Manoj Jarange Hingoli Live | मनोज जरांगे हिंगोली रॅली लाईव्ह | Maratha Reservation | SP24 Taas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • Manoj Jarange Hingoli Live | मनोज जरांगे हिंगोली रॅली लाईव्ह | Maratha Reservation | SP24 Taas
    jarange on chhagan bhujbal
    Remembering Vinayak Mete
    Laxman Hake
    OBC Aarkshan
    Maratha activist Manoj Jarange-Patil starts hunger strike in Jalna
    Laxman Hake OBC Protest
    शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीला
    Jarange-Patil begins fresh hunger strike for Maratha quota
    manoj jarange patil hunger strike resumes at antarwali sarati village again
    Jarange patil hunger strike Second Day's
    मनोज जरांगे पाटलांचा उपोषणाचा दुसरा दिवस
    jarange on pnakaja munde and dhananjay munde
    Maratha Reservation | Manoj Jarange Patil press conference | Manoj Jarange Latest Speech | Laxman Hake | Antarwali Sarati | Maratha Aarkshan | Maratha Morcha | Jarange Patil New Speech | Eknath Shinde Live | Devendra Fadnavis | Maratha Politics | Maharashtra Politics | Jarange Patil on Fadnavis | Cm Eknath Shinde On Maratha Reservation | Dr. Sujay Vikhe Patil | Nilesh Lanke | Radhakrishna Vikhe patil | Loksabha Election 2024 | Narendra Modi oath-taking ceremony | SP24 Taas Live | जरांगे पाटील । देवेंद्र फडणवीस
    follow me other platforms :
    Please visit our website- sp24taas.com/
    For More latest news and Video go to- / sp24taas
    Like us on Facebook page - / sp24taas
    / sp24n
    / sp24taas
    --------------------------------------
    #sp24taas #manojjarangepatil #vinayakmete #maratha_reservation #girishmahajan #marathaaarakshan #hungerstrike #marathaaandolan #antarwalisarati #antarwali #loksabhaelection2024 #mahayuti #cmeknathshinde #devendrafadnavis #pmnarendramodi #shirdi #ahmednagar #ahilyanagar #beed #pankajamundhe #sujayvikhepatil #nileshlanke #मनोजजरांगेपाटील

ความคิดเห็น • 15

  • @akash_wagh123
    @akash_wagh123 3 หลายเดือนก่อน

    सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही सरकार दिशाभूल करतंय.

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 3 หลายเดือนก่อน

    सुप्रीम कोर्टात टिकट नाही ...हे फक्त चाॅकलेट आहे

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 3 หลายเดือนก่อน

    थोडक्यात काय..हा सावळा गोंधळ असाच चालू राहणार

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 3 หลายเดือนก่อน

    जरांग्या’नं आख्ख्या ‘स्वाभिमानी मराठा’ समाजाला ‘कुणबी’ करून ठेवला हे त्याचे मोठे यश आहे!😆

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 3 หลายเดือนก่อน

    आरक्षण मिळालं तरी जरांग्याचं समाधान होणार नाही हे मी आधीच सांगितलं होतं. जोपर्यंत त्याच्या सायबाचं सरकार येत नाही तोपर्यंत त्याची नाटकं चालूच राहणार.

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 3 หลายเดือนก่อน

    हे सरकार गेलं की आरक्षण पण गेलं, सरकार टिकलं तर आरक्षण टिकलं.

  • @suryabhankalane6696
    @suryabhankalane6696 3 หลายเดือนก่อน

    मराठा,कुनबीच काय पंरत सर्व बहुजनांनी एकत्र याव तरच ऐंशी/नव्वद टक्के पदाधिकारी वाल्यांच पारडं झुके्ल.

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 3 หลายเดือนก่อน

    हे आरक्षण दिल्यामुळे जे सध्या ews आरक्षण घेत आहेत त्यांचं काय होणार आहे...

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 3 หลายเดือนก่อน

    आता पर्यंत वकिलांची कितेक वर्षापासून चालू असलेल्या मराठा आरक्षणावर Phd होऊन जाईल.यांच्या तूर्ट्या काही दूर होत नाही आणि यांचा अभ्यास चालूच असतो.

  • @venkatmunde2553
    @venkatmunde2553 3 หลายเดือนก่อน

    धनंजय पाटील तुम्ही सगळ्या समाजाचा वापर केला जातो फार मोठी चूक करत आहोत शिवाजी महाराजांचे नाव सर्व माणसांमध्ये पत्र ते आता राहिलं नाही शिवाजी महाराजांचे काय केलं ते तुम्ही करू शकता समाजामध्ये ढवळाढवळ करू नका कधीही तुमच्या मागण्या पुढे होणार नाही आणि तुम्ही काही करू शकत नाही

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 3 หลายเดือนก่อน

    भाजप सरकार असेही पडणार आणि तसेही पडणार सत्यवागावे कशाला मतदानासाठी शेण खाता सरकार हो .

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 3 หลายเดือนก่อน

    मला विचारायचं आहे की जरागे पाटील यांना हे आरक्षण का मान्य नाही त्याचे काय कारण आहे व त्याची अजून कोणती मागणी सरकार मान्य करत नाही यावर काही बोलू शकता काय

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd 3 หลายเดือนก่อน

    मला हे समजत नाही की फक्त आणि फक्त मराठा आरक्षणावर विडियो का बर...दुसर्या समाजांचे उपोषण नाही दिसत का तुम्हाला..

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 3 หลายเดือนก่อน

    संविधान चा अभ्यास करणे गरजेचे आहे.सरकारची ईच्छा नव्हे तर कायदेशीर मार्गाने प्रश्न मार्गी लागेल.भुजबळ साहेबांबत शिवराळ भाषा वापरणे योग्य नाही.टीका करून प्रश्न सुटत नाहीत

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 3 หลายเดือนก่อน

    कालिया ची पात्रता काय चौथी नापास मिथुन