Sir mala ssc gd madhe heart pulse rate madhe unfit kel Normal heart rate 60 astat maze heart rate 40 te 44 padat aahet Maharashtra police medical madhe chalun janar ka sir..??
नाही चालतं... तुम्हाला एक pdf देतो त्या मधलेच विचारतात ते फक्त पाहून जायचं , मेडिकल आधी रोज 2,3 वेळा pdf पहा... पॉइंट क्लिअर होईल...💯 @Cops_Krushna_Holkar या id वर Telegram वर msg kra.... Pdf मिळून जाईल...
तुम्ही भरती व्हा... काहीच होत नाही... सगळ ठीक होईल... पॉइंट दिला तरी ते वेळ देतात आपल्याला...💯 मेडिकल मधून कोणीच बाहेर निघत नाही... अपवाद एखादा असतो फक्त... Ok
नाही चालत... @Cops_Krushna_Holkar या telegram id वर msg करा... तुम्हाला एक pdf पाठवतो. त्यातले अंक ओळखता आले तर तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही... तुम्हाला प्रॉब्लेम असला तरी सराव केल्यावर सगळं सांगता येत...💯
सगळे चालतं... तू भरती झाला म्हणजे तू फिट आहे. अनफिट असता तर ग्राउंड झालं नसत आणि भरती पण झाला नसता... लोड घेऊ नको... पहिले भरती हो... मेडिकल मध्ये अडचण येणार नाही..
त्या ठिकाणी 2 डॉक्टर असतात... आम्ही ज्या रूम मध्ये गेलो त्या ठिकाणी फक्त विचारलं होत. बघितल काहीच नाही. पण... दुसऱ्या रूम मध्ये दुसऱ्या डॉक्टर ने बघितले आहे.
सर माझ्या उजव्या हातांच्या तर्जनी चा पुढचा भाग थोडासा कट आहे पोलीस मेडिकलला चालेल का
Sir harniya mule medical madhun baher kadhatat ka
Very very nice Information 💯
Bhau video editing level 🔥🔥
Sir mala ssc gd madhe heart pulse rate madhe unfit kel
Normal heart rate 60 astat maze heart rate 40 te 44 padat aahet
Maharashtra police medical madhe chalun janar ka sir..??
Knock knee asel tr kai issue ahe ka??
Sir Private part sagal dakhvayla lavatat ka chardi kadhun plz sanga
हो सर्व चेक करत असतात...
काही ठिकाणी चेक करत नाहीत .
फक्त विचारतात...
Jay Hind Sir...majha ak dola bnd kela t dusrya dolyane akshr vachta nahi yet sir.....kahi problem trr honar nahi na sir.. please reply sir...🙏
Sir mulvydh aahe ani selection zhal aahe, sir medical la problem yeil ka
Please reply 🙏
डोळ्यात तिरळेपणा आहे थोडासा problem येइल का?
काही अडचण नाही... पण सर्व अक्षर ओळखता आले पाहिजे...
Sir harniya cha point aahe ka
Kya kuchh jankari mili
Tirle pana chaltoy ka sir
Flat feet check kartat ka bhau?
नाही करत...
Dada harnya mude unfit hotat ka????
ऑपरेशन करून घ्यावे लागेल तुम्हाला.
Sir mazhya Aandachya ek side ne suj yete pn lagech jate dukhat nahi te tr mala baher kadhatil ka sir sanga plz
नाही काढणार बाहेर...
जर त्यांनी पाहील आणि मेडिकल पॉइंट दिला तर ते तुम्हाला ऑपरेशन करण्यासाठी वेळ देतात... पण तुम्हाला बाहेर काढणार नाहीत...💯
Dada mla harniya aahe tr काय उपाय करायचा ऑपरेशन करून चालेल का काय करावे सांगा
हो करून घ्या ...
Sir nokni cha sanga
सर माझ्या अगांगवर पिंपल्स आहेत मला मेडिकल मधे काही प्रॉब्लेम येईल का
@@PRATHAMESHAATKARI100 नाही येणार...
खुप जास्त प्रमाणात असेल तर त्वचा रोग हा पॉइंट देतात...
पण Point clear होतो...
टेन्शन घ्यायची गरज नाही...ok
@@Flying_Krishh_100 धन्यवाद सर 🙌🏻
Sir chasma number - 3.00 v color vision asel tar unphit krtat police medical la
लगेच नाही करत...
तुम्हाला दुसऱ्यांदा एक संधी देतात...
कोणालाही सरासरी बाहेर काढत नाहीत...
तुम्ही आधीच इलाज करून घ्या...
@@Flying_Krishh_100 tnx
Mlaa chashma aahe😢mlaa khub tenstion yet aahe mlaa udrch bord vrch lahan lahan akshar dist nhi😢 kay honar
Hoil don't worry
sir chsma calta kay sir midcal my
हा चालतो...💯
Sir payavar daag ahet chalel ka medical madhe ???
काही अडचण येणार नाही...
Sir colour blindness chaltoy kai bharti la
नाही चालतं...
