चित्रपटाची सर्वांगीण समीक्षा केली आहे. ऐतिहासिक आणि साहित्यिक कांगोरे मांडतांना भारतीय कथाविश्वातील सृजनात्मक आणि कलात्मक वैशिष्ट्यावर वर उत्तम माहिती दिलीय. कुंभोजकर मॅडमना ऐकणे ही प्रत्येक वेळी एक नवी आणि सुखद पर्वणी असते.
तुम्ही बुवा फारच अपेक्षा ठेवता हिंदी सिनेमापासून. काय झाडी, काय डोंगर...सगळे ओक्के हाय की.तरी आपलं उगा धनुष्याची रचना काय, कपड्यांची शिवणच काय? बच्चेकी जान लोगे अब?
आदरणीय डॉ.श्रद्धा कुंभोजकर मॅडम आपण एक इतिहासाच्या अभ्यासक, अचूक विश्लेषक आणि बेधडकपणे आपली विचारसरणी किंवा आपले अचूक मत एक इतिहासकार म्हणून "आदिपुरूष" या चित्रपटाच्या संदर्भात मांडलेले दिसून येते.आणि मी हा चित्रपट पुर्णपणे पाहिलेला नाही परंतु याचा ट्रेलर आणि याचे काही छोटे-छोटे भाग नक्कीच पाहिलेले आहेत.आणि लहापणापासून अनेक धार्मिक ग्रंथ ही वाचलेले आहेत.यासोबतच दृकश्राव्य साधनामधून रामायण ही कथा ही पाहिलेली आहे.परंतु या "आदिपुरूष" चित्रपटामध्ये सीतामातेचे वस्त्र सुद्धा वेगळ्याच पद्धतीचे दाखवलेले दिसून येते.हा व्हिडिओ पाहून खूप गहन माहिती मिळाली आणि सूर्यफूल, विविध प्रकारचे आणि रंगबिरंगी मासे आणि विदेशातील भुतांच्या प्रकारची आणि रामायण काळात मद्य साठवण्यासाठी लाकडाच्या भांड्याची वस्तू उपलब्ध नसून; मातीच्या भांड्याचा उपयोग केला जायचा हे समजले. - खूप छान विश्लेषण मॅडम.खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद👌👌
मानवी जीवनाचे स्थायीभव व्यक्त करताना कलेच्या उत्स्फूर्त कल्पनेच्या भरारी साठी खुओ स्वातंत्र्य घेतले असेल आणि रामायणा तील भाव विश्व रसभंग ण होता सादर केले असतील तर काय हरकत आहे. रामायण भारतात घडले नाहीं असे धरून जर हार्दिक चित्रपट एक उत्कृष्ट मोहक fiction सादर करत असेल तर प्रयोग म्हणून अवश्य बघावे. क्रूर औरंगजेबा ला संतपड देण्याइतके कल्पनेचे स्वातंत्र्य इतिहासकरही घेतात मग आदी पुरुष एक कल्पनेच्या प्रयोगाची भरारी म्हणून का बघू नये? भारतीय मुलांचा आणि पार्श्वभूमीचा आग्रह का? सादरीकरण व आकर्षकता अप्रतिम असेल तर काय हरकत आहे?
Very very nice picture ❤
❤❤mam
फारच छान चिरफाड , अतिशय नजाकतीने केलेली.दिग्दर्शका समोर बहुतेक बाहुबली सिनेमा असावा. दुर्दैव महणजे मराठी माणुस आहे हया चित्रपटाचया निर्मिती मागे.
आदिपुरुष च्या maker's नी हा video नक्कीच पहिला पाहिजे.
फक्त २०२४ च्या नादात निर्मात्यांनी सगळं विकून खाल्लं आहे. त्याचंच हे उत्तम उदाहरण आहे.
चित्रपटाची सर्वांगीण समीक्षा केली आहे. ऐतिहासिक आणि साहित्यिक कांगोरे मांडतांना भारतीय कथाविश्वातील सृजनात्मक आणि कलात्मक वैशिष्ट्यावर वर उत्तम माहिती दिलीय. कुंभोजकर मॅडमना ऐकणे ही प्रत्येक वेळी एक नवी आणि सुखद पर्वणी असते.
