चिरोटे । Chirote

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024
  • दिवाळी आली आहे तर चिरोटे बनवायला हवेतच. तर मग चला करूया साधे सोपे आणि भरपूर पदर असणारे खुसखुशीत चिरोटे.
    चिरोटे साहित्य:-
    १. मैदा - १ कप (अंदाजे १५० ग्रॅम)
    २. तेल - ३ मोठे चमचे
    ३. पिठीसाखर
    ४. मीठ - पाव चमचा
    ५. कॉर्नफ्लोअर - ६ मोठे चमचे
    ६. तूप - ३ मोठे चमचे
    ७. वनस्पती तूप (तळण्यासाठी)
    #KonkanKanya #कोकणकन्या #चिरोटे

ความคิดเห็น • 10