Khup chan... concept clear jhali..
TTTM म्हणजे काय ते नवीन माहिती मिळाली, शिकवण्याची पद्धत फारच सुंदर आहे
IRFC बद्दल आज माहिती मिळाली, मी 23.51ने फक्त 5 shares buy केले होते 😢 आज 175 rate चालू आहे 🎉 आधी माहिती मिळाली असती तर.... जास्त buy केले असते
भारी च
Rachna tai jabardast Teacher aahat tumi I am very Thankful Bappa bless you 👍
Yes ma'am . I got information about IRFC . Very knowledgeable.
😂युद्धाच वर्णन करण आणि प्रत्यक्ष युद्ध करणे यात फार फरक आहे.2024election बऱ्याच शेअर्स चे भवितव्य ठरवेल. 🤣
आता पुढच्या वेळेस वाढणारे स्टोक्स सांगा. वाढलेल्यावर चर्चा निरोपायोगी आहे.
Thanks madam kharach khup chan mahiti dilit
Good stock
But government ne railway sathi foreign investment/loan aanle tr te IRFC through ch yeil ki government budget through yeil ki direct railway la milel..?
अतिशय सोपे सादरीकरण
IRFC चे 1370 शेअर 24 ने बाय केले आहेत Target कीती ठेवयच
5 years theva...500 la honar 1 share...
IRFC - 27 buy kela ahe 300% return ahe mala
मला पण सांगा कसं ते
Me 20 la buy kelay
mla pun😊
वाजवा ढोल
IRFC
एवढी late ....लोकांनी प्रॉफिट काढून घेतला आणि तुमचा विडिओ आला😂😂
तुझ सागन बिन शिकेल मानसला समजेल अशी तू सगती मैडम ❤🎉😊 आप गेट हों
खुप छान आहे समजले आहे
IRFC 27.79 Buy केला होता 307% Return
खुप छान माहिती आहे
Exicom Tele System IPO var analysis video banava
Khup chan madam sanghitale
Madam share market chya tumcha class chi mahiti dya please
Khupach chaan explaination in marathi
Khup informative video
1 lakh la 55 hazar kadhlet IRFC madhun.. te pan intraday che 32 hazar vegle
मैडम inactive stock म्हणजे काय यावर एक वीडियो बनवा 🙏🙏
रचना ताई मला शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवायचे मला शेअर मार्केट मध्ये खूप confusion होत आहे पैसे कसे invest करू काहीच समजत नाही 😢 प्लीज ताई तुझ्याकडे बेसिक शेअर मार्केटचा व्हिडिओ असेल तर अपलोड करन 🙏🙏🙏
Tumchya prateyk video madhun khup kahi shiknya sarkhe aste.
Super mam
खूप छान माहिती दिली नविन TTM CHI माहिती MILALI
Thanka rachana giving information
खूपच छान माहिती, RBI Retail Direct वर सुद्धा एक विडिओ आणा
धन्यवाद मॅडम अशाच स्टॉक बद्दल अजून vdo nakki येऊद्या
Good message for trin trvilling investment
Thank you
Support, resistance and break out concept clear zalay
मॅडम khup nice माहिती दिली 🙏🙏🙏
Thanks Mam Mi sadhya New ahe IRFC cha stock gheu cha ka ny ha vichar krt hoto video baghitlyanantr samjal.
How someone can explain this much अप्रतिम💯Thanksssss✨
धन्यवाद
Khup chan mahiti dili
IRFC 18 JAN 2024 Nanter grow hoil ter aajun kiti grow hoil Please give Answer
Tai option trading var video banvn plz me irfc. Che 5 s.ghetle aahe73.40 ghetle me aaj that S. P.145 aahe mala option trading shikaychi aahe plz aani me new aahe yat
Hn u r vdos frevr Outstanding. Mam. Soon we hv to only think about sriram aftr २२janeuary
Thankyou madam , very nicely explained... Easy to understand, I like your channel & learning through it .
धन्यवाद
How i sell my tata coffee dilisted share . I have 2 share tata coffee . i sell this share but not present any bayer . How i sell my share and where sell my share.