तुम्ही बुवा फारच अपेक्षा ठेवता हिंदी सिनेमापासून. काय झाडी, काय डोंगर...सगळे ओक्के हाय की.तरी आपलं उगा धनुष्याची रचना काय, कपड्यांची शिवणच काय? बच्चेकी जान लोगे अब?
आदरणीय डॉ.श्रद्धा कुंभोजकर मॅडम आपण एक इतिहासाच्या अभ्यासक, अचूक विश्लेषक आणि बेधडकपणे आपली विचारसरणी किंवा आपले अचूक मत एक इतिहासकार म्हणून "आदिपुरूष" या चित्रपटाच्या संदर्भात मांडलेले दिसून येते.आणि मी हा चित्रपट पुर्णपणे पाहिलेला नाही परंतु याचा ट्रेलर आणि याचे काही छोटे-छोटे भाग नक्कीच पाहिलेले आहेत.आणि लहापणापासून अनेक धार्मिक ग्रंथ ही वाचलेले आहेत.यासोबतच दृकश्राव्य साधनामधून रामायण ही कथा ही पाहिलेली आहे.परंतु या "आदिपुरूष" चित्रपटामध्ये सीतामातेचे वस्त्र सुद्धा वेगळ्याच पद्धतीचे दाखवलेले दिसून येते.हा व्हिडिओ पाहून खूप गहन माहिती मिळाली आणि सूर्यफूल, विविध प्रकारचे आणि रंगबिरंगी मासे आणि विदेशातील भुतांच्या प्रकारची आणि रामायण काळात मद्य साठवण्यासाठी लाकडाच्या भांड्याची वस्तू उपलब्ध नसून; मातीच्या भांड्याचा उपयोग केला जायचा हे समजले.
- खूप छान विश्लेषण मॅडम.खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद👌👌
ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातून सुरेख अशी चिकित्सा
चित्रपट समीक्षा अतिशय उत्तम, अचूक विश्लेषण
उत्तम समीक्षा. खुप माहितीपूर्ण.
अतिशय सुंदर माहिती सांगितली आहे . खूप छान मॅडम 👌
👌👌👌
सर्वंकष समीक्षा
प्रथमेश दादा...हजारो वर्ष लावलीत यार तु Historian React चा नविन एपिसोड आणायला!!
आता Continues चालू राहू दे दादा!!
Thanks Dada ❣️ 🤝🌿🌸
छान वाटले ऐकून. इतिहासकार आणि समीक्षाकार यांनी कोणताही अभिनिवेश न बाळगता बोलणं हे आजकाल दुर्मिळ झालंय!
Khup chhan mam❤❤
To the point and no nonsense. Kudos to Shradha...Keep it up! Would definitely like to hear you again!!👍
समिक्षा ही किती संयमी असावी ह्याचं उत्तम उदाहरण
❤❤❤
Very frank still to the point observation👍
मानवी जीवनाचे स्थायीभव व्यक्त करताना कलेच्या उत्स्फूर्त कल्पनेच्या भरारी साठी खुओ स्वातंत्र्य घेतले असेल आणि रामायणा तील भाव विश्व रसभंग ण होता सादर केले असतील तर काय हरकत आहे. रामायण भारतात घडले नाहीं असे धरून जर हार्दिक चित्रपट एक उत्कृष्ट मोहक fiction सादर करत असेल तर प्रयोग म्हणून अवश्य बघावे.
क्रूर औरंगजेबा ला संतपड देण्याइतके कल्पनेचे स्वातंत्र्य इतिहासकरही घेतात मग आदी पुरुष एक कल्पनेच्या प्रयोगाची भरारी म्हणून का बघू नये? भारतीय मुलांचा आणि पार्श्वभूमीचा आग्रह का? सादरीकरण व आकर्षकता अप्रतिम असेल तर काय हरकत आहे?
❤
❤❤
❤❤❤