तुम्हाला एक pdf देतो त्या मधलेच विचारतात ते फक्त पाहून जायचं , मेडिकल आधी रोज 2,3 वेळा pdf पहा...
पॉइंट क्लिअर होईल...💯
@Cops_Krushna_Holkar या id वर
Telegram वर msg kra....
Pdf मिळून जाईल...
Sir 👁️ mala long eyes problem hai ter kahi hohil ka
Reply
तुम्ही भरती व्हा...
काहीच होत नाही...
सगळ ठीक होईल...
पॉइंट दिला तरी ते वेळ देतात आपल्याला...💯
मेडिकल मधून कोणीच बाहेर निघत नाही...
अपवाद एखादा असतो फक्त... Ok
Stammering sathi point asto ka
Sir video khup bhari edit Keli ahe 😊
Thank you 😊
खुप भारी माहिती सांगितली बंधुराज ❤😊
धन्यवाद....💫
Sir color blindness chalel na plz replay
नाही चालत...
@Cops_Krushna_Holkar या telegram id वर msg करा...
तुम्हाला एक pdf पाठवतो.
त्यातले अंक ओळखता आले तर तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही...
तुम्हाला प्रॉब्लेम असला तरी सराव केल्यावर सगळं सांगता येत...💯
Sir maje ek testies choti ahe ani ek moti ahe tar medical la kahi problem yeil ka
Nahi yenar...
Sir माझे लेफ्ट हाताचे करंगळी शेजारचे बोटाच नख असलेला भाग cut झालेला आहे लहानपणी. तर काही प्रोब्लेम येइल का ? Pls sanga
99% काही नाही अडचण ...
पण काही सांगता येत.
त्या डॉक्टर वर अवलंबून आहे...
Dusrya zilha selection zal asel tr medical aplya ziltat kru shkto ka
नाही.
ज्या जील्हात भरती झाला आहात त्याच जिल्ह्यात होईल...
दादा 2 दाताला किडा लागला असेल तर मेडिकल unfit kartat ka?
अस काही नाही...
तु फिट आहेस...💯
Thank u bro...🙏
Sir kaan check kartat ka
मुंबई पोलीस मेडिकल मध्ये कान चेक केले नाही...
इतर जिल्हात कदाचित करत असतील...
दादा डाव्या मनगटावर tatto आहे आता पोलिस भरती मेडिकल होणार आहे माझे काही प्रोब्लेम नाय ना होणार
@@monster-qu1sv किती मोठा आहे ?
जास्त मोठा नसू नये...
नॉर्मल असेल तर काहीच अडचण येणार नाही...
बिनधास्त रहा...💯🤞
Payatale antar pahatat kay
पाहत नाही...
मी जेवढं सांगितल आहे तेवढंच चेक करतात...
Sir (knock knee) problem jasta asel tar reject kartil ka
जास्त म्हणजे किती...
Explain... करा
Sir harniya pan check kartat ka
हो चेक करतात.
टॅटू चालतो का मनेवरचा
चालतो...
पण खूप मोठा चालत नाही..
ते काढून टाकण्या साठी वेळ देतात...
Ok
@@Flying_Krishh_100 trishool aahe bga mahadev ch
सर ARMY सारखी मेडिकल असते का पोलिस भरतीची
@@PRATHAMESHAATKARI100 Army सारखेच होते...
पण Army सारखे चेक होत नाही...
Police मध्ये Normal Medical Hote...
Sir maza adkosh opration kala aahe ani sandas cha he opration kela aahe ani tyala 18 yera zal karun chalte ka pase
सगळे चालतं...
तू भरती झाला म्हणजे तू फिट आहे.
अनफिट असता तर ग्राउंड झालं नसत आणि भरती पण झाला नसता...
लोड घेऊ नको...
पहिले भरती हो... मेडिकल मध्ये अडचण येणार नाही..
@@Flying_Krishh_100 sir thanku so much❤
@@Flying_Krishh_100 sir pn me ajun 18 years cha aahe ani me ata police bharti chi tyare karat aahe chalta ka sir
@@Flying_Krishh_100 load mhnje sir mhnje tanstion ka
लोड म्हणजे सर ओझ का टेन्शन 😢😢
point clear करण्यास वेळ देतात का
Ho देतात...💯
@@Flying_Krishh_100 instagram id ky ahe sir
Jay malhar dada
जय मल्हार...🙏
@@Flying_Krishh_100Dada ground 44 lekhi chi tayari 85 chi aahe pan Medical ch tenshen mule aabhyas hot nahi testis point 😢 kyy kru
मूळव्याध check krtat kai
Nahi krt
@@yogirajpatil8661 okk
त्या ठिकाणी 2 डॉक्टर असतात...
आम्ही ज्या रूम मध्ये गेलो त्या ठिकाणी फक्त विचारलं होत.
बघितल काहीच नाही.
पण...
दुसऱ्या रूम मध्ये दुसऱ्या डॉक्टर ने बघितले आहे.
Datacha kahi nahi sangitla
No send kr mitra