IRFC बद्दल माहिती मिळाली. धन्यवाद
Aana Saheb sarkhari yajna ahe tychi information Deya na please
Your explaination is very easy to understand to us. Thanks Rachnaji.
Now can we buy IRFC @ CMP
Thanks for the review
धन्यवाद
Very nicely explained. Thank you. I understand as to how Bond money is used.
Thanku so much Madam❤🎉🎉😊
Khup chan samjun sangata
Best
खुपच छान माहिती दिली धन्यवाद
IRFC one of the favourite share❤️🙌
The market price is high at present.today@141.approx.
jabardast knowledge Rachana Tai, Khupach mulyavan mahiti hoti,
IRFC madhye honara profit pudhe asaach vadhat jail ka? me 100k Invt kele aahe ajun pudhe invet karu ka ?
🙏IRFC चे 100 घेतले होते आता 30 ठेवले आहेत
आणखीन घ्यावे का?
Sip account asel tar mi share gheu shakto ka te pan 5 years nantar sell kele tar chalel ka te saga
Mast. Pot tidkine सांगतात है महत्वाचे.
Rachana mam tumche offline classes ahet ka
आजच मी share market चालू केले आणि मी एक घेतला open la Market price ला.. trile म्हणून
छान माहिती दिली मेडम मला शेअर मार्केट मध्ये इंवेस्त करायचे आहे.त्या साठी डमेट अकाऊंट उघडला हवे कोणत्या बँकेत खाते ओपन करू किंवा तुम्मी ओपन करून द्याल का.pls
Irfc very good stock
Thanks mam great Analysis 🙏
मॅडम खूपच सुंदर शिकवता तुम्ही
Mam kalyan jeweller vr asach video banva na please 🙏
Madam Bank of Maharashtra var vedio banva na
Ase stock sagat ja.... Pan de vadhya aadhi sanga
मॅडम हेल्थ मेडिकल बद्दल माहिती द्या , कोणती हेल्थ insurane घ्यावी
छान माहिती सांगितली आहे.
धन्यवाद.
Shared to 4 group s ie २०० ppls
Nice analysis Rachana Madam.
मॅडम वाढलेले शेअर सांगू नका.आता कोणते वाढणार ते सांगा
माझ्याकडे 62 च्या किमतीने घेतलेले आहेत
I understood how irfc generating revenue
Thanks 🎉
खुप उशीरा माहिती देतात सगळे you touber फक्त आणि फक्त खरी माहिती देतात पुजा Singh मॅडम m stock 24
ताई खूप छान विश्लेषण 🎉🎉🎉
धन्यवाद
खूप चांगली माहिती मिळाली
Irfc शी संबंधित shares डोळे झाकून खरेदी करायचे mam च्या म्हणण्या नुसार
Bilkul nahi
मॅडम मुली साठी sip सुरु करायची आहे.मुलगी आता 19 वर्षाची झाली आहे.तिचे डिमॅट account बनवु की माझ्या account वर करू
कोणत्या फंड मध्ये sip krt ahet tumhi thodi mahiti dya
Nice Madam
मॅडम कोणतं ॲप योग्य आहे इन्व्हेस्टमेंट साठी🙏🏽
Mam u r explain everything so nicely
धन्यवाद
You are too good & already shared with my friends
1 number
❤ thank you
कोरोना मध्य जो घुसला तो प्रॉफिट घेऊन निघाला can money can beat market 🚩
Very nice explanation madam
धन्यवाद
IRFC ata 149 ahe pan yapudhe vadhatach rahil ka / kiti vadhel yache analysis sanga
Swing trading karne Yogya ahe ka mam ???????
Well said
नमस्कार ताई मी एक हाऊस वाईफ आहे मी घरखर्च्यातून पैसे वाचवत असते मला ते पैसे सेविंग करायचे तर कशे करू आणी कुठे करू जे सेफ असेल 🙏
Rd ani sip i guess best ahe ..
Railveche shares chhan return detat he aaj chya vdotun shikle. Aata yat invest kse krayche te sanga.
छान ❤❤❤❤❤